ऐतिहासीकः जम्मु व काश्मिर राज्याचा विशेष दर्जा रद्द

Submitted by अभि_नव on 5 August, 2019 - 03:23

एवढी वर्षे भारतासाठी डोकेदुखी ठरलेले घटनेचे कलम ३७० चे १ले उपकलम वगळता ३५अ सहित इतर सर्व कलम रद्द करुन, जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश तयार करण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडण्यात आला. संसदेत त्यावर चर्चा चालू आहे.
विरोधीपक्षीनी चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला व कोणाला बोलू देत नाहीत.
पुढे काय होतय याकडे पुर्ण जगाचे लक्ष.
--
१२५ वि. ६१ मतांनी भारतीय राज्यसभेत जम्मु काश्मिर पुनर्रचना कायदा पास करण्यात आलेला आहे.
आज रोजी, भारतात २८ राज्ये व ९ केंद्रशासीत प्रदेश आहेत.
या निर्णयात सहभागी असणा-य सर्व व्यक्ती व संस्थांचे अभिनंदन व धन्यवाद.
--
लोकसभेतही कायदा संमत.
बहुसंख्य भारतीय जनता, विविध क्षेत्रातले मान्यवर व आंतरराष्ट्रीय राजकीय नेते या सर्वांकडुन निर्णयाचे जोरदार स्वागत.

  • ३७० चे १ले उपकलम वगळता, इतर कलमे व ३५अ पूर्णपणे रद्द
  • जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश
  • जम्मु व कश्मिर च्या केंद्रशासीत प्रदेशाला स्वतःचे विधीमंडळ असेल.
  • अनेक वर्षांपासुनची लडाखी जनतेची मागनी अखेर पूर्ण.
  • बुद्धिस्ट बहुसंख्येचे लडाख भारतातले पहिले राज्य (कें.प्र).
  • काश्मिरी नागरीकांचे दुहेरी नागरीकत्व रद्द, एकच भारतीय नागरीकत्व
  • एक देश, एक घटना, एक राष्ट्रगीत व एक झेंडा
  • काश्मिरपासुन कन्याकुमारीपर्यंत अखंड भारत

-

-

Group content visibility: 
Use group defaults

मोदी उगाच जंगलात फिरत बसले, पुरातच मॅन व्हर्सेस रिव्हर मस्त व्हिडीओ आला असता>>>>> Rofl

कृष्णांमाता, पंचग्नगा माता ने मुझे बुलाया है>>>>>>> मोदींचे वागणे मला काही वेळेस पटत नाही ते हेच. Sad

मोदींची कार्यशैली मुख्यमंत्री असल्यापासून इतरांना कामाचे स्वातंत्र्य देऊन जबाबदारी नीट पार पाडली जात आहे की नाही यावर लक्ष ठेवून असणे अशीच आहे.

रश्मीताई
ते तुमचे फेवरिट चैतन्य रामसेवक राम को प्यारे हो गये बरं का.

Submitted by युनिस on 13 August, 2019 - 22:09

सहमत, बीबीसी बालाकोट हल्ल्याच्या वेळीही पकिस्तान पुरस्क्रुत बातम्या देत होती. इथले बीबीसी वर पटकन विश्वास ठेवणारे भोळसट मोदीद्वेष्टे त्या बातम्या एकदम चवीने वाचत होते व इथे आणुन लिन्का डकवत होते. शेवटी "४५ दिवस त्या हल्ल्याच्या जागेवर बन्दोबस्त ठेवुन पकिस्तानने तिथे कोणालाही जाउ का दिले नाही?" असे विचारल्यावर ते मोदिद्वेष्टे मुगाचे लाडु खात बसले.

ग्रेट !
पाकिस्तान एव्हढा प्रभावी आहे की आंतरराष्ट्रीय समुदाय, मीडीया हे पाकिस्तान पुरस्कृत बातम्या देत असतात. एव्हढ्या प्रभावी पाकिस्तानला ३७० च्या इश्यूवर या आंतरराष्ट्रीय समुदायाने / मीडीयाने साथ दिली नाही म्हणून मोदींचा मास्टरस्ट्रोक म्हणून नुकतीच एक आरती गाऊन झाली आहे.

स्ट्रा़इक चा वेळी ती इमारत उद्ध्वस्त झाल्याचे भाजपा आयटी सेल कडून आलेले फोटो खोटे असल्याचे सिद्ध झाले होते. तसेच प्रेतं पडलीत आणि बायका रडताहेत हे फोटो भूकंपाच्या वेळचे असल्याचे ही सिद्ध झाले होते. नेमके किती जण मेले याबद्दल वेगवेगळे दावे होते. एअरफोर्सच्या प्रमुखांनी मृतांचा आकडा मोजण्याचे काम आमचे नाही असे म्हटले होते. तर मग ३०० चा आकडा कुठून आला यावर आजही भाजपच्या नेत्यांकडे उत्तर नाही.

पुलवामा आणि सर्जिकल स्ट्राईक्सचा उपयोग झाला ना ? मग आता पुन्हा तो मुद्दा भाजप्ये काढतील असे चुकूनही वाटले नव्हते. नोटबंदीचा मुद्दा चालला असता तर पुलवामा , सर्जिकल स्ट्राईकची आवश्यकता पडली नसती प्रचारात.
पाच राज्यात निवडणुका आहेत. ३७० चा उपयोग होईल. पूरात इज्जत गेली आहे त्यामुळे कुठल्या मुद्द्यावर भर द्यावा हे आयटी सेलला विचारून मगच प्रतिसाद द्यावेत.

आंतरराष्ट्रीय समुदाय नाही बीबीसी चुकीची माहिती देत आहे .
ब्रिटिश सरकार नी पाकिस्तान चे समर्थन केलेले नाही .
ऑस्ट्रेलिया चे धर्मगुरू जे बोलले ते योग्यच बोलले आहेत .
चांगले पाकिस्तानचे कान उपटले आहेत

बीबीसी चुकीची माहिती देत आहेत तर त्यांचा परवाना रद्द करा. सिद्ध करा.
प्रशासन, पोलीस, सीबीआय, एनआयए या संस्था कुणाच्या ताब्यात आहेत याचा शोध घ्या. सरकार कुठल्या पक्षाचे आहे याचा माहितीच्या अधिकारात शोध घ्या.

जागतिक प्रमुख महासत्ता असलेल्या चीन,रशिया,अमेरिका,ब्रिटन ह्या देशांनी पाकिस्तानच मत धुडकावून लावले आहे .
रशिया तर खुलेआम भारताच्या भूमिकेचं समर्थन करत आहे

आणि तरी पाकिस्तानचं ऐकून बीबीसी बातम्या देतंय.
एक पे कायम रहो. या गधा बोलो या घोडा बोलो.

पाकिस्तान एव्हढा प्रभावी आहे की आंतरराष्ट्रीय समुदाय, मीडीया हे पाकिस्तान पुरस्कृत बातम्या देत असतात. एव्हढ्या प्रभावी पाकिस्तानला ३७० च्या इश्यूवर या आंतरराष्ट्रीय समुदायाने / मीडीयाने साथ दिली नाही म्हणून मोदींचा मास्टरस्ट्रोक म्हणून नुकतीच एक आरती गाऊन झाली आहे.

नवीन Submitted by कांदामुळा on 14 August, 2019 - 11:27 >>>

पकिस्तान प्रभावी नाहीय, तर बीबीसी पक्षपाती आहे. जशी कॉन्ग्रेस व ल्युटीयन्स पाकिस्तानला मदत करत असतात , तशीच बीबीसी ही पाकिस्तानचा प्रपोगन्डा राबवुन मदत करत असते.
ते जाउन्दे, ती जागा पाकिस्तानने ४५ दिवस बन्द का ठेवली आणि लोकाना तिथे जाण्यापासुन बन्दी का घातली गेली याचे कारण काय ते साग? बीबीसी ने तरी ते कारण सान्गीतलेय काय ?

पाकिस्तानने ती जागा दाबून ठेवणे आणि ती जागा उद्धस्त झाल्याचे फोटो खोटे असणे यांचा परस्परसंबंध काय ?
तुमचे नेहमीचे वडाची साल पिंपळाला करणे इथे माझ्याकडे चालणार नाही.
पाकि स्तानने ती जागा दाबून ठेवली हे मान्य करूयात. पण याचा अर्थ ३०० लोक मेले हे वृत्त अचूक आहे हे कशाच्या आधारे बोलता ? काय पुरावे आहेत ?

आणि तरी पाकिस्तानचं ऐकून बीबीसी बातम्या देतंय.

असे मी आणि दुसरे कोणीही बोलले नाही .
पाकिस्तान चे ऐकून bbc खोट्या बातम्या देत नाही त्यांचा हेतू वेगळा आहे ..
उगाच कोणतेही विचार आमच्या नावावर खपवू नका

पाकिस्तानने ती जागा ४५ दिवस दाबून ठेवली याला कुणी विरोध केला याचे दाखले द्या.
पाकिस्तानने ती जागा ४५ दिवस दाबून ठेवली म्हणजे त्याच जागी सर्जिकल स्ट्राईक झाला हे कसे काय सिद्ध होते ?
सर्जिकल स्ट्राईल झाल्याबरोबर एका तासात ३०० माणसं मेली हे कसे समजते ? त्या दिवशी तर ४५ दिवस झालेले नव्हते ना ?
एअर फोर्सने हा आकडा दिला का ? दिला असेल तर त्याचे काही तरी पुरावे द्या.
एअर फोर्स चीफने आम्ही मोजलेले नाहीत. ज्यांनी मोजले त्यांना विचारा असे उत्तर दिले.

त्यामुळे पाकिस्तानने ती जागा ४५ दिवस दाबून ठेवली याचा
आणि त्याच जागी अतिरेकी मेले याचा संबंध कशाच्या आधारे लावला हे तपशीलवर लिहा आता.

पाकिस्तानने ती जागा दाबून ठेवणे आणि ती जागा उद्धस्त झाल्याचे फोटो खोटे असणे यांचा परस्परसंबंध काय ?
तुमचे नेहमीचे वडाची साल पिंपळाला करणे इथे माझ्याकडे चालणार नाही.
पाकि स्तानने ती जागा दाबून ठेवली हे मान्य करूयात. पण याचा अर्थ ३०० लोक मेले हे वृत्त अचूक आहे हे कशाच्या आधारे बोलता ? काय पुरावे आहेत ?

नवीन Submitted by कांदामुळा on 14 August, 2019 - 12:03 >>

ओ वड पिंपळवाले. ते फोटो सरकारच्या अधिक्रुत सन्स्थळावरुन वा सरकारी अधिकार्यान्च्यापत्रकार परिषदेत दाखवले गेले होते काय?
सरकारने "सुमारे" ३०० दहशतवादी मारल्याचे सांगीतले होते, जे "गुप्तहेर संस्थांच्या अहवाला"वर आधारित होते. पण इथल्या भोळसटांना कुणीतरी बनवलेले फोटो वा बीबीसी चा त्या जागी कधीही न गेलेल्या पत्रकाराचा रिपोर्ट, भारत सरकारच्या माहीतीपेक्षा जास्त विश्वासार्ह वाटतात.

ज्या अतिरेकी स्थळावर अतिरेकी आहेत त्याची माहिती त्याची माहिती गुप्तपणे सरकारनी काढली होती आणि तिथे किती अतिरेकी असतील ,त्यांच्या कडून कशा प्रकारे प्रतिहल्ला होवू शकतो ,पाकिस्तान चे सैन्य किती वेळानी प्रतिहल्ला करेल ह्याचा अचूक अंदाज घेवून हवाई हल्ला केला गेला .
आणि आधुनिक यंत्रणा असलेल्या विमानांनी तो हल्ला अत्यंत नियोजन पूर्वक केला आहे .
३०० हा आकडा अंदाजे दिला गेला आहे .
मुडदे मोजून दिला गेलेला नाही

ज्या अतिरेकी स्थळावर अतिरेकी आहेत त्याची माहिती त्याची माहिती गुप्तपणे सरकारनी काढली होती >> Rofl ह्या सरकारने पुलवामा हल्ला होणार ह्याची बातमी मुद्दामुन दडवली काय हो??

ओ वड पिंपळवाले. ते फोटो सरकारच्या अधिक्रुत सन्स्थळावरुन वा सरकारी अधिकार्यान्च्यापत्रकार परिषदेत दाखवले गेले होते काय? >>> असेही बोलणार, आयटी सेल वाले फोटोही फिरवणार आणि उघडे पडल्यावर बोंबाही ठोकणार.

सरकारने "सुमारे" ३०० दहशतवादी मारल्याचे सांगीतले होते, जे "गुप्तहेर संस्थांच्या अहवाला"वर आधारित होते. >>> वरच्याच वाक्यात अधिकृत नाहीत म्हटले आहे. एक काही तरी सांगा. अधिकृत नाहीत तर आयटी सेलच्या कामगारांना कुठून मिळाले होते ?

पण इथल्या भोळसटांना कुणीतरी बनवलेले फोटो वा बीबीसी चा त्या जागी कधीही न गेलेल्या पत्रकाराचा रिपोर्ट, भारत सरकारच्या माहीतीपेक्षा जास्त विश्वासार्ह वाटतात. >>>> बीबीच्या च्या पत्रकाराचा रिपोर्ट गेला खड्ड्यात, ३०० हा आकडा कुठून आला याच्या समर्थनार्थ जे फोटो फिरवले, गुगलच्या कोऑर्डेट्स दाखवून आधी आणि नंतर असे जे फोटो फिरवले तो खोटेपणा करण्यची गरज का पडली ?

आणि प्रेतांचे फोटो ज्या अकाउण्ट्सवरून फिरवले गेले ते पाकिस्तानी असतील तर त्याच अकाउण्ट्सवरून मोदींचा जयजयकार होतो. याचा अर्थ काय घ्यायचा ?

मी-माझा तू नेहमी जे वाचा बसली वगैरे बोलत असतोस ना त्यामागे तुला दुर्लक्ष करण्याचा शहाणपणा असू शकतो हे ध्यानात घे. तुझ्या पोस्ट त्या लायकीच्या असतात म्हणून तुला उत्तरे दिली गेली नसतील. त्या वेळी मी मायबोलीवर नसल्याने मला नीट माहीत नाही.

ज्या अतिरेकी स्थळावर अतिरेकी आहेत त्याची माहिती त्याची माहिती गुप्तपणे सरकारनी काढली होती >> Rofl ह्या सरकारने पुलवामा हल्ला होणार ह्याची बातमी मुद्दामुन दडवली काय हो??

नवीन Submitted by चिवट on 14 August, 2019 - 12:33 >>

आले भोपळे चौकात !

ही सर्व चर्चा आधीच पुलावामाच्या धाग्यावर झालेली आहे, तो धागा प्रशासकांना सांगुन पुन्हा उघडुन घे. त्यात वरील प्रश्नाचं उत्तर मिळेल.

ही चर्चा आधीच झालेली आहे हे माहीत असताना तू का त्याचा उल्लेख इथे केलास मंदार जोशी ?

असेही बोलणार, आयटी सेल वाले फोटोही फिरवणार आणि उघडे पडल्यावर बोंबाही ठोकणार. >>

मी तेव्हाही तेच म्हणत होतो नी आताही तेच म्हणतोय, हवं तर तुझ्या दोस्तांना विचार. नाहीतर प्रशासकान्कडुन तो धागा उघडुन
घे नि वाच

वरच्याच वाक्यात अधिकृत नाहीत म्हटले आहे. एक काही तरी सांगा. अधिकृत नाहीत तर आयटी सेलच्या कामगारांना कुठून मिळाले होते ? >>> सरकारने सुमारे ३०० हा आकडा पत्रकार परिषदेत सान्गीतला. यात आयटी सेल वाले कुठुन आले?

बीबीच्या च्या पत्रकाराचा रिपोर्ट गेला खड्ड्यात, ३०० हा आकडा कुठून आला याच्या समर्थनार्थ जे फोटो फिरवले, गुगलच्या कोऑर्डेट्स दाखवून आधी आणि नंतर असे जे फोटो फिरवले तो खोटेपणा करण्यची गरज का पडली ? >>> मी तेव्हाही हेच म्हणत होतो की सरकारच्या अधिक्रुत वक्तव्याची वाट बघा. प्रशासकान्कडुन तो धागा उघडुन घे नि वाच

मी-माझा तू नेहमी जे वाचा बसली वगैरे बोलत असतोस ना त्यामागे तुला दुर्लक्ष करण्याचा शहाणपणा असू शकतो हे ध्यानात घे. तुझ्या पोस्ट त्या लायकीच्या असतात म्हणून तुला उत्तरे दिली गेली नसतील. त्या वेळी मी मायबोलीवर नसल्याने मला नीट माहीत नाही.

Submitted by कांदामुळा on 14 August, 2019 - 12:41 >> मी कधीही कुणाची " वाचा बसली" असे लिहिलेले नाही. तुच "बोलती बन्द" म्हणुन मखलाशी केलेली होती.. याच धाग्यावर Lol . माहीती नसेल तर माहीती करुन घे.

सरकारने सुमारे ३०० हा आकडा पत्रकार परिषदेत सान्गीतला. यात आयटी सेल वाले कुठुन आले? >>> हा दावा कशाच्या आधारे केला हेच सगळे विचारत होते. त्याचा आणि पाकिस्तानने ४५ दिवस बंदी केली याचा अर्थ तू सांगणार होतास, त्या वेळी तू काय म्हणालास हे मी विचारले नाही. आत्ता या धाग्यावर तू जे बोललास त्याचे स्पष्टीकरण मागितले आहे.
हीच तुझी मोडस ऑपरेण्डी आहे. आधी चर्चा झालेली वेगळी असते आणि तू कशाचाही कशालाही संबंध लावून पुरोगामी या शब्दाचा फुरोगामी असा अत्यंत द्वेषाने करत ते पळून गेले अशा अर्थाच्या पोस्टी टाकत बसतोस.

आता तू सिद्धच कर नाहीतर खोटे बोललास हे कबूल कर.

Submitted by युनिस on 13 August, 2019 - 22:09

सहमत, बीबीसी बालाकोट हल्ल्याच्या वेळीही पकिस्तान पुरस्क्रुत बातम्या देत होती. इथले बीबीसी वर पटकन विश्वास ठेवणारे भोळसट मोदीद्वेष्टे त्या बातम्या एकदम चवीने वाचत होते व इथे आणुन लिन्का डकवत होते. शेवटी "४५ दिवस त्या हल्ल्याच्या जागेवर बन्दोबस्त ठेवुन पकिस्तानने तिथे कोणालाही जाउ का दिले नाही?" असे विचारल्यावर ते मोदिद्वेष्टे मुगाचे लाडु खात बसले.

Submitted by मी-माझा on 14 August, 2019 - 01:53 >>>>>>

जर तू हे वरचे वक्तव्य केले नसेल तर हे वक्तव्य याच धाग्यावर कुणा वेडसर व्यक्तीने केले आहे का ? कृपया आम्हाला कळावे म्हणजे त्यावर वेळ घालवणे बंद करता येईल.

सरकारने सुमारे ३०० हा आकडा पत्रकार परिषदेत सान्गीतला. यात आयटी सेल वाले कुठुन आले? >>> हा दावा कशाच्या आधारे केला हेच सगळे विचारत होते. त्याचा आणि पाकिस्तानने ४५ दिवस बंदी केली याचा अर्थ तू सांगणार होतास, त्या वेळी तू काय म्हणालास हे मी विचारले नाही. आत्ता या धाग्यावर तू जे बोललास त्याचे स्पष्टीकरण मागितले आहे.
हीच तुझी मोडस ऑपरेण्डी आहे. आधी चर्चा झालेली वेगळी असते आणि तू कशाचाही कशालाही संबंध लावून पुरोगामी या शब्दाचा फुरोगामी असा अत्यंत द्वेषाने करत ते पळून गेले अशा अर्थाच्या पोस्टी टाकत बसतोस.

आता तू सिद्धच कर नाहीतर खोटे बोललास हे कबूल कर.

नवीन Submitted by कांदामुळा on 14 August, 2019 - 12:52 >>

हा हा हा हा पार डोकं फिरलेलं दिसतय तुझ कांदामुळा... :D.. जे मी कधी लिहिलेलं नाही ते गळी उतरवायचा लन्गडा प्रयत्न सोडुन दे.

जे मी कधी लिहिलेलं नाही ते गळी उतरवायचा लन्गडा प्रयत्न सोडुन दे. >>> बरं. तर मग

शेवटी "४५ दिवस त्या हल्ल्याच्या जागेवर बन्दोबस्त ठेवुन पकिस्तानने तिथे कोणालाही जाउ का दिले नाही?" असे विचारल्यावर ते मोदिद्वेष्टे मुगाचे लाडु खात बसले. >>> हे मेंटलमधून पळालेल्या एखाद्या मंद जोशातल्या वेडसर माणसाचे तर्रर्र विधान समजावे काय ?

Pages