Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32
झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुभा ILU बोलल्यानन्तर
सुभा ILU बोलल्यानन्तर त्याचे मन हलके होणे, बेडच्या कडेने बसणे, हलकीशी स्माईल, कालच्या एपिसोडमध्ये झेन्डेला मारल्याचे वाईट वाटणे, रडणे सगळे एक्स्प्रेशन्स मस्त होते.
मायरा चांगलं काम करतिये. >>>>>> अगदी अगदी. पण मला एक कळत नाही. ती म्हणते की, " मला सरान्शी लग्न करावस वाटत नाही, त्यान्च्याबरोबर राहावस वाटत नाहीये." मग ती सुभा कुणाच्या प्रेमात पडलाय हे ऐकून हर्ट का होतेय? त्याने कुणाच्या प्रेमात पडाव हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. (अर्थातच त्याच इशासारख्या मुलीच्या प्रेमात पडण अयोग्य आहेच म्हणा)
सुभा एका चाळीतल्या मुलीबरोबर एका हॉटेलमध्ये ह्या गोष्टीला मायराचा विरोध आहे. म्हणजे जर सुभा जर कुण्या पैसेवाल्या मुलीबरोबर किव्वा बाईबरोबर चान्गल्या हॉटेलमध्ये असता, तो पैसेवाल्या मुलीच्या किव्वा बाईच्या प्रेमात असता, तर मात्र मायराला काहीच प्रॉब्लेम नसणार?
मायरा कधीपासून सुभाच्या प्रेमात होती ? सुभा शितुबरोबर होता तेव्हा सुद्दा हि अशीच जळफळायची का?
मग हिनेच शितुचा खुन केला असावा.
शितूला आणायला हवे आता तरी
शितूला आणायला हवे आता तरी तयामुळे इबाळ कमी फूटेज खाईल.
एक प्रश्न आहे, हे लन्डन वगैरे
एक प्रश्न आहे, हे लन्डन वगैरे प्रोमो कुठे दिसतात? मागे पण लग्नाच्या प्रोमो बद्दल वाचले होते या धाग्यावर. दुसर्या सिरिअल्स्मध्ये दाखवतात का?
आत्ता टीव्हीवर दाखवतायत.
आत्ता टीव्हीवर दाखवतायत.
काय फालतूपणा आहे. पुढल्या
काय फालतूपणा आहे. पुढल्या sotp ला सर आले घ्यायला, मग रात्रभर तुम्ही कुठे होता? इतका साधा प्रश्न आई वडील विचारत नाहीत? As third person झेंडे जे बोलले ते बरोबर च होतं असं मला वाटत... कारण बाहेरुन पाहणाऱ्याला हेच दिसणार...
मग रात्रभर तुम्ही कुठे होता?>
मग रात्रभर तुम्ही कुठे होता?>>> चाळीतल्या कोणालाही हा प्रश्न पडला नाही.
जिथे मती खुंटते तिथे झी मराठी
जिथे मती खुंटते तिथे झी मराठी चालू होते
कुठलेही लॉजिकल प्रश्न त्यांना पडत नाही.
(No subject)
बादवे झेंडे काय काम करतात
बादवे झेंडे काय काम करतात ऑफिस मधे?
गुलाबी टी शर्टात साठ वरून 40
सुभा गुलाबी टी शर्टात साठ वरून 40 वर आल्यासारखा दिसला आज. खूपच छान दिसायला लागलाय आताशा :). पण आजचा अभिनय मात्र गंडलाय म्हणावं लागेल...परवापर्यत खांदे पाडून पोट पुढे असा खंगलेला, थकलेला होता, पण आज एकदम टकाटक. कंप्लीट देहबोलीच बदलून टाकलीये. जरा हळूहळू बदल दाखवला असता तर जास्त आवडलं असतं.
प्रेमात पडल्यामुळे असेल मेधा
प्रेमात पडल्यामुळे असेल मेधा एकदम चेंज.... आपल्याला काय माहिती!!
पण सुबोध भारीच क्यूट दिसत होता काल...................... डार्क गुलाबी टी शर्ट व क्रीम पँट..... किलर स्माईल, गोड चेहेरा , वादळ निवळल्याच्या आनंदी खुणा...... अहाहा!!
.. डार्क गुलाबी टी शर्ट व
.. डार्क गुलाबी टी शर्ट व क्रीम पँट.>>. तेलंग णा रा ष्ट्रिय समितीच्या कार्यकर्त्याचा युनिफॉर्म आहे हा. त्यात झेंडेंनाच प्रेमाने व डापाव खायला घातला. कारण त्याम्च्या साठी घरून डब्बा येणार. इशु बेबी खायला घालेल. ते आई वडील अम्मळ डोक्यावर पडलेले आहेत का ? आता जा ण वले आहे काही विचित्र आहे ते.
वि स रस्त्यावर राहणारा पण
वि स रस्त्यावर राहणारा पण स्पार्क असणारा मुलगा असावा.. सिनियर सरंजामेंनी त्याचे पाळण्यात दिसणारे पाय ओळखून त्याला घरी आणलं असेल..( आठवा:साजन मधला संजय दत्त/ बागवान मधला सलमान)
किमान बाळाच्या बाबा तरि जरा
किमान बाळाच्या बाबा तरि जरा गडबड आहे हे समजतय
अत्यंत भंगार सिरेल! कसले
अत्यंत भंगार सिरेल! कसले लॉजिक घेऊन बसताय झी टीव्ही च्या सिरेलीत!
पैशासाठी टिल्लूला पटवण्याचा
पैशासाठी टिल्लूला पटवण्याचा बेत करणारी आई बेशुद्ध पडेल लेकीची उत्तंग स्वप्नं समजली की. निमकरांना "बोल्ले" असं नुसतं म्हटलं तरी निमकरांची बोबडी वळते त्यामुळे निमकरांना मॅनेज करेल ती बरोबर.
आई सासरी कर्जतला जाउन
आई सासरी कर्जतला जाउन सॉन्याला एका दिवसात सरळ करेल. इतके भरलेले किचन बघून खूप पदार्थांची ऑर्डर देइल. प्रत्येकाला वे गळी बेड्रूम म्हणून डॉळे मोठे मोठे करून सर्व रूमात्न फिरेल व एसी लाऊन झोपून बघेल. सोफ्या वर उड्या मारेल. विसाईच्या साड्या नेसायला मागेल. व्हॉट फन ट्रिप फॉर हर इट विल बी. निमकर रडक्या तोंडाने इथे तिथे बसेल. अमीर दामाद हो ना भौत बडी बात है बाबू असे पुट पुटत बसेल. सुभा
इश्क के वासते सर्व चालवून घेइल.
पैशासाठी टिल्लूला पटवण्याचा
पैशासाठी टिल्लूला पटवण्याचा बेत करणारी आई बेशुद्ध पडेल लेकीची उत्तंग स्वप्नं समजली की. >>>>>> वडिलांचे बावळट दिसणे आणि आईसारखे लोभी असणे जीन्समधेच आहे इशा निमकरच्या. अर्थात नेक्स्ट जनरेशन असल्यामुळे ती अजूनच स्मार्ट आहे आणि तिने आईपेक्षा मोठ्ठ स्वप्न पाहिलं. मी सुरुवातीचे एक दिड महिने पाहिली, तेव्हा मला इशा कोणत्याही प्रकारे निरागस किंवा आदर्शवादी वाटली नाही, हा कथालेखकाचा पराभव आणि इशाचा स्वभाव स्वार्थीआणि हसणं कनिंग वाटणं हा तिच्या (नसलेल्या) अभिनय गुणाचा पराभव. पण या दोन्हीमुळे मुख्य सिरियलच गंडली ना राव
>>>>> वडिलांचे बावळट दिसणे
>>>>> वडिलांचे बावळट दिसणे आणि आईसारखे लोभी असणे जीन्समधेच आहे इशा निमकरच्या>>>

एक नंबर
अमीर दामाद हो ना भौत बडी बात
अमीर दामाद हो ना भौत बडी बात है बाबू >>
सोफ्या वर उड्या मारेल. >> अमा
सोफ्या वर उड्या मारेल. >> अमा, बाकी सगळं चालवून घेतील सरंजामे मंडळी. पण ईशाई जर सरंजामेंच्या घरात त्यांच्या सोफ्यांवरना उड्या मारु लागली तर कसं काय होणार त्या सोफ्यांचं??
वडिलांचे बावळट दिसणे आणि आईसारखे लोभी असणे जीन्समधेच आहे इशा निमकरच्या>>> एक नंबर>> +१.
वडिलांचे बावळट दिसणे आणि
वडिलांचे बावळट दिसणे आणि आईसारखे लोभी असणे जीन्समधेच आहे इशा निमकरच्या>>>
हे भारीच!
आई सासरी कर्जतला जाउन
आई सासरी कर्जतला जाउन सॉन्याला एका दिवसात सरळ करेल. इतके भरलेले किचन बघून खूप पदार्थांची ऑर्डर देइल. प्रत्येकाला वे गळी बेड्रूम म्हणून डॉळे मोठे मोठे करून सर्व रूमात्न फिरेल व एसी लाऊन झोपून बघेल. सोफ्या वर उड्या मारेल. विसाईच्या साड्या नेसायला मागेल. व्हॉट फन ट्रिप फॉर हर इट विल बी. >>> नुसत्या विचारानेच गरगरायलेय मला, पण मज्जा येइल, तसाही ऊड्या सोडुन बाकीचा सिन नक्कीच होइल असे वाटते
वडिलांचे बावळट दिसणे आणि
वडिलांचे बावळट दिसणे आणि आईसारखे लोभी असणे जीन्समधेच आहे इशा निमकरच्या>>
अगदी पर्फेक्ट.
राधिकाला कसे सर्व गुण
राधिकाला कसे सर्व गुण संपन्नच दाखवायचे म्हनून काहीही गूण चिकटवतात तिला तसेच इथे आहे. कोणतरी म्हातार्याची युज्स्ड सायकल घ्यायची तर ती मी विकत घेणार म्हणे. कारण मी कुणाचे देणे ठेवत नाही. त्यापेक्षा इंड्क्षन कुक टॉप घेतला तर गॅस गेला तर फाके पडायचे नाहीत. दिव्य मुलगी आहे.
वडिलांचे बावळट दिसणे आणि
वडिलांचे बावळट दिसणे आणि आईसारखे लोभी असणे जीन्समधेच आहे इशा निमकरच्या>>> सही
कोणतरी म्हातार्याची युज्स्ड
कोणतरी म्हातार्याची युज्स्ड सायकल घ्यायची तर ती मी विकत घेणार म्हणे. >>>>>> त्या लेडीज सायकलवर सुभाला बसवणार आहे का ही?
पण सुबोध भारीच क्यूट दिसत होता काल...................... डार्क गुलाबी टी शर्ट व क्रीम पँट..... किलर स्माईल, गोड चेहेरा , वादळ निवळल्याच्या आनंदी खुणा...... अहाहा!! >>>>>>> अगदी अगदी त्याने इशाला इशार्यानेच विचारल 'कसा दिसतोय मी? '
सुभा ऑफिसचा एक दिवस 'कॅज्युएल डे' ठेवणार आहे म्हणे. या दिवशी तो स्टाफबरोबर बसणार आहे. त्यान्च्याशी मनातल शेअर करणार आहे मीन्स इशाशी इनडायरेक्टली शेअर करणार आहे. चावटच आहे विस!
मायरा सुभाला 'पर्सनल बोलायचे आहे' म्हटल्यावर इशाबाळाचे कान कसे टवकारले बघा.
वडिलांचे बावळट दिसणे आणि आईसारखे लोभी असणे जीन्समधेच आहे इशा निमकरच्या >>>>>>
वि स रस्त्यावर राहणारा पण
वि स रस्त्यावर राहणारा पण स्पार्क असणारा मुलगा असावा.. सिनियर सरंजामेंनी त्याचे पाळण्यात दिसणारे पाय ओळखून त्याला घरी आणलं असेल >>>> विस काल झेन्डेला मनवताना मी पुन्हा फुटपाथवर असेल असे काहीतरी म्हणाला होता.
किमान बाळाच्या बाबा तरि जरा गडबड आहे हे समजतय >>>>>>> मोठया टिल्लून्च ' विसची लक्षणे ठिक दिसत नाहीत.' बोललेल ऐकल होत इशाच्या बाबान्नी. ते तेव्हा सिरियसली घेतल नव्हत. आता मात्र त्यान्ना पटू लागलय कदाचित. लक्षणे विसची नाहीत, तुमच्या मुलीची ठिक नाहियेत म्हणाव.
आई सासरी कर्जतला जाउन सॉन्याला एका दिवसात सरळ करेल. इतके भरलेले किचन बघून खूप पदार्थांची ऑर्डर देइल. प्रत्येकाला वे गळी बेड्रूम म्हणून डॉळे मोठे मोठे करून सर्व रूमात्न फिरेल व एसी लाऊन झोपून बघेल. सोफ्या वर उड्या मारेल. विसाईच्या साड्या नेसायला मागेल. व्हॉट फन ट्रिप फॉर हर इट विल बी. निमकर रडक्या तोंडाने इथे तिथे बसेल. अमीर दामाद हो ना भौत बडी बात है बाबू असे पुट पुटत बसेल. सुभा
इश्क के वासते सर्व चालवून घेइल. >>>>>>>>
अॅवार्डमध्ये बिपिन टिल्लू
अॅवार्डमध्ये बिपिन टिल्लू झालेल्या मुलाने छान परफॉर्म केल होत. गायत्री (इशा) त्याच्याकडे नुसती बघतच राहिली. तो मुलगा खर्या आयुष्यात असाच साधा भोळा असावा अस वाटतय. कारण 'सर्वोत्कृष्ट मालिकेच' अॅवार्ड घ्यायला सगळी टिम जेव्हा स्टेजवर जात होती तेव्हा हा मुलगा
हाऊ स्वीट! हि त्याची पहिलीच सिरियल असावी. हयाआधी त्याला कधीच पाहिल नव्हत.
सर्वान्ना तुम्ही आधी पुढे जाऊ द्या असे विन्र्मपणे म्हणत होता , तो स्वतः मात्र शेवटी गेला.
निमकर जोडी डान्स , मायरा-झेन्डे हयान्ची मॉर्डन लावणी मस्त!
शेवटी सुभाने पुर्वा गोखलेकडून अॅवार्ड स्विकारल तेव्हा 'कुलवधू' चा नॉस्टेलजिया आला मनात. अॅवार्ड घेताना शान्त वाटत होता सुभा.
गायत्रीला वामन हरी पेठेचे दागिने मिळाले. हया आधी मला वाटत सायली सन्जीव ला मिळाले होते.
अख्या सोहळ्यात पण इ बाळ एकदम
अख्या सोहळ्यात पण इ बाळ एकदम sparkless न dull वाटत होती. ती मुळातच तशीच असावी. झी ला का घ्यावीशी वाटली कोण जाणे. आणि हिला म्हणे म्हणे new face का काय अवॉर्ड मिळाला.
बादवे मला एक कळत नाही इकडे आपण एवढे पिसं काढतो मालिकेचे अन ह्या मालिकेला लोकांचा मात्र भरघोस प्रतिसाद मिळतोय. आपलीच काहीतरी गल्लत होत असावी. हा हा
Pages