Submitted by अभि_नव on 5 August, 2019 - 03:23
एवढी वर्षे भारतासाठी डोकेदुखी ठरलेले घटनेचे कलम ३७० चे १ले उपकलम वगळता ३५अ सहित इतर सर्व कलम रद्द करुन, जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश तयार करण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडण्यात आला. संसदेत त्यावर चर्चा चालू आहे.
विरोधीपक्षीनी चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला व कोणाला बोलू देत नाहीत.
पुढे काय होतय याकडे पुर्ण जगाचे लक्ष.
--
१२५ वि. ६१ मतांनी भारतीय राज्यसभेत जम्मु काश्मिर पुनर्रचना कायदा पास करण्यात आलेला आहे.
आज रोजी, भारतात २८ राज्ये व ९ केंद्रशासीत प्रदेश आहेत.
या निर्णयात सहभागी असणा-य सर्व व्यक्ती व संस्थांचे अभिनंदन व धन्यवाद.
--
लोकसभेतही कायदा संमत.
बहुसंख्य भारतीय जनता, विविध क्षेत्रातले मान्यवर व आंतरराष्ट्रीय राजकीय नेते या सर्वांकडुन निर्णयाचे जोरदार स्वागत.
- ३७० चे १ले उपकलम वगळता, इतर कलमे व ३५अ पूर्णपणे रद्द
- जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश
- जम्मु व कश्मिर च्या केंद्रशासीत प्रदेशाला स्वतःचे विधीमंडळ असेल.
- अनेक वर्षांपासुनची लडाखी जनतेची मागनी अखेर पूर्ण.
- बुद्धिस्ट बहुसंख्येचे लडाख भारतातले पहिले राज्य (कें.प्र).
- काश्मिरी नागरीकांचे दुहेरी नागरीकत्व रद्द, एकच भारतीय नागरीकत्व
- एक देश, एक घटना, एक राष्ट्रगीत व एक झेंडा
- काश्मिरपासुन कन्याकुमारीपर्यंत अखंड भारत

-
-
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मोदी का पळाले?
मोदी का पळाले?
https://indianexpress.com
https://indianexpress.com/article/opinion/columns/the-mysterious-kulbhus...
ह्यामधे केलेला दावा कुठला??
मोदी का पळाले?
मोदी का पळाले?
Submitted by चिवट on 13 August, 2019 - 15:39 >>>
ते समजण्यासाठी तुम्हाला चिन्तन मनन, ध्यान करुन बुद्धीची धार व ऐकण्याची शक्ती वाढवावी लागेल. तसेच मोदीन्ची ती मुलाखत नीट "ऐकावी" लागेल, कोण काय म्हणाले ते ऐकले की तुम्हाला "मोदी तिथुन निघुन का गेले" ते समजुन येईल. बाकी मोदी पळाले वगैरे म्हणणे म्हणजे रागा च्या भुकम्पासारख वाटतं . जे कधी होणार नाही ते लिहायचंच कशाला?
कर्रपली!
कर्रपली!
ह्यामधे केलेला दावा कुठला??
ह्यामधे केलेला दावा कुठला??
नवीन Submitted by चिवट on 13 August, 2019 - 15:47 >>
तीच तर मजा आहे... शोले पाहीलाय ना? त्यात जय बसन्तिच्या मौसिला वीरुबद्धल काय आणि कसे सांगतो? तोच प्रकार इथे करण थापर करतोय. मग काही मौस्या त्याने लिहिलेलं डोक्यावर घेतात आणि कुलभुषण जाधव प्रकरणात भारताच्याच भुमिकेवर शंका घेउ लागतात. त्यात त्याला बुद्धीजीवी म्हणणारे महाभाग तर करणने देशाची सुरक्षा व आन्तरराष्ट्रीय प्रतिमा मलीन केली तरीही त्याची स्तुती करतील.
भांडू नका, 2024 ला तुम्ही
भांडू नका, 2024 ला तुम्ही सगळ्यांनी मिळून मला पंतप्रधान करा.
बोकलत तुम्ही असेच मधून मधून
करण थापर ज्यांना आवडतो
करण थापर ज्यांना आवडतो त्यांचे त्याने कुलभुषण जाधव यान्च्याबाबतीत केलेल्या दाव्याबाबत काय मत आहे? >>> करण थापर ज्यांना आवड्त नाही त्यांचे वीर आबासाहेब भोकरेपाटील यांच्याबद्दल काय मत आहे ?
काही बंदी घातलेल्या जडीबुटी
काही बंदी घातलेल्या जडीबुटी घेतल्या की काही लोकांना भास होऊ लागतात. मग बुद्धीला तार येते.... चिंतन, मनन होऊ लागते, नसलेले दिसू लागते आणि असलेले दिसत नाही. अचानक आजूबाजूला सोले सिनेमा चालू होतो. मग हे टाकीवर चढतात. थापर असं म्हणाला हे मान्य करा नाहीतर मी इथून सुस्साईड...
मग इथले लोक म्हणतात अरे नको नको, मी तयार आहे.
हा म्हणतो... थापर तयार आहे का ?
मी म्हटलं असतं हाण उडी !
जोशीबुवांनी मोटरसायकलचा फोटो
जोशीबुवांनी मोटरसायकलचा फोटो टाकताना नंबर प्लेट तेव्हढी ब्लर केली होती.
असल्या बाबतीत डोकं चालतंय खूप.
Jmmu काश्मीर पोलिसांनी शांत
Jmmu काश्मीर पोलिसांनी शांत काश्मीरचे फोटो टाकलेत
आणि ते म्हणे बिहारचे आहेत.
फ़ोटो खरे आहे असं महाराष्ट्र
फ़ोटो खरे आहे असं महाराष्ट्र टाइम्स तरी म्हणत आहे.
https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mt-fact-check/photos...
इथे काही आयडी स्वत:ला हुशार
इथे काही आयडी स्वत:ला हुशार बुद्धिमान साबित करण्यासाठी फारच ( नसलेल्या) अकलेचे तारे तोडत आहेत. आम्ही सांगू तेच सत्य, सरकारने कलमं हटवून जणू पापच केले आहे आणि कलमं हटवण्याआधी आमचा सल्ला घ्यायला हवा होता असा आव आणून दावा करत आहेत. गर्वाचे घर खाली ही म्हण यांना ठाऊकच नाही. या निर्णयामुळे त्यांच्या बुडाला हिरवी मिरची लागून फार आग आग होते आहे.
संडे टू संडे आयडी आहे. मनावर
संडे टू संडे आयडी आहे. मनावर नाही घ्यायचं.
शिकारीची कविता उडवली वाटतं ..
कोण आहे संडे टू संडे आयडी.
कोण आहे संडे टू संडे आयडी. अशा आयडींकडे अजिबात लक्ष देऊ नये. काही लोक अशा आयडींना फार महत्त्व देतात. काय ठाऊक कारण काय असेल ते. बुजगावणे गेले की शिकारी संपला असं काही सावजांना वाटते. सावधान रात्र वैऱ्याची आहे.
शिकारीची कविता उडवली बरं का
शिकारीची कविता उडवली बरं का
म्याऊ, आपटे, किरणू, जैसास
म्याऊ, आपटे, किरणू, जैसास तैसा यांना श्रद्धांजली वाहिली होती की नाही.
करण थापर यांच्या दाव्याबद्दल
करण थापर यांच्या दाव्याबद्दल थापा मारुन झाल्यावर शोले काढला फर्रब नी
चैतन्य रामसेवक यांना सर्वांनी
चैतन्य रामसेवक यांना सर्वांनी श्रद्धांजली वाहिली.
त्यांच्या कविता उडाल्या.
आता पुढची..
३७० आणि ३५ a ही कलम काश्मीर
३७० आणि ३५ a ही कलम काश्मीर मध्ये निष्क्रिय करण्यामागचा
उद्येश हा तिथे जोरात चालू असलेला आतंकवाद संपवणे हा आहे ते राज्य मुस्लिम बहुल आहे म्हणून ती निष्क्रिय केली गेलेली नाहीत .
त्या मुळे केंद्र सरकार अतिरेकी प्रवृत्तीच्या लोकांवर सरळ कारवाई करू शकेल .
राज्य सरकारचा अडथळा येणार नाही .
त्या मुळे पाकिस्तान सुधा बावरला आहे .
काश्मिरी लोकांच्या भल्यासाठी पाकिस्तान चा जीव तळमळत नाही .
त्या बरोबर j@k चे विभाजन केंद्र सरकारनी केले आहे ते मात्र लोकांना पटलेलं नाही.
माज मत विचारलं तर मला सुधा असे विभाजन करणे चुकीचं आहे असेच वाटत आहे .
पण त्या राज्याची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर शेजारी देशाचा खूप हस्तक्षेप त्या राज्यात होत होता त्या मुळे विभाजनाच्या निर्णयाचा लोकप्रतिनिधी नी सुद्धा विरोध केला नाही .
रोग बरा करायचा असेल तर कठोर निर्णय नाईलाजाने घ्यावा लागतो तो घेताना कोणालाच आनंद होत नाही .
मध्ये कोण्ही तरी मुंबई महाराष्ट्र पासून जर केंद्राने महाराष्ट्राला न विचारता वेगळी केली तर काय कराल असा प्रश्न उभा केला होता त्याचे सरळ उत्तर आहे विरोध करू .
मुंबई च नाही तर बंगलोर,मद्रास,कोलकत्ता,अशी कोणतीही शहर वेगळी करायचा प्रयत्न केला तरी त्याचा देश पातळीवर विरोधच होईल .
जेव्हा राज ठाकरेंचं आंदोलन जोरात चालू होते तेव्हा लोकसभा चॅनेल बघताना माझ्या नजरेत एक प्रसंग आला तो आठवत आहे.
जया बच्चन ह्यांनी मुंबई वेगळी करा अशी मागणी लोकसभेत केली होती .
पण ताबडतोप मुलायमसिंग जी उभे राहिले आणि त्यांनी जया जी ना थांबवले होते आणि समाजवादी पार्टी ची अशी कोणतीच मागणी नाही हे निक्षून लोकसभेत सांगितलं होते .
कोणत्या ही राज्याचे विभाजन राज्याला न विचारता जर करायचा प्रयत्न झाला तर देश विरोध नक्कीच करेल.
रामसेवकच ते, रामाघरी गेले.
रामसेवकच ते, रामाघरी गेले. मला उगा शिव्या घालत असत. मग मी प्रज्ञा ठाकुरांचे स्मरण करुन शाप दिला .. खल्लास!
(No subject)
(No subject)
बरं चल या साठीच ३७० चं मुन्डण
बरं चल या साठीच ३७० चं मुन्डण केलं , मग काय करणार आता?
जळाली की वो.
जळाली की वो.
शांतता प्रस्थापित करतानाच
शांतता प्रस्थापित करतानाच केन्द्र सरकारने देशभरात आणि खासकरुन कश्मीरमध्ये स्थाईक झालेल्या घुसखोर रोहिंग्यांना पुन्हा म्यानमार मध्ये वा मुस्लीम्बहुल अफगाणीस्तानात पाठवुन द्यावे.
https://www.firstpost.com/india/rohingya-muslims-in-kashmir-part-of-a-la...
मोदी उगाच जंगलात फिरत बसले,
मोदी उगाच जंगलात फिरत बसले, पुरातच मॅन व्हर्सेस रिव्हर मस्त व्हिडीओ आला असता
कृष्णांमाता, पंचग्नगा माता ने मुझे बुलाया है
BBC’s fake reportage on
BBC’s fake reportage on Kashmir did not start in 2013, it began in the 1990s
As it turns out, however, BBC’s fake reportage on Kashmir goes way back. As far back as in the early 1990s, the British media house was airing blatantly fake news on the matter even then. For instance, in 1993, the BBC claimed that the Hazratbal Shrine was raided by the Indian Army in an Operation Blue Star-like event as a consequence of which it had caught fire.
In reality, the Border Security Force had surrounded the Mosque after terrorists had occupied it. While civilian separatists were killed in the violence that ensued when they demanded that the BSF end their siege of the Mosque, the BBC’s coverage of the issue was horribly inaccurate.
Two years later, in 1995, when the Charar-e-Sharif shrine was burnt down by Kashmiri terrorists, the BBC aired footage of Russian tanks in Chechnya which created the impression that it was the Indian Army’s use of tanks that had damaged the shrine. After the Indian government registered their objection to BBC’s propaganda, the BBC aired a correction in its Asian segment, not to the rest of the world. It attributed the error to technical goof-ups.
During the Charar-e-Sharif incident as well, BBC’s first report said that Indian troops had “stormed” the town and “captured” the shrine. BBC’s television network continued to use the term ‘storm’ even after BBC Radio corrected itself in subsequent broadcasts.
Thus, it becomes evident that BBC’s reportage on Kashmir is less than reliable. Even on general issues regarding India, BBC has displayed a remarkable tendency to twist facts to peddle an anti-India narrative. Earlier in March, after the Pulwama attack and India’s retaliatory strike, BBC was exposed for selectively airing only anti-India views in their Kashmir segment. Interestingly enough, it isn’t the first time that BBC has run biased or fake news on Kashmir.
Last year, BBC was exposed by OpIndia over their shoddy ‘research’ which claimed that the rise of Hindu nationalism in India is the reason behind increased instances of fake news. In reality, the ‘research’ said no such thing because the methodology did not permit the ‘researchers’ to make such far-fetched claims. BBC’s ‘research’ on fake news had proved to be the biggest fake news of all.
One wonders at this point whether one could dismiss it all as sheer incompetence or whether there’s genuine malice involved. If things haven’t gotten better since 1993, one tends to believe there’s much more to it than mere incompetence.
Click Here To Get News Alerts
Next Read: Arrest warrant issued against Shashi Tharoor for his Hindu-Pakistan comment »
BBCBbc Fake NewsJammu And KashmirKashmirOperation Kashmir
Subscribe On Whatsapp Home Latest News Top Trending 2019 LokSabha Elections Browse About Us Privacy
Experience Full Opindia Site
Fabricated reports on Kashmir
Fabricated reports on Kashmir: Govt asks BBC and Al-Jazeera to produce raw footage of their reports
OpIndia
HomepageNews Reports
Fabricated reports on Kashmir: Govt asks BBC and Al-Jazeera to produce raw footage of their reports
OpIndia Staff On August 13, 2019
Government of India has asked BBC and Al Jazeera to produce evidence of their claims of protests and violence in Kashmir
BBC Fake News
On Friday, a section of international media had claimed that over 10,000 people had held protests in Srinagar opposing the government’s decision to abrogate article 370. The central government had already declared that the reports of the protest were fabricated and there were only stray incidents comprising not more than 20 persons at a time.
The government has asked the channels whether they have any evidence to prove their claims were real.
As per the report in ET, the I and B Ministry, the Home Ministry and the Intelligence Bureau are keeping a close watch over the national and international media reportage over Jammu and Kashmir. So far 4 videos and 7 reports have been flagged as misleading or fake.
Home Ministry officials have stated that they are awaiting a response from the foreign media outlets but so far they have not received any raw footage or any evidence to prove the veracity of the videos. The ET report quoting Home Ministry officials also stated that MEA officials have been informed to ensure that unverified footage from Jammu and Kashmir does not get uploaded by any foreign media outlets.
रामसेवक का रामप्यारे झाले ?
रामसेवक का रामप्यारे झाले ?
Pages