आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा, कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ४ :- मराठी चित्रपट, नाटक.
याची टोपी त्याला त्याची टोपी ह्याला.
_ न _ _ _ वी (६ अक्षरी, सिनेमा)
खेळ शब्दांचा -४- मराठी चित्रपट व नाटक.
Submitted by संयोजक on 18 September, 2018 - 22:29
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तू तिथं मी >> सशल साठी.
तू तिथं मी >> सशल साठी.
>>गाणी सुरेल, श्रवणीय. मराठी
>>गाणी सुरेल, श्रवणीय. मराठी रंगभूमीवरची यशस्वी जोडी सिनेमात आणण्याचा प्रयत्न.
तू तिथ मी?
बिंगो हाब
बिंगो हाब
आता तू तुक्का मारलास तसा माझा
आता तू तुक्का मारलास तसा माझा तुक्का जेवणच वर घेउन आलो.
एकाक्षरी दोन शब्द जे उभयानव्यी अव्यय नाही असे शब्द आठवतोय
करेक्ट. नवीन क्लू द्या.
करेक्ट. नवीन क्लू द्या.
तरूण दिग्दर्शकाचा पहिलाच
XX
तरूण दिग्दर्शकाचा पहिलाच ग्रामीण वातावरणातला चित्रपट... त्यातल्या कलाकाराचाही पहिलाच चित्रपट त्याला नॅशनल अॅवार्ड देऊन गेला.
विहीर (परत एकदा तुक्का)
तुक्का हुकला.
फँड्री?
फँड्री?
सैराट
सैराट
विहीरला विकी वर नॅशनल अ
विहीरला विकी वर नॅशनल अॅवॉर्ड नाही दिसते,फ्रँडी?
फ्रँडी?
अमित, मी नाही हा चीटींग करून
अमित, मी नाही हा चीटींग करून गुगल करत आहे. म्हणून नुसतेच तुक्के मारतेय.
फँड्री बरोबर असेल.
फँड्री बरोबर असेल.
मी ही नाही करते. पण लोकांनी
मी ही नाही करते. पण लोकांनी लिहिलं की मात्र करतोय
फँड्री पण चालेलच.. पण मी
फँड्री पण चालेलच.. पण मी टिंग्या बद्दल लिहिले होते.
_ _ / _ _ _/ _ _/ _ _ _ _
_ _ / _ _ _/ _ _/ _ _ _ _
एक बालनाट्य
येउन गेलं असेल तर मनापासून सॉरी
अमेरिकेत निर्मिती झालेलं
अमेरिकेत निर्मिती झालेलं बहुतेक पहिलं नाटक
_ _ रा / म _ _ _ / _ _ ली
फॅंड्री?
फॅंड्री?
>> _ _ / _ _ _/ _ _/ _ _ _ _
>> _ _ / _ _ _/ _ _/ _ _ _ _
एक बालनाट्य
आम्ही शाळेत जाणार नाही?
(ऊप्स अक्षरंचा काउन्ट गडबडला ; आणि अशा नावाचं नाटक होतं हे ही फक्त अंधुकसं च आठवतंय)
नाही. यात एक प्राण्याचं नाव
नाही. यात एक प्राण्याचं नाव आहे.
अमेरिकन निर्मिती
अमेरिकन निर्मिती
सुंदरा मनामध्ये भरली
बालनाट्य : अप्पू अस्वल्या करी
बालनाट्य : अप्पू अस्वल्या करी गुदगुल्या. ह्यात वेळ नको दवडूया. काही तरी दुसरं सांगा.
हर्पेन सांग पुढचं
हर्पेन, बरोबर.
हर्पेन, बरोबर.
प्रश्न तुम्हीच कोणीतरी विचारा
प्रश्न तुम्हीच कोणीतरी विचारा
तीन फुल्या तीन बदाम वाला
तीन फुल्या तीन बदाम वाला चित्रपट?
लपंडाव
लपंडाव
तीन फुल्या तीन बदाम अश्या
तीन फुल्या तीन बदाम अश्या नावाचाही एक चित्रपट आहे.
लपंडाव च अपेक्षित होता .....
लपंडाव च अपेक्षित होता ..... बरोबर मॅगी
एका प्रसिद्ध नाटकाच्या नावात
एका प्रसिद्ध नाटकाच्या नावात फेरफार करून तयार केलेलं विनोदी नाटक
- - - का- - लू - -
शांतता कार्ट चालू आहे
शांतेच कार्ट चालू आहे
Pages