Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32
झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Ti shilpa tital trak madhe
Ti shilpa tital trak madhe subha kade ragane bagahte ki premane?
आत्ता थोडंसं रिपीट बघितलं तर
आत्ता थोडंसं रिपीट बघितलं तर ईशाची आई चाळीतल्या लोकांकडून पैसै घेत होती लंडनहून वस्तू आणण्यासाठी. लंडनच्या किमती हिला कशा माहित. सुभा म्हणाला तुम्ही स्वत:साठी खड्डा खोदला आहे ते बघा, म्हणजे काय नक्की. स्मार्ट वाॅच आणि ज्वेलरी सेट भेट दिला सुभाने, लग्न ठरलं का दोघांचं. मिसयू चा मेसेज पाठवाल ना मला
मायरा म्हणाली ते खरं आहे, ही पोरगी दिसते तशी नाही.
कालच्या एपिसोड मध्ये इशा
कालच्या एपिसोड मध्ये इशा सुभाला विचारते सर तुम्हाला राग आला तर तो म्हणतो माझ्या रागाचं क काय बोवा कोणाला पडलेय. ते ऐकायलाच इतके ग्वाड ग्वाड वाटले.... मी फोन वर सीरीअल लावून भांडी घासत होते. आता घरी जाउन परत बघे न.
<<मिसयू चा मेसेज पाठवाल ना
<<मिसयू चा मेसेज पाठवाल ना मला Uhoh मायरा म्हणाली ते खरं आहे, ही पोरगी दिसते तशी नाही.<<
अगदी अगदी. सुभा म्हणतो तुझ्या बाबान्ना नाराज केलेल मला आवडणार नाही, तेव्हा बाईची कळी कशी खुलते.
आणि मग सुभाने पी एन जी चा डायमन्ड सेट भेट दिल्यावर उगाच आढेवेढे.
अन पुन्हा पुन्हा तेच ते... मी मिस करेन तुम्हाला, तुम्ही पण मला मिस कराल ना!
काय च्या काय फालतु लव्ह स्टोरी.
मायरा म्हणाली ते खरं आहे, ही
मायरा म्हणाली ते खरं आहे, ही पोरगी दिसते तशी नाही.>>>>

>>हाक देता तुला साद जाते मला
>>हाक देता तुला साद जाते मला
वेगळे प्रेम हे वेगळा सोहळा
कोण जाणे जीवनाचा
खेळ आहे हा कसा
चेहराही तूच माझा
तूच माझा आरसा
तुला पाहते रे…
धन्स! असं आहे होय... ईतके दिवस असं ऐकू येतं.. शेवटच्य दोन ओळी (ध्वनीमुद्रण दोष?):
जे मलाही तूच माझा..
तूच माझा आरसा
त्यामूळे डोक्याचा जाम भुगा झालेला नक्की अर्थ काय? असो. तरिही गोंधळ आहेच- चेहेरा आणि आरसा एकच? हरकत नाही..
खरे तर इशाच्या तोंडी हा डायलॉग अधिक शोभून दिसला असता:
(विमानतळावर इशा फ्लाईट चेक ईन करते आहे आणि तीला पासपोर्ट विचारतात. )
"हॉल तिकीट भी बहुत बडी चीज होती है बाबू.. " त्या वर मग सु.भा. अगदी कौतूकाने तीच्याकडे बघतो आणि दोघे लंडन ला रवाना होतात.
आलेच ईकडे लंडन ला तर सुभाला समजावून सांगता येईल की बाबा रे हे प्रेम वगैरे नाहीये it is called MLC (Mid Life Crisis). Get over it dude..
<<<जे मलाही तूच माझा..<< अगदी
<<<जे मलाही तूच माझा..<< अगदी अग्दी! मी ही हेच ऐकत होते.
<<"हॉल तिकीट भी बहुत बडी चीज होती है बाबू..<<
<< सु.भा. अगदी कौतूकाने<< अगागा .... अगदी डोळ्यासमोर उभे राहिल
शेवटी इशा सुभा च्या रूम मधून
शेवटी इशा सुभा च्या रूम मधून जाताना सुभा खुर्चीत मागे रेलून तिच्याकडे बघतो तेव्हा सुभा काय दिसलाय!! शप्पथ !! >>>>>> अगदी अगदी
मायराने आपल्या वडिलान्नी तब्येत बरी नसल्याच कारण मात्र पटल नाही. Anyways, Everything is fair in Love and War. पण मायरा ते रडून (इशाची कॉपी करत) सान्गत होती ते आवडल नाही. मायरासारख्या स्ट्रॉन्ग मुलीला रडलेल बघताना इरीटेटिन्ग होत.
टायटल साँग दाखवताना पण मधेच कहितरी गुढं दाखवतात बिल्डिंग की कॅलेंडर सदृष्य काहितरी
झरझर खाली जाताना दाखवतात >>>> हो हे बघितलय. गाण्यामध्ये त्या बिल्डिंगवरुन झरझर कॅमेरा खाली आलेला दाखवलाय. हयाचा अर्थ सुभाने शितूला बिल्डिंगमधून ढकलून मारल किव्वा शितूने उडी मारुन आत्महत्या केली असे तर नाहीये ना?
टायटल साँग दाखवताना पण मधेच
टायटल साँग दाखवताना पण मधेच कहितरी गुढं दाखवतात बिल्डिंग की कॅलेंडर सदृष्य काहितरी
झरझर खाली जाताना दाखवतात.. जरा बघा कोणीतरी मन लावुन.. >>
शितूने उडी मारुन आत्महत्या केली असे तर नाहीये ना? Uhoh>> मलाही कोणीतरी वरून पडत आहे असेत वाटले होते.
हॉल तिकीट भी बहुत बडी चीज
हॉल तिकीट भी बहुत बडी चीज होती है बाबू..>>>
सुभा म्हणाला तुम्ही स्वत:साठी
सुभा म्हणाला तुम्ही स्वत:साठी खड्डा खोदला आहे ते बघा, म्हणजे काय नक्की. >>>>> मायरा आणि झेन्डे इशाने सुभाबरोबर लन्डनला जाऊ नये म्हणून प्लॅन करतात. सुभा झेन्डेला इशाचा पासपोर्ट बनवायला सान्गतो. झेन्डे पासपोर्टच्या निमित्ताने इशाच्या घरी जाऊन तिच्या बाबान्च्या डोक्यात इशा सुभाबरोबर एकटीच लन्डनला जात आहे. लोक काय म्हणतील' वगैरे किडा सोडतो. त्यात ते यशस्वी होतात. पण हे सुभाला निमकरान्तर्फे ( नकळतपणे) कळते. सो, सुभा लन्डनला एकटा जायला तयार होतो. तो जयदीपला आपल्या गैरहजेरीत ऑफिस साम्भळायला सान्गतो. सुभा इशावर पुर्ण ऑफिस साम्भाळायची जबाबदारी टाकतो आणि मायरा- झेन्डेला काही काळासाठी ऑफिसची कामे करण्यापासून नकार देतो. मायराला तिच्या वडिलान्ची काळजी घ्यायला सान्गतो. त्यान्च्याच प्लॅन त्यान्च्यावर बूमरॅन्ग झाला हया अर्थाने सुभा मायरा- झेन्डेना 'तुम्ही स्वतः:च एक खड्डा खणला होता, त्यात स्व:तच तुम्ही पडला आहात. ' असे बोलतो.
कालच्या एपिसोड मध्ये इशा सुभाला विचारते सर तुम्हाला राग आला तर तो म्हणतो माझ्या रागाचं क काय बोवा कोणाला पडलेय. ते ऐकायलाच इतके ग्वाड ग्वाड वाटले... >>>>>>> +++++++ १११११११११
हॉल तिकीट भी बहुत बडी चीज
हॉल तिकीट भी बहुत बडी चीज होती है बाबू.. >>>>>>> हि इशा नक्की कितवीची परीक्षा देतीये? टिवायची की बारावीची?
बाकी, सु.भा. व इशा मधिल
बाकी, सु.भा. व इशा मधिल ज्वेलरी वरून झालेले संस्कारी डायलॉग ऐकून डोळ्यात पाणी आलं. हे असच चालू राहिलं तर एक दिवस वैतागून इशा ची आईच प्रपोज करेल सुभा ला. "साहेब चाळीवर या.."
इशा ची आईच प्रपोज करेल सुभा
इशा ची आईच प्रपोज करेल सुभा ला. "साहेब चाळीवर या.." >>>>
धन्स सुलू. टासाॅ नीट बघायला
धन्स सुलू. टासाॅ नीट बघायला पाहिजे.
मानाचे गणपती बघायला बसावं तसं
मानाचे गणपती बघायला बसावं तसं सद्ध्या सुभाला बघायला बसतात घरोघरी असं दिसतंय.
शेजारच्या काकू पाच वेळा सिरीअल आणि झी5वर पण अनेकदा बघतात असं कळलं. ती 20 आणि तो 45, आणि 15 वर्षाचा फरक चालतो असं समजल्यामुळे 5 ते 60 वयोगटातले सगळेच आशा ठेऊन आहेत असं दिसतंय. 
ती 20 आणि तो 45, आणि 15
ती 20 आणि तो 45, आणि 15 वर्षाचा फरक चालतो असं >>> २५ वर्षांचा फरक. म्हणजे ईबाबा वि.सरांच्याच वयाचे किंवा २-३ वर्षच मोठे असतील
(No subject)
मेधावि -
>>हि इशा नक्की कितवीची
>>हि इशा नक्की कितवीची परीक्षा देतीये? टिवायची की बारावीची? Uhoh
बारावी नसावी... नाहितर minor (under age) marriage लोचा होईल. ईतका मोठा घोळ नाही घालायचे झी मराठी असले तरी.
पण त्या तीघांच्यात रूपाली च टी वाय लायक वाटते.
जुनिअर टील्लू ने छान काम केले आहे. प्रभावळकरां नंतर मात्र अनेक वर्षांनी अशी बावळट, बुळचट, लाजरा, सहानुभूती, विनोदी भूमीका सहज रित्या ऊभी केलेले पहायला मिळाले. मुख्य म्हणजे कुठेही ओव्हर द टॉप विनोदी वाटत नाही. बिलीव्हेबल बावळट वाटतो.
>>>बिलिवेबलं बावळट >>>> हा हा
>>>बिलिवेबलं बावळट >>>> हा हा
सॉलिड आवडला मला हा कॉम्बो....
>>>विमानतळावर हॉल तिकिट >>>>
>>> साहेब चाळीवर या >>>> आई गं....
शेवटी इशा सुभा च्या रूम मधून
शेवटी इशा सुभा च्या रूम मधून जाताना सुभा खुर्चीत मागे रेलून तिच्याकडे बघतो तेव्हा सुभा काय दिसलाय!! शप्पथ !! डोळ्यात बदाम.. हृदयात पण बदाम .. हातात बदामाचे फुगे .. नुसती बदामांची रास >>>>>>>>>>>>>>>>>>> +++१११११११११११११११११११११११११
पिशव्या >
२५ वर्षांचा फरक. 》हो की..
२५ वर्षांचा फरक. 》हो की...म्हणजे 0 ते 66 वयोगट पक्का. नो वंडर की टीआरपी टाॅपला गेलाय.
आधी ILU आणि आता I miss u.
आधी ILU आणि आता I miss u..उलटी गंगा.
त्याला माहीत नाही की तिनं ILU एकलंय. तरी असे कसे वागतायत दोघे? प्रेक्षकांना टोपी घालतायत् काय?
आता हा दहाएक एपिसोड आधीचा
आता हा दहाएक एपिसोड आधीचा प्रश्न. ईशा बंगलोर ला बसने का निघाली होती? इतक्या मोठ्या कंपनीत प्रमोशन झालेली मुलगी, तिला कंपनी विमानाने पाठवत नाही? आणि ईशाने मधेच उतरण्याची भानगड काय आहे?
सर तिला बघून खांबामागे लपले होते? अरे ऑल्मोस्ट आँखोंकी गुस्ताखियाँ गाणे झाले असते.
इतके मीनाकुमारी स्टाइल ट्रॅजिडी क्वीन च्या वळणावर का चाल्ले आहे तिचे कॅरेक्टर?
काय बोअर एपिसोड.
माझ्या बायकोला पण ते घड्याळ
माझ्या बायकोला पण ते घड्याळ पाहिजे माझा हार्टरेट मोजून तिला कळवणारं. म्हणजे मी कधी फार आनंदात असेन तर चेक करायला. त्यात ILU चा मेसेज नसला तरी चालेल म्हणे. कुठे मिळेल ते?
@बोका नका रिस्क घेऊ.
@बोका नका रिस्क घेऊ.
समजा रस्त्याने तुम्ही आणि तुमची मांजर जात आहात. आणि समोरून कधी काळी तुम्हाला आवडणारी पण तुमची न झालेली मांजर आली अन तुमच्या हृदयाचे ठोके वाढले तर?
सर तिला बघून खांबामागे लपले
सर तिला बघून खांबामागे लपले होते? अरे ऑल्मोस्ट आँखोंकी गुस्ताखियाँ गाणे झाले असते.》तिकडे अॅश, इकडे कॅश
(काशिनाथ हो
)
व्वा व्वा मेधावि
व्वा व्वा मेधावि
काल तो घड्याळाबद्दल बोलण्याचा
काल तो घड्याळाबद्दल बोलण्याचा भाग पाहिला.

काय तर म्हणे सर ह्यात एक मेसेज आहे मिस यु म्हनून तुम्ही मला पाठवाल ना?
सुभा मस्तच. काल चा भाग बघ्ताना असं वाटत होतं की सुभा खरं प्रेमात आहे.
आणि इशाच्या न-अभिनयामुळे ती त्याच्याशी फ्लर्ट करतेय असं वाटत होतं.
आणि इशाच्या न-अभिनयामुळे ती
आणि इशाच्या न-अभिनयामुळे ती त्याच्याशी फ्लर्ट करतेय असं वाटत होतं. >>>>>> सही पकडे है !!! ही प्रेमात पडलेली स्वप्नाळू वगैरे काही वाटत नाही .
Pages