मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादातरी नविन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.
पुढच्या तीन दिवसांसाठी विषय आहे: महाराष्ट्रातील गावे
या खेळामध्ये मंडळ सुरुवातीला एक कोडे देईल.... ज्यात एखाद्या गावाबद्दल काही क्ल्यू असतील.... त्या क्ल्यू वरुन तुम्हाला गावाचे नाव ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर ओळखणारा पुढचे कोडे/क्ल्यू देईल.
उदाहरणार्थ:
डोंगरांमध्ये वसलेले टुमदार हे गाव
त्याच डोंगरांवरुन याचे पडलेय नाव
सुपारी, बडीशेप, बटर अन खारी
इथला कंदी पेढा जगात भारी
उत्तर: सातारा
कोडे/क्ल्यू देताना गद्य/पद्य कुठल्याही प्रकारात देवू शकता
कोडे देताना शक्यतो त्या गावाची ठळकवैशिष्ट्ये/प्रसिद्ध वस्तू/वास्तू/व्यक्ती यांचा उल्लेख असावा.... जेणेकरुन ते ओळखायाला सोपे जाईल आणि लोकांच्या माहितीतही भर पडेल.
इथे फक्त महाराष्ट्रातीलच गावे ग्राह्य धरण्यात येतील.
आवडला का हा खेळ?
चला तर मग करुया का सुरुवात?
पहीला क्ल्यू आहे:
सह्याद्रीच्या कुशीमधले हे एक गिरीस्थान
पर्यटनाच्या दुनियेत याचा मोठ्ठा मान
ब्रिटिश अधिकारी यायचे इथे सुट्टीला
इथे जवळच आहे राजांचा एक किल्ला
https://web.iiit.ac.in/
https://web.iiit.ac.in/~sarvesh.ranadeug08/project/saints/Saint%20Dnyane...
कुमारजी विकि कधी-कधी चुकीची माहिती देतो. वरची लिंक पहा.
विकी पण आपेगांवच सांगतोय.
विकी पण आपेगांवच सांगतोय.
मी इकडचे कॉपी पेस्ट केले तर
मी इकडचे कॉपी पेस्ट केले तर हिंदी विकी आले
https://hi.m.wikipedia.org/wiki/ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वर का जन्म सन १२७५ ईसवी में महाराष्ट्र के औरंगाबाद जिले में पैठण के पास गोदावरी नदी के किनारे आपेगाँव में भाद्रपद के कृष्ण पक्ष की अष्टमी को हुआ था।
धन्यवाद, पुढचे कोण देताय
धन्यवाद, पुढचे कोण देताय
द्या तुम्ही
द्या तुम्ही
वत्स ऋषी ने येथे तप केले आहे
वत्स ऋषी ने येथे तप केले आहे हा क्लू होता.
वत्स ह्यावरून वत्सगुल्म आणि त्याचे आता वाशिम हे नाव झाले आहे
देवीवरून आले आमचे नाव
देवीवरून आले आमचे नाव
सहकारवाले तर आम्हीच थोर
नदीच्या उजव्या किनारी वसलोय
आणि किल्ला पण घेऊन बसलोय.
अंबेजोगाई ?
अंबेजोगाई ?
नही
नही
(वाशिम छान होते )
नही
नही
(वाशिम छान होते ) >>>>>> धन्स, _/\_ कुमार १
धाग्याच्या झटपट शतकाबद्दल
धाग्याच्या झटपट शतकाबद्दल सर्व सहभागींचे अभिनंदन !
कोल्हापुर ?
.
तु ळ जा पू र
नाही !
नाही !
हे नीट बघा
सहकारवाले तर आम्हीच थोर
पर्वती ?
पर्वती ?
सहकारनगर आहे तिक्डे जवळ म्हणून
त्याला "गाव" हा अधिकृत
त्याला "गाव" हा अधिकृत दर्जा नाही !
जरा सहकारनगरातून सहकार चळवळीत चला ...
मुंबई
मुंबई
नाही,
नाही,
बाकी नदी, किल्ला असेल हो, सहकाराचे काय ?
प्रसिध्द आहे का हे गा व?
प्रसिध्द आहे का हे गा व?
अजुन एखादा क्लु?
तुमीच सांगा, येत नाही उत्तर
कोल्हापुर.
कोल्हापुर.
कोल्हापुर.>> देवी च नाव
कोल्हापुर.>> देवी च नाव गावात पहिजे न?
देवीवरून आले आमचे नाव
जेऊर?
जेऊर?
कोल्हापुर?
कोल्हापुर?
पन्हाळा पंचगंगा सहकारी चळवळ
पन्हाळा पंचगंगा सहकारी चळवळ वरुन कोल्हापुर असावं.
शिवाय महालक्ष्मी देवीच्या नावावरुन प्रसिद्ध
>>वत्स ऋषी ने येथे तप केले
>>वत्स ऋषी ने येथे तप केले आहे हा क्लू होता.
हो पण मला हिंट मिळाली अजिंठा मधून.... वाकाटक साम्राज्यातुन... मग वाशिम!
जेऊर नाही पण त्याच जिल्ह्यात
जेऊर नाही पण त्याच जिल्ह्यात पुढे चला !
एके काळी ती आशियातील सर्वात श्रीमंत ग्राम पंचायत होती !
वारणा?
वारणा?
श्रीमंत ग्राम पंचायत
आता जिल्हा नगा ना सोडू
आता जिल्हा नगा ना सोडू
अकलूज
अकलूज
करमाळा?
करमाळा आहे का?
माढा?
माढा?
Pages