Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18
नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा
या खेळूया मराठी बिग बॉस २!!!!
धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

तो परत येतोय!
( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
1+1+1+1-1 पराग कुठून कुठून
1+1+1+1-1 पराग कुठून कुठून फंडे आणेल सांगता येत नाही...
वीणा बावळट आहे. परागला एवढं
वीणा बावळट आहे. परागला एवढं नामोहरम करून, कॅप्टनपदासाठी मीच योग्य आहे ह्यावर ठाम राहायला हवं होतं.>> अगदी अगदी आणि रुपालीने आता लक्षात आणून दिल्यावर तिच्या लक्षात येतंय . काय उपयोग ? ठीक आहे या वेळी कदाचित किशोरी ताई होऊन जातील म्हणजे बिग बॉस काही तर सॉफ्ट टास्क देईल दोघांना कि किशोरी जिंकलीच पाहिजे असं काही तरी . त्या पण एकदा होऊन जातील . वीणाला कधीही होता येईल . तिला काही काढत नाहीत बिग बॉस इतक्यात
वीणाच अस झालय की लढाईत कमावल
वीणाच अस झालय की लढाईत कमावल आणि तहात गमावल!
https://youtu.be/N1rCmcjOiqM
https://youtu.be/N1rCmcjOiqM
https://youtu.be/WhgjglnBI0g
वीणा आणि शिव मध्ये कॅप्टन
वीणा आणि शिव मध्ये कॅप्टन निवडायच्या वेळी शिवने वीणा ला मत दिले असते तर वीणा झाली असती पण शिव ने तिला नाही दिले पण तिने शिव
ला दिले म्हणून शिव झाला . घरात अजुन ही ग्रुप ठरत आहेत . शिव वीणा चा यूज़ करतोय असे वाटते गोड बोलून . आणी केळकर शिवचा फायदा घेत आहे .आधी पण शिव स्वतच हीना च्या मागे लागला होता एक्सरसाइज करताना किचन मध्ये चपाती करताना आणी नंतर वीणा ला सांगतो की तिच माझ्या मागे लागली आहे .कुठलेही कार्य करताना शिव आपल्या बळा चा वापर करतो असे वाटते . आणि सगळे कोणत्या बेसिस वर कॅप्टनशिप चा उमेदवारनिवडतात माहिती नाही जो बेस्ट असतो task मध्ये त्यालाच निवडायचे असते .
या वीकेंडला बाप्पा जाईल असे
या वीकेंडला बाप्पा जाईल असे वाटते . जर बिचुकले परत नाही आले तर नेक्स्ट वीक मध्ये elimination cancel करतील असे वाटते .
‘लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण
‘लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण' ही म्हण मराठी बिग बॉसला तंतोतंत लागू पडते.
पाणी वाचवा म्हणतात आणि स्वतः वाया घालवतात
मांजरेकर १० वाक्यातील ८ वाक्ये इंग्रजीतूनच बोलतात
पराग आणि किशोरीने वीणाला
पराग आणि किशोरीने वीणाला दिलेला सल्ला बालिश होता. काय तर म्हणे, गेममध्ये राधा बन, ऑडियन्सची मर्जी राखशील. विणाने त्यान्ना सडेतोड उत्तर दिल. पण कॅप्टन होण्याची वेळ आली तेव्हा तिच्यात 'राधा' चा सन्चार झाला.
पण कॅप्टन होण्याची वेळ आली
पण कॅप्टन होण्याची वेळ आली तेव्हा तिच्यात 'राधा' चा सन्चार झाला. >>> लय भारी, जबरदस्त कमेंट
अ बि चेक बाउन्स मध्ये
अ बि चेक बाउन्स मध्ये जामिनावर पण खंडणीप्रकरणी न्यायालयीन कोठडीत.
त्याचे सपोर्टर म्हणतायेत एवढ
त्याचे सपोर्टर म्हणतायेत एवढ काही गंभीर नाही, आता हे करायची गरज नव्हती. बिग बॉस मधून बाहेर पडल्यावर चाललं असतं, राजकीय षडयंत्र
बिचुकले ला जाम प्रसिध्दी
बिचुकले ला जाम प्रसिध्दी मिळाली पण . पोलिस पकडून जाताना पण न्यूज़ वाले त्याला प्रश्न्न विचारत होते आणी हा आपला शट द कैमरा करुन ओरडत होता. असे पोलिस घेउन जाताना प्रश्न्न विचारले तर चालतात का ? आधी फक्त जो सातारा न्यूज चनेल वर यायचा तो आता बिग्ग बॉस मुळे ABP maza TV9 वर यायला लागला. जर जामिन मिळाला आणी बिग्ग बोस ची इछा असेल तर तो परत येऊ शकतो. बिग्ग बॉस मध्ये तर माझ्या मुलाकडे 25 हजारची गाडी आहे म्हणत होता .
आणी आता एका मुलाखतीत सांगीतले की भाडयाच्या फ्लैट मध्ये राहतो आणी भाडे दिले तरी भाडे देत नाही आहे असे घरमालक उगीच म्हणत आहे . म्हणजे बिग्ग बॉस मध्ये हा श्रीमंत आहे असे खोटेच बोलत होता.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=zX_IIenZXEk
इथे अ बि पण म्हणाला राजकीय षडयंत्र आहे
म्हणजे बिग्ग बॉस मध्ये हा श्रीमंत आहे असे खोटेच बोलत होता. >>> तो जबरी झोलर माणूस दिसतोय. मागे पण सातारचे राजे काय सांगतायेत त्याच्याबद्दल, तो व्हिडीओ बघितलेला. सातारकर जास्त चांगलं सांगू शकतील. इथे आला म्हणून सर्व देशाला, जगाला नाव समजलं नाहीतर कशाला कळले असतं. मध्ये चिल्लर जमा केली निवडणुकीत deposite म्हणून तेव्हा tv वर दाखवलेलं पण कशाला लक्षात राहतंय नाव वगैरे, विसरलेही मी. इथे आल्यावर मग मीडियात आलं हाच तो. तेव्हा लक्षात आले.
आताच बिग्ग बॉस चा प्रोमो
आताच बिग्ग बॉस चा प्रोमो पहिला फेसबुक वर मांजरेकर सगळ्याना ओरडत आहेत की या घरात बायकांचा कितीदा अपमान झाला. कसलेरे तुम्ही पुरुष . एक होस्ट म्हणुन मला लाज वाटते आता बिचुकले नाहित तर एवड्या मोठ्याने ओरडत आहेत . मागच्यावेळी वीणा चा बिचुकले नी अपमान केला होता तिची औकत काढली होती तिला तिच्याच मैत्रिणीं मारतील असे बोलले होते . तेंव्हा मांजरेकर झोपले होते का ? तेंव्हा नाही वाटली लाज होस्ट असण्याची त्यावेळी तर खुप सौम्य शब्दात बोलले होते बिचुकलेला.
अंजुताई, तो उदयन राजेंचा
अंजुताई, तो उदयन राजेंचा व्हिडीओ उपरोधिक होता. कार्यकर्त्यांना हसवायचा प्रयत्न होता तो.
मांजरेकर नेहेमीओरमाणे शिववर
मांजरेकर नेहेमीप्रमाणे शिववर ओरडताना दिसले कॅप्टन्सी टास्क बद्दल, मुळात धक्काबुक्कीवालीच टास्क दिली आहेत तर शिव काय उडत जाणार का कन्फेशनरुम मधे ? नेहा वुमनकार्ड खेळत नाहीये तर मांजरेकर कशाला खेळतायेत? इथून पुढे ‘माझ्या आईच पत्रं हरवलं‘ टाइप टास्क ठेवा बिबॉ
अहो बिचुकले ला फक्त बिग बाॅस
अहो बिचुकले ला फक्त बिग बाॅस ने मोठा केला आहे....बाकी आमच्या साताऱ्यात लहान मुले पण सांगतील तो कसा आहे ..बाकी त्याचे गाण्याचे अल्बम ही आहेत you tube वर...
आजची शाळा काय च्या काय होती
आजची शाळा काय च्या काय होती ,आजिबात नाही आवडला आजचा डाव
I heard Bappa got evicted ,
I heard Bappa got evicted , so basically 4 ppl evicted since last weekend !
मी म्हणते तस वैशाली कायम
मी म्हणते तस वैशाली कायम झोपलेलीच असते . आजच्या भागाची सुरवात पण तशीच झाली . ती झोपली होती आणि बाजूला केळकर आणि शिव नेहमीचे मेम्बर . तिच्या बायस्ड असण्याबद्दल आज मांजरेकर बोलले ते बेस्ट झालं कारण खरंच तिने फक्त आणि फक्त बी टीम चाच विचार केला आणि त्यांनाच जिंकवून दिल .
मांजरेकर शिव ला का सारखे ओरडतात ? पण आज तसे सगळ्यांनाच बोलले अगदी पराग /वैशाली /बिचकुले /केळकर /वीणा / बाप्पा /सुरेखाताई सगळ्यांचा नंबर होता . उद्याच्या भागात हीनाला बोललं पाहिजे . बिचकुलेची सारखी पाठ का दाबून देते म्हणून . बिचकुलेनि एवढ्या शिव्या दिल्या आणि कोणीच बोलला नाही या बदल पण सगळ्यांना रागावले
खर तर रुपाली संत बनली नसती पण वीणा आणि पराग तिला बोलले तू त्यांच्या मुलीची शपथ घ्यायला का लावली . म्हणून तिने दुसऱ्या दिवशी गिल्टी वाटून माफीच मागून टाकली . पण तिने माफी मागायची जरुरीचं नव्हती आणि रात्री त्यांना बटाट्याची भाजी आणि पोळ्या पण बनवून दिल्या म्हणजे संतपणाची हाईट . बर बिचुकलेचें एवढे चोचले असतात तर त्यांना कोणीच कस सांगितलं नाही तुमच तुम्ही बनवून घ्या . हे पण मांजरेकर बोलले .
वीणा एकटीच शहाणी निघाली . मी तुमच्या करता काही करणार नाही . सॉरी सरळ सरळ बिचुकलेच्या तोंडावर बोलते . म्हणून मला आवडते
पराग ला मांजरेकर बोलले तूच एकटा शहाणा का घरी आणि मी लॉयल आहे म्हणे . कोणाशीच तू लॉयल नाहीयेस . त्यावेळी परागने जेव्हा उत्तर दिल मी गेम शी लॉयल आहे सर स्पर्धकांशी नाही . मी गेम खेळायला आलोय स्पर्धकांशी नाती जपायला नाही . तेव्हा मांजरेकरांना जाणवलं अरे आपण काही तरी गडबड केली . लगेच कट केलं
शिवला नेहाबाबत बोलले ते बरोबर
शिवला नेहाबाबत बोलले ते बरोबर होतं असं वाटतं मला पण अ बि बोलत होता रूपालीला तेव्हा शिव एकटा आडवायला आला होता, रुपालीने त्याला नको सांगितलं. हे शिव सांगत होता पण महेशसरांनी बोलू दिलं नाही.
नेहापेक्षा वीणा धोबीपछाडमध्ये चांगली manager होती पण तिचे कौतुक केलं नाही. वीणाचा performance उत्तम होता. नेहा alert असते आणि तेल वगैरे तिच्या लक्षात आलं हे मान्य, त्याबाबत मी कौतुकही केलं डोळ्यात तेल घालून लक्ष असते. वैशाली तिथे बायस्ड होती हे पण बरोबर पण वीणाने परागला नामोहरम केलं तो smart game होता. चीटिंग सगळेच करतात more or less पण वीणा आवडली त्यावेळी. मलाच नाही बऱ्याच जणांना असणार कारण यावेळी तिला सर्वात जास्त मते आहेत आणि पहिल्यांदा पराग danger zone मध्ये आहे.
अंजुताई, तो उदयन राजेंचा
अंजुताई, तो उदयन राजेंचा व्हिडीओ उपरोधिक होता. कार्यकर्त्यांना हसवायचा प्रयत्न होता तो. >>> हो काय पण त्यात बऱ्याच गोष्टी खऱ्या सांगितल्या की त्यांनी.
वा काय पण परागने सीन उभा
वा परागने किती सॉलिड सीन उभा केलेला, वीणा चीटिंग करते म्हणून बाहेर तिला कमी मते मिळणार. सगळ्यांना सांगितलं, किशोरीताई, रुपाली सर्वांना. आज सपशेल तोंडावर आपटला, हाच danger zone मध्ये आहे.
मला अजूनही कळत नाही की जी
मला अजूनही कळत नाही की जी व्यक्ती आधी सेफ केलिये तिला सगळ्यात जास्त मते मिळाली असच इथले लोक का धरून चालतायेत?
चॅनेलची स्ट्रॅटेजी असू शकते घरातल्या सदस्यांची मते बद्लवण्यासाठी!
मलातरी असं वाटतं जी व्यक्ती
मलातरी असं वाटतं जी व्यक्ती पहिली सेफ होते तिला जास्त मते असतात. एनीवे पराग आणि वीणामध्ये तरी वीणाला जास्त आहेत हे नक्की.
चॅनेलची स्ट्रॅटेजी असू शकते घरातल्या सदस्यांची मते बद्लवण्यासाठी! >>> असली तरी उत्तम, मी मागेच लिहिलेलं परागला चढ चढ चढवून उतरवेल channel एक दिवस. हे सर्वांबाबत होऊ शकते.
कदाचित पराग राधा ह्या सिरीयलवरून सुनावत होता किशोरीताईकडे, म्हणून channel ला खटकले असेल आणि त्यांनी दाखवलं असेल तुझ्यापेक्षा ती channelची जास्त आहे म्हणजे ती महत्वाची आहे. तरी good.
वीणा एकटीच शहाणी निघाली . मी
वीणा एकटीच शहाणी निघाली . मी तुमच्या करता काही करणार नाही . सॉरी सरळ सरळ बिचुकलेच्या तोंडावर बोलते . >>> हो आणि ह्याबाबत तिचे कौतुक केलं म मांनी ते चांगलं केलं.
एबी ना नेल ते मेन्शन केल नाही
एबी ना नेल ते मेन्शन केल नाही का ममानी?
एका वाक्यात सांगितलं ते बाहेर
एका वाक्यात सांगितलं ते बाहेर आपल्याला. आतमध्ये सर्वांना माहितेय कि नाही समजलं नाही. कोणाच्या बोलण्यात नाही आलं किंवा त्यांना अलाऊड नसेल चर्चा करणे.
बाप्पा बाहेर गेले. मला वाटलं
बाप्पा बाहेर गेले. मला वाटलं होतं हीच votes carryforward करतील आणि कोणीच नाही आत्ता बाहेर जाणार यावेळी.
पराग रुपालीपेक्षा, वीणा
पराग रुपालीपेक्षा, वीणा शिवची खोटी खोटी लवस्टोरी कधी कधी cute वाटते मात्र. त्यांच्यातले रुसवे फुगवे म्हणजे वीणा रुसली की शिव काहीतरी करतो sorry म्हणण्यासाठी ते कालच्या एपिसोडमध्ये छान वाटलं.
Pages