Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54
मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.
आणि बीबी म्हणजे काय? माबोचे
आणि बीबी म्हणजे काय? माबोचे काही शब्द समजतात पण नेमकेपणाने कळत नाही.
मला माझा ग्रुप तयार करता
मला माझा ग्रुप तयार करता येईल?
कसा?
वैशू हे बघा
वैशू
हे बघा http://www.maayboli.com/node/10795
योगेश
मायबोलीवर स्वतः ग्रूप तयार करता येत नाही फक्त एखाद्या विषयाच्या ग्रूपमध्ये चर्चेचा धागा स्वतःला उघडता येतो. ग्रूप फक्त अॅडमिन तयार करू शकतात.
२००८ चा हितगुज दिवाळी अंक
२००८ चा हितगुज दिवाळी अंक मध्यंतरी तांत्रीक अडचणींमुळे दिसत नव्हता. ती अडचण आता सोडवली आहे. २००९ चा दिवाळी अंकावर संपादक मंडळी शेवटचा हात फिरवत आहेत. तोपर्यंत २००८ दिवाळी अंक ईथे पहा.
आपण केलेले लिखाण delete
आपण केलेले लिखाण delete करण्यासाठी काय करावे ?
हसरी, आता केलेलं पोस्ट
हसरी, आता केलेलं पोस्ट डीलीट करता येत नाही. पण तुम्ही ते संपादित करुन त्यातला मजकूर काढून टाकू शकता
जर आपण लिखाण म्हणजे एखादा लेख या अर्थी बोलत असाल, तर ते आपल्याला 'माझे सदस्यत्व > पाऊलखुणा > फक्त लेखन' मध्ये जाऊन उडवता येईल
i cant read the text offline
i cant read the text offline due to font problem please solve it
मदतसमिती, सिग्नेचर कसे सेट
मदतसमिती,
सिग्नेचर कसे सेट करतात, जरा सांगाल काय.
मधुकर७७ सध्या सिग्नेचरची
मधुकर७७
सध्या सिग्नेचरची सुविधा बंद ठेवलेली आहे.
मी मायबोलीवर नविन आहे. मी
मी मायबोलीवर नविन आहे.
मी मायबाप सरकार नावाची कथा आत्ता गुलमोहोर विभागात लिहिली आहे. मी संपादन मधे मजकुर विभागात आधी बराहा मधे लिहीलेले लेखन पेस्ट केल व सेव केले. नंतर लेखन प्रक्रीया मधे सबमिट केल. मला गुलमोहोर मधे सध्या माझी कथा दिसत आहे पण त्यावर क्लिक केल्यास ती रिकामी आहे फक्त शिर्षक दिसत आहे. परत येउन संपादन मधे पाहिल्यास पुर्ण कथा मजकुर मधे दिसत आहे.
माझे काय चुकत आहे.
क्रुपया मार्गदर्शन करावे.
सध्या तात्पुरती गैरसोय नको
सध्या तात्पुरती गैरसोय नको म्हणुन मी कथा डिलीट करत आहे.
megh_veda, तुमची कथा दिसते
megh_veda,
तुमची कथा दिसते की,
मी वाचली, आत्ताच,
हि घ्या लिंक
http://www.maayboli.com/node/11536
त्रासाबद्दल क्षमस्व. मी सबमिट
त्रासाबद्दल क्षमस्व. मी सबमिट करुनपण मला तासभर कथा दिसत नव्हती. नुसते रीफ्रेश करत होतो.
सध्या कथा दिसत आहे. धन्यवाद.
मेघ वेडा परिच्छेदांच्यामध्ये
मेघ वेडा
परिच्छेदांच्यामध्ये ओळ रिकामी ठेवली नसल्याने तुमचा लेख दिसत नव्हता. त्यात थोडा बदल केल्याने आता दिसत आहे.
नमस्कार, मी विरंगुळाची सभासद
नमस्कार,
मी विरंगुळाची सभासद होवून पण मला पोस्ट टाकता येत नाहीये. मला मदत कराल का?
मुग्धा, तुम्हांला काय एरर
मुग्धा, तुम्हांला काय एरर येते आहे ते सांगा पाहू.
विरंगुळा विभागात सध्या सद्स्य न होताही पोस्ट करता येते.
Can anybody help me for
Can anybody help me for marathi typing.
any keyboard layout is available ?
how to join the group ?
बरेच वेळा मायबोलीकर मित्र
बरेच वेळा मायबोलीकर मित्र एखादी लिंक देतात (मायबोलीवरचीच). पण तेथे टिचकी मारल्यावर "हे पान तुम्हाला पहायची मुभा नाही. ग्रुपचे सभासद होउन बघा" अशी सूचना येते. पण तिथे लगेच कळत नाही की कुठल्या ग्रुपचे सभासद व्हावे लागेल. ही सुविधा उपलब्ध होऊ शकेल का? / किंवा अस्तित्वात आहे का?
धन्यवाद
ही सुविधा होती, आता चालत
ही सुविधा होती, आता चालत नाहीये. ही माहिती असलेली समस्या आहे. बहुधा अॅडमिन त्यावर काम करत असतील.
धन्यवाद मिलिंदा.
धन्यवाद मिलिंदा.
मला गेल्या आठवड्यापर्यंत
मला गेल्या आठवड्यापर्यंत मोबाईलवरून मायबोलीवर लॉग्-इन करता येत होते. पण रविवारी म्हणजे २५.१०.०९ रोजी मायबोली काही काळाकरीता बंद होती तेव्हापासून मात्र मोबाईलवरून लॉग-इन करता येत नाहीये. मायबोली साईट उघडते पण युजर नेम आणि पासवर्ड मात्र टाकला तरी काहीच होत नाही. सदस्यत्वाशिवाय मायबोली सर्फ करावी लागते. हे कशामुळे असेल?
मला असा काही प्रॉब्लेम येत
मला असा काही प्रॉब्लेम येत नाहीये. तुमच्या मोबाईलवर लॉगिन केल्यानंतरची कूकी साठवली जात नसावी.
मिलिंदा, हुर्रेऽऽऽ सेटींग्ज
मिलिंदा, हुर्रेऽऽऽ
सेटींग्ज मध्ये 'accept cookies' कसं कोण जाणे disabled झालं होतं. आता बदललं. तुला अनेक अनेक धन्यवाद.
बरं, आता मला हेही सांग की
बरं, आता मला हेही सांग की मोबाईलवर flash player कसा download करायचा? म्हणजे system settings काय टाकायची?
मी दिवाळी अंकासाठी
मी दिवाळी अंकासाठी [२००९]पाठवलेल्या पण त्या अंकात समाविष्ट न झालेल्या कविता मला माझ्या संग्रही ठेवण्यासाठी कशा मिळतील ? मी त्या कुठेही कॉपी करून न ठेवल्याने ही अडचण निर्माण झाली आहे.
भाऊ नमस्कार या साहित्यासाठी
भाऊ नमस्कार
या साहित्यासाठी आपण दिवाळी अंकाच्या संपादकांशी संपर्क करा, ते आपल्याला याबद्दल जास्त माहिती देतील.
प्रशासक यांस - नवीन प्रतिसाद
प्रशासक यांस - नवीन प्रतिसाद / अभिप्राय हे शेवटी असतात ते सुरवातीस असावेत म्हणजे सर्वांना नवीन प्रथम वाचावयास मिळतील. योग्य वाटल्यास बदल करावा.
मला The Barefoot Soldiers of
मला The Barefoot Soldiers of Tilonia हा लेख वाचायचा आहे. तो कसा शोधायचा ? धन्यवाद
नविन मित्राला माबोवरचे
नविन मित्राला माबोवरचे निमंत्रण (Invitation to join maabo) कसे पाठवावे.
आवडीचं वाक्य बदललं तरी ते
आवडीचं वाक्य बदललं तरी ते पोस्ट देताना दिसत नाही....
आधीचं दिसत होतं...
Pages