Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52
बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मी पण केले होते वोट तिला
मी पण केले होते वोट तिला
शिव हिना मधे काल जरी शिवला
शिव हिना मधे काल जरी शिवला तिकिट मिळालं असल तरी पब्लिक मधे हिना पॉप्युलर झालीये त्यामुळे ! >>> हो खरं आहे.
ती फायनलमधे नक्की असेल पण जिंकायचे चान्सेस कमी. अजूनही नेहा आणि शिवला चान्सेस जास्त आहेत , वीणा मागे पडली, माधवने थोडा जोर लावला तर तो वीणाच्या पुढे जाईल.
आज मला इथे लिहायचा जाम कंटाळा
आज मला इथे लिहायचा जाम कंटाळा आलाय. जाम बोअर होत चाललाय शो. किचकिच किचकिच पण अति करतात वीणा आणि हिना. वीणा जास्त करते. ती बहुतेक प्रेमात पडलीय शिवच्या. शिव खूप समजुतदार आहे. किशोरीताईन्ना उद्धटपणे बोलत होती, तेव्हा नंतर सांगितलं त्याने समजाऊन.
jee aai tya gharat nahi
jee aai tya gharat nahi tichasathi hi veena itka issue banavtey aani ji Heena gharat aahe tila 2 bhakri sathi bheek magayla lavtey, laaj watli asel tya veena cha aai la pan. Shiv pan samjavto tu kishori la ulat bolat jaoo nakos, cameryat wait dista..... Tya shiv che gharache pan mhanat astil babare itki bhandkudal mulgi soon mhanoon aanu nakos!
Kelya tar dokyatach jato, itka khota aani itka grudges thevnara manus me ajoon kadhi pahila nahi... tyala Nehachi jaam bhiti aahe competetor mhanoon.... chala ti Vaishali out zali captaincy madhoon...nashib
Kishori jara bari watli aaj....kahitari stand ghetla tini and barobbar bolli tya udddhat Veenala....
Sorry Minglish type kela pan khoop prayatna karoonahi nahi jamla marathi typing
तेच ना. वीणाच्या वाटणीचे जेवण
तेच ना. वीणाच्या वाटणीचे जेवण बनविले होते तर तिला वेगळा शिरा करायची काय गरज होती?
पहिल्यापासून कमी शिधा दिला असता तर रोज चकमकी झाल्या असत्या अन वेगळा टास्क ठेवायची गरजच पडली नसती.
चंगू-मंगू बघायचा जाम कंटाळा येतो आता.
वीणाचा उद्धटपणा उर्मटपणा अति
वीणाचा उद्धटपणा उर्मटपणा अति वाढत चाललाय मान्य, तिचे चुकलंच पण जास्त चूक रुपालीची होती. हीना तिला सांगून गेलेली भाकरीचं तर ती कसं विसरली. वीणा जर म्हणाली उद्या करूया शिरा, माझं पण नको तर रुपालीने तिच्या आईसाठी गु जा मात्र करून आणले. दोन्ही बाबतीत रुपाली चुकली. जर रुपालीची चूक होती तर sorry म्हणून तिने आधी हीनासाठी भाकरी करायच्या मग हिच्या आईसाठी करायचं. दोन्ही झालं असतं, उगाच वाढवतात सर्व. कित्ती इगो.
तरीही होती कणिक तर करू द्यायच्या दोन भाकऱ्या तिला. त्यात फार issue केला. पण एकंदरीत हीना adjust कधीच करत नाही हा मुद्दा पण समोर आला. तिला हव्या तशा भाज्या करायला लावते वगैरे पण सर्वजण बोलत होते.
वीणाला कदाचित सिक्रेट रूम मध्ये पाठवतील, अति करतेय म्हणून. उर्मट, उद्धट आणि शिव शिव करणे ह्या तीन गोष्टींसाठी पाठवतील.
म मां किंवा bb नी फार बोलायला दिलं तिला, आता विकेंडला झापायला हवं आहेच. सगळे गुण वगैरे जास्त दिले, शिव पहिला, वीणा दुसरी असे. शिवचे पाय जमिनीवर आहेत पण ही हवेत असतेना, मग कशाला द्यायचे गुण जास्त इतके.
विना ने किशोरी ला इतक्या
विना ने किशोरी ला इतक्या घाणेरड्या प्रकारे बोलायला नको होते .. आता माझा सपोर्ट विना ला नाही .. वोट्स पण नाहीत .
आता माझे वोट्स फक्त केळकर आणि नेहा ला
काल "किंचाळी" हा नवीन शब्द
काल "किंचाळी" हा नवीन शब्द समजला. तेही नेहा आणि केळ्याच्या तोंडून. चांगला मराठीतला कार्यक्रम असताना इंग्रजीत बोलण्याची किंवा इंग्रजीघुसडीत मराठीबोलण्याची जी अहम्अहमिका चालते ती पाहीली की मग मराठीची ही उपेक्षा क्लेशदायक वाटते. गेल्या पर्वात आस्ताद किती अभिमानानं छान मराठी बोलायचा.
म्हणूनच डोक्यात जायचा तो
म्हणूनच डोक्यात जायचा तो
म्हणूनच डोक्यात जायचा तो
म्हणूनच डोक्यात जायचा तो Happy>>>ऐतेन
मराठी चांगलं बोलतो म्हणून?
म्हणूनच डोक्यात जायचा तो
म्हणूनच डोक्यात जायचा तो Happy>>>ऐतेन
मराठी चांगलं बोलतो म्हणून?
खरंच ऐकावं ते नवलच . मराठी
खरंच ऐकावं ते नवलच . मराठी कार्यक्रमात अतिशय चांगलं मराठी बोलणारा माणूस डोक्यात जातो ? कठीणच आहे
केळकर आणि नेहा काल शिधा पाठवा असं पण शुद्ध मराठी बोलले काल . आवडलं ते .
हीनाच बरोबरच होत . तिने
हीनाच बरोबरच होत . तिने सुरवातीपासून सांगितलं होत मला दोन भाकऱ्यांसाठी पीठ लागेल म्हणून . मग का नाही ते बाजूला काढलं गेलं? . रुपालीने सुद्धा तिचे दोन फुलके कमी खाऊन तिच्या दोन फुलक्यांच्या पिठामधून गुलाबजाम बनवले म्हणे . म्हणजे जास्तीच पीठ वापरलं गेलं नाही मग हिना च्या भाकऱ्यांसाठी पीठ का नव्हतं ? आणि एकाच कणकेतून ती तिच्या वाटणीचे फुलके खाण्याच्या ऐवजी भाकऱ्या करून खाणार होती ना ?
तसही हीना फारशी अडजस्टमेन्ट करत नाही हा हि मुद्दा आहेच . मागे तिने भाजीत जास्त बटाटे का घातले नाहीत म्हणून वाद घातला होता . मला बटाटे आवडतात . भाजी बनवताना माझ्या करता म्हणून भाजीत जास्त बटाटे घालत जा . असा काही तरी तिचा मुद्दा होता त्यावरून भांडली होती . काही म्हणा जेवणाच्या टेबलवर किंवा एकंदर खाण्याच्या मुद्यावरून ही लोक्स जरा जास्तच भांडतात
काल पहिल्यांदी किशोरीच वीणा संबधीच बोलणं खूप सुसंगत वाटलं . नाहीतर तिला तिचे मुद्दे बरेचदा मांडता येत नाहीत . काहीतरी गोल गोल बोलत बसते कायम . आणि या आठवड्यात जाईल म्हणता म्हणता हळू हळू बरीच सिम्पथी घ्यायला लागलेय . जनमत तिच्या बाजूने होतंय चक्क
हे लोक बिचुकलेच्या इंग्लिशला
हे लोक बिचुकलेच्या इंग्लिशला हसलेत. आपण वैशालीच्या इंग्लिशला हसलोत.
वीणाचं इंग्लिशही त्याच रांगेत आहे. कॉन्ट्रॅडिक्टनेस असे काय काय शब्द ती घडवत असते.
मी बिग बॉस बघत नाही. पण आज हे
मी बिग बॉस बघत नाही. पण आज हे वाचून गव्हाच्या पीठाच्या भाकऱ्या आणि गव्हाच्या पीठाचे गुलाबजाम कसे बनवतात याबाबत उत्सुकता चाळवली गेली आहे.
गव्हाच्या पीठाचे गुलाबजाम कसे
गव्हाच्या पीठाचे गुलाबजाम कसे बनवतात याबाबत उत्सुकता चाळवली गेली आहे. >> हो आणि तेही दोन थेंब तेलातून . बाहेर आल्यावर पराग विचारणार आहे तिला . तो शेफ आहे ना

कुठल्या भाकरी ला तेल आणि कनिक
कुठल्या भाकरी ला तेल आणि कनिक लागतं की ती गुजराती रोटला बनवणार होती...काय कळलं नाहीं.
खरचं जेवना वरुन खुप भांडतात. वीणा आता डोक्यात जायला लागलीय. ते आस्ताद च पुस्तकी मराठी डोक्यात जायचं,सतत आपलं मराठी साहित्य सम्मेलन मोड़ आॅन.
भाकरीचं पिठ तांदळाच होत असं
भाकरीचं पिठ तांदळाच होत असं बोललं होतं कुणीतरी.. पण भाकरीसाठी तेल कोण वापरतं? हिनाचं बरोबर होतं पण.... किती अजीजी करावी लागली दोन भाकरीसाठी तिला.. अन कॅप्टन म्हणे मी माझ्या बोलण्यावर ठाम आहे.. सगळ्यांना बनवलेलं खायचं..
कालचा गेम जरा बरा वाटला.. पण नेहा कशी पटली त्या शिवला.. येडीने सांगुन टाकलं कुठे बाहुली आहे ते..
वीणाचा उध्दटपणा वाढला आहे हे
वीणाचा उध्दटपणा वाढला आहे हे मान्य.या वीकएंडला ममां तिची शाळा घेतीलच,घ्यायलाच हवी.
पण काल किशोरीला ती जे बोलली त्यात मला चुकीच नाही वाटल
"मी ऐकलच नाही,मला माहितच नाही,मला कुणी काही सांगतच नाही,मला आयसोलेट केल आहे"ही किशोरीच्या पठडीतली वाक्य आहेत.
तेच वीणा बोलली की तुला हव तेच ऐकतेस.
आणि स्पष्टवक्तेपणा आणि उध्दटपणा यात फरक आहे हे ही ममांचच वाक्य आहे.
किशोरी नॉमिनेशन मध्ये आली की आता सिंपथीसाठी वीणा कार्ड वापरत आहे अस वाटत.रुपालीचा वापर नाही करणार कारण ती रडून हिच्यापेक्षा सिंपथी मिळवते.पण वीणाच तस नाही,हे किशोरीला माहित आहे,इतर कुणाच्याही वाटेला ती जाणार नाही,कोणी धूपच घालणार नाही.
पण काल वैशाली बाहेर गेली बर झाल.केळ्या चांगला खेळत आहे.
नेहा अगदीच बँकफूटवर गेली आहे.
वीणि फार नाही आवडत,पण वैशाली,नेहा यांना प्रसंगी जर बोलायची वेळ आलीच,तर वीणाच ते करु शकते.
बाकी शिव वीणाचा आता मात्र खरच कंटाळा आला
वोटिंग लाईन्स बंद ठेवण्यामागच कारण अजूनही कळलेल नाही.
आरोग्य कल्याण समितीने बिग
आरोग्य कल्याण समितीने बिग बॉसकडे संपर्क साधला आणि म्हणाले तुमचा कार्यक्रम बऱ्याच महिला बघतात त्यामुळे तुम्ही पोलिओ डोसची जाहिरात करा, मग काय रुपलीला सांगितलं बिग बॉसने की दोन थेंब तुझ्या बोलण्यातून येऊ दे, म्हणून ती दोन थेंबात गुलाबजाम तळले असं सारखं बोलत होती जेणेकरून कार्यक्रम बघणाऱ्या पालकांना पोलिओ डोसची आठवण व्हावी.
हम है पोलियों के सिपाही, अब ना होंगी पोलियों से तबाही.
कुठल्या भाकरी ला तेल आणि कनिक
कुठल्या भाकरी ला तेल आणि कनिक लागतं >>>
मला वाटतं गुजराथीत भाखरी नावाचा एक प्रकार असतो जो कणकेचा करतात. कणिक घट्ट भिजवून करतात, तेलही वापरतात, माहेरी शेजारचे गुजराथी करायचे बरेचदा. आईने पण सांगितलं होतं, आई बडोद्यात वाढली पण आईने कधी केला नाही तो प्रकार म्हणून खाल्ला नाहीये.
मला वाटतं गुजराथीत भाखरी हा
मला वाटतं गुजराथीत भाखरी हा एक प्रकार असतो जो कणकेचा करतात. कणिक घट्ट भिजवून करतात, तेलही वापरतात, माहेरी शेजारचे गुजराथी करायचे बरेचदा. आईने पण सांगितलं होतं, आई बडोद्यात वाढली पण आईने कधी केला नाही तो प्रकार म्हणून खाल्ला नाहीये.>>>> धन्यवाद
गव्हाच्या पीठाचे गुलाबजाम कसे
गव्हाच्या पीठाचे गुलाबजाम कसे बनवतात याबाबत उत्सुकता चाळवली गेली आहे. >> हो आणि तेही दोन थेंब तेलातून >>> ते कच्चे झाले असणार कारण परतले ना दोन थेंब तेलात आणि पाकात टाकले
रुपालीपण गेम खेळली असं कोणाला
रुपालीपण गेम खेळली असं कोणाला वाटत नाहीये का. ती हिनाची भाकरी विसरली आणि वीणाला खुश केलं. पण असं खाण्यावरून गेम खेळणे चूक नाही का. बरं शिरा करायला सांगितला होता तर गु जा का केले तिने.
"मी ऐकलच नाही,मला माहितच नाही,मला कुणी काही सांगतच नाही,मला आयसोलेट केल आहे"ही किशोरीच्या पठडीतली वाक्य आहेत. >>> हे बरोबर आहे पण वीणाचा टोन असतो ना तो खटकतो. शांतपणे सांगता बोलता येतं. तिने नीट सांगायचं आणि समोरच्याचे पहिले ऐकून घ्यायचं. वीणा ऐकत नाही कोणाचे शिव सोडून, बाकी ऐकवत मात्र असते.
अर्थात politics पण होतं त्यात, सगळेच हात धुऊन घेत होते वाहत्या पाण्यात, रुपालीने विणासाठी केलं हा एक मुद्दा आणि वीणा हीना सध्या मैत्री आहे हा एक मुद्दा.
वीणा रुपाली बोलताना वीणाने एका मुद्यावर बरोबर बोट ठेवलं, toilet मध्ये कणिक टाकली तो. किशोरीची साथ होती परागला तेव्हा.
माझं सगळं मिस झालं , व्हूट वर
माझं सगळं मिस झालं , व्हूट वर बघीन नंतर असा विचार केला होता, पण इतकं काहीच बघण्यासारखं घडलेलं दिसत नाहीये.
इथे येउन वाचणंच जास्त
इथे येउन वाचणंच जास्त इंटरेस्टींग आहे.
गुजराती लोकं कणकेच्या़
गुजराती लोकं कणकेच्या़ जाड्या रोटल्या बनवतात, त्याला ती भाकरी म्हणत होती.
दोन थेंब टाकून कणकेचा चिकट गोळाच होवु शकतो आणि तो परत पाकात.. पराग सुटला म्हणायचा ह्या अत्याचारातून.
विणा भयंकर माजोर्डी स्वार्थी
विणा भयंकर माजोर्डी स्वार्थी अन् फालतू आहे. स्वतःला कोण आणि का समजते देव जाणे.
रुपाली तसलीच आहे. विणाला चिकटायला जाते. लोचट कुठली.
इथे येउन वाचणंच जास्त
इथे येउन वाचणंच जास्त इंटरेस्टींग आहे. -------- खरं आहे
मागच्या season मध्ये सगळे
मागच्या season मध्ये सगळे जास्त मराठीत बोलायचे... त्यामुळे छान वाटायचं... आता मनात येईल तेव्हा मराठी, हिंदी, इंग्लिश. काहीही बोलत सुटतात specially वीणा, वैशाली आणि रुपाली... नेहा छान बोलते मराठी..
Pages