नागरिकत्व सुधारणा विधेयक मोदी सरकारने लोकसभेत पास केले आहे आणि लवकरच राज्यसभेत पास करून घेणार आहेत असे समजतेय.
काय आहे हे विधेयक - लोकसत्तामध्ये वाचल्याप्रमाणे
धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक २०१९ मध्ये आहे.
या दुरूस्तीचा कोणाला होणार नाही फायदा?
श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या विधेयकाचा लाभ मिळणार नाही.
बाकी
व्हॉटसप फेसबूकवर याबाबत उलटसुलट फॉर्वर्डेड मेसेज आदळत आहेत. भारताच्या धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे असे काहीतरी समजतेय. काहीजण याला संविधानावरचा हल्ला म्हणत आहेत तर काही देशप्रेमी जल्लोष साजरा करत आहेत. याने दहशतवादाचा प्रश्न सुटत असेल तर चांगलेच आहे. पण नक्की हेतू काय आहे आणि काय योग्य अयोग्य हे समजत नाहीये. सर्व ॲंगल जाणून घ्यायला हा चर्चेचा धागा.
अॅडमिन
अॅडमिन
कृपया राजेश १८८ या आयडी कडे लक्ष द्यावे. खान ९९ आनि तत्सम आयडींचा रस्ता बंद झाल्याने आता हा याच आयडीने शिव्या देत सुटला आहे.
जो काल उगवला आहे त्याला खान99
जो काल उगवला आहे त्याला खान99 कसा माहीत?
खोटं bola पण रेटून बोला हे सत्य असले तरी त्या साठी बुध्दी ची सुधा गरज असते.
वरचा मजला रिकामा असला की हस होते
जो व्यक्ती पेशानी डॉक्टर आहे.
जो व्यक्ती पेशानी डॉक्टर आहे.
भारतीय नाविक दलात ज्यांनी सेवा बजावली आहे.
पुस्तकी आणि अनुभवातून आलेलं दोन्ही ज्ञान ज्याच्या कडे आहे.
त्या व्यक्ती शी औषदा वरून दहावी नापास असलेला आयडी शहान पण दाखवत आहे तो किती शाहणा असेल हे सर्वांच्या लक्षात आलेच असेल.
गूगल जे सांगेल तीच ह्यांची अक्कल.
स्वतःची बुध्दी 0
,मला मोबाईलवरून इतके धडाधड
,मला मोबाईलवरून इतके धडाधड प्रतिसाद देणे शक्य नव्हते. तरीही मला त्यांनी भाग पाडले.
>>
अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी
राजकीय विचार एका जागेवर आहेत
राजकीय विचार एका जागेवर आहेत .
वेगळे राजकीय
विचार आहेत म्हणून शिव्या देणारे कोणत्या दर्जाचे असतील ह्याचा विचार सर्वांनी करणे गरजेचं आहे.
मला इथे किती तरी महिने झाले विचार वरून मतभेद झाले पण माझ्या तोंडात कधी शिवी आली नाही.
राजकीय विचार वेगळे असले तरी ते सर्व माझे मित्र च आहेत.
पण शिव्या देणारे समाजात,सामाजिक madhyama वर असतील तर ती समाजाला लागलेली कीड आहे
Pages