नागरिकत्व सुधारणा विधेयक - हिंदूराष्ट्राकडे वाटचाल?

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 December, 2019 - 13:21

नागरिकत्व सुधारणा विधेयक मोदी सरकारने लोकसभेत पास केले आहे आणि लवकरच राज्यसभेत पास करून घेणार आहेत असे समजतेय.

काय आहे हे विधेयक - लोकसत्तामध्ये वाचल्याप्रमाणे

धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक २०१९ मध्ये आहे.

या दुरूस्तीचा कोणाला होणार नाही फायदा?

श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या विधेयकाचा लाभ मिळणार नाही.

बाकी
व्हॉटसप फेसबूकवर याबाबत उलटसुलट फॉर्वर्डेड मेसेज आदळत आहेत. भारताच्या धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे असे काहीतरी समजतेय. काहीजण याला संविधानावरचा हल्ला म्हणत आहेत तर काही देशप्रेमी जल्लोष साजरा करत आहेत. याने दहशतवादाचा प्रश्न सुटत असेल तर चांगलेच आहे. पण नक्की हेतू काय आहे आणि काय योग्य अयोग्य हे समजत नाहीये. सर्व ॲंगल जाणून घ्यायला हा चर्चेचा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पुढील लोकसभा निवडणुक जाहीरनाम्यात नसबंदी कायद्याचे आश्वासन देणार का?

Bjp सर्वात मोठी पार्टी आहे झारखंड मध्ये
झारखंड मुक्ती मोर्चा हा पक्ष स्थानिक आहे त्याला जास्त जागा मिळाल्या आहेत .
काँग्रेस 13 वरच आहे.
अजुन सरकार बनायचे आहे jmm हा bjp कट्टर विरोधक नाही.
समजतंय ना मी काय सांगत आहे ते

वराह केशरांची पिल्ले झारखंड गेल्याने पिसाळली आहेत. लोकांनी त्यागलेले खाता खाता घाणेरड्या कमेण्ट्स करत आहेत. संघाचे संस्कार ठायी ठायी दिसून येऊ लागलेले आहेत.

ट्रायल संपादीत

@जावेद खान
Paracetamol ला
कुणी कुठे आणि का बंदी घातली आहे हे जरा पुराव्यानिशी सिद्ध कराल का?

उगाच हवेत तीर मारू नका
Submitted by सुबोध खरे on 23 December, 2019 - 18:09

>>>

मी अजुनही माझ्या मतांवर ठाम आहे. आता तुम्हीच पुरावे द्या की crocin ला बंदी नाही म्हणून. मग पुढचं बोलू.
नाही तर मान्य करा crocin वर बंदी आहे.

mjoshi.jpgmandar joshi.jpg

पॅरासिटामॉल वर सरसकट बंदी नाही. पण वेगवेगळे डोसेज बॅन आहेत
https://www.nhp.gov.in/Complete-list-of-344-drugs-banned-by-the-Ministry...

डॉकोल्ड टोटल आणि क्रोसिन सहीत अन्य अनेक ब्रॅण्ड्सवर बंदी घातली आहे. क्रोसिन मधे पॅरासिटामॉल असतं. शासनाची २०१६ ची परिपत्रकं पहा.

344 Fixed drug combinations are banned . याचा अर्थ आपल्या फॅमिली डॉक्टरांना विचारून घ्या आणि मग आपण बोलू.
बेताल आणि फालतू चर्चेला अर्थ नाही.

जनाची नसेल मनाची लाज असेल तर जवळच्या औषधी दुकानात जाऊन पाहून या की क्रोसीन किंवा पॅरासेटेमॉल ची गोळी मिळते की नाही.

जवळच्या औषधी दुकानात जाऊन पाहून या की क्रोसीन किंवा पॅरासेटेमॉल ची गोळी मिळते की नाही.

>>

गुटखा बंदी आहे तरी सर्रास गुटखा मिळतो. ओटीसी मिळतात म्हणून बंदी नाही हे समजायचं का?

बंदी नाही हे सिद्ध करा, नाहीतर मूळ मुद्द्यावर म्हणजेच CAA, NRC आणि हिंदुराष्ट्र कडे होणारी वाटचाल याबद्दल बोला.
उगाच स्वतःची डोकेदुखी वाढवून घेऊ नका.

गुटखा बिलासकट अधिकृत रित्या कुठे मिळतो?

क्रोसीन मात्र प्रत्येक औषधाच्या दुकानात आपल्याला बिलासकट मिळेल

यावरून काय ते समजून घ्या.

उगाच पडलो तरी नाक वर म्हणून काय फायदा. लोक शहाणे आहेत तुमचं पितळ उघडं पडलंय हे स्पष्ट दिसतंय म्हणून असे फडतूस वितंडवाद घालताय

खरे, काय लावलंय ? लाज सोडली का ? संदर्भ असलेली लिंक दिली आहे इथे. त्यात व्यवस्थित लिहीले आहे आणि तेच एका ओळीत लिहीलेले आए. याचा अर्थ फॅमिली डॉक्टरला विचारण्याची गरज काय ? कोण बेताल बडबडल करतंय ते दिसतंच आहे. त्या लिंकवर जे लिहीले आहे तेच महाराष्ट्र सरकारच्या एफडीच च्या वेबसाईटवर आहे.

तुम्हाला जर त्यात काय लिहीले आहे ते समजत नसेल तर तसे सांगा. चांगल्या डॉक्टरचा पत्ता देऊ शकेन. त्यांना विचारून घ्या काय लिहीले आहे त्यात ते. काहीच्या काही फालतू बडबड करू नका. बास करा. तुम्हाला उद्देशून एकही अपशब्द वापरलेला नसताना लिंक दिली म्हणून छिनालपणा करू नका.

समीर ९९, हा शिव्या देणारा आयडी शहीद झाला आहे. हा आयडी कुणाचा हा प्रश्न ना सुबोध खरे यांना पडला होता, ना राजेश ८८ यांनी त्याची माहिती दिली होती. सबब, त्यांच्या दु:खात सहभागी आहे.

@ मी_फिरस्ता

क्रोसीन किंवा पॅरासेटेमॉल हे औषध गरोदर स्त्रीला देऊ शकतो किंवा नवजात बालकाला सुद्धा देता येते असे अतिशय सुरक्षित औषध आहे.

या औषधावर बंदी आणली आहे असा जावई शोध जावेद खान लावतात आणि तुम्ही त्याचे समर्थन करताय?

विरोधासाठी विरोध आणि द्वेषासाठी द्वेष किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो
याचे हे उत्तम उदाहरण आहे.

बढिया है

खरे, काय लावलंय ? लाज सोडली का ? काहीच्या काही फालतू बडबड करू नका.छिनालपणा करू नका.(छिनाल या शब्दाचा अर्थ आपल्यास समजतो का?)

समीर ९९, हा शिव्या देणारा आयडी शहीद झाला आहे. याचा आणि माझा काय संबंध? मी "समीर ९९" काळे का गोरे पाहिलेले नाहीत कि मी त्यांना ओळखत नाही. त्याचा संदर्भ मला देण्याचे काय कारण?

डॉकटर खरे हे एक तज्ज्ञ रेडिओलॉजिस्ट आहेत, नौदलातून रिटायर झाले आहेत, त्यांचा अपमान करू नका,
वाद विवाद झडत असतात, पण त्यांच्यावर इतकी वाईट भाषा नका वापरू.

@जावेद खान
मी अजुनही माझ्या मतांवर ठाम आहे. आता तुम्हीच पुरावे द्या की crocin ला बंदी नाही म्हणून.

Delusion is false but unshakable belief हे मनोविकाराचे एक लक्षण आहे
delusion-- an idiosyncratic belief or impression maintained despite being contradicted by reality or rational argument, typically as a symptom of mental disorder.

A delusion is a firm and fixed belief based on inadequate grounds not amenable to rational argument or evidence to contrary, not in sync with regional, cultural and educational background.

Delusions are of particular diagnostic importance in psychotic disorders including schizophrenia, paraphrenia, manic episodes of bipolar disorder, and psychotic depression.

नाही तर मान्य करा crocin वर बंदी आहे.

Are you serious?

@ BLACKCAT

माणूस आपल्या मानसिक पातळीप्रमाणे भाषा वापरत असतो. ते सोडून द्या.

तुम्ही त्यांना एवढंच समजवा कि "क्रोसीन किंवा पॅरासिटेमॉल" वर बंदी नाही. तेवढंच पुरे.

ना राजेश ८८ यांनी त्याची माहिती दिली होती.
खोटी नाव घेवून आयडी बनवायचा नालायक पण माझ्या रक्तात नाही आणि त्याची गरज पण नाही.
आणि शिव्या देणे ते पण वेबसाईट वर हे मी करणार नाही.
समोर तोंडावर शिव्या द्यायची सवय आहे.
कोण नालायक असेल त्याला

खरे, मी लिंक दिली. त्यात मी काही बोललो नाही तरी तुम्ही मला अपशब्द वापरले आहेत. आता कांगावा नका करू. मी जशास तसे उत्तर देत असतो. तुम्ही विपर्यास करून उत्तर दिले आहे।. तुमची ती सवय आहे.
पॅरासिटामॉल च्या कॉम्बिनेशन्स आणि डोसेज वर बंदि आहे असे या लिंकवर म्हटले आहे. एफडीए च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे ते. ही माझ्या घरची माहिती नाही. मी जे म्हटलेले नाही त्यावर मला शिवीगाळ करून डॉक्टरला भेटायला सांगताना तुम्हाला लाज नाही वाटत का डॉक्टर म्हणून?
वाद नको म्हणून मी लींक दिलेली.

दुसरा मुद्दा ड्युआयडी चा. मी इथे आल्यावर तुम्ही सुरुवात केली होती. त्यावर राजेश 188 नावाचा छक्का प्रत्येक वेळी माझा उद्धार करत आहे. त्याचे थोबाड फोडायला नको? तुम्हाला जर असे प्रतिसाद चालत नाहीत तर नवीन आयडीच्या खोड्या काढणे थांबवा. मी तुम्हाला सभ्य भाषेत तुमच्या प्रतिसादाचा आणि माझ्या धाग्याचा संबंध काय हे विचारले होते. त्यावर मला शिवीगाळ केली होती. शिवीगाळ करणारा आयडी कुणाचा याचा प्रश्न तुम्हाला पडला नाही आणि राजेश छक्क्यालाही खटकले नाही. म्हणून मी तुमच्या दुःखात सहभागी आहे इतकेच म्हटले आहे. उगाच आक्रस्ताळेपणा नको आणि पुन्हा पुन्हा तेच तेच नको. तुम्ही करता ते डॉक्टर म्हणून तुम्हाला माफ आहे का?

याच धाग्यावर मागे जाऊन पहा आणि माझ्या धाग्यावर पण. मी कुणाला स्वतःहून डिवचत नाही. माझ्या वाटेला गेलात तर सोडत नाही.

पॅरासिटामॉल वर सरसकट बंदी नाही. पण वेगवेगळे डोसेज बॅन आहेत

पॅरासिटामॉलचे कोणकोणते डोसेज बॅन आहेत हे समजेल का?

क्रोसिन सहीत अन्य अनेक ब्रॅण्ड्सवर बंदी घातली आहे.

हे तुमच्या ३४४ औषधांच्या यादीत नाही. त्याची लिंक मिळेल का?

मग fixed dose combination बद्दल बोलू.

खरे, कमीत कमी आडनावाला तरी जागा. क्रोसिन वर बंदी घातली गेली आहे. १० मार्च २०१६ पासून.
नाव खरे, अन प्रतिसाद खोटे, बाळबोध.

मुळात मी तो प्रश्न जावेद खान याना विचारला होता.

तुम्ही त्यात शिरण्याचे कारण काय होते?

खरे हा पुरावा. इथल्या इथे कांगावा करताय. पहिलेच वाक्य माझ्या प्रतिसादाचे
-----------------------------------------------------------
पॅरासिटामॉल वर सरसकट बंदी नाही. पण वेगवेगळे डोसेज बॅन आहेत
https://www.nhp.gov.in/Complete-list-of-344-drugs-banned-by-the-Ministry...

डॉकोल्ड टोटल आणि क्रोसिन सहीत अन्य अनेक ब्रॅण्ड्सवर बंदी घातली आहे. क्रोसिन मधे पॅरासिटामॉल असतं. शासनाची २०१६ ची परिपत्रकं पहा.

Submitted by मी_फिरस्ता on 23 December, 2019 - 13:15
344 Fixed drug combinations are banned . याचा अर्थ आपल्या फॅमिली डॉक्टरांना विचारून घ्या आणि मग आपण बोलू.
बेताल आणि फालतू चर्चेला अर्थ नाही.

Submitted by सुबोध खरे on 23 December, 2019 - 13:43
जनाची नसेल मनाची लाज असेल तर जवळच्या औषधी दुकानात जाऊन पाहून या की क्रोसीन किंवा पॅरासेटेमॉल ची गोळी मिळते की नाही.

Submitted by सुबोध खरे on 23 December, 2019 - 13:49

मी firista
हा नालायक आयडी , चरसी आयडी आहे.
सकाळ पासून गांजा मारून असतो.
इथे किती तरी लोकांना ह्याने शिव्या दिल्या आहेत.

न वाचता तुम्ही माझी लाज काढली ते चालते, डॉक्टर कडे जाऊन विचारून या वगैरे आदर केलेला चालतो आणि बेताल व फालतू असे शब्द वापरले तरी चालते.
फक्त स्वतःला तसेच उत्तर नाही चालणार का? का?? मंगळावरून आला आहात का?

Pages