आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा, कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ४ :- मराठी चित्रपट, नाटक.
याची टोपी त्याला त्याची टोपी ह्याला.
_ न _ _ _ वी (६ अक्षरी, सिनेमा)
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
अजून क्लू दे
अजून क्लू दे
आई शुभांगी संगवई का
नाही. मुलगी साड्याही डिझाइन
नाही. मुलगी साड्याही डिझाइन करते.
तेजस्विनी पंडित आणि ज्योती
तेजस्विनी पंडित आणि ज्योती चांदेकर का?
हो त्याच दोघी असाव्यात पण
हो त्याच दोघी असाव्यात पण नाटक नाही आठवते
आमदार सौभाग्यवती
आमदार सौभाग्यवती
हां बरोबर असणार
हां बरोबर असणार
प्रश्न विचारा कुणीतरी
प्रश्न विचारा कुणीतरी
_ न / _ _ / _ _ न
_ न / _ _ / _ _ न
मध्यमवर्गातल्या एका स्थित्यंतरावरचं नाटक.
वन रुम किचन का?
वन रुम किचन का?
फ्लॅटला ब्लॉक म्हणण्याच्या
फ्लॅटला ब्लॉक म्हणण्याच्या काळातलं नाटक
गिरीश ओक, किशोर नांदलस्कर, जयंत सावरकर.
आ सौ बरोबर
आ सौ बरोबर
करेक्ट, वन रूम किचन
करेक्ट, वन रूम किचन
_ _ _ रु _
_ _ _ रु _
या चित्रपटात एका प्रसिद्ध नाटककाराने काम केले आहे
वास्तुपुरुष
वास्तुपुरुष
बरोबर हाब.
बरोबर हाब.
_/ _ _ / _ _ स/ _ _
_/ _ _ / _ _ स/ _ _
चित्रपटाचे नाव म्हणजे एक पूर्ण वाक्यच आहे
क्लू : यातला एक नट सध्या एका
क्लू : यातला एक नट सध्या एका मराठी मालिकेत आहे.
त्या रात्री पाऊस होता.
त्या रात्री पाऊस होता.
कुणी देत नसेल तर मी देतो
कुणी देत नसेल तर मी देतो पुढचा क्ल्यू:
१९७३ च्या एका हिंदी चित्रपटावरुन बनवलेला हा मराठी चित्रपट ज्याच्यावर पुढे जाउन २००८ मध्ये परत एक हिंदी चित्रपट बनला
_ _ _ की
फेकाफेकी.
फेकाफेकी.
बरोबर श्र
बरोबर श्र
Pages