नागरिकत्व सुधारणा विधेयक मोदी सरकारने लोकसभेत पास केले आहे आणि लवकरच राज्यसभेत पास करून घेणार आहेत असे समजतेय.
काय आहे हे विधेयक - लोकसत्तामध्ये वाचल्याप्रमाणे
धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक २०१९ मध्ये आहे.
या दुरूस्तीचा कोणाला होणार नाही फायदा?
श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या विधेयकाचा लाभ मिळणार नाही.
बाकी
व्हॉटसप फेसबूकवर याबाबत उलटसुलट फॉर्वर्डेड मेसेज आदळत आहेत. भारताच्या धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे असे काहीतरी समजतेय. काहीजण याला संविधानावरचा हल्ला म्हणत आहेत तर काही देशप्रेमी जल्लोष साजरा करत आहेत. याने दहशतवादाचा प्रश्न सुटत असेल तर चांगलेच आहे. पण नक्की हेतू काय आहे आणि काय योग्य अयोग्य हे समजत नाहीये. सर्व ॲंगल जाणून घ्यायला हा चर्चेचा धागा.
https://m.maharashtratimes
https://m.maharashtratimes.com/india-news/stone-gang-in-fake-skullcap-he...
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील राधामाधवतला भागात भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याला त्याच्या पाच साथीदारांसोबत अटक करण्यात आली आहे. टेलिग्राफमध्ये आलेल्या वृत्तानुसार, हे सर्वजण डोक्यावर गोल जाळीदार टोपी आणि लुंगी अशा वेशात होते आणि ट्रेनवर दगडफेक करत होते. स्थानिक लोकांनी त्यांना धावत्या ट्रेनवर दगडफेक करताना पाहिलं आणि पकडून पोलिसांच्या हवाली केलं.
हिंसक आंदोलन म्हणून बोंबा
हिंसक आंदोलन म्हणून बोंबा मारण्ञापेक्षा अभाविपच्या कार्यकर्त्यांना टाका तुरूंगात आणि चांगलं सडकून काढा आपोआप हिंसा बंद होईल. जी जाळपोळ चालू आहे ती सगळी संघपरिवाराकडून चालू आहे.
ब्लॅक कॅट तुम्ही कितीही वेळा
ब्लॅक कॅट तुम्ही कितीही वेळा त्यांना पुरावे द्या, ते तिकडे दुर्लक्ष करत एकच रट लावणार. त्याचेच पैसे मिळतात त्यांना. काहींनी रस्त्यावर दंगल करायची आणि उरलेल्यांनी एका समाजाला टार्गेट करत त्यांच्या नावाने बोंबा ठोकायच्या. मुळात हेच इंडीयन मुजाहिदीन आहेत, हेच लष्कर ए तोयबा आहेत, हेच नक्षली पण आहेत. अजून काही गाजलेल्या संघटना होत्या त्यांचे हेडऑफीस रेशीमबागलाच आहे.
महाराष्ट्रात अभाविप वाल्यांना
महाराष्ट्रात अभाविप वाल्यांना फटके द्या.
टेलिग्राफमध्ये आलेल्या
टेलिग्राफमध्ये आलेल्या वृत्तानुसार, हे सर्वजण डोक्यावर गोल जाळीदार टोपी आणि लुंगी अशा वेशात होते आणि ट्रेनवर दगडफेक करत होते. स्थानिक लोकांनी त्यांना धावत्या ट्रेनवर दगडफेक करताना पाहिलं आणि पकडून पोलिसांच्या हवाली केलं.>>
स्थानिकांनी जर दगडफेक्यांना आधीच पकडलं तर मग नंतर रेल्वेला आगी लागल्याच कशा ? का रेल्वेने आपोआप पेट घेतला?
जरा टेलिग्राफ ला विचारून सांगता का ?
ए टकल्या मी या आयडीने कोणत्या
ए टकल्या मी या आयडीने कोणत्या चुका केल्या ते दाखव ना टकल्या. ते भिकारडे आयडी तुझेच असतील. तो एक घर्चीआरची पण तुझाच आहे ना टकल्या ?
ए टकल्या मी या आयडीने कोणत्या
ए टकल्या मी या आयडीने कोणत्या चुका केल्या ते दाखव ना टकल्या. ते भिकारडे आयडी तुझेच असतील. तो एक घर्चीआरची पण तुझाच आहे ना टकल्या ? >>
खरं ऐकल्यावर मिरच्या झोंबल्या का रे रोझ मेरी
जेम्स बॉण्ड , बाण बरोब्बर
जेम्स बॉण्ड , बाण बरोब्बर लागला. काल थोबाड फोडून घेतलं त्या आयडीने . आज या आयडीने फोडून घ्यायचं दिसतंय. हे काम मी मोठ्या आनंदाने करण्यास तयार आहे.
जेम्स बॉण्ड , बाण बरोब्बर
जेम्स बॉण्ड , बाण बरोब्बर लागला. काल थोबाड फोडून घेतलं त्या आयडीने . आज या आयडीने फोडून घ्यायचं दिसतंय. हे काम मी मोठ्या आनंदाने करण्यास तयार आहे.
>>
मग करना, इथंच जेवढं भुंकायचं तेवढं भुंकून घे. पण बाहेर चुकून जाळपोळ करू नकोस बरं. तिकडे तुमच्या सारख्यांसाठी कुल्ल्यावर एक पे एक फ्री ऑफर लावलीय पोलिसांनी.
जामिया मिलिया मधल्या दंगलीस
जामिया मिलिया मधल्या दंगलीस जवाबदार : बरखा दत्त !!
https://youtu.be/lvvytYQgAE4
अजय देवगण मुळे अर्बन नक्षली
अजय देवगण मुळे अर्बन नक्षली फुरोगामींच्या पार्श्वभागात आगीचा डोंब !!
https://youtu.be/lEEwEQMSlvM
>>>>>सर्वजण डोक्यावर गोल
>>>>>सर्वजण डोक्यावर गोल जाळीदार टोपी आणि लुंगी अशा वेशात होते आणि ट्रेनवर दगडफेक करत होते <<<<<<<
बाटग्याच काम दुसर कोणी करत असल्याने पार्श्वभागात आग लागलेली आहे !!
बाकी बरच आहे जे दुःकाम करत आलेत त्या बद्दल फटके पडणारच पण जे काम अभाविपवाले करणार त्याचा सुद्धा जवाब ह्या लोकांनाच द्यायला लागेल !!
भारत तेरे टुकडे होंगे, ईनशा अल्ला, ईनशा अल्ला, काय ?
सब साईड से घेरो ईनको !!
सिनेमे बघून लोक फिरतात ?
सिनेमे बघून लोक फिरतात ?
गोडसे , नेताजी , मनमोहन , मोदी , शास्त्री
आता हे का ?
<<---------- सहमत, आंदोलन
<<---------- सहमत, आंदोलन करणारे हिंदू राष्ट्राचे द्रोही आहेत. त्यांची (आंदोलन कर्त्यांची) भक्ती - बांधिलकी भारतमातेसाठी आहे.
नवीन Submitted by उदय on 20 December, 2019 - 09:12
>>
वरिल विधान करताना तुम्ही एकादा कडक गांजा मारला होता काय ?
उत्तर प्रदेशमधील लखौनो इथे काल झालेल्या हिंसाचारात तुमच्या लाडक्या हिंदू राष्ट्राचे द्रोह्यांनी, भारताचा तिरंगा जाळला. आणि हे म्हणे, (आंदोलन कर्त्यांची) भक्ती - बांधिलकी भारतमातेसाठी आहे.
>>
------ शांततेत चाललेल्या आंदोलनाला हिंसक वळण लावणारे कोण आहेत ?
दिल्ली मधे पोलिसांनी केलेले अत्याचार सर्व जगाने बघितले आहे. निशस्त्र व्यक्तीला लाठ्या काठ्यांनी बेदम मारले, त्या मुली मधे पडल्या नस्त्या नसत्या आणि पत्रकारांचे कॅमेरे नसते तर जिवानेच गेला असता बिचरा.
दुसर्या घटनेत वाहनांची मोडतोड करणारे पोलिसच होते ?
मुलींचे होस्टेल, वाचनालय यांना पण सोडले नाही पोलिसांनी.
कुणी आदेश दिले होते ?
हिंसा करणार्यांचा सर्व काळात मी निषेध करतो, तसे करणे चूक आहे. मग हिंसाचार करणारे खरे आंदोलक असतील किंवा आंदोलनाला बदनाम करण्यासाठी आंदोलकांच्या वेषात भाजपाचे कार्यकर्ते किंवा होणार्या हिंदू राष्ट्राचे करतव्य कर्तव्य दक्ष नागरिक आहेत.
<< रेवा 2
<< रेवा 2
मान्य करूया 1200 करोड खर्च होतील
आणि ते आपल्या पॉकेट .
कशा साठी खर्च होतोय हे पण बाजूला ठेवूया .
पण हे पैसे जे कर्मचारी काम करतील त्यांच्या पगारावर च खर्च होईल म्हणजे परत मार्केट मध्येच येईल ना.
4 लोकांना रोजगार सुधा मिळेल आणि एक चांगली योजना सुद्धा पूर्ण होईल >>
------ नोटबंदी झाल्यानंतर बँकेत काम करणार्यांना जादा तास काम करावे लागले.... किती लोकांना OT मिळाला?
तोडफोड आणि व्यवहार बंद
तोडफोड आणि व्यवहार बंद राहिल्या मुळे जे नुकसान झाले आहे ते कायदा अमलबजावणसाठी जो खर्च येईल त्या पेक्षा जास्त झाले असेल.
तोडफोड करणाऱ्या लोकांची घरदार जप्त करण्याचा अधिकार स्वतंत्र कायदा करून सरकार ने स्वतः कडे
घेणे काळाजी गरज आहे
तो कायदा पूर्वीपासूनच आहे,
तो कायदा पूर्वीपासूनच आहे,
राजकीय पक्ष नुस्कॅन भरपाई देणार , असाही कायदा निघाला आहे
जेम्स बॉण्ड , बाण बरोब्बर
जेम्स बॉण्ड , बाण बरोब्बर लागला. काल थोबाड फोडून घेतलं त्या आयडीने . आज या आयडीने फोडून घ्यायचं दिसतंय. हे काम मी मोठ्या आनंदाने करण्यास तयार आहे.
साहेब,
मला तुमच्यासारखं सैर भैर होवुन स्वतःच्या शेपटीच्या मागे फिरायची सवय नाही. आणी लुत भरलेल्या कुत्र्यासारख हाकलल्यावर पुन्हा डु आयडी काढुन पुन्हा माबोवर तुमच्यासारखे घरचे संस्कार सांडत फिरायची सवय नी गरज नाही.
माबोचे अॅडमिन जाणुन असतीलच की माझा कोणताच डु आयडी नाही.
आणी हो सगळ्यांना ४० पैसे बोलताना त्यामागे तुम्हाला मिळणार्या २० पैसे किंवा न मिळणार्या पैश्यांचे काटेरी दु:ख कुठे टोचतेय????
यापुढे भुंकणार्या कुत्र्यांकडेही दुर्लक्ष. ( हे शब्द वापरायला माझा नाईलाज आहे)
लुंगी व टोपी घालून ट्रेनवर
लुंगी व टोपी घालून ट्रेनवर दगडफेक करणाऱ्या सहा जणांना मुर्शिदाबाद पोलिसांनी बुधवारी अटक केली. या सहा जणांमध्ये भाजपचा स्थानिक कार्यकर्ता अभिषेक सरकार सामील होता. हे दंगलखोर सियालदाह-लालगोला दरम्यान जाणाऱ्या एका इंजिनवर दगडफेक करताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. द टेलिग्राफने हे वृत्त दिले आहे.या घटनेचा उल्लेख न करता प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात टोप्या विकत घेऊन ते आपल्या कार्यकर्त्यांना देत असल्याचा आरोप केला आहे. गेल्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दंगल करणारे कपड्यांवर ओळखता येतात असे जातीयवाचक विधान केले होते.या घटनेसंदर्भात मुर्शिदाबादचे जिल्हा पोलिसप्रमुख मुकेश म्हणाले, या सहा जणांनी आपण युट्यूबसाठी एक व्हीडिओ तयार करत होतो त्यात लुंगी व टोपी घालून शुटिंग सुरू होते. पण या सहाही जणांना कोणते यूट्यूब चॅनेल आहे हे सांगता आले नाही.राधामाधवतला या गावातील काही स्थानिकांनी भाजप कार्यकर्ता अभिषेक सरकार हा नजीकच्या श्रीशनगरमधील राहात असल्याचे सांगितले. अभिषेक व त्याचे साथीदार रेल्वे रुळालगत कपडे बदलत असल्याचे एका स्थानिकाने पाहिले तेव्हाच त्यांना शंका आली होती.
https://marathi.thewire.in/west-bengal-bjp-worker-with-five-wearing-lung...
**
ह्यांच्यासाठी दक्षिण बेटावर वैदिक राज्य करून तिकडे हाकलले पाहिजे
बातमी पश्चिम बंगालमधील आहे
बातमी पश्चिम बंगालमधील आहे म्हटल्यावर,
अटक केलेले लोक भाजपाचेच असणे स्वाभाविक आहे. तिथे अत्याचार फक्त हिंदूच करतात व तथाकथित अल्पसंख्यक नेहमी निर्दोष ठरतात.
"नारा ए तकबिर" घोषणा देऊन
"नारा ए तकबिर" घोषणा देऊन सार्वजनिक व सरकारी संपत्तीची नासधूस करणार्यांसाठी उत्तर प्रदेश पोलिसांचा खास संदेश.
--
https://www.facebook.com/SaharanpurE/videos/943787652689292/?app=fbl
बाहेरून हिंदू आणणे.
बाहेरून हिंदू आणणे.
त्यापेक्षा इथले बेकायदेशीर मुसलमान सापडले की त्यांना हिंदू करून घ्या.
ते जास्त सोपे आहे ना ?
आणखी एक शांतीदूत, शांततेचा
आणखी एक शांतीदूत, शांततेचा संदेश देताना.
https://www.facebook.com/146290406221646/posts/570946947089321/?app=fbl
रेडीओ मिर्ची सुद्धा भावना
रेडीओ मिर्ची सुद्धा भावना भडकवण्याच काम करत आहे !!
https://youtu.be/NxKZESbXiqs
दोन्ही सभगृहात बहु मतांनी पास
दोन्ही सभगृहात बहु मतांनी पास झालेला आणि राष्ट्रपती ची सहमती मिळालेल्या कायद्या ल जे विरोध करत आहेत ते गुन्हेगार च आहेत.
देशाची धर्म शाळा होण्यापासून रोखण्यासाठी ह्याच्या पेक्षा पण कडक कायद्या ची गरज आहे
>>>>>>>>>बाहेरून हिंदू आणणे.
>>>>>>>>>बाहेरून हिंदू आणणे.
त्यापेक्षा इथले बेकायदेशीर मुसलमान सापडले की त्यांना हिंदू करून घ्या.
ते जास्त सोपे आहे ना ? <<<<<<<<<<<
बथ्थड डोक्याच्या बाटग्याला कळत नाहीय की ज्या हिंदु लोकांवर पाकिस्तानात धर्माधारीत अत्याचार होत आहे त्या लोकांंना त्या भारतात अधिक्रुत रीत्या रहाता याव ह्या साठी हा कायदा केलेला आहे ! जे भारतात घूसुन भारताचे अजुन तुकडे करु ईच्छीतात त्यांना हिंदु बनवण्याची कोणालाही ईच्छा नाही ना त्या मुस्लिम लोकांला आपला धर्म बदलण्याची ईच्छा असेल !!
भारतीय नागरिकत्व घ्यायला किती
भारतीय नागरिकत्व घ्यायला किती खर्च येतो ? नेटवर 15000 दिले आहे,
म्हणजे एका घराला 60000 रु
शहा माफ करणार का फी?
! जे भारतात घूसुन भारताचे
! जे भारतात घूसुन भारताचे अजुन तुकडे करु ईच्छीतात त्यांना हिंदु बनवण्याची कोणालाही ईच्छा नाही ना त्या मुस्लिम लोकांला आपला धर्म बदलण्याची ईच्छा असेल !!
पण तुम्ही हिंदू केलेत तर ते राहातील की एकनिष्ठ
जगातले कोणतेही सरकार गरिबांना
जगातले कोणतेही सरकार गरिबांना नागरिकत्व देत नाही
पैसेवाला भंपक असला तरी चालतो
इतका गोंधळ घालण्यापेक्षा,
इतका गोंधळ घालण्यापेक्षा, इथल्या हिंदू तरुण तरुणींनी तिकडून लग्नाचे साथीदार आणावेत , म्हणजे सामाजिक प्रश्न आपोआप सुटेल.
राजीव गांधींना शिव्या घालण्या ऐवजी त्यांचे अनुकरण करा, एका हॉटेल कर्मचारिणीला त्यांनी घरात , पक्षात व देशात मानाचे स्थान मिळवून दिले.
Pages