Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35
हाय फ्रेण्डस,
मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.
दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.
शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.
शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.
सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Yes Kelkar gone, smart
Yes Kelkar gone, smart player , Aroh !
केळकर ला बाहेर कुठेही अजिबात
केळकर ला बाहेर कुठेही अजिबात च सपोर्ट नव्हता. पण बिग्ग बॉस च्या कृपेने वाचेल असे वाटत होते.
Bigg boss keupa is only on
Bigg boss krupa is only on Shivani and Bichkule.
Well Shivani also has huge fan following, not sure why
किशोरी जायला हवी होती.
किशोरी जायला हवी होती.
किशौरी नेक्स्ट टाईम जाईल.
किशौरी नेक्स्ट टाईम जाईल. बिचुकले तर घरातून न जाणारे पाहुणे झालेत. Colors marathi च्या th पेज वर कोणीतरी येणार आहे अशा हिन्ट आहेत. हिन्ट वरून सलमान वाटत आहे.
केळ्या गेला असेल तर बरे झाले
केळ्या गेला असेल तर बरे झाले, जॅम डोक्यात जायचा
शिवानी आवडते मला, आजवर वोट केले नाहीये कुणाला पण जर ती नॉमिनेशन मध्ये आली तर तिला करेन नक्की
अंजु, तुम्ही माझी पोस्ट खूपच मनावर घेतली वाटते, अहो मी ती तुम्हाला दुखवायला नव्हते टाकली, मी ओलांडेन त्या पण बाकीच्या साठी, मुख्य म्हणजे जर काही पर्सनल प्रॉब्लेम आहे, तर त्यातून थोडा विरंगुळा म्हणून इकडे लिहीत रहा, तेव्हढाच बरे वाटेल तुम्हाला.
सॉरी जर आता मी खूप पर्सनल वाटली, पण मलाच खूप वाईट वाटले तुमची पोस्ट वाचल्यावर
हिन्ट वरून सलमान वाटत आहे.>>
हिन्ट वरून सलमान वाटत आहे.>> ऍड मध्ये दाखवीले सलमान ला
होका मी नाही पहिली ऍड. आता
होका मी नाही पहिली ऍड. आता चांगला trp मिळेल.
महेश सर आणी सलमान चे चांगले पटते त्याच्या प्रत्येक मूवी त असतात ते.
सॉरी जर आता मी खूप पर्सनल
सॉरी जर आता मी खूप पर्सनल वाटली, पण मलाच खूप वाईट वाटले तुमची पोस्ट वाचल्यावर >>> तुम्ही सारखं सॉरी म्हणू नका. तुम्ही आधी म्हटलं त्याचा स्वीकार मी केला.
इथे न लिहायचा निर्णय मी आधीही घेतला होता जेव्हा डीजेने दोन तीनदा लिहीलं की देजावू होतं तुझ्या पोस्टस वाचून, तिनेही तोचतोचपणा आहे सांगायचा प्रयत्न केलेला पण तेव्हा मी स्वतः शी विचार केलेला आता बास पण थांबवू शकले नाही. तुम्हीपण लिहील्याने माझ्या लक्षात आलं की असं खूपजणांना वाटत असेल पण कोणी स्पष्टपणे सांगू शकत नसेल. फक्त तुम्ही वेळेचं लिहीलंत त्यावर माझा आक्षेप होता बाकी कशावरही नाही.
माझं अति तिथे माती होत होतं हे मला समजतही होतं. त्यामुळे एकदा लिहायला घेतलं की लिहीलं जातं सविस्तर माझ्याकडून आणि काहीजणांना जरी इरीटेट होत असेल तरी आपण थांबलेलं बरं. इटस ओके. पण आता मी इथे लिहायचं नाही हे ठरवलं आहे. माझा कोणावरही राग नाहीये. उलट तुमच्या पोस्टने मला मदत केली या लिहीण्यातून बाहेर पडायला. ज्यांना माझ्या पोस्टस आवडत होत्या त्यांना मनापासून सॉरी.
आज विणाचं बोलणं बरोबर होतं
आज विणाचं बोलणं बरोबर होतं किशोरीला. ती का प्रत्येक वेळेला लोकांना आर्जव करत बसते लोकांना. आणि ती कोण ठरवणारी की तुला immunity ची गरज नाही वगैरे वगैरे . प्रत्येक जण इथे जिंकायला आला आहे परोपकार करायला नाही. खूप irritating वाटतं पाहायला.
बादवे नेहा आणि विणाचं चांगलं मेतकूट जमलंय शिवानी नेहा ब्रेकअप नंतर.
कलर्स चे नक्की डिल आहे शिवानी
कलर्स चे नक्की डिल आहे शिवानी सोबत , नाहीतर इतकी सूट आजवर हिंदी , मराठी किंवा इतर कोणत्याही बोगस बॉस मध्ये दिली नव्हती
अजून एक मला काल आधीच्या बाफवर
अजून एक मला काल आधीच्या बाफवर लिहावं असं वाटत होतं ते म्हणजे अभिजीत केळकर खूप नाटकात होता त्यापैकी एक महेश मांजरेकरांची निर्मिती आणि माझे जवळचे नातेवाईक योगेश सोमण यांचं लेखन दिग्दर्शन असलेलं होतं. त्यात बहुतेक रीमा लागू होती. ऋजुता देशमुखही होती बरोबर. गाजलं होतं ते नाटक.
कलर्स च डील आहे शिवानी बरोबर
कलर्स च डील आहे शिवानी बरोबर त्यामुळे विनर तिच आहे .
केळकरची नाटकं मला खरंच आठवत
केळकरची नाटकं मला खरंच आठवत नाहित. धन्यवाद अंजू. आज बीचुकलेची जागा का बदलली. सगळे पुरुष आज सुटाबुटात होते, काही ड्रेस कोड होता का. मांजरेकर बारीक झाले आहेत, पोट पण बरंच कमी झालंय.
अंजु - तुमच्या पोस्ट चांगल्या
अंजु - तुमच्या पोस्ट चांगल्या असतात .लिहत जा. मी तुमच्या पोस्ट्स वाचून डायरेक्त्त वीकएंड चा डाव बघायचो.
Mmmm - अत्यंत फालतू पर्सनल अट्याक केलात अंजु वर. नक्की काय प्रयत्न होता? तुमच्या पोस्ट्स फार भारी असतात का? स्वतःला विचारा एकदा .
अंजू, इतके मनावर नको घेऊ.
अंजू, इतके मनावर नको घेऊ. तुला लिहावेसे वाटले तर लिहीत रहा.
केळ्या गेला फायनली
उत्तम झाले! त्याला अति आत्मविश्वास होता. इतक्यातच बोलताना ऐकले होते "हो आपण तर असणारच रे टॉप ५ मधे" वगैरे. मी तर एकही फॅन पाहिला नव्हता सोमि वर त्याचा! आधी आला असता नॉमिनेशन मधे तर आधीच गेला असता.
काल एकमेव करमणूक म्हणजे पुष्कर श्रोत्री ची बिचुकले ची नक्कल. मस्त केली. अनिकेत ठीक फार ग्रेट नाही. वीणाला तर काही म्हणजे काहीच पकडता आली नाही आऊंची स्टाइल. तिच्या सिरियल च्या प्रोमोवरून वाटलेच होते ही अति सुमार अभिनेत्री असणार आणि तसेच वाटले काल.
बाकी आरोह द न्यू किंगस्लेयर का
तरीही, तो बिचुकले आणि शिवानी हे २ चॅनल च्या वशिल्याचे तट्टू तिथेच तळ ठोकून आहेत हे नॉट फेअर!!!!
अंजु - तुमच्या पोस्ट चांगल्या
अंजु - तुमच्या पोस्ट चांगल्या असतात .लिहत जा. मी तुमच्या पोस्ट्स वाचून डायरेक्त्त वीकएंड चा डाव बघायचो. >>> धन्यवाद.
पण माझी विनंती आहे तुम्हाला नका विषय वाढवू. त्यांनी दोनदा माफी मागितली आहे. त्यांनी जाणूनबुजुन केलं नसावं.
इथे माझ्या बाजूने लिहिणाऱ्या लोकांना मनापासून धन्यवाद. एक प्रीतीविराज सोडली तर मी कोणालाही personally ओळखत नाही. तीही माझी फेसबुक फ्रेंड आहे आणि कधी आम्ही भेटलेलो आणि किंवा, personal msg ही केला नाहीये कधीही. बाकी सगळ्यांना मी इथेच ओळखते.
माझ्यावरून प्लीज नको इथे खूप पोस्टस किंवा वाद. विषय बिग बॉसचा आहे तो त्या अनुषंगाने पुढे जावा. माझं बरंच लिहून झालंय, परत लिहायला घेतलं की तोचतोचपणा येणार म्हणून मी थांबतेय, बाकी काही नाही.
अन्जु,
अन्जु,
सिरीयसली घेऊ नको, मी अगदी सहज गमतीने लिहिले होते ते रिमार्कस, म्हणून दिवा इमोजीही दिला होता
असो,
केळ्याचं एव्हिक्शन बघून एक कळतय कि नॉमिनेशन्स मॅनिप्युलेट करत असले , वाट्टेल तेंव्हा वाइल्डकार्ड्स पाठवत असले तरी वोटींगमधे चॅनल खरच हस्तक्षेप करु शकत नाही, मेघाने आणि जितेन्द्र जोशीने सांगितले तसे प्रॉपर ऑडीट वगैरे होतं, शोमधे इन्व्हॉल्व्ह असणार्या तिन्ही कंपनीजना सबमिट होतात वोट्स.
त्या केळकरने प्रेक्षकांची
त्या केळकरने प्रेक्षकांची शिक्षा म्हणून त्या मुलीसमोर (ती बघत असताना ) अख्या सोफाला गोल बेडूक उड्या पण मारून दाखवल्या आणि त्या शिवानीला प्रेक्षकांची शिक्षा म्हणूनच साधी किशोरींची माफी मागता येईना . पण तरी तीच विनर आहे असं वाटतय . बिचुकले पण लास्ट ५ मध्ये असावेत
I don't think she'll win, but
शिवानीला प्रेक्षकांची शिक्षा म्हणूनच साधी किशोरींची माफी मागता येईना . पण तरी तीच विनर आहे असं वाटतय
<<<
I don't think she'll win, but high chances she'll reach until money bag offer and grab it !
बाकी आरोह द न्यू किंगस्लेयर का Proud केळ्या गेला फायनली

<<
अत्यंत फालतू पर्सनल अट्याक
अत्यंत फालतू पर्सनल अट्याक केलात अंजु वर. नक्की काय प्रयत्न होता? तुमच्या पोस्ट्स फार भारी असतात का? स्वतःला विचारा एकदा .
नवीन Submitted by च्रप्स on 11 August, 2019 - 04:44>>>> तू कोण रे मला असे लिहिणारा, तुला कोणी सांगितले की मी तिच्यावर अटॅक केला, किमान मी इतरांसारखे मनाचे लिहून उगाच दिवा दाखवत नाही. मला जे वाटले ते लिहिले . मला यायचा कंटाळा त्या खूप साऱ्या पोस्टचा, आणि रात्रंदिवस कधीही बघून हसू यायचे. पण त्यावरचे त्यांचे स्पष्टीकरण वाचून मलाच वाईट वाटले. नकळतपणे मी दुखावले त्यांना. इथे लिहिणे कदाचित त्यांची मानसिक गरज असू शकेल म्हणून मनापासून माफी मागितली. पण तुझ्यासारखा ट्रोलला सगळीकडे ट्रोल च दिसतात. मी जशास तशी आहे, माझ्या नादी लागू नको
तुम्हाला कंटाळा येत असेल ,नका
तुम्हाला कंटाळा येत असेल ,नका ना वाचू मग .माझ्यासारखे बरेच असतील ज्यांना त्यांच्या पोस्ट आवडायच्या.
मी आदर देऊन बोलत होतो . तुमच्या पोस्ट म्हणालो, तुम्ही एकेरीवर आलात. कळतंय ट्रोल कोण आहे ते.
अंजू लिहा. आता थोडेच दिवस
अंजू लिहा. आता थोडेच दिवस राहिलेत. हा कार्यक्रम असा आहे की त्यावर कोणाशी बोललं नाही तर नुसत्या बघण्याची मजा नाही.
अभिजीत केळकरने ओव्हरकॉन्फिडंट होऊन माती खाल्ली. किशोरीने पुन्हा एकदा दुसर्याच्या म्हणण्याची री ओढत माती खाल्ली.
आरोहने शनिवारी मी खूप खूप बोलणार आहे म्हटलं म्हणून मांजरेकरांनी त्याला फार बोलू दिलं नाही की काय?
आरोह सोमवार ते शुक्रवार आपण शनिवारी काय बोलायचं याचा विचार करत राहतो की काय?
मी आदर देऊन बोलत होतो .
मी आदर देऊन बोलत होतो . तुमच्या पोस्ट म्हणालो, तुम्ही एकेरीवर आलात. कळतंय ट्रोल कोण आहे ते.
नवीन Submitted by च्रप्स on 11 August, 2019 - 09:02>>> हाहा, फालतू शब्द वापरून आदर , वाह, ठेव तुझ्याकडेच तो
मी अंजुला लिहू नको बोलली नाही, मायबोली वर ज्याला जे लिहायचे ते लिहू शकतो, सो मी माझे मत लिहिले, त्यांना जे करायचे ते त्या करतील, तुला का झोम्बतेय.
घाणीत आणखी दगड मारायची ईच्छा
तुमची फडफड चालू द्या. सगळेच इग्नोर करतात, मी पण करेन आता या पुढे
फडफड, तडफड कुणाची ते कळले
जिने लक्ष द्यायचे तिने दिले, तेवढे बास, बाकीच्यांना विचारते कोण
"मीच कसा फेअर खेळतो..... मीच
"मीच कसा फेअर खेळतो..... मीच कसा हुश्श्यार" कायम अश्याच मोड मध्ये असणाऱ्या केळ्याच्या पदरात माप घातले ते चांगले केले काल मांजरेकरांनी..... बरेच दिवस सुमडीत निसटत होता तो!
पण बिचुकलेला कसे हॅंडल करावे हे काही अजुनही मांजरेकरांना झेपलेले नाही.... बिचुकले अगदीच पोपट करतो त्यांचा!
आरोह काल अति करत होता.... त्याचे मुद्दे आधीच पोचलेले होते.... त्यावरुन हीना आणि केळ्याची मस्त काढत होते तरी हा आपला हात वर करुनकरुन तेच तेच सांगत होता.... शेवटी मांजरेकरांना गप्प करावे लागले त्याला!
नेहा ने पण काल नको तिथे तोंड उघडले.... विषय बिचुकलेंच्या टॉयलेट क्लिनींगचा चालला होता.... त्यावरुन मांजरेकर बिचुकलेला टारगेट करायला बघत होते आणि मध्येच
नेहा जे काही बोलली त्याने टारगेट शिवानीकडे शिफ्ट झाले जे बहुतेक मांजरेकरांना गैरसोयीचे होते.... नेहमीप्रमाणेच हलक्याश्या कानपिचक्यांवर शिवानी निसटली..... नेहाचे टायमिंग चुकलेच!
केळ्या आणि किशोरीताईंवर जरा जरी आरोप झाले तरी त्यांची पहिली रिॲक्शन कायम "कोण मी? काहीही काय?" अशीच असते.... मांजरेकर नेहमी क्लिप दाखवण्याच्या धमक्या देतात पण एकदाही दाखवत नाहीत त्यामुळे लोक वीकेंडच्या डावातही रेटून खोटे बोलतात
बाकी काल जरा सगळ्यांचेच ड्रेसेस नेहमीपेक्षा बरे होते.... सलमान येणारेय ही खबर आधीच आत पोहोचलेली दिसतेय!
बाकी काल जरा सगळ्यांचेच
बाकी काल जरा सगळ्यांचेच ड्रेसेस नेहमीपेक्षा बरे होते.... >> हो सगळ्यांचे कपडे छान होते आणी मेकअप पण नेहमीपेक्षा चांगला होता. बीबी नी दिले की काय कपडे?
मुलींच्या हेयरस्टाइल ही चांगल्या होत्या नेहमी पेक्षा
एपिसोड च्या सुरुवातीला शीव
एपिसोड च्या सुरुवातीला शीव आणी वीणा कोणत्या मुद्यावरुन भांडत होते शीव वीणा ला सगळ्यांसमोर काय बोलला ते दाखवलेच नाही. त्यामुळे ते कोणत्या संदर्भात बोलत होते काहीच कळले नाही.
शीव कधी कधी वीणा शी बोलताना लहान मुला सारखा का बोलतो. नॉर्मल बोलताना चांगला वाटतो त्याचा आवाज.
यावेळी एका मध्ये पण विनर क्वालीटि नाहिये. पण वासरात लंगडी गाय शहाणी याप्रमाणे शीव बरा वाटतो सगळ्यामध्ये.
हीना ने चुक तर केली पेस्ट्री नीट न बघता फ्रीज मध्ये आणी नंतर उगीच कैमरा समोर स्पष्टीकरण देत होती मी इथे कुणाशी भांडायला आले नाही मैत्री करायला आले तिला वाटते की किशोरी ताई नी मुद्दामून तिला तिची पेस्ट्री नाही दाखवली.
यांचा यावेळचा सिझन जर एवढा
यांचा यावेळचा सिझन जर एवढा आपटला आहे,तर मला सुचलेली दोन सॉल्यूशन्स
1.शो 100 वरून 84दिवसांचा करणे
2.शोचे टायमिंग 9.30 ते 11.00 ऐवजी एका तासाचे करणे.
Pages