आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा, कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ४ :- मराठी चित्रपट, नाटक.
याची टोपी त्याला त्याची टोपी ह्याला.
_ न _ _ _ वी (६ अक्षरी, सिनेमा)
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
बरोबर
बरोबर
--दा-/ ---- /ग--/ -व-
--दा-/ ---- /ग--/ -व-
अत्यंत टुकार पिक्चर असावा. अर्थात भरत जाधव चा
नामदार मुख्यमंत्री गणप्या
नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे
नामदार मुख्यमंत्री गणप्या
नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे
Yes
Yes
- - - - ग - - र - लं
- - - - ग - - र - लं
कृष्ण-धवल तमाशा प्रधान चित्रपट.
हा झालाय वर
हा झालाय वर
गणानं घुंगरु हरवलं
गणानं घुंगरु हरवलं
रट्टामार शिक्षण पद्धतीबद्दल
रट्टामार शिक्षण पद्धतीबद्दल भाष्य करणारा सिनेमा
_ _ णा _ _ _ चा _
शिक्षणाच्या आईचा घो
शिक्षणाच्या आईचा घो
बरोबर
बरोबर
हा झालाय का?
हा झालाय का?
नाटक, विनोदी
प _ स _ _ _ _ _ ती
पती सारे उचापती
पती सारे उचापती
पती सगळे उचापती
पती सगळे उचापती
मॅगी, ९०% क्लोझ आहात
मॅगी, ९०% क्लोझ आहात उत्तराच्या
सस्मित बरोबर
मी देणार पुढच पण, कारण मला
मी देणार पुढच पण, कारण मला ओळखता येत नाही, पण विचारता येत
_ ते _ _ _ चा _ _ हे
विनोदी नाटक
शब्दांमध्ये स्वल्पविराम अथवा
शब्दांमध्ये स्वल्पविराम अथवा तिरपी रेघ द्यावी.
शांतता कोर्ट चालू आहे
शांतेच कार्ट चालू आहे
शांतेचं कार्ट चालु आहे
शांतेचं कार्ट चालु आहे
वर झालंय हे पण
बघ बघ डोळे बघ _ _ ड _ _
बघ बघ डोळे बघ
_ _ ड _ _
शांतेचे कारटे चालू आहे
शांतेचे कारटे चालू आहे
पछाडलेला
पछाडलेला
वर झालंय हे पण>> ओह
वर झालंय हे पण>> ओह
_ _ ड _ _>> पछाडलेला
पछाडलेला
पछाडलेला
नवविवाहित दाम्पत्याने
नवविवाहित दाम्पत्याने अनुभवण्याचा चित्रपट?
बरोबर
बरोबर
भु _ _ _ ऊ
भु _ _ _ ऊ
हे झालय का, महागुरु यान्चा चित्रपट
यंदा कर्तव्य आहे
यंदा कर्तव्य आहे
नवविवाहित दाम्पत्याने
नवविवाहित दाम्पत्याने अनुभवण्याचा चित्रपट>> यन्दा कर्तव्य आहे
भुताचा भाऊ
भुताचा भाऊ
Pages