Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54
मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.
मला आप्
मला आप् त्ति व्य् वस्थाप् न ची माहीती पाहीजे आहे
आपत्ती
आपत्ती व्यवस्थापनाविषयी एक धागा उघडल्या गेला होता. :
http://www.maayboli.com/node/2951
मी आयटी /
मी आयटी / सॉफ्टवेयर वाला नसल्याने हे विचारतोय.
१. माझ्याकडे असलेले फोटो १५० केबी मध्ये कसे कमी करायचे? (१.५ एम बी पासून)
२. आकार २००*२०० कसा करायचा.
कारण मला माझे फोटो लावता येत नाहीत.
अज्ञानाबद्दल क्षमस्व.
विक्रम३११
विक्रम३११
बर्याच सॉफ्टवेअर मध्ये फोटो रिसाइझ करण्याची सोय असते. त्यातल्या त्यात सोपे Irfan View आहे आणि ते फुकट डाउनलोड करता येते. तसच GIMP वापरुन पण करता येतात आणि ते पण फुकट आहे.
ऑनलाईन पण फोटो रिसाइझ करता येतो हे बघा http://www.shrinkpictures.com/
विक्रम
विक्रम ३११
मी माझे डिजिटल फोटो "पेंट" मध्ये कमी केले आहेत. प्रयत्न करून पहा.
माझा एक
माझा एक ग्राहक म्हणुन अनुभव जो इतरांना उपयोगी ठरु शकेल असे मला वाटते तो मी कोठ्ल्या विभागात लिहावा ?
मला
मला साहित्य लेखन या सदराखालील लेख कसे दिसतील? मी ललित, कथा इ. वाचु शकते पण साहित्य लेखन दिसत नाही. त्याकरीता कोणते सभासद्त्व असावे लागते का?
मला
मला प्रकाशचित्र मयबोलि वर टाकायची आहेत् कसे टकावे सान्गेलका कुणी ?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/1556
इथे बघा.
व्हि डी
व्हि डी नितीन
तुम्ही मदतपुस्तिका बघितली का? त्यात लिहीलय हे बघा
एखादा
एखादा अभिप्राय रद्द करावयाचा असल्यास काय करावे लागेल
हेमंत
हेमंत पुराणिक
हे बघा
मदत
मदत समिती,
http://www.maayboli.com/node/8051
हा बीबी बंद केला आहे का ? याच्यावर नविन प्रतिसाद देता येत नाहीत .
०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?
केदार परस्
केदार
परस्पर संबंध ओळखा चे बरेच आर्काईव्ह झाल्याने भाग २ सुरु केला आहे.
भाग २ चा दुवा - http://www.maayboli.com/node/8051
धन्यवाद
धन्यवाद
मी अता पाहिला
०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?
mac मध्ये
mac मध्ये टाइप करताना खुप त्रास होतो. एकदा का डिलिट की वापरली, सगळ वाक्य खुप वेगळ जोडाक्षर होतं
आणि मग
सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....
सुविचार
सुविचार कोणत्या विभागात लिहिता येतील
निवांत, ही
निवांत, ही समस्या फक्त मॅक ची नाही. विंडोज वर पण तसेच होते. त्या करता डीलीट किंवा बॅकस्पेस च्या आधी एकदा स्पेस वापरुन बघा. कॅश मधली सगळी अक्षरं जातील आणि मग ते चिकटणे वगैरे होणार नाही.
हेमंत, हितग
हेमंत,
हितगुज मध्ये भाषा विभाग आहे, तिथे सुविचार नावाने नवीन धागा सुरु करता येईल. नवीन धागा सुरु करण्याबद्दलची माहिती मदत पुस्तिकेत इथे आहे.
- मदत समिती.
*************************
जनसेवेचे बांधुन कंकण, त्रिभुवन सारे घेई जिंकुन
अर्पुन आपुले हृदसिंहासन, नित भजतो मानवतेला
*************************
नितिन
नितिन सदशिव बोरअते ई आं ङॉईण्ङ ऑपॅण णॅव आच्चॉऊण्ट बूट ईचाण्ट ऊण्डॅर्स्टाण्ड आबॉऊट टींअॅ झॉणॅ
नितिन
नितिन सदशिव बोरअतेई ळी़अॅ ंञ्बॉळी
मी मायबोली
मी मायबोली वर नविन रजिसटर झलो आहे. माझा मराठि गाण्यांच। अल्बम नविनच प्राकाशित झाला आहे.ही गाणी साधना सरगम आणी स्वपनिल बाण्दोडकर यांनी गायलेली आहेत.मी या अल्बम चा संगीतकार आहे.
या अल्बम चे नाव 'स्वपनांच्या गावी जावं' हे आहे.
मला या अल्बम च्या सी डी विकण्यास मायबोली तर्फे काहि मदत होऊ शकेल का?
आपला मायबोलीकर
नरेंद्र देशपांडे
नमस्कार
नमस्कार नरेंद्र देशपांडे,
आपल्या गाण्यांची सीडी मायबोलीच्या खरेदी विभागात विकायला ठेवण्यासाठी कृपया अॅडमिन यांच्याशी संपर्क साधा.
mala ganesh varad stotra
mala ganesh varad stotra have aahe. kuthe milel te mala parag.channe@gmail.com var kalvave.
me eka kavitechya shodhaat
me eka kavitechya shodhaat aahe! me tya kavitechi maahiti kuthe takavi ki maahiti asanaara mala maahiti saangel.
इथेच एक
इथेच एक नवीन धागा उघडा आणि त्यावर विचारा
धागा कसा उघडायचा हे इथे कळेल http://www.maayboli.com/node/3581
मला माझ्या
मला माझ्या मुलासाठी नावे हवी आहेत ती कुठे विचारु?
-रचनाशिल्प
मदत
मदत समिती,
मला 'विरंगुळा' मधे लेखनाचा धागा तयार करायचा आहे पण मी 'विरंगुळा' ग्रुप चा सदस्य असून सुद्धा मला त्या मधे ' नविन लेखनाचा धागा ' किंवा 'गप्पाचे पान' हे दुवे उजव्या बाजुला दिसत नाहीत.
पण बाकी मी सामिल असलेल्या इतर ग्रुप मधे हे दुवे मला दिसत आहेत.
काय कारण असावे ?
धन्यवाद,
धन्यवाद, webmaster !!!
केदार, विरं
केदार,
विरंगुळा या ग्रूपमध्ये फक्त गप्पांचे पान (वहाते पान) तयार करता येते त्यामुळे तिथे तुम्हाला नवीन लेखनाचा धागा हा दुवा दिसणार नाही. तेव्हा परत एकदा तपासुन सांगु शकाल का की तुम्हाला नवीन गप्पांचे पान अशा दुवा दिसतोय की नाही ते.
Pages