नागरिकत्व सुधारणा विधेयक - हिंदूराष्ट्राकडे वाटचाल?

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 December, 2019 - 13:21

नागरिकत्व सुधारणा विधेयक मोदी सरकारने लोकसभेत पास केले आहे आणि लवकरच राज्यसभेत पास करून घेणार आहेत असे समजतेय.

काय आहे हे विधेयक - लोकसत्तामध्ये वाचल्याप्रमाणे

धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक २०१९ मध्ये आहे.

या दुरूस्तीचा कोणाला होणार नाही फायदा?

श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या विधेयकाचा लाभ मिळणार नाही.

बाकी
व्हॉटसप फेसबूकवर याबाबत उलटसुलट फॉर्वर्डेड मेसेज आदळत आहेत. भारताच्या धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे असे काहीतरी समजतेय. काहीजण याला संविधानावरचा हल्ला म्हणत आहेत तर काही देशप्रेमी जल्लोष साजरा करत आहेत. याने दहशतवादाचा प्रश्न सुटत असेल तर चांगलेच आहे. पण नक्की हेतू काय आहे आणि काय योग्य अयोग्य हे समजत नाहीये. सर्व ॲंगल जाणून घ्यायला हा चर्चेचा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वेगवेगळे डोसेज बॅन आहेत

क्रोसिन सहीत अन्य अनेक ब्रॅण्ड्सवर बंदी घातली आहे.

हे प्रथम सिद्ध करून दाखवा मग पुढच्या चर्चेत पडू

तोवर बेताल आणि फालतू चर्चेला अर्थ नाही.

खरे हाड. लिंक वाच टोणग्या. तुझ्या सारख्या बदमाष आयडीशी चर्चा करण्यात अर्थ नाही. हाड

तुम्ही म्हणताय क्रोसीनवर बंदी आहे.

जवळच्या दुकानात विचारून या तर ते नाही कारण जवळच्या कोणत्याही औषधाच्या दुकानात क्रोसीन मिळेलच

तुमच्या डॉक्टरना विचारून या म्हटलं तर तेही नाही ( तुमचे डॉक्टर सांगतील कि अहो क्रोसीन सारखे सुरक्षित औषध बॅन केले तर गरोदर बायकांना आम्ही काय देणार?) ते हि नाही.

मग आपल्या गैरसमजुतीने निराकरण कसे होणार?

लिंक वाच टोणग्या.
ती लिंक वाचली आहे पूर्ण,
त्यात क्रोसीन हा शब्दही नाही.
शोधून दाखवता काय? ( माझ्या नजरेतून सुटला असेल तर)

असेल तर समोर ये भेटायला भेकड

तुझ्या सारख मच्छर चिरडन्यासाठी मला त्रास घेण्याची काहीच गरज नाही.

बदमाष आयडी
हा माझा ओरिजिनल आणि एकमेव आय डी आहे. कोणताही डू किंवा तिसरं किंवा चौथा आय डी नाही

जनाची नसेल मनाची लाज असेल तर जवळच्या औषधी दुकानात जाऊन पाहून या की क्रोसीन किंवा पॅरासेटेमॉल ची गोळी मिळते की नाही.

Submitted by सुबोध खरे on 23 December, 2019 - 13:4

हा तुमचा प्रतिसाद दुसरी वेळ आहे. पॅरासिटामॉल चं काय?

क्रोसिन डीकोल्ड बद्दल गूगल करा. मला अडेलतट्टू, कांगावाखोर आणि वितंड ढोर व्यक्तीला पुन्हा पुन्हा तेच तेच सांगत बसणे आवडत नाही. अडलय माझे खेटर.

लिंक वाच टोणग्या.

ती लिंक वाचली आहे पूर्ण,

त्यात क्रोसीन हा शब्दही नाही.

शोधून दाखवता काय? ( माझ्या नजरेतून सुटला असेल तर)

पॅरासिटामॉल वर सरसकट बंदी नाही. पण वेगवेगळे डोसेज बॅन आहेत

क्रोसिन सहीत अन्य अनेक ब्रॅण्ड्सवर बंदी घातली आहे.

हे प्रथम सिद्ध करून दाखवा मग पुढच्या चर्चेत पडू

क्रोसिन आणि डीकोल्ड हे एकच औषध आहे हे तुला कुणी सांगितले टोणग्या?
(विपर्यास केला की टोणगा म्हणणार)

तू आधी मला पॅरासिटामॉल जवळच्या दुकानात मिळते हे का सांगितले? माझे वाक्य काय आहे? आधी कबुली दे. मग पुढची बदमाषी

पॅरासिटामॉल वर सरसकट बंदी नाही. पण वेगवेगळे डोसेज बॅन आहेत

क्रोसिन सहीत अन्य अनेक ब्रॅण्ड्सवर बंदी घातली आहे.

हे एवढंच सिद्ध करून दाखवा मग पुढच्या चर्चेत पडू

तू विपर्यास केला ते केला आणि लाज काढली होती. मी तुला चुकीचे काही बोललो का भोंदू डॉक्टर?

पॅरासिटामॉल वर सरसकट बंदी नाही. पण वेगवेगळे डोसेज बॅन आहेत

पॅरासिटामॉल जवळच्या दुकानात मिळते >>> याचा संबंध मला हवा आहे.

पॅरासेटेमॉल हे जेनेरिक नाव आहे आणि क्रोसीन हे GSK या बहुराष्ट्रीय कंपनीचे ब्रँड नेम आहे ज्यात पॅरासेटेमॉल हे औषध असते. पॅरासेटेमॉलवर जगात कोणत्याही देशात बंदी नाही
आणि आपण जवळच्या औषधाच्या दुकानात गेलात तर ते औषध मिळेल.
एवढाच अर्थ आहे.

लिंक वाच टोणग्या.
ती लिंक वाचली आहे पूर्ण,
त्यात क्रोसीन हा शब्दही नाही.
शोधून दाखवता काय? ( माझ्या नजरेतून सुटला असेल तर)

टोणगा त्यात पॅरासिटामॉल चे डोसेज नाहीत असे म्हणतोस का तू? पॅरासिटामॉल वर बंदी नाही असे मी म्हणत होतो तर तू दिशाभूल का केली? काय संबंध दुकानात मिळते का नाही हे बघायचा?
उत्तर दे. मुद्दा न भरकटवता.

पॅरासिटामॉल वर सरसकट बंदी नाही. पण वेगवेगळे डोसेज बॅन आहेत

पॅरासिटामॉलचे कोणकोणते डोसेज बॅन आहेत हे समजेल का?

टोणगा माझ्या पहिल्या प्रतिसादात क्रोसीन मधे पॅरासिटामॉल असते असे म्हटले आहे. काय लावलंय? किती हेकट माणूस आहेस तू? गधड्या मागे जाऊन नीट वाच. चांगल्या डॉक्टरला माझा प्रतिसाद दाखव. तोपर्यंत महामूर्खांशी चर्चा नाही.

Pages