मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती bb टीम ठाण मांडून बसलेली म्हणतात साताऱ्यात म्हणजे त्यांनी सर्व मांडवली केली असं वाटतं. जर अ बि परत आला तर हे proved.

ते बिग बॉसच्या दुसरी शिवानी उभी करेन याचा शब्द्श: अर्थ घेऊन ती शितलीची बातमी पेरलेली दिसतीय Wink

Ithalya maayboli varcha kahi lokanna paragcha fans madhe vadh zali ya vidhanacha kitihi kho kho hasu yeu de pan parag cha fans madhe vadha zaley nakkich Lol

बिचुकले 27तारखेला येणार असे येत आहे यूट्यूब वर काही channel वर दाखवत आहेत . पण ते मधिच आले तर nominations पासुन वाचतील ना? अनफ़ेयर होइल बाकीच्यां बरोबर.
यावेळी वोटिंग लाइन्स क्लोज़ असतिल आणी nominations रद्द करतील असे वाटते .
आज nominations साठी 2जणांच्या जोडी कारुन तुलना करायची आहे जसे वैशाली -रूपाली वीणा-हीना पराग-केळकर किशोरी-सुरेखाताई आणी judgeशिव आहे कैप्टन म्हणून. आणी त्याचे सल्लागार माधव आणी नेहा. बिग्ग बॉस तेच तेच task घेतात नावे फक्त बदलतात यावेळेचे नाव आहे स्वर्ग नरक लास्ट टाईम या कार्याचे नाव पंचायत होते त्यावेळी मेघा -रेशम सई- स्मिता पुष्कर-अस्तद आऊ-जुई असे होते.

ती बेडवरची बाळंतीण वैशाली घरी गेली पाहिजे लवकर .
फार लावालाव्या करते . चहाड्या करण्यात नंबर १ आहे .
शिव च डोकं खाण्यात नंबर एक आणि केळकर नंबर २ ...
घरी गेली तर निदान शेक शेगडी तरी घेईल Lol

मस्त असतात ईथले प्रतिसाद, वाचायला मजा येते

पण

<<<<ती बेडवरची बाळंतीण वैशाली घरी गेली पाहिजे लवकर .
फार लावालाव्या करते . चहाड्या करण्यात नंबर १ आहे .
शिव च डोकं खाण्यात नंबर एक आणि केळकर नंबर २ ...
घरी गेली तर निदान शेक शेगडी तरी घेईल Lol

नवीन Submitted by सुजा on 25 June, 2019 - 16:15 >>>> नाही आवडला प्रतिसाद, एकदम खालच्या थराचा वाटला Angry

नवीन Submitted by सुजा on 25 June, 2019 - 16:15 >>>> नाही आवडला प्रतिसाद, एकदम खालच्या थराचा वाटला Angry >> ओके . बिग बॉस च्या घरात गेम खेळायला आली आहे का सतत बेड वर झोपायला ? सारखी बेड वर झोपलेलीच का दाखवतात ?

बाप्पांची मुलाखत बघतेय. बिचुकलेला कन्फेशन रूममध्ये बोलावलं आणि गायब केलं. घरचे मग चर्चा करत होते, हा आला का नाही अजून तर परागला आत बोलाऊन त्याच्यातर्फे bb नी निरोप पाठवला कि त्याचं नाव घ्यायचं नाही आणि काही चर्चा करायची नाही.

आतमध्ये काहीच माहिती नाहीये लोकांना त्यामुळे त्याला आणलं तरी मस्त स्टोरी तयार करतील. ही लोकं बाहेर पडल्यावर यांना नक्की काय झालेलं ते समजेल.

Submitted by अन्जू on 25 June, 2019 - 11:42>>>>>>
कुठे पहायला मिळेल? कधी होती मुलाखत

कुठे पहायला मिळेल? कधी होती मुलाखत >>> एबीपी माझावर होती , बाईट होता.

वीणा,पराग,किशोरी,रुपाली नॉमिनेट झाले आहेत. >>> ऑब्वियस आहेना. समोर सात, त्यातल्या तिघांना अधिकार आणि शिवने वीणाला वाचवलं नसेल. बरं झालं वीणाला असंच हवं आहे. बावळट कुठची, कॅप्टनशिप गमावली ना.

रुपाली, किशोरीपैकी जायला हव्यात खरं तर.

खरंतर केळकर खूप स्वार्थी आहे, पण बरोबर आहेना त्याचं, वीणाने स्वार्थीपणा दाखवला नाही, ही तिची चुक होती.

ह्यावेळी पराग आणि वीणाला एकेक तरी वोट देईन. ह्या दोघींपेक्षा ( कि रु), हे दोघे लायक आहेत.

वीणा,पराग,किशोरी,रुपाली नॉमिनेट झाले आहेत. >>
मुद्दाम केलेत. कोणालाच नाही काढणार यातल्या सध्यातरी.. किंवा कोणाला तरी काढुन सिक्रेट रुम मधे टाकतील.
वीणा आता शिव शी कशी वागते बघु :-)...
पण मला एक कळलं नाही. शिव आणि नेहा सेफ होते आधीपासुन. पण माधव ला कसं सेफ केलं या लोकांनी ?
जोड्या पण अशा केला होत्या की पराग आणि ग्रुप नॉमिनेट होतील. Happy

वीणा,पराग,किशोरी,रुपाली नॉमिनेट झाले आहेत. >>असे असेल तर वोटिंग लाइन्स नक्की बन्द असतिल आणी कुणाला तरी काढन्यचा खोटा ड्रामा करतील लास्ट टाईम जसा मेघा चा केलेला. पुर्ण नेम प्लेट काडून झाल्यावर सांगितले ले . खोटे आहे असे.

शिव आणि नेहा सेफ होते आधीपासुन. पण माधव ला कसं सेफ केलं या लोकांनी ?
जोड्या पण अशा केला होत्या की पराग आणि ग्रुप नॉमिनेट होतील>> तेच तर माधव किस खुशी मे सेफ!!?? तो सल्लागार कमिटी मध्ये कसा आला.. एकतर तो येडा बैल राजाच्या गादीवर निर्णय द्यायला.. सगळं nomination big boss हव तस घडवून आणतो

कोणाला तरी काढुन सिक्रेट रुम मधे टाकतील>> वीणा ला टाकले तर गमंत येईल शिव कसा वागतो ती नसताना ते कळेल तिला. सर्वानुमते निवडले असेल माधवला सल्लागार म्हणुन. आजचा एपिसोड पाहिल्यावरच कळेल पण.

मी काय म्हणते..ती अडगळीची खोली वापरायची नसेल तर कशाला बनवली आहे.. शो ऑफ़...बिचुकल्याला टाका आला तर.. poetic जस्टिस होईल

जोड्या पण अशा केला होत्या की पराग आणि ग्रुप नॉमिनेट होतील........
तेच तर,बिबॉसला वाटत,की लोकांना कळणार नाही.
वीणा आणि पराग हे ऑलमोस्ट प्रत्येक आठवड्याला नॉमिनेट होउन वाचत आहेत,तरी घरातल्या बाकीच्या लोकांना कळत नाही का,मागच्या वेळी कस मेघा आणि सईला कळल होत की रेशमला नॉमिनेट करण्यात काहीही अर्थ नाही,ती काही घराबाहेर जाणार नाही
या वेळी हे घरातले लोकही मंदच आहेत.
जस मागचा विकएंडचा डाव परागसाठी आय ओपनर होता तस हे नॉमिनेशन वीणासाठी आय ओपनर ठराव .

मी काय म्हणते..ती अडगळीची खोली वापरायची नसेल तर कशाला बनवली आहे.. शो ऑफ़>> ज्याला टाकायचे होते तो खर्या अडगळिच्या खोलीत गेला

वैशालीचा आवाज प्रचंड इरिटेटिंग आहे, चिरका आणि जाड.
त्यापेक्षा परागचा आवाज ऐकायला छान वाटतं कानाला.

यावेळी वोटिंग लाईन्स बंद असणार आहेत.त्यामुळे एलिमिनेशनच नाही.त्यामुळे नो सिक्रेट रुम ड्रामा.
आणि हे सगळ कोणासाठी ,तर 27 जूनला बिचुकले घरात परत येणार आहेत.त्यासाठी.
कशासाठी एकढा भाव द्यायचा त्यांना.

Same drama was created when entire Happy club got nominated in BB12 , they won't eliminate KVPR "Faltu four/Fake four " group rt now .

कुठे समजलं voting lines बंद आहेत.

बंद ठेवल्या तर वीणाला शॉक द्यायला हवा, जरा जमिनीवर आणायला हवं.

कुठे समजलं voting lines बंद आहेत.>>> टीव्ही वर अजून कुठे डिक्लेर केलेय, कदाचित आजच्या एपी नंतर चालू होतील

वोटिंग लाईन्स बंद आहेत.

वूट वर वोटिंग आज सुरु व्हायला हवे होते पण अजून काहीच नावे नाही. वूट वरील मराठी जत्रा (बिग बॉस मराठी २ चा इंटरॅक्टिव्ह गेम प्लॅटफॉर्म) मध्ये बाकीचे रेग्युलर खेळ सुरु आहेत फक्त वोटिंग ऑपशन अजून आलेले नाही.

कुठे समजलं voting lines बंद आहेत.>ज्या प्रकारे nomination कार्य होत आहे असे प्रोमो मध्ये दाखवत आहे त्यावरुन असे वाटते की वोटिंग लाइन्स बन्द असतिल . मी तर अंदाज लावला आहे . कारण लास्ट सीज़न ला पण असेच झाले होते. जेंव्हा अशाप्रकारचे nomonation कार्य होते. बीबी मध्ये सगळी थोडीफार फरकाने सेम च कार्य आहेत फक्त स्पर्धक वेगळे.

वूट वर वोटिंग आज सुरु व्हायला हवे होते पण अजून काहीच नावे नाही.>>>
नॉमिनेशन टास्क दाखवून झाल्यानंतर वोटिंग लाईन्स उघडत असतील ना??
आज टेलकास्ट झाल्यानंतर कळेल कोण नॉमीनेट कोण नाही.. वोटिंग आहे की नाही ते

वोटिंग लाइन्स चालू होणे हे कुठल्या दिवसावर अवलंबून नसते . तर nominations ची प्रक्रिया पार पडल्यानंतर वोटिंग चे ऑप्शन्स येतात. जे आजच्या एपिसोड मध्ये होणार आहे . म्हणुन वोटिंग लाइन्स अजुन open झाल्या नाही आहेत.

पण ग्रुप अगदी मागच्या वेळी सारखेच झाले
एक मोठ्ठा एक छोटुसा.>>>मागच्या वेळी चे दोन्ही ग्रुप त्यांच्या मध्ये प्रचंड एकी होती. यावेळी तसे नाही आहे . मोठा ग्रुप म्हणजे राहिलेली लोक आहेत त्यांच्यात एकमत नाही .आणी लहान ग्रुप मध्ये पण मतभेद आहेत.

मागच्या वेळी चे दोन्ही ग्रुप त्यांच्या मध्ये प्रचंड एकी होती. यावेळी तसे नाही आहे >>+१
आणि यावेळचा त्या चार जणांचा ग्रूम महा फेक आहे. विकेंडच्या डावाला भांड भांड भांडले, तेव्हा रुपाली म्हणाली की आता आमच्या ग्रूप मधे मी, वीणा व किशोरी आहोत. ममांनी परागरुपी तापवलेल्या तव्यावर वीणासकट सगळ्यांनी मस्त पोळ्या शेकून घेतल्या. मग बाप्पा बाहेर गेल्यागेल्या त्या चौघांनी मिठ्या मारुन युनिटी वगैरे फालतूपणा केला ज्यातून खरंच वाटावं की हे परत एकत्र आलेत. तर त्या वीणाने दुसर्या दिवशी लगेच रुपाली समोर माझा परागवर विश्वास नाही असं म्हटलं. थोडक्यात छोट्या ग्रूपला लोकांची सहानभूती आपोआपच मिळते हे ग्रुहीत धरुन ओढूनताणून आल इज वेल दाखवणारा फेक/फ्लॉप ग्रूप आहे हा.

Pages