Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52
बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
शिवानी चा पेड PR जोरात आहे
शिवानी चा पेड PR जोरात आहे ट्विटर वर . बाहेर जाऊन सगळी सेटिंग करून आलीय. >>> हो का. फेसबुकवर मात्र शिव्या आहेत फुल टू तिला. मी twitter आणि इन्स्टा वर नाहीये.
शिवला स्वत:चं स्वत: समजायला
शिवला स्वत:चं स्वत: समजायला हवं, हाच वीणाच्या मागे जास्त असतो तिच्यापेक्षा. पूर्वी ती मैत्री मैत्रीच म्हणायची, आता आवडतो म्हणते. पण दोघेही मनापासून गुंतलेत. शिवला कोणी बोललं तर वीणाला आवडत नाही, ती त्याची बाजू घेऊन वाद घालते तेच शिवचं पण.
टास्क असताना मात्र दोघांनी स्वत:शी loyal राहायला हवं.
शिवला कोणी बोललं तर वीणाला
शिवला कोणी बोललं तर वीणाला आवडत नाही, ती त्याची बाजू घेऊन वाद घालते तेच शिवचं पण.>>काल जरा एपिसोड बघितला त्यात वीणा शिव ला म्हणत होती की बाहेर गेल्यावर ती शिवशी बोलणार पण नाही..भेटणार पण नाही... हे सगळ त्याच्या तोंडावर..त्याला अस झालं झक मारली आणि हिच नाव गोंदल हातावर.. नंतर तो बोलला शिवानी ला की tatoo करण खूप मोठी गोष्ट असते..नंतर राग नको यायला बघुन हाताकडे...
आजपासून बघणे बंद करणे जमलं तर
आजपासून बघणे बंद करणे जमलं तर जास्त बरं होईल. निगेटीव्हीटी वाढणार आता bb मध्ये. शिवानी नेहा यांचे खुन्नस चेहेरे बघायला लागणार. शिवानीचा अति attitude बघायला लागणार. श्या मला का जमत नाहीये न बघणं. एकदा बघायला घेतलं की सवय होते bb ची. उगाच आवडत नाहीये तरी trp वाढवतेय मी यांचा
.
काल जरा एपिसोड बघितला त्यात
काल जरा एपिसोड बघितला त्यात वीणा शिव ला म्हणत होती की बाहेर गेल्यावर ती शिवशी बोलणार पण नाही..भेटणार पण नाही... हे सगळ त्याच्या तोंडावर..त्याला अस झालं झक मारली आणि हिच नाव गोंदल हातावर.. नंतर तो बोलला शिवानी ला की tatoo करण खूप मोठी गोष्ट असते..नंतर राग नको यायला बघुन हाताकडे... >>> त्याने ऑप्शन दिले तिला. एकतर आपण पहिल्यासारखेच वागूया किंवा अजिबात बोलायचं नाही. तिचे म्हणणे होतं की task नीट करूया आणि माफक बोलूया तो तयार नाही एकतर पहिल्यासारखं वागायचं, किंवा अजिबात बोलायचं नाही तर तिने दुसरा ऑप्शन मान्य केला ठीक आहे अजिबात नको बोलूया, बाहेर गेल्यावर पण नाही मी बोलणार. वीणा योग्य होती, ती रागात म्हणाली त्याला.
नंतर त्याला भरवत पण होती.
शिवानीला सदस्य काय केल,
शिवानीला सदस्य काय केल, डोक्यात वारेच गेले तिच्या. हिनाशी कशी वागली ती? बिच्चारी हिना, एकटी बसून रडत होती. हिनाशी हिच काय वाकड आहे हेच कळत नाही. शिवानी नेहाला सुद्दा रागाच्या भरात काहीतरी बोलली म्हणे. नन्तर तिची माफी मागितली.
शिवानी अचानक रडली कशाला ते कळल नाही.
शिवानीत रडताना वेडसर झाक दिसत होती >>>>>>>>>> अगदी अगदी
शिव विणाला एकमेकाच्या विरोधात टास्कमध्ये ठेवल. ते छान झाल. शिव, माधव, अभिजित उत्तम खेळले.
तिचे म्हणणे होतं की task नीट करूया आणि माफक बोलूया तो >>>>>>>>> विणाच म्हणण बरोबर आहे.
अभिजीत पण छान लढला. त्याने ते ऊठ सूठ रडणे सोडले तर बरं होईल. >>>>>>>>>> +++++++++++११११११११११
नंतर त्याला भरवत पण होती. >>>>>>>> हे कधी सुधारणार नाहीत.
नेहाला कोणीतरी फॅशन कशाशी खातात हे सांगावं. भयाण कपड्यांचा सेन्स आणि भयाण मेकअप. >>>>>>>> सहमत
तिच्या जागेवर हीनाला आणलं
तिच्या जागेवर हीनाला आणलं याचा खुन्नस असेल.
हो तिने जवळजवळ धमकी दिली एकदा
हो तिने जवळजवळ धमकी दिली एकदा तिला अर्थात task मध्ये रडवायला दिली कि लक्षात घे माझी एन्ट्री आणि तुझी एक्झिट होऊ शकते.
शिवानी अचानक रडली कशाला ते
शिवानी अचानक रडली कशाला ते कळल नाही.>>>तेच ना, बळाचा वापर झाला असं म्हणून रडत होती, " किती गं बाई मी गरीब " एवढी लेचीपेची आहे का शिवानी? धक्काबुक्की बघू शकली नाही?
हो तिने जवळजवळ धमकी दिली एकदा
हो तिने जवळजवळ धमकी दिली एकदा तिला अर्थात task मध्ये रडवायला दिली कि लक्षात घे माझी एन्ट्री आणि तुझी एक्झिट होऊ शकते.>>>>>>हो तिला म्हणाली माझी एक्झिट तुझी एन्ट्री, आता माझी एन्ट्री तर तुझं बघ काय होउ शकतं, अर्थात टास्क होता तो, हिना ला रडवायचा पण तेव्हा हिना ने हिम्मत दाखवली. नाही रडली अजिबात
नंतर त्याला भरवत पण होती.>>
नंतर त्याला भरवत पण होती.>> तिथ पर्यंत नाही बघीतला एपिसोड..कंटाळा आलाय आता..
पण वीणा रागात जे काही आणि जसे हाव भाव करत बोलते ना..ते बघुन एक कानाखाली द्यावी वाटते...काय समजते स्वताला काय माहीत...
.काय समजते स्वताला काय माहीत.
.काय समजते स्वताला काय माहीत... >>>
जाऊदे शिवला आवडते ना आपल्याला काय.
शिव वीणा जोडी पन्नास टक्के
शिव वीणा जोडी पन्नास टक्के लोकांना आवडते पन्नास अजिबात नाही त्यामुळे bb ना पण समजत नाही काय करावं. मला थोडी आवडते पण अति का दाखवता असं वाटतं. शिवने task नीट केला नाही murder mystry चा ते अजिबात आवडलं नाही.
तसंही bb ना काय दाखवायचं ते कळत नाही. शिव वीणा आणि इतरांची भांडणे वाद ह्यावर दीड तास काढतात, जणू बाकी काही घडत नाही घरात.
सुशांत आणि ऋतुजाला घेतले
सुशांत आणि ऋतुजाला घेतले नव्हतेत मग शिवानीला का घेतलय परत हे अर्ग्युमेंट अगदीच समजू शकतो पण शिवानीला घेतलय मग परागला का नाही? हे बेसलेस अर्ग्युमेंट आहे!
बाकी शिवानी काल नेहाशी
बाकी शिवानी काल नेहाशी जेंव्हा "अपने दोस्ती की मिसाल" पुढच्या सीझनमध्ये दिली गेली पाहिजे वगैरे बोलत होती तेंव्हा नेहाचा प्रतिसाद एकदमच थंड वाटला
एकतर तिला शिवानीचा भरवसा नसावा किंवा प्यार दोस्ती वगैरे नात्यात गुंतुन मग शेवटी वेळ आली की एकटे खेळण्यासाठी गद्दारी/बेवफाई करणे तिला अडचणीचे वाटत असावे
I think she is thinking few steps ahead!
सुशांत आणि ऋतुजाला घेतले
सुशांत आणि ऋतुजाला घेतले नव्हतेत मग शिवानीला का घेतलय परत हे अर्ग्युमेंट अगदीच समजू शकतो पण शिवानीला घेतलय मग परागला का नाही? हे बेसलेस अर्ग्युमेंट आहे!>> हो पराग ने मोडलेला नियम वेगळाआहे. शिवाय घरातल्या लोकानाही तो नकोय. शिवानि घरात आलेली चालणार होते सदस्याना.
शिव वीणा जोडी पन्नास टक्के
शिव वीणा जोडी पन्नास टक्के लोकांना आवडते पन्नास अजिबात नाही त्यामुळे bb ना पण समजत नाही काय करावं. मला थोडी आवडते पण अति का दाखवता असं वाटतं. शिवने task नीट केला नाही murder mystry चा ते अजिबात आवडलं नाही.>>> शीव ने कधी ही खेळताना पहिला स्वत: साठी खेळायाला हवे आणी मग वीणा . बाकी मग काहीही करु दे . पण खेळा वर फोकस हवा.
सुशांत म्हणाला होता मी आता
सुशांत म्हणाला होता मी आता फिट आहे - ममा म्हणाले एकदा बाहेर गेला तू एपिसोड्स बघितले तर आता तुला परत आणणे इस अनफेयर .
शिवानी बरोबर का मग आता हा वेगळा न्याय?
हो तिने जवळजवळ धमकी दिली एकदा
हो तिने जवळजवळ धमकी दिली एकदा तिला अर्थात task मध्ये रडवायला दिली कि लक्षात घे माझी एन्ट्री आणि तुझी एक्झिट होऊ शकते.
<
पण तो प्रयत्नं खरच चांगला केला होता शिवानीने , टास्कच तसा होता .
नंतर काही होत नाही म्हंटल्यावर , अगं रड बिबॉची माफी माग, मी पण असच केलं होतं
बाकी मै च्या पोस्टला अनुमोदन, नेहा काही जिंकत नाही, तशीही अनॉयिंग अॅटीट्युडची ग्रंपी लोक नाही जिंकत कधी.
केळ्या, शिव जे कधीच व्हिलन बनले नाहीत त्यांचे चान्सेस जास्तं वाटतात सध्या, शिवानीला मनीबॅग , ती कर्ज काढून आली आहे ना म्हणून हॅप्पी करतील तिला
काही ट्विट्स ट्विटर वरून -
काही ट्विट्स ट्विटर वरून -
1.
छातीवर लाथा मारणारी शिवानी आता तोंडावर ढुंगण मारु लागलीय!
किती ही कल्पकता!
2.
शिवानी रडू नको..
शिवानी रडू नको..
You are a brave girl..
माधव.. या विनोदा साठी तूला एकवीस तोफांची सलामी!
3.
शिवानी - मी थुंकते तुम्ही चाटा.
बिग बॉस - आम्ही तर ढेकर पण देणार.
नेहाला शिवानी तिचंच औषधी चाटण
नेहाला शिवानी तिचंच औषधी चाटण चाटवतेय.
नेहाला खालच्या पट्टीत बोलताना बघून मज्जा येतेय
.नेहा हीनाची आयडिया कॉपी करतेय.
अभिजीत बिगबाॅस च्या प्रत्येक
अभिजीत बिगबाॅस च्या प्रत्येक अनाउन्समेंटला दचकतो काय?
यावेळी हीना जाईल अस वाटत आहे
यावेळी हीना जाईल अस वाटत आहे
नेहा ,किशोरी,वीणा,माधव,हीना नॉमिनेट झाले आहेत.
रुपाली यावेळी ही वाचली.
रुपाली यावेळी ही वाचली. किशोरी किन्वा माधव जाईल असे वाटते.
शिवानी अति माजोरडी आणि
शिवानी अति माजोरडी आणि बेअक्कल आहे.. तिलाच टास्क नीट समजला नव्हता.. आणि उगाच अरेरावी करत होती.. 'मला अजून स्पीड हवाय.. मला हे हवंय अन् ते हवंय'
बिग बॉस समजते की काय स्वतःला..
केळ्या, शिव जे कधीच व्हिलन
केळ्या, शिव जे कधीच व्हिलन बनले नाहीत त्यांचे चान्सेस जास्तं वाटतात सध्या>>> खरंय...शिवचे पण त्या वीणाच्या नादाने माकड होईल कदाचित पण केळ्या सुंबडीत कोंबडी खाऊन टाकेल. बाकी शिवानीला पुन्हा सदस्यत्व देण्याच्या निर्णयाने काहीही फरक पडत नाही. असे काय क्वालिटी स्पर्धक भरलेत आत जे कंटेंट देतायेत..सो जोपर्यंत ती काड्या अथवा माज करेल तोवर सपोर्ट व परत पूर्वीचं रडगाणं चालू केलं तर शिव्या देवू असं ठरवलंय सध्यातरी....हाकानाका.
मी आज फारसं बघितलं नाही.
मी आज फारसं बघितलं नाही. माहेरी गेले, तिकडे टीव्ही नको, गप्पा मारुया म्हणाले. थोडावेळ बंद होता टीव्ही. मग अचानक कोणीतरी लावलं bb. तर वीणा माधव पाणी सांडवासांडवी सुरु होतं. वीणा nominate झाली. मग आत कोठडीत टाकले कुजबुज करतात म्हणून.
शिवानी डोळे कसे करत स्वत:चे रूल थोपत होती, ते डोळे बघून भीती वाटली, ही mentally अजूनही unstable वाटतेय, असो. बिग बॉसलाच फटका बसुदे ह्याचा एकदा. वीणाने काहीतरी विषय काढला, काही समजलं नाही काय बोलतायेत कारण tv कडे लक्ष नव्हतं माझं फार. पण मग bb ने सांगितलं शिवानी चुकीचं सांगतेय आणि नेहाचं बरोबर आहे, जाम दादागिरी करतेय शिवानी.
मग nominate कोण कोण होतायेत बघत बसले. मोह आवरला नाही, रुपाली व्हावी वाटत होतं पण झाली नाही आणि माझा पचका झाला. पुढे घरी यायला निघाले.
रुपाली आणि शिवानी जाम लकी आहेत.
एनीवे माझ्या घरच्या tv वर एक दिवस का होईना मी त्यांचा trp वाढवला नाही
सर्वात स्मार्ट खरच केळ्या आहे
सर्वात स्मार्ट खरच केळ्या आहे, ९ आठवड्यात अजुन फक्त १दा नॉमिनेट झालाय, मोस्ट्ली नसतोच !
, नॉमिनेटेड नाहीये तर तिच्या फेक बॉफ्रे परागसारखं मारामार्या करून बाहेर तरी पडावे आता , अनबिअरेबल !
रुपाली जातच नाहीये
नेक्स्ट विक फॅमिली विक आहे म्हणे, म्हणजे विचारायलाच नको, रुपाली किती बादल्या खोटे अश्रु वाहवणार , केळ्याही खूप धोधो रडणार !
आयॅम डॅम शुअर येताना फेक टिअर्स /ग्लिसरीन घेऊन येतात हे स्पर्धक !
शिवची आई शिवला धुऊन काढणार
शिवची आई शिवला धुऊन काढणार आली तर
पण तिला आवडते म्हणे वीणा पण वीणाची आई त्या दोघांची फक्त मैत्री आहे सांगते. मी मुलाखत बघितली नाही कोणाची ते टायटल youtube वर येतं त्यावरून लिहितेय. ते youtube व्हिडीओज मोठे मोठे बघायला कंटाळा येतो. मला तर वीणाची मम्मा शिवपासून लांब राहा सांगेल असं वाटतंय. मागे सईच्या आईने निरोप पाठवला तसा पण तिचं बरोबर होतं तो married होता. इथे शिव खरोखर प्रेमात पडलाय आणि married नाहीये, भोळा वाटतोय.
नेक्स्ट विक फॅमिली विक आहे म्हणे, म्हणजे विचारायलाच नको, रुपाली किती बादल्या खोटे अश्रु वाहवणार , केळ्याही खूप धोधो रडणार ! >>> हो ना, अति करतील.
मी फक्त task बघितला आईकडे. नेहा आज नॉर्मल बघत होती, खुन्नस नव्हती देत, ते खाते शिवानीकडे होतं. नेहा बरी वाटते, अशी राहिली तर. आज नेहा nominate झाली मला वाईट वाटलं, रुपाली का नाही झाली असं वाटलं
.
आयॅम डॅम शुअर येताना फेक
आयॅम डॅम शुअर येताना फेक टिअर्स /ग्लिसरीन घेऊन येतात हे स्पर्धक ! >> +१ नक्कीच.
अरे बाप रे फॅमिली वीक? म्हणजे पुढल्या आठवड्यात बघायलाच नको बिबॉ!
वरची नॉमिनेशन्स बरोबर असतील तर माधव किंवा किशोरी. शक्यता किशोरीचीच जास्त वाटतेय.
Pages