Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32
झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मला कोणीतरी प्लीज सांगा ती ८
मला कोणीतरी प्लीज सांगा ती ८ रू. वाली महान आयडीया काय आहे? मी सुरुवातीचे एपि पाहिले नाहीयेत.
मला वाटलं आता मराठी सिरिअल मधे टुम निघाली आहे ना? परदेशातलं शूटींग दाखवायचं. ते मागे नाही का गौरी शिवच जातात ना परदेशात? मग एक गाणं होतं त्यांच्यावर. तसंच हेही असेल असं वाटलं.
मला कोणीतरी प्लीज सांगा ती ८
मला कोणीतरी प्लीज सांगा ती ८ रू. वाली महान आयडीया काय आहे?>>


पहिल्या भागात ईशा आणि सुभा (चूकुन) एकत्र शेअर रिक्षातून प्रवास करतात. सुभाकडे TTMM करायलाही पैसे नसतात. रिक्षाचं भाडं होतं ₹48. ईशा नाईलाजाने सुभाचेही पैसे देते. आणि रिक्षावाल्याकडून भांडून ₹2 परत घेते. तसे ते घेताना तिच्या वडिलांचे वाक्य, "दो रुपये भी बहुत बडी चीज होती है बाबू" म्हणते. आणि सुभा इम्प्रेस होतो. नंतर सरंजामे कंपनी एक सिम कार्ड लाँच करणार असते त्याची किंमत असते ₹10. ईशाच्या तोंडून ऐकलेलं ते वाक्य लक्षात घेऊन सुभा आयत्यावेळी त्यातले ₹2 कमी करुन ते सिमकार्ड ₹8 ला सामान्य माणसासाठी उपलब्ध करुन देतो. ₹2 कमी केल्याने ते सिमकार्ड घ्यायला प्रचंड मोठ्या लाईन्स वगैरे लागून कंपनीला करोडोंचा फायदा होतो.
फक्त सिमकार्ड ₹8 ला मिळतंय म्हणून लोकं पहिलं वापरातलं सिम फेकून देऊन नवं घ्यायला लागले तर बघायला नको. तसं नुसतंच सिमकार्ड फुकट वाटलं तरी लोकं ते घेतीलच का?? त्याला तशाच स्वस्तातल्या ऑफर्स नकोत काय??
अर्रे देवा.. असं आहे होय
अर्रे देवा.. असं आहे होय
फक्त सिमकार्ड ₹8 ला मिळतंय
फक्त सिमकार्ड ₹8 ला मिळतंय म्हणून लोकं पहिलं वापरातलं सिम फेकून देऊन नवं घ्यायला लागले तर बघायला नको. तसं नुसतंच सिमकार्ड फुकट वाटलं तरी लोकं ते घेतीलच का?? त्याला तशाच स्वस्तातल्या ऑफर्स नकोत काय??
माझ्या आठवणी नुसार तरि ते सिम नसुन रिचार्ज अस्ते .
माझ्या आठवणी नुसार तरि ते सिम
माझ्या आठवणी नुसार तरि ते सिम नसुन रिचार्ज अस्ते . >>> हो, तीची आई करते न, अन वर दुकानदाराला सांगते पण की माझ्या लेकीची आयडीया
आज मायरा अन भेंडेची चांगलीच
आज मायरा अन भेंडेची चांगलीच खरडपट्टी काढणार वाटते.
किडा सोडला भेंडेने ईशाच्या बाबाच्या डोक्यात, म्हणजे आता तिला सगळीकडे घेवुन जाण्यासाठी डायरेक्ट लग्न
बाकी ह्यांचा एक महिना, जानुबाईच्या प्रेग्ननंसी सारखे लांबला ना, कधी होणारे लग्न
5 divsaat lagna hoil ka?
5 divsaat lagna hoil ka? diwalit lagna ahe ase kuthetari aaikle/vachale hote
अहो उलट लग्न नाही लागलं तर
अहो उलट लग्न नाही लागलं तर चांगलंच होईल कारण मला नाही पाहवणार हा बालविवाह... तिथे ही आपला सुभा हँडसम दिसणार आणि ही गोगलगाय,तिचे आई बाबा म्हणजे प्रेक्षकांच्या डोक्याला ताप... नको रे बाबा.... ;-(
बाल जरठ विवाह
बाल जरठ विवाह
निधी..
निधी..
तरीच मला वाटलंच काहीतरी चुकलं..... म्हटलं गधी ठीके खराब..पण मग घोडी वर तरी दिल कसं काय येणार बुआ ...?
शेवटी इशा सुभा च्या रूम मधून
शेवटी इशा सुभा च्या रूम मधून जाताना सुभा खुर्चीत मागे रेलून तिच्याकडे बघतो तेव्हा सुभा काय दिसलाय!! शप्पथ !! डोळ्यात बदाम.. हृदयात पण बदाम .. हातात बदामाचे फुगे .. नुसती बदामांची रास >>>>>>>>>>>>>>>>>>> +++१११११११११११११११११११११११११
इथल सुभाच कौतुक वाचुन मला हि
इथल सुभाच कौतुक वाचुन मला हि मलिका पाहाविशी वाटत आहे

एरवी मी मालिकान्च्या वाटेला जात नाही, माबो चे धागे मात्र वाचते. ते जास्त करमणूक करतात
पिशव्या
पिशव्या
नशीब तरी परदेशात जायला
नशीब तरी परदेशात जायला पासपोर्ट लागतोय... नाहितर झी वाल्यांनी इशाला हॉल तिकीटावर पण परदेशात पाठवली असती.
रच्याकने: झेंडे च कंपनीतील ऑफिशियल टायट्ल काय म्हणे, नावापुरते तरी?
इथल्या पोस्ट वाचून सिरियल
इथल्या पोस्ट वाचून सिरियल बघायला सुरवात केली.सुभा टवका दिसतो.हिरवीणला हिरवीण म्हणाव लागत .लव्हस्टोरी दाखवली की ते टीरपी का काय ते मिळत म्हणे.बाकी लगीन हाेत नाही तोवर शिल्पाताई येणार नाहीत.उरका की हो लगीन लवकर.
या मालिकेचं शीर्षकगीत गंड्लय
या मालिकेचं शीर्षकगीत गंड्लय का? मध्येच्य तोडल्या सारखे वाटते.. can anyone post it?
लेखक गंडला आहे का? महिन्या
लेखक गंडला आहे का? महिन्या दीड महिन्यापूर्वी आलेल्या निम्मे दिवस दांडी मारलेल्या मूर्ख ईशाच्या ताब्यात ऑफिसची जबाबदारी?
मागे मी म्हटलं तसं बाकीच्या लोकांना काढून टाका. तसेही कोणी काही काम करो न करो हीच हायलाईट होतीये.
तो एक मुलगा म्हणाला की मी मुलगी असायला हवा होतो. तेच बरोबर आहे.
यांचं लवकर लग्न लावून द्या म्हणजे बाकीच्यांवरचा अन्याय दूर होईल.
Zendw tar ishachya ghari
Zendw tar ishachya ghari kagadpatr ghyayala gele.. tyanch kam mhanun vikrant ne pathawal hot na.. zende kay shipayi aahe
लग्न ठरल्यासारखे का वागतायत्
लग्न ठरल्यासारखे का वागतायत् दोघं?
सुभा ऐकतच नाहीये...आजपण टी शर्ट? मजाय की.
zende kay shipayi aahe>> अहो,
zende kay shipayi aahe>> अहो, झेंडे कुठे घेऊन बसलाय? मालक पण आहे.
(No subject)
रोजच ओपन ऑफिस डे वाटतं आता
रोजच ओपन ऑफिस डे वाटतं आता
रच्याकने: झेंडे च कंपनीतील
रच्याकने: झेंडे च कंपनीतील ऑफिशियल टायट्ल काय म्हणे, नावापुरते तरी? >> त्या त्या दिवशीच्या एपिसोडच्या गरजेप्रमाणे टायटल्स ठरतात जनरली.
त्याच्याकडे एक पिस्तुलही आहे. तो ते अजिबात गरज नसेल तेव्हा वापरतो. एकदा बिपिन ऑफिसच्या दारात घुटमळला तेव्हा. तर एकदा स्वतःच्या कंपनीच्या रिटेलर ला धमकावताना. सिव्हिल धमक्या आणि क्रिमिनल धमक्या मधे मिक्स अप केले आहे. तू आम्ही सांगतो तसे वागला नाहीस तर आमच्या कंपनीच्या साड्या तुझ्या दुकानात देणार नाही असे सांगताना कानाल पिस्तुल लावल्याने आणखी काही वेगळा परिणाम होत नाही
मालिकेचं शीर्षकगीत गंड्लय का?
मालिकेचं शीर्षकगीत गंड्लय का? मध्येच्य तोडल्या सारखे वाटते.. can anyone post it?----
हाक देता तुला साद जाते मला
वेगळे प्रेम हे वेगळा सोहळा
कोण जाणे जीवनाचा
खेळ आहे हा कसा
चेहराही तूच माझा
तूच माझा आरसा
तुला पाहते रे…
मधे काय तरी केवडा पण आहे ना?
मधे काय तरी केवडा पण आहे ना?
आणि तुच माझा टवका
नाहितर झी वाल्यांनी इशाला हॉल
नाहितर झी वाल्यांनी इशाला हॉल तिकीटावर पण परदेशात पाठवली असती.
>>>

पिशव्या>>>> भारी होतं
पिशव्या>>>> भारी होतं

नाहितर झी वाल्यांनी इशाला हॉल तिकीटावर पण परदेशात पाठवली असती.>>>
टायटल साँग दाखवताना पण मधे च
टायटल साँग दाखवताना पण मधेच कहितरी गुढं दाखवतात बिल्डिंग की कॅलेंडर सदृष्य काहितरी
झरझर खाली जाताना दाखवतात.. जरा बघा कोणीतरी मन लावुन.. टायटल साँगच्या दुसर्या भागात (शेवटी ..शेवटी) सुभा व्हिलन सारखा वाटतो..
मे बी नेहमीप्रमाणे डायरेक्टर ला एक दाखवायच असेल आणि दिसत तिसरच असेल..
मधे काय तरी केवडा पण आहे ना?
मधे काय तरी केवडा पण आहे ना?
आणि तुच माझा टवका Wink--.
पूर्ण नाही न भेटलं..
केवडा वाल कडव वेगळ .ते मधेच
केवडा वाल कडव वेगळ .ते मधेच येत.
Pages