मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

वैशू
हे बघा http://www.maayboli.com/node/10795
योगेश
मायबोलीवर स्वतः ग्रूप तयार करता येत नाही फक्त एखाद्या विषयाच्या ग्रूपमध्ये चर्चेचा धागा स्वतःला उघडता येतो. ग्रूप फक्त अ‍ॅडमिन तयार करू शकतात.

२००८ चा हितगुज दिवाळी अंक मध्यंतरी तांत्रीक अडचणींमुळे दिसत नव्हता. ती अडचण आता सोडवली आहे. २००९ चा दिवाळी अंकावर संपादक मंडळी शेवटचा हात फिरवत आहेत. Happy तोपर्यंत २००८ दिवाळी अंक ईथे पहा.

हसरी, आता केलेलं पोस्ट डीलीट करता येत नाही. पण तुम्ही ते संपादित करुन त्यातला मजकूर काढून टाकू शकता

जर आपण लिखाण म्हणजे एखादा लेख या अर्थी बोलत असाल, तर ते आपल्याला 'माझे सदस्यत्व > पाऊलखुणा > फक्त लेखन' मध्ये जाऊन उडवता येईल

मी मायबोलीवर नविन आहे.
मी मायबाप सरकार नावाची कथा आत्ता गुलमोहोर विभागात लिहिली आहे. मी संपादन मधे मजकुर विभागात आधी बराहा मधे लिहीलेले लेखन पेस्ट केल व सेव केले. नंतर लेखन प्रक्रीया मधे सबमिट केल. मला गुलमोहोर मधे सध्या माझी कथा दिसत आहे पण त्यावर क्लिक केल्यास ती रिकामी आहे फक्त शिर्षक दिसत आहे. परत येउन संपादन मधे पाहिल्यास पुर्ण कथा मजकुर मधे दिसत आहे.
माझे काय चुकत आहे.
क्रुपया मार्गदर्शन करावे.

त्रासाबद्दल क्षमस्व. मी सबमिट करुनपण मला तासभर कथा दिसत नव्हती. नुसते रीफ्रेश करत होतो.
सध्या कथा दिसत आहे. धन्यवाद.

मेघ वेडा
परिच्छेदांच्यामध्ये ओळ रिकामी ठेवली नसल्याने तुमचा लेख दिसत नव्हता. त्यात थोडा बदल केल्याने आता दिसत आहे.

मुग्धा, तुम्हांला काय एरर येते आहे ते सांगा पाहू.

विरंगुळा विभागात सध्या सद्स्य न होताही पोस्ट करता येते.

Can anybody help me for marathi typing.
any keyboard layout is available ?
how to join the group ?

बरेच वेळा मायबोलीकर मित्र एखादी लिंक देतात (मायबोलीवरचीच). पण तेथे टिचकी मारल्यावर "हे पान तुम्हाला पहायची मुभा नाही. ग्रुपचे सभासद होउन बघा" अशी सूचना येते. पण तिथे लगेच कळत नाही की कुठल्या ग्रुपचे सभासद व्हावे लागेल. ही सुविधा उपलब्ध होऊ शकेल का? / किंवा अस्तित्वात आहे का?
धन्यवाद

ही सुविधा होती, आता चालत नाहीये. ही माहिती असलेली समस्या आहे. बहुधा अ‍ॅडमिन त्यावर काम करत असतील.

मला गेल्या आठवड्यापर्यंत मोबाईलवरून मायबोलीवर लॉग्-इन करता येत होते. पण रविवारी म्हणजे २५.१०.०९ रोजी मायबोली काही काळाकरीता बंद होती तेव्हापासून मात्र मोबाईलवरून लॉग-इन करता येत नाहीये. मायबोली साईट उघडते पण युजर नेम आणि पासवर्ड मात्र टाकला तरी काहीच होत नाही. सदस्यत्वाशिवाय मायबोली सर्फ करावी लागते. हे कशामुळे असेल?

मला असा काही प्रॉब्लेम येत नाहीये. तुमच्या मोबाईलवर लॉगिन केल्यानंतरची कूकी साठवली जात नसावी.

मी दिवाळी अंकासाठी [२००९]पाठवलेल्या पण त्या अंकात समाविष्ट न झालेल्या कविता मला माझ्या संग्रही ठेवण्यासाठी कशा मिळतील ? मी त्या कुठेही कॉपी करून न ठेवल्याने ही अडचण निर्माण झाली आहे.

भाऊ नमस्कार
या साहित्यासाठी आपण दिवाळी अंकाच्या संपादकांशी संपर्क करा, ते आपल्याला याबद्दल जास्त माहिती देतील.

प्रशासक यांस - नवीन प्रतिसाद / अभिप्राय हे शेवटी असतात ते सुरवातीस असावेत म्हणजे सर्वांना नवीन प्रथम वाचावयास मिळतील. योग्य वाटल्यास बदल करावा.

मला The Barefoot Soldiers of Tilonia हा लेख वाचायचा आहे. तो कसा शोधायचा ? धन्यवाद

Pages