Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54
मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.
मि पोस्त केलेल कुथे पहायला
मि पोस्त केलेल कुथे पहायला मिलेल?
तेजा, तुम्ही जेथे पोस्ट कराल,
तेजा, तुम्ही जेथे पोस्ट कराल, तेथेच तुम्हांला ते दिसेल.
चंदन, http://www.maayboli.com/node/1556 येथे पाहा.
१. कमाल मर्यादा : १५३ KB
2. एका सदरात (तुम्हांला लेख्/कविता असे म्हणायचे आहे असे गृहीत धरुन) कितीही चित्रे देता येतील
चंदन प्रत्येक प्रकाशचित्राची
चंदन
प्रत्येक प्रकाशचित्राची साईझ १५० केबी पेक्षा जास्त नसावी. प्रत्येक सदस्याला १०MB इतकी जागा मिळाली आहे फाईल्स साठवायला. तेवढी प्रकाशचित्र तुम्हाला लेखात देता येतील.
मात्र तुम्ही नवीन अजून चित्र लोड करायला "खाजगी जागा" इथे लोड केलेली जूनी फाइल डीलीट केली तर ज्या लेखात ते चित्र टाकलय तिथुन ते दिसेनासे होते. थोडक्यात "खाजगी जागा" इथे चित्र असेल तरच ते लेखात दिसते.
तेजा
तुम्ही स्वतः लिहीलेले सगळे लिखाण बघण्यासाठी "माझे सदस्यत्व" >> "पाऊलखुणा" बघा.
"हिरवाई !!!!! मस्त मजेदार
"हिरवाई !!!!! मस्त मजेदार मटारमधील........" मी पोस्ट केलेला चौथा फोटो अर्धाच दिसत होता. मी खासगी जागेतील अपलोडेड फाईल तपासली तेथेसुद्धा फोटो अर्धाच दिसत होता. आता मी पुन्हा अपलोड केला आहे. हे नक्की कशामुळे होतयं ?? खासगी जागेतील अपलोडेड फाईल सुद्धा करप्ट कशी झाली ??
मी लॉगईन करता येत
मी लॉगईन करता येत नसल्याबद्द्ल विचारल होत, आयडी देवनागरीत टाकता येत नाहीये.. alt+\ दिल तरी येत नाहीये.. नविन पासवर्ड विचारुन लॉगईन करतीये.... काय करु?
धनश्री ctrl + \ ने भाषा बदलता
धनश्री ctrl + \ ने भाषा बदलता येत नसेल तर मायबोलीच्या मुख्य पानावर एक चौकोन आहे भाषा बदलायचा. तिथे भाषा बदला. तुम्ही आता देवनागरीत आयडी घेतला आहे तर तुम्हाला देवनागरीतच आयडी लिहावा लागेल मायबोलीवर लॉग इन करतांना.
>>Firefox वापरलं तर पाय मोडता
>>Firefox वापरलं तर पाय मोडता येत नाही. म.ह असंच राहतं.
येतं ना - हे क्आय
फक्त वेगळ्या मार्गाने.
जोडाक्षर लिहायचे अन् मग बॅकस्पेस वापरायची न् को असलेले अक्षर खोडायला.
म् जमलं.. धन्यवाद नंद्या
म् जमलं..
धन्यवाद नंद्या
आरोग्यम् जमले जमले, सफारीत पण
आरोग्यम्
जमले जमले, सफारीत पण जमले, धन्यवाद नंद्या.
प्रकाशचित्राची साईझ १५० केबी
प्रकाशचित्राची साईझ १५० केबी पेक्षा जास्त असल्यानन्तर ती १५० केबीत कशी बसवाय्ची ? प्रकाशचित्र समाविष्ट करता येत नाही .....काय करावे ?
मला हितगुज, गुलमोहर किंवा इतर
मला हितगुज, गुलमोहर किंवा इतर काहीही बघताच येत नाहीये....
तुम्हि माबोचे सद्स्य झाला
तुम्हि माबोचे सद्स्य झाला आहात का/?
हो आहे...त्या शिवाय
हो आहे...त्या शिवाय प्रतिक्रिया कशी देउ शकले असते....but now i can see it...might b my browser problem.....
अन्गणी माझ्या मनाच्या मोर
अन्गणी माझ्या मनाच्या मोर नाचु लागले...हे गीत चित्रपटातील आहे का?
माबोवर सद्स्यत्वाचा कालावधी
माबोवर सद्स्यत्वाचा कालावधी कसा मोजतात ?
टाय्पीग केल्यावर font बदलता येतो का ? इतर ठिकाणी Bilingual type केलेले upload केले तर मराठी दिसत नाही...
अॅडमिन, आज अजून वाचायचंय हा
अॅडमिन,

आज अजून वाचायचंय हा दुवाच दिसत नाहिये..
कसं काय?
मला पण अजून वाचायचंय हा दुवाच
मला पण अजून वाचायचंय हा दुवाच दिसत नाहिये
हा दुवा आता "नवीन लेखन" या
हा दुवा आता "नवीन लेखन" या पानावर हलवला आहे.
(No subject)
कैलास, -- प्रकाशचित्रांचा
कैलास,
-- प्रकाशचित्रांचा साईझ कमी करण्यासाठी पिकासा किंवा तत्सम टूल्स वापरु शकता
-- तुम्ही सद्स्य झाल्याच्या दिवसापासून तुमचा सद्स्यत्वाचा कालावधी मोजला जातो
-- सध्या फाँट बदलता येत नाही
-- तुम्ही युनिकोड देवनागरी एका ठिकाणाहून दुसरीकडे चिकटवू शकता. उदा. बरहा मध्ये लिहून इकडे पेस्ट करु शकता.
मिलिंदा , मी विरुंगळाची सदस्य
मिलिंदा , मी विरुंगळाची सदस्य झाले पण विनोदाचं पान सोडुन बाकी सगळी पानं दिसताहेत.
दीपा, तुमचं नाव विरंगुळा च्या
दीपा, तुमचं नाव विरंगुळा च्या सदस्यांमध्ये दिसत नाही. तुम्ही नक्की सद्स्य झाला आहात का ?
http://www.maayboli.com/node/1559 इथे जाऊन, 'सामील व्हा' या बटणावर क्लिक केलंत का ? उजव्या हाताला तुम्हांला 'या ग्रुप मधले माझे सदस्यत्व' अस दुवा दिसतो का ? नसेल तर तुम्ही अजून सदस्य नाही.
लॉगईन च जमल.. पण 'अजुन
लॉगईन च जमल.. पण 'अजुन वाचायचय ' हा ऑप्शन दिसत नाहीये...
धनश्री६ अजून वाचायचाय हा
धनश्री६
अजून वाचायचाय हा पर्याय उजव्या बाजुला दिसत नाही. त्या ऐवजी "नवीन लेखन" वर टिचकी मारल्यावर तुम्हाला "माझ्यासाठी नवीन" हा पर्याय दिसतो तो वापरावा लागेल
इथे स्वःताच्या ब्लॉगची
इथे स्वःताच्या ब्लॉगची (रेसीपी वगैरे लिहिलेली व तसेच बिझिनेसची ) द्यायला परवानगी आहे का? कारण मी मध्ये वाचले होते का कोणीतरी सांगितलेले इथे मायबोलीवरच की अश्यी रितीने आपले स्वःताच्या ब्लॉगचे मार्केटिंग करणे अथवा आपला बिझिनेस प्रमोट करणे ह्याला परवानगी नाही.
हे खरे आहे का?
तसे जर नसेल तर मी माझ्या काही बिझिनेस ब्लॉगची व तसेच माझा नवीन रेसीपी ब्लॉगची लिंक जिकडे तिकडे देवू शकते का? हा जेनुन प्रश्ण आहे.
मनःस्विनी, तुम्ही तुमच्या
मनःस्विनी, तुम्ही तुमच्या ब्लॉग्जच्या लिंक्स "कानोकानी" विभागात देणे संयुक्तिक ठरेल. तसेच, मायबोलीवरील "विखुरलेले मोती" या विभागातही तुम्ही या लिंक्स देण्याची विनंती अॅडमिनना करू शकता.
धन्यवाद.
मला जुन्या हित्गुज वरचा
मला जुन्या हित्गुज वरचा Cuisine and Recipies सभसद व्हय्चे आहे तर ते कसे होत येइल?
जुन्या हितगुजवरील सर्व विभाग
जुन्या हितगुजवरील सर्व विभाग सदस्यांसाठी खुले आहेत. त्यासाठी सभासदत्व घेण्याची आवश्यकता नाही. जुन्या मायबोलीवर जाऊन तेथील "आहारशास्त्र आणि पाककृती" या विभागात गेल्यास तुम्हाला त्या विभागातील सर्व पाककृती बघता येतील.
धन्यवाद.
धन्यवाद मदत_समिती
धन्यवाद मदत_समिती
धन्यवाद प्रतिसादाबद्दल. पण
धन्यवाद प्रतिसादाबद्दल. पण इथे पाक्कृय विभागात दिल्या तर चालणार नाही का रेसीपी ब्लॉगची लिंक?
आणि बिझिनेसबद्दल इथे कुठल्या बीबी वर मार्केटिंग केले तर चालणार नाही का?
त्या वरच्या लिंक वर कोणी पहाते का वाटत नाही.
Pages