Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35
हाय फ्रेण्डस,
मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.
दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.
शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.
शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.
सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
>>याबद्दल धन्यवाद द्या तिला
>>याबद्दल धन्यवाद द्या तिला
हो.... तेही आहेच!
कोई व्हिलन बनेगा तभी तो दुसरा कोई हिरो बनके उभरेगा!
माधवने नेहा आ णि
अंजू, वरच्या एका प्रतिसादात तुमची गल्ली चुकलीय. (कन्नड)
माधवने नेहा आणि शिवानीमध्ये शिवानी जवळची असं म्हटलं होतं, असं आठवतंय.
शिवानी गृहीत धरतेय की चारपाच जण सोडून बाकी सगळ्यांची ( ज्यातले बहुतेक सगळे एव्हिक्ट झालेत) मनं पहिल्या तीन आठवड्यांत तिने जिंकलीत. त्यांच्याशी पंगे घेतले नाहीत म्हणजे त्यांची मनं जिंकली.
ज्या पद्धतीने बाहेर गेले त्याच्या दुप्पट जोशात परत आले.
काय आणि काय.
शिवानीसोबत असणं नेहासाठी निगेटिव्ह ठरू शकते. आरोहलाही.
सगळ्यांनी एकमताने टॉप टु मध्ये निवडलेला अभिजीत केळकर बाहेर गेलाय. त्यामुळे प्रेक्षक हाउसमेट्स सारखाच विचार करतील असं नाही
या आठवड्यात सगळ्यांना नॉमिनेट केलं गेलं पाहिजे. तरच टॉप ५ प्रेक्षकांच्या पसंतीचे उरतील.
अंजू, वरच्या एका प्रतिसादात
अंजू, वरच्या एका प्रतिसादात तुमची गल्ली चुकलीय. (कन्नड) >>> हो हो. केलं एडीट.
कोई व्हिलन बनेगा तभी तो दुसरा कोई हिरो बनके उभरेगा! >>> त्याबाबतीत माझं मत असं की जे पहिल्यापासून घरात आहेत त्यांच्यावर बाहेर जाऊन परत आत आलेल्यांनी, मी बघून आलेय ह्याव नी त्याव ह्या भाषेत दादागिरी करायची नाही. त्यांनी खरोखर इतके दिवस तिथे काढलेत. जे वीणा शिवानीला सुनावतेना ह्या बाबतीत ते बरोबर आहे, आता ती शिवानीला नडते म्हणून bb ना तिला काढायचं असेल तरी हरकत नाही पण ती बोलते ते योग्य आहे.
या आठवड्यात सगळ्यांना नॉमिनेट केलं गेलं पाहिजे. तरच टॉप ५ प्रेक्षकांच्या पसंतीचे उरतील. >>> माझ्या मनात हेच आलेलं. ते तिकीट तू फिनाले विक किंवा फिनाले नकोच.
एक प्रोमो आलाय दिगंबर नाईक शिवला तेच तेच परत सांगतोय. कंटाळा आला आता खरंच, सोडा शिव वीणाला त्यांच्या परिस्थितीवर. शेवटी voting वर असेल सर्व तर शिवला जबरदस्त support आहे बाहेर. तो कसाही वागुदे, ह्या असल्या गोष्टींमुळे voting कमी होणार नाही.
मागे भरत यांनी म्हटल्याप्रमाणे म मां नी च त्याला सांगितलं आजूबाजूला इतरही आहेत तिथे बघ, त्याने बघितलं
आता एखादी कडक पत्रकार परिषद
आता एखादी कडक पत्रकार परिषद झाली पाहिजेल
(बहुतेक ती फिनाले वीक मध्ये असेल)
शिवानी आणि नेहाला फिनँले
शिवानी आणि नेहाला फिनँले तिकिट मिळाल आहे.
तिकीट टू फिनाले नेहा शिवानीला
तिकीट टू फिनाले नेहा शिवानीला मिळालं. शिवानीला ते तिच्या एन्ट्री बरोबरचं दिलंय म्हणा. नेहा योग्य आहे ते मिळण्यासाठी.
मी कन्नड शिकायला सुरुवात
मी कन्नड शिकायला सुरुवात केलेली खूप वर्षापूर्वी, एका जुन्या शेजाऱ्यांकडून, अगदी डायरी वगैरे पण केलेली पण फार डोक्यावरून जायचं माझ्या. नंतर बहिण फ्रेंच शिकत असताना तिनेही प्रयत्न केले मला शिकवायचा पण नाहीच मला समजत लवकर किंवा ग्रास्पिंग power अगदीच अल्प किंवा नाहीच.>>>>>>>>> अन्जू गल्ली चुकलं की हो
धनुडी एडीट केलं ते मगाशीच
धनुडी एडीट केलं ते मगाशीच
माधवने नेहा आणि शिवानीमध्ये
माधवने नेहा आणि शिवानीमध्ये शिवानी जवळची असं म्हटलं होतं, असं आठवतंय. >>>>>> पण सेफ मात्र नेहालाच केलं त्याने.
शिवानी गृहीत धरतेय की चारपाच जण सोडून बाकी सगळ्यांची ( ज्यातले बहुतेक सगळे एव्हिक्ट झालेत) मनं पहिल्या तीन आठवड्यांत तिने जिंकलीत. त्यांच्याशी पंगे घेतले नाहीत म्हणजे त्यांची मनं जिंकली.
ज्या पद्धतीने बाहेर गेले त्याच्या दुप्पट जोशात परत आले.
काय आणि काय. >>>>>>>> अगदी अगदी , तीच्या स्वतः बद्दल बर्याच गैरसमजूती आहेत. ती कायम विणाला तिच्या चेहेर्यावरच्या हावभावांवरुन बोलते, अस्साच चेहेरा ठेवते नी तसाच चेहरा ठेवते, हिला स्वतःला म मां म्हणालेत तुझ्या चेहेर्यावर किती कडवट्पणा दिसतो ( जेव्हा तिला बाहेर जायचं होतं तिचा राडा चलू होता तेव्हा )
शिवानीसोबत असणं नेहासाठी निगेटिव्ह ठरू शकते. आरोहलाही.>>>>>> हो नेहाला हे थोड्याफार प्रमाणात कळलय, पण आरो ला कळायला पाहिजे, तो तसा चांगला आहे. ( रडणं वजा केलं तर )
सगळ्यांनी एकमताने टॉप टु मध्ये निवडलेला अभिजीत केळकर बाहेर गेलाय. त्यामुळे प्रेक्षक हाउसमेट्स सारखाच विचार करतील असं नाही
या आठवड्यात सगळ्यांना नॉमिनेट केलं गेलं पाहिजे. तरच टॉप ५ प्रेक्षकांच्या पसंतीचे उरतील. >>>>>> +++++११११११ १ नंबर सजेशन
धनुडी एडीट केलं ते मगाशीच Lol
धनुडी एडीट केलं ते मगाशीच Lol >>>>>>>>>
माझा पिसी थोडा पाणी पितय, स्लो असतय बघा 
नेहा सुद्धा शिवानीसारखीच
नेहा सुद्धा शिवानीसारखीच नॉमिनेशनपासून वाचत आलीय.
या आठवड्यात सगळ्यांना नॉमिनेट
या आठवड्यात सगळ्यांना नॉमिनेट केलं गेलं पाहिजे. तरच टॉप ५ प्रेक्षकांच्या पसंतीचे उरतील. >>>>>> +++++११११११ १ नंबर सजेशन >>>>> हे " १ नंबर " असं लिहीताना हिना आठवली
शिवानी आणि नेहाला फिनँले
शिवानी आणि नेहाला फिनँले तिकिट मिळाल आहे. >>>>>> खरी आहे का ही बातमी ?
खरी आहे का ही बातमी ? >>> हो
खरी आहे का ही बातमी ? >>> हो बऱ्याच ठिकाणी दाखवतायेत. शिवानीला मिळणार हे मी गृहीत धरलं होतंच. मस्त एकदाही nominate न होता. फार काही न करता मस्त प्रवास. नेहा आणि वीणाचा confidence कमी करायचं काम bb नेच दिलं असावं तिला.
नेहा सुद्धा शिवानीसारखीच नॉमिनेशनपासून वाचत आलीय. >>> हो. जास्त वेळा nominate होऊन वाचलेल्या वीणा आणि कि ताई आहेत.
विकेन्डच्या डावला स्टेजवर
विकेन्डच्या डावला स्टेजवर गेलेल्या विवेक सुर्वेचा प्रत्यक्ष अनुभव बरेच लोक शेअर करत आहेतः : https://youtu.be/hhvbPur1-sM
तसच मागच्या सिझनला जशी पुष्कर जिंकायची अफवा पसरली होती थत्तेंनी तशी यावेळी ट्विटर्/युट्युबर्स मांजरेकरने स्वतः किशोरी जिंकण्यासाठी फिल्डींग लावल्याची अफवा पब्लिक पसरवत आहे.
आजचा एपिसोड बघून पुन्हा तेच ठळक होतेय कि बोलण्यात्/वाद प्रतिवाद करण्यात/बुध्दीचातुर्य वापरण्यात शिव अगदीच कच्चा आहे, विनर मटेरिअल नाही , पण तरीही त्याचे फॅन्स भरभरून वोट्स देतील अर्थात.
आज नुसतच शिवानी वि. वीणा चालु होतं, कंटाळा आला.
आता तर शिवानीला तिकिट टु फिनाले मिळालेमशी न्युज आहे, ती फिनालेत हा एक मोठ्ठा जोक, एकदाही एलिमिनेशनमधे न येता डायरेक्ट फाय्नलला, मिस्टरी आहे कि मांजरेकरला / कलर्स टिमला का इतका मोह पडलाय तिचा, नक्की केलय तरी काय तिनी कि ते इतकं फेवर करतायेत ?
परवा तर मांजरेकर सरळ म्हंटला कि मला ती हवी होती सिनेमात , पण सध्या शो मधे आहे.
टास्क असेल काही जबरदस्त आणि
टास्क असेल काही जबरदस्त आणि तो जिंकून शिवानी गेली असेल फिनालेला तर ते ठीक पण येणाऱ्या गेस्टनी निवडलं असेल, फेवर केलं असेल तर चुकीचं. मग bb कृपाच. किंवा task ती जिंकावी असा डिझाईन केलेला पण असू शकतो.
तिच्यावर टीका होतेय मात्र bb आणि म मां ची लाडकी म्हणून नेलं फिनालेला.
एक रेकॉर्ड होईल मात्र. आल्यानंतर एकदाही nominate न होता गेली फायनलला.
नेहा हुशार आहे. शिवानी
नेहा हुशार आहे. शिवानी तिझ्याशी उघडपणे वाइट वागुनही ही मात्र चांगलीच वागतीये. आपोआप सहानुभुती तीला मिळते.
शिवानी कशीही असली तरी ती
शिवानी कशीही असली तरी ती आल्यावर संथ असलेला खेळ पुन्हा रंजक झाला. टास्कव्यतिरिक्त भांडणे करणे तीने व्यवस्थित केले. हा कार्यक्रम काही फार उच्च अभिरुचिचा नाहिये. ह्यात जसे वागायला हवे तसे ती अगदी बरोबर वागतीये.
टास्क काय आहे माहित नाही पण
टास्क काय आहे माहित नाही पण युट्युअबवर पाहिलं कि या आठवड्यात माधव, बाप्पा, रुपाली येणार आहेत, थोडक्यात शिवानीला पँपर करणारे पेट्स !
ह्म्म्म.
हम्म्म.
पण मला आता भीती वाटतेय, वीणाला काढतील कि काय. ती कोणाला आवडो न आवडो पण शिवानीपेक्षा ती फायनलला जाण्यास योग्य पण तिने शिवानी आणि म मां शी पंगा घेतलाय. काल ती म मां विरुद्ध बोलली. तिला काढायचं कारस्थान करतीलही. नको असं व्हायला.
काल ती म मां विरुद्ध बोलली>>>
काल ती म मां विरुद्ध बोलली>>>> काय बोलली विणा ममांच्या विरुध्द ? मी डुलक्या घेत होते बहुतेक.
काल बिचुकलेंनी चक्क टास्क बरा केला, मला वाटलेलं कि काहीही वायफ्ळ बड्बड करेल , जशी ममांच्या पुढ्यात पण करतो तशी. तसं तो विणाला जास्त बोलू देत नव्हता, झालं तुझं बोलून असंच सारखं विचारत होता. बिचुकले अरो वर काहीही आरोप करत होते ( म्हणजे नव्हते.) म्हंजे जे बोलत होते त्याला आरोप कसं म्हणता येइल? आणि सुरवातीला विणाला ह्या टोन मधे बोलू नकोस वगैरे सुनवलं, अर्थात विणाने काही त्यांना भिक घातली नाही.
हिना evict झाली तेंव्हा वीणा
हिना evict झाली तेंव्हा वीणा जेवढी रडली तेवढी रुपाली गेल्या वर पण नव्हती रडली.
काय बोलली विणा ममांच्या
काय बोलली विणा ममांच्या विरुध्द ? >>> ताईंना सांगत होती की मी task मध्ये loyal असते पण शंका घेतात. सगळे शिवला चीयरअप करत होते, मीही केलं कारण तो अपसेट होता, याचा अर्थ असा नाही की मला आम्ही task हरावा असं वाटत होतं. माझ्यावर शंका असेल तर काढा मला असं काहीतरी म्हणाली पुढे.
खरंतर हीना तिथे सोने अंडे शोधत बसली, वीणा पण सांगत होती तिला, जे मिळेल ते घे आणि जा पटपट पण अंडे शोधण्यात वेळ खूप घालवला हिनाने, तिने तो task चांगला केला पण अजून मार्क्स मिळवू शकली असती.
हिना evict झाली तेंव्हा वीणा जेवढी रडली तेवढी रुपाली गेल्या वर पण नव्हती रडली. >>> हो कारण शेवटी दोघींचे bonding छान झालेलं.
हीना पांचाळच्या
हीना पांचाळच्या इंटरव्ह्यूमध्ये तिने एक खूप मोठा खुलासा केला आहे,जो शॉकिंग आहे.
शेवटचा जो कँप्टन्सी टास्क झाला, ज्यात शिव चावला होता तो.त्यात हीना किशोरीच्या टीममध्ये होती,त्या टास्कमध्ये शिवानीने हीनाच्या पोटात दोनदा लाथ मारली होती,जे किशोरीने ओरडून सांगितल होत.पण शिवानी हीनाला म्हणाली की याचा इश्यू नको करू नाहीतर बिबॉ मला लेफ्ट राईट सेंटर घेतील,हे शिवानीच वाक्य होत,जे आपल्याला दाखवल नाही
नंतर हीनाने मांजरेकरांना विचारल वीकएंडला की ते टीव्हीवर दाखवल का.तर त्यांच उत्तर ऐका
हीना,i m not aware of this
आणि हा माणूस सांगतो की मी प्रत्येक भाग बघतो,जेव्हहा हीनाने हे सांगितले आणि किशोरीला विचारल की तू पण सांग तेव्हा किशोरी म्हणाली मला आठवत नाही
हे ही आपल्याला दाखवल नाही.
हीना म्हणाली की त्यावेळी मला खूप वाईट वाटल की मी नॉमिनेट होते ,बाहेर गेलेही असते,पण माणूसकी नावाची गोष्ट असते ना,ती नाही का किशोरी कडे.
ती म्हणाली की किशोरी तिथे डबलगेम खेळत आहे.
आता हे शिवानीला वा.चवण्यासाठी.आणि नंतर मग शिवला वाचवायच होत म्हणून बिचार्या हीनाचा काटा काढला.
शिवानी हीनाला म्हणाली की याचा
शिवानी हीनाला म्हणाली की याचा इश्यू नको करू नाहीतर बिबॉ मला लेफ्ट राईट सेंटर घेतील,हे शिवानीच वाक्य होत,जे आपल्याला दाखवल नाही >>> करायला हवा होता इश्यू. मूर्ख आहे हीना. शिवानी पण nominate असती तिसरी आणि हीना वाचली असती.
टोटली हीना चुकली आहे, वेडी आहे की काय. का नाही केला इश्यू. हेच उलट असते तर शिवानीने घर डोक्यावर घेतलं असतंच.
की तू पण सांग तेव्हा किशोरी म्हणाली मला आठवत नाही >>> अरेरे so sad.
हीना रडत होती बिचारी पण इतकं झालं हे आपल्यापासून लपवले.
शिवानी आणि bb मनातून उतरले टोटली. ती लाथा घालणारीचं वाटते. पण खरं सांगूका हीना एरवी एवढी बडबड कटकट करायची, अगदी छोट्या छोट्या गोष्टीत स्वत:साठी stand घेऊन भांडायची मग इथे का गप्प बसली.
नशीब interview मध्ये सांगितलं तिने.
https://www.youtube.com/watch?v=DEn4SRepfF8 हे बघितलं आत्ता. मीन्स त्या vloggerने सांगितलं ते. मूळ तिचा interview काढला बहुतेक. एकाच ठिकाणी आहे असा उल्लेख केलाय यात.
हे कितपत खरं असेल अशी शंका
हे कितपत खरं असेल अशी शंका येते, कारण हिना एवढं ऐकुन घेणारी मुलगीच नाही मुळी, कितीही लोकांच्या विरुध्द ती एकटी भांडु शकायची . जर शिवानी तिला असं म्हणाली तर ती अजिबातच तिचं ऐकणार नाही नक्कीच बोलली असती.
काहीतरी वेगळं कारण असेल न सांगण्याचं . ( असं मला वाटतं )
पण ती जरी बोलली असती तरी ते
पण ती जरी बोलली असती तरी ते दाखवल नसतनच ना.
हे सर्व खरं असेल तर बेकार
हे सर्व खरं असेल तर बेकार सिझन सर्वच हा. पुढच्यावर्षी आधीच निर्धार केला पाहिजे बघायचं नसेल तर. एकदा बघितलं की उगाच trp देतो आपण, आवडलं नाही तरी. सोडून देता येत नाही. शंभर दिवस तर बघायचं आहे असं होतं.
हिनाला हिंदी bb ची ऑफर आलीय असं कोणीतरी लिहिलंय वरच्या व्हिडीओखाली.
https://youtu.be/DEn4SRepfF8
https://youtu.be/DEn4SRepfF8
UP हाच व्हिडीओ शेअर केलाय मी
UP हाच व्हिडीओ शेअर केलाय मी वरती.
Pages