Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35
हाय फ्रेण्डस,
मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.
दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.
शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.
शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.
सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
>>बिबॉसच्या क्रियेटिव्ह
>>बिबॉसच्या क्रियेटिव्ह टीममध्ये जायला हरकत नाही.
Submitted by UP on 21 August, 2019 - 09:33
काल सगळेच पाहुणे घरातल्यापेक्षा फीट आणि फ्रेश दिसत होते.... खासकरुन सुरेखाताई आणि माधव!
सुरेखाताईंचा ड्रेस सुंदर होता
माधव इतका रमला होता की असे वाटत होते त्याला घरातुन बाहेरच जायचे नव्हते!
माधव cute खरेच, शिवानी ऐवजी
माधव cute खरेच, शिवानी ऐवजी तोच हवा होता अजूनही.
Btw बिचुकलेवर शिवानी धाऊन जाते तेव्हा तिचा अवतार बघवत नाही, तिचा चेहेरा बघूनही भीती वाटते. काल अति केलं, खालच्या टोनमध्ये सांगू शकली असती, तो तिच्यासमोर एवढा गार का होतो, जेलातले माहिती आहे तिला म्हणून असेल का.
मैथिली पण छान दिसत होती काल
मैथिली पण छान दिसत होती काल आधीपेक्षा. ती बारिक झालीये वाटत.
कालचा टास्क मला वाटत टीपी
कालचा टास्क मला वाटत टीपी असावा,काहीतरी कंटेंट साठी
कारण तसही शिवानी आणि नेहा टॉप 5 मध्ये जाणारच होत्या,मग तो त्यांचा टास्क असो वा नसो,कठीण असो वा सोपा मार्ग सो
काहीतरी हस्पेन्स क्रिएट करायचा,लोकांना चर्चेला वाव द्यायचा,जेवढा मिळेल तेवढा टीआरपी घ्यायचा आणि आला दिवस ढकलायचा.अस चालल आहे.
थोडक्यात काय
बिबॉस सध्या व्हेंटिलेटरवर आहे.1तारखेला काढतील व्हेंटिलेटर.
हे सगळे फिक्स आहे असे वाटत
हे सगळे फिक्स आहे असे वाटत आहे. सुरेखाताईंनी शिव ऐवजी नेहाला मत दिले यातच सगळं दिसले. नेहा तर त्यांना त्यांच्या वयावरून बोलली होती त्यावेळी फक्त शिवने त्यांची बाजू घेतली होती. तरी त्यांनी नेहाला मत दिले म्हणजे हा सगळा चॅनलवाल्यांचा प्लॅन असावा.
कोणी आले आणि नेहाला मत दिले की ती अतिशय घाणेरडा चेहरा करून रडत होती त्यामुळे तिचा अतिशय राग येत होता. काही झाले तरी ही जिंकता कामा नये असे वाटले. मुद्दाम रडारडी करून तिने मतं मिळवली असावित.
आज जे नॉमिनेट होतील त्यातील
आज जे नॉमिनेट होतील त्यातील एक या रविवारी eliminate होईल. म्हणजे नेहा आणि शिवानी सेफ तसेच किशोरी कॕप्टन म्हणून ती पण सेफ. उरलेले शिव, विणा, आरोह नॉमिनेट. त्यामुळे यावेळी आरोहचा नंबर लागू शकतो किंवा बिचुकलेल पाठवतील आणि यावेळचे votes carried forward करतील. मग सोमवारी पुन्हा nomination task होईल आणि final week मध्ये mid-day eviction होईल. त्यामुळे नेहा शिवानी final week मध्ये गेल्या आहेत final मधे नाही. बरोबर ना?
सुरेखाताईंने शिवला वोट न
सुरेखाताईंने शिवला वोट न देण्याचे कारण मला वाटते की त्याने त्यांना nominate केले तेव्हाच त्या नेमक्या eliminate ही झाल्या.
किशोरी गेल्या आठवड्यात कॅप्टन
किशोरी गेल्या आठवड्यात कॅप्टन होती. या आठवड्यासाठी कॅप्टन निवडायचाय. आता हाउसमेट्स कडून व्होट्स मिळालेल्यांतून कॅप्टन निवडायचा असेल का बघूया.
सुरेखाताईंने शिवला वोट न
सुरेखाताईंने शिवला वोट न देण्याचे कारण मला वाटते की त्याने त्यांना nominate केले तेव्हाच त्या नेमक्या eliminate ही झाल्या.
>हो असेल हे कारण त्यानी बाहेर जाऊन एपिसोड पहिले असतिल
२-३ लेव्हलच्या टास्क्स नंतर
२-३ लेव्हलच्या टास्क्स नंतर मग तिकिट टु फिनाले दिलं गेलं होतं मागच्या वर्षी.>>>>>> मला वाटत की कालचा टास्क हि पहिली लेव्हल असेल ज्यात एकाला फिनाले तिकीट देतील जे नेहाला मिळेल ९ पैकी 8 मत मिळवून . आणि इतरांसाठी अजून काही टास्क असतील,जो टास्क जिंकेल त्या मिळेल तिकीट.
कोणी आले आणि नेहाला मत दिले की ती अतिशय घाणेरडा चेहरा करून रडत होती त्यामुळे तिचा अतिशय राग येत होता. >>>>>>>>>>सेम पिंच
कोणी आले आणि नेहाला मत दिले
कोणी आले आणि नेहाला मत दिले की ती अतिशय घाणेरडा चेहरा करून रडत होती त्यामुळे तिचा अतिशय राग येत होता. >>>>>>>>>>सेम पिंच>>>++१११ सारखं रडतात काय ?
सुरेखाताईंने शिवला वोट न देण्याचे कारण मला वाटते की त्याने त्यांना nominate केले तेव्हाच त्या नेमक्या eliminate ही झाल्या.
>हो असेल हे कारण त्यानी बाहेर जाऊन एपिसोड पहिले असतिल>>>>>> हो असु शकेल पण बाकीच्यांनीही त्यांना नॉमिनेट केलय हे ही दिसलं असेल की त्यांना. एकट्या शिव ने नाही केलय.
नेहा कोणीतरी मेल्यासारखी रडत
नेहा कोणीतरी मेल्यासारखी रडत असते... आणि रडताना कँमेराकडे बघत असते. आणि ती नेहमी शिवानीला चिकटला बघत असते.
हो असु शकेल पण बाकीच्यांनीही
हो असु शकेल पण बाकीच्यांनीही त्यांना नॉमिनेट केलय हे ही दिसलं असेल की त्यांना. एकट्या शिव ने नाही केलय.>>> पण शिव त्यांना आई आई करायचा ना. पाठीवर वार वैगरे वाटले असेल त्यांना.
धन्स अज्ञा
धन्स अज्ञा
कालचा टास्क पटला नाही. आधीचे सदस्य त्यान्च्या ग्रुपमधल्याला/ली लाच वोट करणार, त्यात गम्मत नाही काही! ऑडियन्सची मते घेण्याची बिबॉची हिम्मत नाहीये. मेकर्सना शिवानीला पुढे आणायचय ना!
शिवानी फायनलला जाणार हे फिक्सड आहे.
मैथिली काल किती ओव्हरएक्टिव होती. बिबॉमध्ये होती तेव्हा वेकअप सॉन्गच्या वेळी दिसायची, बाकीच्यावेळी घुमी असायची.
बाप्पान्नी किशोरीला इग्नोर केल.
वैशालीने नेहाला वोट केल, शिवानीचा चेहरा पडल्यासारखा झाला.
शिवची ड्रिमगर्लची कल्पना: लाम्ब केस असलेली, पान्ढरे कपडे घातलेली, चुलबुली, क्यूट गर्ल ( अर्थातच विणा.
) तर विणाला ड्रिम बॉय असा हवा: रिस्पॉन्सिबल, तिला समजून घेणारा, तिचे नखरे झेलणारा. लुक्स शेवटी येतात तिच्यासाठी.
जेलातले माहिती आहे तिला म्हणून असेल का. >>>>>>>> हो. ति म्हणाली सुद्दा त्याला की तुम्ही बाहेर कशामुळे गेलात हे सगळयान्ना माहीत आहे.
काल सगळेच पाहुणे घरातल्यापेक्षा फीट आणि फ्रेश दिसत होते.... खासकरुन सुरेखाताई आणि माधव! >>>>>>> ++++++१११११११११
मग ती ताबडतोब हीनाला शिवानीने लाथ मारली तेव्हा लाथ मारली म्हणून का ओरडली असती ? . गप्पच बसली असती >>>>>> सहमत
वरती ती म्हणते मला शिवानीचा इमेज खराब करायचा नव्हतं .म्हणून जरी तिने पोटात लाथ मारली तरी मी त्याचा इशू नाही केला>>>>>> शिवानीने इमेज ऑलरेडी स्वत: च्या हाताने घालवलीय, तिसर्या आठवडयात घराबाहेर पडून. तिने जर अस केल नसत ना, तर ती विनर झाली असती तर राग आला नसता. इव्हन तिच टिकिट टु फिनाले सुद्दा मान्य केल असत लोकान्नी. पण सध्या जे फिक्सड प्रकार चाललेत ते पटत नाही. विणा , केळकर म्हणतात ते योग्य आहे- शिवानी हि बाहेर सगळ बघून आत आलेली स्पर्धक आहे, सो तिला जर विनर केल तर पहिल्यापासून असलेल्या स्पर्धकान्वर अन्याय होईल.
बिचकुलेचा 'गन्गी' जोक.
आज हिना कुणाला सेफ करते ते बघायला हव.
अन्जू, तुझ्या स्मरणशक्तीला सलाम.
माझ्यामते, नेहा किव्वा शिव विनर असावा/ असावी.
बिचकुलेचा 'गन्गी' जोक.
बिचकुलेचा 'गन्गी' जोक>>
गंगी शेवटी बिचुकलेच
गंगी
शेवटी बिचुकलेच करमणुकीला येतात 
काल जुन्या सदस्यांना बघून छान वाटले. मैथिली सोडून कोणी बोर नाही केले निदान. माधव, सुरेखाताई , वैशालीने मजा आणली. पण वोटिंग खरंच फिक्सड वाटले. असला कसला टिकेट टु फिनाले टास्क!! जोड्याने मारले पाहिजे क्रियेटिवज ना. की हा नव्हताच टिकेट टु फिनाले?
सुलू समरणशक्ती नाही, बघून
सुलू समरणशक्ती नाही, बघून ठेवलं मागे जाऊन की मी शिवला सपोर्ट कधीपासून करतेय, पान नं पण लक्षात ठेवला तेव्हापासून.
टास्क सगळ्यांसाठीच टफ हवे होते, शिवानीसाठीच असला सोपा टास्क ठेवला. नेहा नाही घाबरत कुठल्या टास्कला खरं तर.
आरोहला नेहा शिवानी वोटस मिळतील, मला वीणाची काळजी वाटते. या स्टेजला तिला घालवणे चुकीचं आहे, तिने content दिलाय bb ना, टास्क मध्ये तर मेघालाही चितपट केलं पण त्यासाठी कॅप्टन पदाची साधी उमेदवारीही मिळाली नाही तिला. उलट राग आलाय सर्वांनाच.
बघून ठेवलं मागे जाऊन की मी
बघून ठेवलं मागे जाऊन की मी शिवला सपोर्ट कधीपासून करतेय, पान नं पण लक्षात ठेवला तेव्हापासून
>>>>>>>>>>
आता मी पण माझी कमेंट बघून ठेवतो.....
नेहा---संभाव्य विजेती
नेहा झाली तर चालेल पण
नेहा झाली तर चालेल पण शिवानीसाठी big no.
BB नवीन प्रोमो बघून आले, शिव वीणा आता सर्वांनाच जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी दिसतायेत. नेहा शिवानी आरोह यांना त्याशिवाय विषय नाही दुसरा आणि सगळ्यांचा ब्लेम वीणा त्याचा गेम खराब करतेय, आरोह आरतीचे ताट घेऊन बसलेला असतोना शिवसाठी, तो इन्स्टिगेट करतच नाही कधी टास्कमध्ये.
एकतर bb ना शिव वीणा शिवाय उद्योग नाही, दुसरे यांना गप्पात दुसरा विषय नाही.
वोटिंग लाइन्स सध्या बंद?
वोटिंग लाइन्स सध्या बंद?
Morning song And we Twist
Morning wake up song "And we Twist"
Twist?
this is d twist.....haha
this is d twist.....haha
नेहा, शिवानी फिनाले वीकमध्ये
नेहा, शिवानी फिनाले वीकमध्ये पोचल्या. बाकी चौघे एव्हिक्शनसाठी नॉमिनेटेड.
नेहा ८, शिवानी ५, शिव ३, वीणा २. किशोरी ० , आरोह ०.
वोटिंग लाइन्स चालू आहेत.
वोटिंग लाइन्स चालू आहेत का ?रुपाली ने कुणाला दिले मत?
रूपालीने नेहा, शिवानीला.
रूपालीने नेहा, शिवानीला.
ती किशोरी आणि वीणाशी नावाला एकेक वाक्य बोलली.
रुपाली किशोरी ला तरी करेल असे
रुपाली किशोरी ला तरी करेल असे वाटलेले. वाईट वाटले असणार किशोरीला.
वोटिंग लाईन चालू आहेत? मग
वोटिंग लाईन चालू आहेत? मग माझ्या व्हुट मध्ये गडबड आहे का? मी स्क्रीन शॉट घेतलाय, मला वोटींगच ऑप्शन च दिसत नाही ये

>>नेहा ८, शिवानी ५, शिव ३,
>>नेहा ८, शिवानी ५, शिव ३, वीणा २. किशोरी ० , आरोह ०.<<
विकेंडला आरोहला नारळ मिळणार. हे इविक्ट झालेल्या लोकांनी वोट करणं म्हणजे फक्त दिखावा. आरोह सोडुन सगळे टॉप ५ ला पोचणारंच होते...
Voting lines band aahet
Voting lines band aahet
मग नेहालाच फक्त टिकेत द्यायला
मग नेहालाच फक्त टिकेत द्यायला हवं होतं! शिवानी ला उगीच ढकलले पुढे.
बिचुकलेंची बिदाई झाली की नाही अजून? आता तर सगळ्यांना समजलेले दिसतंय ते पाहुणे आहेत म्हणून.
Pages