मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

शिवानि पैसे घेउन बाहेर पडेल असे वाटतय. बिचुकले पाहुणे आहे पण. त्याच्या हस्ते ट्रोफ़ी देतील. वोटिंग च्या जोरावर शीव विनर होणार असे वाटते.

ahe.don number var bichuka.....
बिचुकले गेस्ट आहेत,त्यांना या आठवड्यात बाहेर काढणार आहेत.

मागच्या सिझनमध्ये सगळ्यात पहिल टिकिट टू फिनँले आस्तादला मिळाल होत,रेशम तेराव्या आठवड्यात जाताना त्याला सेफ करून गेली होती.

Bichukale jar baher janar astil tar don number var shiv asel baki ek number var neha kivva shivani.audience kitihi shivanila shivya det asel tari tyanna phatyavar marale jail

टॉप 2शिव आणि वीणा,विनर शिव,आणि मग शिव सांगेल की ही ट्रॉफी त्याला विनीमुळे मिळाली,सगळ्यांची तोंड बंद
विषय संपला.....।।।हसणारी बाहुली.

काहीतरी टास्क खेळून हे झालं असतं तर काही नाही, शिवानीचं नशीब जोरावर आहे मात्र. टास्क खेळून मिळवलं असतं फिनाले तिकीट तर काही हरकत नव्हती.

व्हुट वर मला वोट चं ऑप्शन च दिसत नाहीये Sad आणि मी हे लिहायला आले होते कि जे लोक नॉमिनेट होतात फक्त त्यांनाच आपण वोट करु शकतो ना?

Submitted by maitreyee on 20 August, 2019 - 19:33>> पूर्ण पोस्टला +१

नॉमिनेशन्स झाल्यानंतर व्होटिंगचा ऑप्शन दिसेल.>>>>अच्छा, पण म्हणजे मला वाटतय ते बरोबर ना? फक्त नॉमिनेट झालेल्या
कंटेस्टेंट्स नाच वोट करता येतं, आपल्या आवडत्या कंटेस्टेंट्स ना वोट करायचय असं नाही करता येत, ते नॉमिनेट झाले तरच वोटींगसाठी दिसणार, कारण कोणीतरी वरती म्हणतय कि अमक्या ला वोट करा तमक्या ला वोट करा, ते कसं?

अरे तो टास्क संपला नाही अजून, त्यामुळे नॉमीनेशन डिक्लेअर झालं नाहीये, ते झाल्यावर voting lines सुरू होतील.

आरोहला नेहा शिवानी आणि त्याची स्वतः ची मिळू शकतात वोटस. ह्यावेळी वीणाचं काही खरं नाही, channel ने वाचवलं तर वाचेल.

धनुडी ते एकदम फायनलला परत voting असणार, तेंव्हासाठी सांगत असतील सगळेजण बहुतेक. मिन्स 1 सप्टेंबर साठी.

डीजे म्हणते तसं फिनाले विकसाठी तिकीट असेल हे, फायनल किंवा फिनाले अजून पुढे.

तसही वीणाच्या फटकळपणामुळे तिचे फार कोणाशी संबंध चांगले नाहीत त्यामुळे तिला कोणी वोटिंग करणार नाही ते योग्य, तरी मैथिलीने केलं. पण सुरेखाताईनी शिवला केलं नाही त्याचं मला थोडं वाईट वाटलं.

Voot app डाउनलोड करून मराठी जत्रा वर जावं लागतं मग voting करता येतं, लाईन्स सुरू झाल्यावर. ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी सांगतेय.

आत्तापर्यंत आलेले बाप्पा- नेहा शिवानी
दिगंबर - नेहा शिवानी
मैथिली - विणा शिव
सुरेखा ताई -नेहा शिवानी
वैशाली -शिव नेहा
मॅडी- obviously शिवानी नेहा

ओह इतकं सोपं टास्क होतं का टिकेट टू फिनालेसाठी ?! जुन्या सदस्यांची वोट्स? ते बर्‍यापैकी प्रेडिक्टेबल आहे ओळखणं.
रुपालीने कोणाला केलं? केळ्याचे एक तर फिक्स आहे. दुसरे वीणाला देतो की नेहा/ शिवानी हे इंटरेस्टिंग असेल. आरोह आणि किशोरीला कोणीच वोट केले नाही वाटते!

रुपालीने कोणाला केलं? केळ्याचे एक तर फिक्स आहे. दुसरे वीणाला देतो की नेहा/ शिवानी हे इंटरेस्टिंग असेल. >>> उद्या दाखवणार. पण कोणालातरी नऊपैकी आठ वोटस मिळाली आहेत. रुपाली तर शिवानी नेहालाच देईल. केळ्यापण बहुतेक देईल नेहाला आणि शिवला. नेहाला असतील कदाचित आठ.

मैथिलीला कमी वेळ दिला घरात, तीपण अवघडल्यासारखी वाटली, किंवा नॅचरल नाही वाटली. बाप्पाने शिव वीणाला टाँट मारला आणि दिग्यादादा मात्र वीणाशीपण नीट बोलला. शिवशी बोललाच अर्थात.

Voot app डाउनलोड करून मराठी जत्रा वर जावं लागतं मग voting करता येतं, लाईन्स सुरू झाल्यावर. ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी सांगतेय. >>> अन्जू, खूप खूप धन्यवाद! हो, मीच विचारलं होतं व्होटींगबद्दल! ते फायनलसाठी. नेहा फायनलला जाणार हे गृहित धरुन!

या आठवड्यात किशोरी जायला हवी! कारण नसताना राहिलीय इथे फार दिवस!

वेलकम Happy .

नेहा फायनलला जाणार हे गृहित धरुन! >>> हो ती फिनाले विकला तरी गेलीय, फायनलला पण इझी जाईल. जिंकायचे चान्सेस पण आहेत जास्त.

केळ्या शिवानीला देणार नाही. बाहेर एका इंटरव्ह्यूमधे त्यानी सांगितलेलं की शिवानीला जिकवलं तर तो घरात पहिल्यापासून राहिलेल्यांच्यावर अन्याय होईल.

आरोहला ऑब्व्हीयसली कोणी नाही करणार व्होट! तो वाइल्ड कार्ड आहे. कोणीही किशोरीला केलं नाही हे विशेष आहे. तिनी नेहमीप्रमाणे प्रत्येकाकडे जाऊन जोगवा मागितला नाही का? Proud सॉरी, पण फार राग येतो तिच्या खोट्या वागण्याचा.

तसही वीणाच्या फटकळपणामुळे तिचे फार कोणाशी संबंध चांगले नाहीत त्यामुळे तिला कोणी वोटिंग करणार नाही ते योग्य, तरी मैथिलीने केलं. >>हो अन्जू वीणा कुणाशी नीट वागत नव्हती आणी फक्त शीव सोबत असायची आधी सुरुवातीला kvr ग्रुप बरोबर.

हो अन्जू वीणा कुणाशी नीट वागत नव्हती आणी फक्त शीव सोबत असायची आधी सुरुवातीला kvr ग्रुप बरोबर..>>> अगदी खरं. पण असा टास्कच मुळात चुकीचा आहे फिनाले विकसाठीचा. काहीतरी पटेल असा टास्क घ्यायला हवा होता. मग काही वाटलं नसतं.

सो मि वर प्रचंड टीका चाललीय शिवानीला असं फिनाले तिकीट दिलं म्हणून. तिने बऱ्याच जणांना task मध्ये त्रास देऊन दुर्लक्ष केलं bb नी आणि nominate पण नाही झाली. वरून आता अशी पुढे जाईल ही व्यवस्था केली अशी टीका चाललीय.

अर्थात bb ना काही सोयर सुतक नाही कशाचं कारण त्याचं ठरलंय.

Pages