Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52
बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नेहा छान बोलते मराठी>> हो. पण
नेहा छान बोलते मराठी>> हो. पण ती ही "किंचाळी" म्हणाली काल.
>> तुला कॅप्टन म्हणून काय
>> तुला कॅप्टन म्हणून काय द्यायचा तो निर्णय दे!<<. +१
बरोबर. केळ्या पोलिटिकली करेक्ट वागण्याचा प्रयत्न करतोय. किशोरीताईंनी कधी न्हवे ते व्यवस्थित समजाउन सुद्धा विकेंडला मार पडेल म्हणुन तो निर्णय घेत न्हवता. आणि ते कणकेचे गुलाबजाम का जो काहि प्रकार होता तो कोणिहि खाल्ला नाहि किंवा खाताना दाखवलं नाहि. रुपालीने मात्र नेहाला प्रेमाने तो खिलवुन एकप्रकारे सूडच उगवला. बिचारी नेहा तो चिवट पदार्थ च्युइंगगम सारखा खात होती...
शिवानी येणार हे जवळपास निचित
शिवानी येणार हे जवळपास निचित आहे म्हणे पण गेस्ट की स्पर्धक ते अजूनही ठरत नाही आहे.
बिबॉ फारच लाचार झालेले दिसतात.
सुशांत आणि ऋतुजालाही आणायला
सुशांत आणि ऋतुजालाही आणायला हवं होतं मग तसं मागच्या सिझनमध्ये
वीकेंड च्या एपिसोड मध्ये
वीकेंड च्या एपिसोड मध्ये मांजरेकरांनी विचारले होते शिवानी परत आलेली कुणा कुणालाचालेल असे.
वीणाचे अतिभयंकर स्टायलिंग
वीणाचे अतिभयंकर स्टायलिंग /मेकप मला कधीही आवडत नाही, काकुबाई उगीच नाही म्हणत मी तिला डे १ पासून !
कायमच ते कुंकु जीन्स्/ट्राउझर , अगदी फॉर्मल हॉटेल टास्कच्या मॅनेजरच्या कपड्यातही, अगदीच कमळी दिसते . शिव कॅन डु बेटर !
मला हिना बरी वाटते , एकटीच त्यातल्या त्यात जी कॅमेरा रेडी असते !
किशोरी शहाणेही असते बरेचदा प्रेझेंटेबल.
बाकी सगळे स्वतःच्या घरी रहातात तसे अजागळ असतात, आता मेघालाच तिथे समजावायला पाठवायला हवं यांना कि हे १५० कॅमेराज लावलेलं बिबॉचे घर आहे, तुमचे घर नाही.
शिवानीकाय, पराग काय किंवा ऋतुजा काय , मला आता वाइल्डकार्डमधे इंटरेस्टच नाही, इस्माइल दरबारच्या भाषेत ‘चलती गाडीमे चढनेवाले पॅसेन्जर‘, धिस सिझन कॅन्ट गेट बेटर, लवकर संपवा किंवा चांगली टास्क्स आणा.
आजचा टास्क पहिल्या टीमला
आजचा टास्क पहिल्या टीमला फायदा होण्यासाठीच होता, फरक इतकाच की केळकर वैशाली नेहेमीच फायदा मिळू शकतो त्या टीममध्ये असतात. पण त्यांना फायदा मिळाला नाही.
वीणा शिव पहिल्यांदा होते अशा टीममध्ये. नेहा माधव हिना पहिल्यांदा नव्हते फायदा मिळू शकेल अशा टीममध्ये. रुपाली नसते कधी अशा टीममध्ये पण तिला फायदा मिळवून दिला शिव वीणाने.
वीणा रुपालीचा फायदा शिव आणि केळकरने करून दिला वेगवेगळ्या कारणाने, वैशालीला फार आवडलं नाही ते, ती बडबडत होती, तेव्हा केळकरने तिच्या सुरात सुर मिसळला, शिवने इमोशनली खेळला स्वतः त्याचं समर्थन केलं. वैशाली सर्वात आधीच आऊट झाली, हे फार जिव्हारी लागलं तिला.
केळकर पहाटे उठून बझरच्या आधी नेहाचा बाहुला लपवत होता तेव्हा सगळे झोपलेले का, कोणीच बघितलं नाही, का ट्रायल घेत होता, लपवला आधीच असं वाटतं मला.
कॅमेरा आहे तिथे लपवणे आयडिया कोणाच्या डोक्यातून आली, चांगली होती.
नेहाला सिपंथी मिळू शकते यावेळीही. हिनालाही मिळणार.
अजूनही मला शिव जास्त योग्य वाटतो जिंकण्यासाठी. आत्ता तो मदत करत असला वीणाला तरी नंतर खेळणार स्वतः साठी. तो वीणाला विनी म्हणतो.
आज मी बराच वेळ आवाज mute ठेवलेला त्यामुळे bb नी मधेच येऊन काय सांगितलं समजलं नाही. टीव्हीपण जरा उशिरा लावला.
सुजा 17.25 ची पोस्ट लय भारी
w a वरची असली तरी इथे शेअर केलंस ते बरं झालं.
ह्यावेळी मजा नाही येत बघायला, तरीही मी बघतेय हेही खरं.
Over all एकंदरीत टास्कचा
Over all एकंदरीत टास्कचा विचार करता वीणा जबरदस्त खेळी खेळली शिवच्या मदतीने, तिने विरुद्ध टीमलाच नाही, केळकर वैशालीला पण उल्लू बनवलं आणि आपल्या विरुद्ध टीममधल्या आपल्या मैत्रिणीलाच निवडून आणलं आपल्यासमोर. म्हणजे दोघींपैकी कोणीही कॅप्टन झाले तरी चालेल. नेहाशी तिचं चांगलं आहे पण केळकरचं वाकडे.
धूर्त वैशालीला खरंच हे जिव्हारी लागलं.
नेहासारखी task क्वीन कमी का पडली.
खरं सांगायचं तर वीणा वेलप्लेड. पण सो मि विरुद्ध जाणार तिच्या. साम दाम दंड भेद bb सांगतातना, नेहा पण म्हणाली साम दाम दंड भेद.
ते सर्व वापरलं वीणाने शिव केळकरच्या मदतीने.
ती उद्धट, उर्मट नसती, बकबक करत नसती, जरा सर्वांना धरून असती तर आता सो मि वर यासाठी तिचे कौतुक केलं गेलं असतं नक्की.
या सर्वांचे जास्त क्रेडिट शिवला जातं. त्याला वीणा कॅप्टन व्ह्यायला हवीय.
शिव किंवा वीणा यांनी कोणीही स्वतः ची सई होऊ देऊ नये मात्र.
हिनाला wild card एन्ट्री
हिनाला wild card एन्ट्री देण्यापेक्षा पहिल्यापासून स्पर्धक म्हणून आणायला हवं होतं.
काल वीणा , शिव आणि तिच्या
काल वीणा , शिव आणि तिच्या रिलेशनबद्दल रूपालीला सांगताना म्हणाली. I am not answerable to anyone (outside), I am answerable only if I feel so.
That pretty sums up her attitude.
परवाचा भाग काल पाहिला. भाकरी प्रकरणी फारच कद्रूपणा दाखवला या लोकांनी. पीठ हिनाने आधी सांगितलं होतं, फुलके करूनही पीठ शिल्लक आहे, त्याचं दुसरं काहीही होऊ शकत नाही, इतकं ते कमी आहे, या गो ष्टी कॅप्टनच्या डोक्यात शिरतच नव्हत्या. हिनाला अॅटिट्युड वरून
सुनवताना वीणाकडे काणाडोळा.
हिनाला भाकरी करू द्यावी की नाही यासाठी दोनदा बैठक. वीणाच्या आईला कॅमेर्यातून दाखवण्यासाठी दोन थेंब तेलात गुलाबजाम करायचे की नाही यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेची बैठक का बोलावली नाही?
रूपाली आणि गँग स्वतःचं वेगळं करून खातात किंवा रात्री त्यांना भातच नको असतो, असं त्यांचा ग्रुप असताना बाकीचे लोक म्हणा ल्याचं आठवतंय.
हिना तिच्या क्लीअर थिंकिंगमुळे आवडती होऊ शकेल.
शिव बहुत प हुंचा हुआ खिलाडी है. एकाच वेळी वैशाली अभिजीतशी वीणा रूपाली च्या विरोधात आणि पुढच्या क्षणी वीणाशी या दोघांच्या विरोधात बोलू शकतो. तो किती वेळ दोन नावांमध्ये पाय ठेवू शकतो असं मी आधी म्हटलेलं. त्यात तो माहिर आहे किंवा खराखुरा अजातशत्रू आहे.
कालचा एपिसोड नीट नाही बघितला.
कालचा एपिसोड नीट नाही बघितला.... अधूनमधून थोडा थोडा बघितला
काल स्वताची बाहुली मिळूनही मॅडी नेहासाठी थांबला होता त्यासाठी त्याला ब्राउनी पॉइंट्स!
नेहा जेंव्हा स्वताहून म्हणाली की जा मॅड्या, मला नाही काढता येणार बाहुली तेंव्हा मग तो पलीकडे गेला!
त्या वैशाली ला काही ईंग्लिश
त्या वैशाली ला काही ईंग्लिश येत नाहीं, हीना ने वापरला ‘बॅाटम लाईन’ शब्द तर लगेच ही पण..
ईकडलं तिकडलं एेकून कहितरी बोलत असते.
वीणा चे टोपणनाव विनी च आहे.
वीणा चे टोपणनाव विनी च आहे. तिचे इंस्टाग्रामवर विनी Veenie J. अशा आयडी नी अकाउंट आहे. आणी अकाउंट मध्ये वीणा जगताप असे लिहुन कंसात विनी असे लिहलय. किशोरी च्या बोलण्यात पण कधी कधी विनी येते.
सूत्रांच्या माहितीनुसार
सूत्रांच्या माहितीनुसार शिवानी काल रात्रीच बिबॉसच्या घरात गेली आहे.
चला . हा आठवडाही महाबोअर असेल
चला . हा आठवडाही महाबोअर असेल.
आता हिना, शिवानी सामना झाला तरच मजा.
शिवानी जाऊन शान्त झालेल्या
शिवानी जाऊन शान्त झालेल्या नेहाला कॉन्फिडन्स देऊन दोघीं मिळून राडा करतील बहुदा, वीणाला धोपटून काढतील !
शिवानी-नेहा - माधव त्रिकुट मिळून केळ्या- वैशाली - शिव त्रिकुटालाही टशन देऊ शकेल.
शिवानीच्या येण्यानी इक्वेशन्स जर चेन्ज झाली तर नेक्स्ट एलिमिनेशन्स किशोरी, रुपाली, वैशालीला घालवु शकतात.
पण बायकाच बायका घरात , बिबॉला कोणी धड पुरुष सेलिब्रिटी मिळत नाही वाटतं !
चला . हा आठवडाही महाबोअर असेल
चला . हा आठवडाही महाबोअर असेल.
आता हिना, शिवानी सामना झाला तरच मजा.>>>>>>> वाटत तर नाही, ती विणालाच टर्गेट करणार बहुतेक. हिना शिवानी सामना बरा वाटेल खरं तर.
शिवचा बाकी उलटा ग्राफ सुरु
शिवचा बाकी उलटा ग्राफ सुरु झालाय, अत्यंत डंब पपेट झालाय वीणाच्या प्रेमात, पूर्ण टास्क वीणासाठी खेळला, पुन्हा एकदा बैलबुध्दी दाखवलीच वळुनी , २ आठवडे बेस्ट परफॉर्मर नंतर वर्स्ट ऑफ ऑल !
शिवला झोडलं पाहिजे मांजरेकरांनी या वीकेन्डला.
फेबु वर पाहिल ,शिवानी आली आहे
फेबु वर पाहिल ,शिवानी आली आहे घरात.पण एकंदरीत पाहुणी म्हणून आली असावी ,असच वाटत आहे.
आज रात्री शिवानीची एंट्री .
आज रात्री शिवानीची एंट्री . नेहा ला हाक मारतेय . वीणा चा चेहरा पडला .
मग आता पराग ला पण आणा . तेच तेच भिडू घेऊन नव्याने डाव सुरु
शिवानी गेस्ट आहे,.वाईल्ड
शिवानी गेस्ट आहे,.वाईल्ड कार्ड एंन्ट्री नाही.
पण हे ही रॉंग आहे
ममांनी शिव,वीणा,वैशाली आणि रुपाली यांची शाळा घेतली आहे.
केळकर सुटला
म्हणजे वाईल्डकार्ड मेल कंटेस्टंट असणार
मला विक्रम गायकवाड आवडेल.पण पराग नको.
मला विक्रम गायकवाड आवडेल.पण
मला विक्रम गायकवाड आवडेल.पण पराग नको. >>> विक्रम पहील्यापासून हवा. भले पुढचा सीझन चालेल. तो चांगला खेळाडू आणि उत्तम माणूस वाटलेला झुंजमधे.
शिवानीला वीणाच्या विरोधात आणणार हे ऑब्वियस आहे.
शिवानी गेस्ट म्हणून नेहा
शिवानी गेस्ट म्हणून नेहा टीप्स द्यायला आली असेल तर ठीक. आदरवाईज तिच्याबद्दल काही रिस्पेक्ट नाही, तो तिने केव्हाच गमावला. ती अति अग्रेसिव्ह म्हणून अॅटीट्युडने आली असेल तर ती तो शिव वीणावर वापरेल असं वाटतं, बिग बॉसच्या सांगण्यावरुन कारण हे दोघे नाही आवडायचे तिला. शिव वीणाचा फोकस हालतोय खेळावरुन त्यामुळे त्यांना कानपिचक्या द्यायला आणणार. आता ती येईल ते वरच्या आदेशानुसार खेळण्यासाठी, स्वतःसाठी नाही.
हिनाच्या विरोधात ती नाही काही करणार असं वाटतं कारण तिची नेहाला मदत होते.
पण हे ही रॉंग आहे >>> हो ना, एवढा अपमान करुन काढल्यावर कोणी सापडलं नाही का.
शिवला नक्की झोडणार हा टास्क
शिवला नक्की झोडणार हा टास्क असा खेळण्यावरुन पण वीणाचं कौतुक आहे तिने खेळवून घेतलं त्यासाठी. साम दाम दंड भेद नीती.
वीणाला उद्धट, उर्मटपणा, बकबक, डिसरीस्पेक्ट यावरुन जाम झापायला हवं आहे, पण टास्कसाठी नाही कारण ती तो नक्कीच उत्तम खेळली आहे. कोणाला पटो अगर न पटो.
त्या बाहुली लपवलेल्या
त्या बाहुली लपवलेल्या कुंडीतून किती प्लॅस्टीक कचरा बाहेर आला?.... बंदी आहे ना प्लॅस्टीकवर?
वैशाली "गाड्याबरोबर नळ्याची यात्रा" च्या ऐवजी काहीतरी वेगळच म्हणाली!
काल स्वताची बाहुली मिळूनही
काल स्वताची बाहुली मिळूनही मॅडी नेहासाठी थांबला होता त्यासाठी त्याला ब्राउनी पॉइंट्स! >>>>>>>>> आ? कस शक्य आहे? पहिल्या राउण्डलाच मॅडी कॅप्टनशिपमधून बाद झाला, त्यानन्तरच्या राउण्डला नेहा बाद झालेली बघितली.
नेहा काल लिटरली भूतच वाटत होती मेकअपमुळे.
वीणाने त्याग केलेला ना
वीणाने त्याग केलेला ना शिवसाठी, त्यामुळे शिवने मदत केली असेल यावेळी. हिनाने नॉमीनेट केलं नाही त्याला त्यासाठी पुढे तिचे उपकार फेडेल.
हिनाने केला की तो त्याग आणि ती महान, वीणा किंवा शिवने केलं तर ते मूर्ख.
अर्थात मीही मूर्ख ठरवलं होतं वीणाला तेव्हा पण त्याचा उपयोग तिला आत्ता निदान उमेदवारी मिळण्यात तर झाला.
शिव खेळेल आपला गेम शेवटच्या टप्यात, सर्वांची परतफेड करून, प्रेमात असला तरी तो एवढा बावळट वाटत नाहीये.
दोनदा कॅप्टन झालाय ना, मग नको असेल त्याला आत्ता कॅप्टनशिप.
सुलु नाही पहिली नेहा बाद झाली
सुलु नाही पहिली नेहा बाद झाली. नंतर माधव.
नेहा पहिली बाद झाली. वैशाली
नेहा पहिली बाद झाली. वैशाली-शिव- अभिजीतनी नेहाची बाहुली मिळणारच नाही, अशा ठिकाणी ठेवली...उंचावर.
माधव नेहासाठी थांबला. मग आपली बाहुली मिळणार नाही हे नक्की झाल्यावर नेहाने वैशाली-वीणाला अडवून माधवला सेफ रूममध्ये जायला मदत केली.
अभिजित ला नेहा हिना दोघीं नको
अभिजित ला नेहा हिना दोघीं नको होत्या, विणाला हिना नको होती, नेहाबद्दल prblm नव्हता पण रुपाली जिंकायला हवी होती आणि शिवला वीणा इथे जिंकायला हवी होती, ह्या सर्वांत वैशालीला कोणी महत्व दिलं नाही.
Pages