Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52
बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
माधव ला एवढं का बोलत होते?
माधव ला एवढं का बोलत होते? चांगलं झापलं त्या माजोरडया वीणा ला.....शिव ला पण.वैशाली अजीबातच गील्टी वगैरे फ़ील करत न्हवती,ममां नी पण जास्त तोंडी नाहीं लावलं तिला.केळ्या ने स्वतचाच पचका करुन घेतला अड़गळी च्या खोलीत जाऊँन.
वीणा च्या आठ्या अगदी शेवट पर्यन्त लावून धरल्या,मज़ा आली.किशोरी ला आता कॅानफीडन्स येंईल.नेहा काहिच एफ़्ऱ्ट्स घेत नाहीं प्रेसेंटबल दिसायला,बॅास्स यू र आॅन नेशनल टेलीवीजन.
पूर्ण वेळ भाखरी पुराण च लावलेलं,फुल्ल एपी.
रुपालीने ऐनवेळी हात झटकल्यावर
रुपालीने ऐनवेळी हात झटकल्यावर वीणा मस्त बोलली तिला तेव्हा का नाही सांगितलंस. मूळ चूक रुपालीची पण होतीच.
सगळ्यांनी तेव्हा हिनाला विरोध केला वेगवेगळ्या मार्गाने, पण दोष घ्यायची वेळ आली तेव्हा एकट्या विणाने हात वर केला, हा प्रामाणिकपणा वाटला मला, ती म्हणाली की आत्ता सगळे ok म्हणतायेत पण तेव्हा माझी री ओढली.
हिनाही म्हणाली की माधव नेहा माझे frnd असून ते माझ्या बाजूने काही बोलले नाहीत, विरोधात गेले.
खरं तर एकटया किशोरीताईने तिची बाजू उचलून धरली.
ते कॅमेऱ्यावर नेहाची बाहुली बांधणे, लपवणे योग्य आहे का, किशोरीताईंनी bb ना विचारलं होतं, bb काहीच बोलले नाहीत, म्हणजे योग्य होतं ना. किशोरीताई तेच म्हणाल्या त्या टास्क मध्ये कारण संचालिका म्हणून मागे साबण मिक्स केला म्हणून नेहाला सुरेखाताई ओरडल्या तेव्हा म मां म्हणाले की चूक असतं तर bb ने सांगितलं असतं मग आता सेम नाही का वाटणार किशोरीताईला.
म मां एक मस्त म्हणाले यावेळी
म मां एक मस्त म्हणाले यावेळी नेहाने तिचा खुन्नस वीणाकडे ट्रान्सफर केला. ती आख्ख्या आठवडा तशी बघत होती.
रुपाली महास्वार्थि आहे.. चूक
रुपाली महास्वार्थि आहे.. चूक तिची होती त्या भाकरी प्रकरणात.
जिथे हवा वाहते तिकडे वळते .
मांज्या किती फसवशील लोकांना?
मांज्या किती फसवशील लोकांना? आम्हाला माहीत आहे इथलं वाचून तिथे बोलतोस, कालची सुरवात केलीस ते दोन थेंब वैगरे तेव्हा स्पष्ट कळलं की इथलच वाचून बोलतोहेस. आता आमची काय अपेक्षा नाही की तू मायबोलीचं नाव तिथे घ्यावं पण त्या वैशालीला घे कधीतरी रिंगणात. काल दोन वाक्य ओरडलास आणि नंतर गाण्याचं कौतुक केलंस, ती काय मोठी लता मंगेशकर लागून गेली काय? वैशाली गात असताना टीव्हीचा आवाज मोठा केला रस्त्यावरची चार कुत्री भुंकून सांगतात आवाज कमी कर ही यांची महती.
बोकलत
बोकलत
मला अजूनही हाच प्रश्न पडला
मला अजूनही हाच प्रश्न पडला आहे की वोटिंग लाईन्स का बंद होत्या........
शिवानीला गेस्ट म्हणून बोलवायच बिबॉसच इधीच ठरल होत ना मग कशासाठी बंद आहेत.
बर ती शिवानी गेस्ट म्हणून आली आहे की भांडायला आली आहे,तिला काही टास्क वगैरे दिलेला नाही ना,मग कुठला पाहुणा घरात जाऊन भांडण करतो.बिबॉस अस कस पढवून पाठवतात,ते ही विकएंडच्या डावात?
ती आता जे काही करेल ते bb ची
ती आता जे काही करेल ते bb ची पपेट ह्या भूमिकेतून.
एक किंवा दोन विक असू शकते ती. आता हिनाला बरोबर घेतायेत की तांदुळाच्या खड्यासारखं बाजूला करतायेत, ते समजेल.
शिवानि आली त्याचा वीणा शीव
शिवानि आली त्याचा वीणा शीव याना सोडून सगळ्याना आनंद झाला. ह्या एपिसोड मध्ये मांजरेकरानी सगळ्याना योग्य feeback दिले. वाईट खेळाडू म्हणुन शीव आणी वीणा सांगितल्यावर शिवानिने एकटीने टाळ्या वाजवल्या. सर्व भाकरी पुराण बद्दल बोलून सुद्धा काही सदस्याना आपले काय चुकले तेच कळाले नाही असे वाटले.
मुद्दा एवडाच होता की एक वाटी पिठाचे कहीच होऊ शकत नाही तर तिला भाकरी बनवायला द्यायचे . तर सगळे नियम बदल बोलत बसले .
वीणा आणि शिवला वर्स्ट
वीणा आणि शिवला वर्स्ट प्लेयर्स म्हणून निवड करून माझी वरची पोस्टच हायलाइट केली जणु

शिवाय वीणाची धुलाइ , वीणा शिव दोघांचा खेळातून गेलेला इंटरेस्ट ,फालतुचे पँपरींग , पीडीए रोमान्स आणि टास्कच्या नावाखाली वीणाचे लाड याबद्दल बोलून मांजरेकरांनी माझ्या आधीच्या पोस्टमधली इच्छा पूर्ण केली म्हणून टाळ्या
चांगला होता हा वीकेंडचा वार फक्तं नेहा कुठल्या बेसिस वर बेस्ट प्लेयर समजल नाही आज !
ते थोपटून झोपवण्या बद्दल
ते थोपटून झोपवण्या बद्दल बोलले ते एक बरे झाले कंटाळा आला होता त्याचा
मांजरेकरानी मी एपिसोड बघुन
मांजरेकरानी मी एपिसोड बघुन मुद्दे लिहुन काढतो हे स्पष्ट केले
फक्तं नेहा कुठल्या बेसिस वर
फक्तं नेहा कुठल्या बेसिस वर बेस्ट प्लेयर समजल नाही आज !...
तिने तिचे वागणे कण्ट्रोल केले म्हणूण लास्ट वीकेंड च्या वर मध्ये तिच्यावर ज्या टीका झाल्या होत्या त्यात सुधारणा केली. म्हणुन.
Btw बिचुकलेंची नावाची पाटी
Btw बिचुकलेंची नावाची पाटी सहीसलामत आहे, आय होप शिवानीसारखेच त्यांनाही कधीतरी गेस्ट म्हणून का होईना घरात पुन्हा धमाल एन्टरटेन्मेन्ट करायला आणतील बिबॉ !
आजच्या वेकीन्डच्या डावनंतर हिना हळुहळु पॉझिटीव अॅटीट्युडने पुढे चाललीये आणि किशोरीही , आधीच्या आठवड्यातले हिरोज आज झिरो झालेत, वीणा ऑफिशिअल व्हिलन आणि शिव बिबॉ मधे इंटरेस्ट नस्स्लेला फक्तं वीणाचा ऑफिशिअल पपेट !
गुड गोइंग, आता शिवानीने वीणाला और भी जलील करना बाकी है, लुकिंग फॉरवर्ड टु इट !
मांजरेकरांनी नेहाला विचारलं,
मांजरेकरांनी नेहाला विचारलं, तू घाबरली आहेस का?

बाकीच्या सगळ्यांनी भरपूर चुका आणि फक्त चुका केल्या. तिने काहीच केलं नाही म्हणून चुकापण नाही म्हणून बेस्ट असेल.
अभिजीत मंद आहे. त्यादिवशीपण त्या उरलेल्या पिठाच्या भाकऱ्या झाल्या असत्या हे त्याच्या टाळक्यात शिरत नव्हतं.
नियमांचाच मुद्दा होता, तर वीणाला पण लावायला हवा होता. हेपण.
मांजरेकरानी एपीसोड च्या
मांजरेकरानी एपीसोड च्या सुरुवातीला बाहेर गेले की मला लोक हे विचारतात ते विचारतात असे संगितले आणी सगळ्यात महत्वाचे म्हणजे बिचुकले कधी परत येणार असे विचारतात असे बोलले. त्यावरुन लवकरच बिचुकलेन ची entry होनार असे वाटते. जरी बीबी शेवटचे 10दिवस रहिले तरी ही बिचुकले ला बोलवतील.
आता प्रोमो पहिला की शिवानि
आता प्रोमो पहिला की शिवानि विणा ला ओरडते आहे.
पराग एके दिवशी रात्री विणा ला बोलला होता मी शिवानिला नादि लावतो त्यावरुन. पण एवड्या जुन्या गोष्टी लक्षात तरी असणार आहे का विणा च्या तिसर्या वीक मध्ये झालेल्या.
वीणा आणी पराग मधले हे बोलणे शिवानि ज्या दिवशी गेली त्या दिवशी च्या वीकेंड चा वार एपिसोड मध्ये दाखवले होते. ते ही फक्त दोन मीनटाचे होते. पराग आणी वीणा चे भांडण झाले होते पण सगळे झोपल्यावर ते दोघेच चर्चा करत होते.
त्या शिवानीला आतासुध्दि
त्या शिवानीला आतासुध्दि सोमिवर एवढ बोलल जात आहे,काय गरज होती येण्याची आणखी स्वत:च नाव कशाला बदनाम करून घ्यायच?
मला तरी शिवानि ला पाहुणे
मला तरी शिवानि ला पाहुणे म्हणून आणण्याची आइडिया आवडली बिग बॉस ची . त्यामुळे थोडतरी काहितरी घडेल. नविन कोण आले असते तर ते सगळ्याना आरसा दाखवू नसते शकले नीट. ती पाहुणी म्हणूण आली आहे सो तिला टिकून राहण्याचे टेंशन नाही. तिच्या येण्याने माधव आणी नेहा चा गेम चांगला होईल. गेम मधली स्पर्धा वाढेल. नाहीतरी आता सगळे आरामात खेळत आहेत. इतक्या कमी वेळात बिग्ग बॉस ला नविन चांगला स्पर्धक मिळणे कठिण होते.
जसे हीना खूप स्वप्नं बघते
जसे हीना खूप स्वप्नं बघते तसंच माझंही एक स्वप्न होतं... हवेत तरंगत असलेल्या त्या वीणाला कोणीतरी जमिनीवर आणावं असं... पण कालच्या एपिसोड मध्ये तर तिला नुसतं जमिनीवर आणलंच नाही तर चांगलंच आपटलं की राव... मज्जा आली... ती इनोसंट चेहरा करून बसली होती पण अजिबात दया आली नाही... ती जशी दुसऱ्यांना फाडफाड बोलत सुटते तसंच तिला कोणी बोलावं अशी फार इच्छा होती...
बाकी महेश मांजरेकर शिवला जे बोलत होते ते काही पटले नाही.. भाखरीच्या मुद्द्यावर ते म्हणाले की शिव वीणाला हे मिळालं नाही, ते मिळालं नाही असं म्हणत होता असा त्यांचा आरोप होता, पण ते तर वीणा म्हणत होती ना की शिवला भूक लागली होती तरी काही बनवलं नाही.. मग शिवला का झापत होते? बरं त्यातही शिवने वीणा बद्दल एक शब्द अवाक्षर काढले नाही.. त्याचा खरंच puppet झालाय... Otherwise he is best player... वीणा किशोरी ताईंवर डायनिंग टेबल वर ओरडून बोलायला लागली तेव्हा तो तिच्या बाजूने उठून गेला त्याला नाही आवडलं ते..
रुपाली भोसले as usual rang बदलू गिरगीट...
वैशालीला तिचा group बर्यापैकी ओळखू लागलाय... बर्याच unseen undekha मध्ये केळकर तिला मस्ती मस्तीत टोमणे मारतो... आणि ती विचित्र पद्धतीने हसून शेवटी तिच्या style ने 'अरे बापरे' म्हणते... एकदा केळकरने तिला 'सर्वागलाविता 'असे perfect विशेषण वापरले...
अभिजीतने वैशालीला टो मणे
अभिजीतने वैशालीला टो मणे मारणं म्हणजे the pot calling the kettle black
वैशालीचा ग्रुप म्हणजे वैशाली, अभिजीत आणि शिव.
त्यात शिवचा एक पाय वीणाच्या पायाला बांधलेला.
म्हणजे सध्या तीन जोड्या आहेत - वैशाली- अभिजीत, नेहा-माधव , शिव-वीणा.
रूपाली, किशोरी, हिना या एकेकट्या आहेत.
काल वीणा अभिनयाच्या परीक्षेत सपशेल नापास. यापूर्वी नेहाने शनिवारी इतका मार खाल्लाय पण तिला आपला चेहरा नॉर्मल ठेवता आला होता. वीणाला खूप जास्त वर चढवून खाली आणल्यामुळे जास्तच लागलं असणार.
केळकर बळच चांगला बनण्याचा
केळकर बळच चांगला बनण्याचा प्रयत्न करत होता काल, पाच दहा मिनिटे अडगळीच्या खोलीत जाऊन बसला आणि बोलतोय शिक्षा भोगली. अशी शिक्षा अभिनयाच्या बाबतीत स्वतःला करून घेतली असती तर मांज्याचे दोन चार चित्रपट जास्त चालले असते. मी बिग बॉस असतो तर जोपर्यंत तो त्या घरात आहे तोपर्यंत अडगळीच्या खोलीत टाकला असता.
काल केळकरने स्वता: ला
काल केळकरने स्वता: ला अडगळीच्या खोलीत बंद केले होते तेंव्हा बिग बॉस ने लिहुन पाठवले की बिग्ग बॉस च्या आदेशा शिवाय कोणी अडगळी च्या खोलीत जाऊ शकत नाही . तर म लास्ट वीक मध्ये आलेल्या पाहुण्यानी कसे 8जणांना अडगळी च्या खोलीत टाकलेले. नियम फक्त स्पर्धकांना लागू आहे का.?
शिवानी फूल्ल डायन मोड ऑन करुन
शिवानी फूल्ल डायन मोड ऑन करुन आल्या सारखी वाटतेय, प्रोमो मध्ये तशीच हसलेली दिसली, आता ३ विकस् चा बदला घ्यायचा वगैरे वगैरे म्हणत होती, सिरीयलस् मध्ये कशा व्हिलन असतात तशी खरीखुरी.
मलापण शिवानी अज्जिबात आवडत
मलापण शिवानी अज्जिबात आवडत नाही.... Negative vibes घेऊन आलिये.. ती overall च negative वाटते.. तिला कोणत्या angle ने सगळे strong म्हणतात तेच मला कळले नाही... ती खूप task मध्ये जिंकण्यासाठी काही डोकं वगैरे वापरत नव्हती... सारखं प्रतिस्पर्ध्यांना दुश्मन समजायची.... Task मध्ये personal grudges काढायची... आता ही promo पाहिला तर प्रचंड negative वाटतेय... Bb ला खरंच दुसरं कोणी भेटले नाही का guest म्हणुन? मेघाला आणलं असतं तर कमीतकमी trp तरी वाढला असता पण नाही bigg boss ला त्यांचा respect करणारी माणसं आवडतच नाहीत तर त्याचा disrespect करणारी, actually मनाने अतिशय कमकुवत असणारी व्यक्ति महत्त्वाची आणि strong वाटते..
शिवानीला बोलवून
शिवानीला बोलवून प्रेक्षकांसमोर तिचा व्यवस्थित अपमान करताहेत.
आधी बिग बॉसने कन्फेशन रूममध्ये तिच्याकडून वदवून घेतलं की तिने परत येऊ देण्यासाठी विनंती केली होती.
मग मांजरेकरांनी आल्या आल्या शिवानी-नेहा- माधवला चिमटे काढले तिच्या मागच्या "जाउ द्या ना मला" ड्रामावरून.
ती खूप निगेटिव्ह व्हाइ ब्स देतेय हे खरंय.
दुसर्या कुणाला पाहुणे म्हणून
दुसर्या कुणाला पाहुणे म्हणून बोलवले असते तर स्पर्धकांच्या लगेच लक्षात आले असते. शिवानि चे सामान तिच्या नावाची पाटी पाठवून दिल्या मुळे सगळ्यांना ती एक स्पर्धक म्हणून आली आहे असेच वाटत आहे . त्यामुळे स्पर्धकांना ही एक धक्का मीळाला .
आधी बिग बॉसने कन्फेशन
आधी बिग बॉसने कन्फेशन रूममध्ये तिच्याकडून वदवून घेतलं की तिने परत येऊ देण्यासाठी विनंती केली होती.
मग मांजरेकरांनी आल्या आल्या शिवानी-नेहा- माधवला चिमटे काढले तिच्या मागच्या "जाउ द्या ना मला" ड्रामावरून.>>>हो हे पण नोटीस केलं मी.. पण तिला ज्या पद्धतीने हाकलावून लावलं होतं.. That was best for her nonsense act... आज जे contestants घरात 45-50 दिवस टिकून आहेत त्यांना तिच्यामुळे मार खावा लागेल हे काही पटलं नाही... कारण साध्याचे सगळे contestants हे तिच्या तुलनेत winner आहेत.. ती कधीच हरली आहे.. आणि अशा हरलेल्या व्यक्ती मुळे जिद्दीने खेळणाऱ्या स्पर्धकांना मार खावा लागतोय हे नाही आवडलं
सध्या सगळं गुडी गुडी चाललं
सध्या सगळं गुडी गुडी चाललं आहे.. गट आहेत पण गटागमध्ये भांडणे नाहीत... म्हणून शिवानी आत घेतले ..
जेव्हा असमतोल असतो तेव्हाच भांडणे होतात...
मी ते सॅलरी वगैरे कोणाची काय
मी ते सॅलरी वगैरे कोणाची काय कधी बघितलं नव्हतं. किशोरीताईची सर्वात जास्त दोन लाख आहे. वीणा आणि केळकर दोन नं वर दीड लाख आहे. बाकी सगळे कमी आहेत तसे. नेहा आणि शिवला तर ८० ह्जार आहे. विकली (आठवड्याची) ही सॅलरी.
नेहा आणि शिवला शेवटपर्यंत न्यायला परवडणार आहे यांना. वीणाने कंटेट नाही दिला तर काही खरं नाही.
Pages