Submitted by अज्ञातवासी on 27 June, 2017 - 12:55
मंडळी धागा बदलतोय.
आतापासून फक्त तेलुगुच नाही तर
१. तेलगू
२. तमिळ
३. कन्नड
४. मल्याळम
या चार प्रमुख दक्षिण भारतीय भाषेमधील चित्रपट चर्चा करूयात.
अर्थात माझं पहिलं प्रेम तेलुगुच असेल 
विषय:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
टेक्नॉलॉजी , विषय , सादरीकरण
टेक्नॉलॉजी , विषय , सादरीकरण .
उदा, भुलभुलैया , मूळचा चंद्रमुखी, किती जुना आहे
आपलयाकडे कितीही विषय चांगला
आपलयाकडे कितीही विषय चांगला असला तरी त्यांच बजेट कमी असल्यामुळे चित्रीकरणात मर्यादा येतात.>>>>>
अगदी बरोबर. आणि हीच शोकांतिका आहे! त्याला बहुतांशी मराठी प्रेक्षक आणि निर्माते दोन्ही समप्रमाणात जबाबदार आहेत.
महर्षी च teaser आलयं
महर्षी च teaser आलयं
Majili बघायचा आहे release पण
Majili बघायचा आहे release पण झाला आहे.हिंदीत कधी येणार काय माहित.
महर्षीच teaser अनेकदा बघितलं
महर्षीच teaser अनेकदा बघितलं गेलंय आणि बघतोय. महेश बाबू! माय मोस्ट फेवरीट.
Majili लवकर हिंदीत नाही येणार. ऍमेझॉन प्राईम वर लवकर येईल, विद सबटायतल!
म्हणून मी साऊथ चित्रपट बघत
म्हणून मी साऊथ चित्रपट बघत नाही. माझ्या ओळखीत खूप तेलगू, तामिळ आहेत जे फक्त त्यांचेच चित्रपट बघतात. हिंदी ला नावे ठेवतात, मराठी तर कधीच बघत नाहीत.
काय गरज आहे साऊथ चित्रपट बघायची. अत्यंत फालतू आणि दर्जाहीन असतात.
हिंदी किंवा मराठी बघा. अगदीच साऊथ चित्रपट बघायची इचछा असेल तर सलमान, रोहित शेट्टी वगैरे हिंदीत बनवतात तेंव्हा बघा. लवकरच हेटर्स क्लब उघडणार आहे मी साऊथ चा.
कटप्पा सगळ्यात आधी नाव बदला,
कटप्पा सगळ्यात आधी नाव बदला, मग हेटर क्लब उघडा!
माणसाने लिहिताना मनाची नाहीतर जनाची तरी लाज ठेवली पाहिजे!!!
'सुपर डिलक्स'चा ट्रेलर बघाच!
'सुपर डिलक्स'चा ट्रेलर बघाच!
ट्रेलर कसा असावा याचे अप्रतिम उदाहरण.
सुपर दिलक्स हा चित्रपटच बघा,
सुपर दिलक्स हा चित्रपटच बघा,
चित्रपट कसा असावा याचं अत्युत्तम उदाहरण!
मराठी आहे का
मराठी आहे का
तामिळ!
तामिळ!
एवढे काय विशेष असते साऊथच्या
एवढे काय विशेष असते साऊथच्या चित्रपटात ?
हिंदींत डब करतात तेव्हा काय भयाण टायटल असतात
हॉलीवूड, बॉलिवूड, मराठीत एवढे उत्तम सिनेमे असताना
आपल्याकडे किती साउथचे फॅन आहेत हे बघून विशेष वाटते
आपल्या मराठीत संपन्न आणि अभिजात सिनेमे कमी बजेट मध्ये पण होतात
Viewer can change current
Viewer can change current situation of Marathi Industry, can't We ???
नो.
नो.
Nice question. But the answer
Nice question. But the answer for me is simply ‘No’
Reasons
1. From 80s , Marathi people never have tendency to see the film ‘only in theatres.’ We don’t hesitate to wait till it comes to television.
2. We can’t increase the screen count, because the distributors are from North Indian belts.
3. We can’t change the tastes, majority of Maharashtrian people prefer Salman Khan over any other marathi actor.
4. Ample resources available now to watch marathi movies, Netflix, amazon prime are few.
5. From timepass and sairat, marathi industry become stereotype again. 70% of movies are now based on teenage love story.
6. Good marathi movies are only limited for film festivals. Kasav got only 20-25 theatres.
7. Production value or technical side can’t be maintained by such a smaller budget.
8. Many marathi filmmakers made a film just for government subsidy.
9. So day by day, the situation will become worst.
हो ना काय असत त्या साऊथच्या
हो ना काय असत त्या साऊथच्या मुव्हीजमध्ये, त्यांचे फाईट सिन्स बघुन तर टिव्ही फोडावासा वाटतो.
मराठीत एवढे दर्जेदार चित्रपट बनत असतात तरी देखिल प्रेक्षकांचा कल साऊथ मुव्हिकडे जास्त असतो.
साऊथच्या movies वर एवढा राग
साऊथच्या movies वर एवढा राग बरा नव्हे!
साऊथच्या मुव्हीजमूळे मराठी
साऊथच्या मुव्हीजमूळे मराठी मुव्हीजकडे मराठी प्रेक्षक येण्याचे टाळतात.
आपल्याकडे कथा ही उत्तम कँटेगरीतीलच असते.
1- I accept it but if u
1- I accept it but if u notice one story use in different languages n they called it "REMAKE".
If u seen Dhoni not out movie in Telugu actually it's similar to Shikshanachya Aaicha Gho which is marathi movie,
many movie story is based on Marathi movie like Hey baby , Tarzen the wonder car,etc....
I also watch south movies there is also many movies which is based on Hindi & other languages.
2- If viewer can't change then what happen with those people who work fr Marathi industry ??
Day by day marathi industry
Day by day marathi industry is fall down because of Disgusting Sauth movies.
100% खरं!पण मराठी माणुस movie
100% खरं!पण मराठी माणुस movie बघायला आर्वजून थिएटरकडे वळत नाही,तसच मराठी movie t.v. वर येण्याची वाट पाहण्यात धन्यता मानतो आणि थिएटरला गेल्यावर जास्त करून हिंदी चित्रपट पाहीला जातो.
I don’t know what issue is,
I don’t know what issue is, but now this thread is taking a bitter turn.
I am simply not here to predict, analyse, suggest and recommend anything for Marathi movies or South movies. I love south movies and it’s my opinion. I don’t want anyone to agree or disagree with my opinion. But if someone want to discuss how good Marathi movies are, go forward and open a thread! Just don’t divert the topic of thread.
I just answer the question asked by Rajsmi, just because I feel I can answer.
If anyone feel disgusting by watching anything on television, don’t break the television. Just push some buttons on remote, and you will get what you like. Its wise persons decision, rather than fools!
साऊथच्या मुव्हीजमूळे मराठी
साऊथच्या मुव्हीजमूळे मराठी मुव्हीजकडे मराठी प्रेक्षक येण्याचे टाळतात.
आपल्याकडे कथा ही उत्तम कँटेगरीतीलच असते.
Submitted by akki320 on 9 April, 2019 - 16:०१
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
हो बहुतांशी असं घडतंय, साऊथपेक्षाही थिल्लर चित्रपट मराठीतही निघतायेत. असो. धागयाचा तो विषय नव्हे.
1- I accept it but if u notice one story use in different languages n they called it "REMAKE".
If u seen Dhoni not out movie in Telugu actually it's similar to Shikshanachya Aaicha Gho which is marathi movie,
many movie story is based on Marathi movie like Hey baby , Tarzen the wonder car,etc....
I also watch south movies there is also many movies which is based on Hindi & other languages.
2- If viewer can't change then what happen with those people who work fr Marathi industry ??
Submitted by Rajsmi on 9 April, 2019 - 16:२७
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
साऊथला कशाचंही वावडं नाही. फेस ऑफ उचलून त्यांनी मस्त बोगन बनवला. आशयघन चित्रपट साऊथमध्येही बनतात आणि त्यांच्या पब्लिकच्या माइण्डसेटला रिलेट व्हावं म्हणून रिमेकही बनतात. सैराटचाही रिमेक झालेला आहेच.
आणि द वर्ल्ड इज ग्लोबल व्हिलेज नाऊ. मराठी इंडस्ट्रीच्या सगळ्या कॅपेबल लोकांना काम मिळेलच. मुळात वेब सिरीज आणि डिजिटल प्लॅटफॉर्म मुले काम इतकं वाढलय कि लोक कमी पडतायेत.
Day by day marathi industry is fall down because of Disgusting Sauth movies.
Submitted by akki320 on 9 April, 2019 - 16:३५
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
हा साऊथचा प्रॉब्लेम नाहीये मग. मी वरच कारणे दिली आहेत.
100% खरं!पण मराठी माणुस movie बघायला आर्वजून थिएटरकडे वळत नाही,तसच मराठी movie t.v. वर येण्याची वाट पाहण्यात धन्यता मानतो आणि थिएटरला गेल्यावर जास्त करून हिंदी चित्रपट पाहीला जातो.
Submitted by मन्या ऽ on 9 April, 2019 - 16:३७
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
बिंगो! हेच मी वर मांडलंय.
याच कारण म्हणजे मराठी चित्रपटात टेक्निकल भव्यदिव्यता नसते, त्यामुळे थियेटर आणि घरचा टीव्ही यात मिळणाऱ्या इफेक्ट्स मध्ये काहीही फरक जाणवत नाही.
मात्र साऊथ आणि हिंदी मध्ये यात स्पष्ट तफावत जाणवते. उदा. बाहुबली सिरीज, रोबोट.
(मराठी माणुस movie बघायला
(मराठी माणुस movie बघायला आर्वजून थिएटरकडे वळत नाही,तसच मराठी movie t.v. वर येण्याची वाट पाहण्यात धन्यता मानतो आणि थिएटरला गेल्यावर जास्त करून हिंदी चित्रपट पाहीला जातो.
मराठी चित्रपटात टेक्निकल भव्यदिव्यता नसते, त्यामुळे थियेटर आणि घरचा टीव्ही यात मिळणाऱ्या इफेक्ट्स मध्ये काहीही फरक जाणवत नाही.)
I accept this Marathi movie stories n technical issues is reason for fall down but guys tumhi story lihita u can change this world with ur writting.
Marathi madhe first Natak bantat n then tich story gheun movie bante.
Need to change .................
Don’t divert the topic guys.
Don’t divert the topic guys.
If u don't like then don't watch south movie no one force u to watch, that's ur choice.
And about my questions i asked it n he answer me simple as it is.
Problem kay ahe ?
अज्ञातवासी
अज्ञातवासी
I like ur judgement n analysation.
but now I Quit
but now I Quit
अज्ञातवासी अहो थंड व्हा! मला
अज्ञातवासी अहो थंड व्हा! मला जेवढ्या मराठी मुवी आवडतात तेवढयाच साऊथच्यासुद्धा आवडतात.
@Rajsmi
@Rajsmi
तुम्ही इथे नवीन आहात अस समजून एक अनाहूत सल्ला देतो.
You don't need to quit anything for anyone. Do everything for your own pleasure and joy. तुमच्या प्रश्नांमागची तळमळ मला जाणवत होती, किंवा एक खरेपणा वाटत होता म्हणून मी सविस्तर उत्तरे दिलीत, आणि धन्यवादही, खरंच विचार करायला प्रवृत्त केलं.
कुठल्याही आभासी जगात वावरताना व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असणारच म्हणून be selective. काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे ठरवा.
तुमच्या निर्णयाचा आदर आहेच.
लास्ट उत्तर...
इथे कितीही लेखक आले तर फायदा नाही. स्पष्ट बोलायचं झालं तर मराठी चित्रपटसृष्टी आता एक डबकं झालीये. काही चेहऱ्यांना देवत्व प्रदान झालंय, आणि नव्याना संधीही नाही. तेच चेहरे नाटक, सिरीयल आणि चित्रपटात दिसतात आणि रोटेशन मध्ये फिरतात. अभिजित गुरू सारखा फडतूस लेखक दोन प्राईम टाइम मालिका लिहितो. मानसी नाईक प्रत्येक शोमध्ये नाचताना दिसते. संजय मोने, संकर्षण कऱ्हाडेसारखे लोक शोबाजी करताना दिसतात. सैराटच्या पुण्याईवर अजूनही नागराज सगळीकडे मिरवतो. सचिन पिळगावकर अजूनही तोच फालतूपणा करतो. अवधूत गुप्ते सगळीकडे मिरवतो. त्यागराज खाडिलकर अजूनही स्वतःला तरुण समजतो.
तरीही यात मंद वाऱ्याची झुळूक म्हणून वैदेही परशुरामी, मिलिंद सोमनसारखे कलाकार कधीकधी दिसतात. महेश काळे, राहुल देशपांडेसारखे गायक कानाला सुखद अनुभव देतात. अजय अतुलची एखादी मेलडी मनात घर करून राहते...
@मन्याs
@मन्याs
अहो इतका उन्हाळा आहे, थंड कसं होणार
आणि माझा कुठलाही प्रतिसाद तुम्हाला उद्देशून नव्हता हो. उलट तुमचे काही मुद्दे मलाच पटले.
आणि तुम्हीही साऊथच्या फॅन आहात हर ऐकून आनंद झाला. चलो, गँग बढती जा रही है
Pages