खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र १ शालेय उपयोगी वस्तू
याने आपल्या शिक्षणाची सुरवात झाली
पा_
खेळ शब्दांचा -१- शालेय उपयोगी वस्तू
Submitted by संयोजक on 13 September, 2018 - 00:07
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हे झाला का सोडवून ?>>
हे झाला का सोडवून ?>>
वरती मी विचारले उत्तर आले नाही त्यामुळे ते योग्य आहे असे समजून घेतले!
ओळंबा बरोबर उत्तर
ओळंबा बरोबर उत्तर
छडी चालेल पण माझ्या मनात दुसरी _डी आहे.
छडी चालेल पण माझ्या मनात
छडी चालेल पण माझ्या मनात दुसरी _डी आहे.
>>> अडी
खोडी
खोडी
मला कडी वाटतंय
मला कडी वाटतंय
ही प्रयोगशाळेत वापरतात.
ही प्रयोगशाळेत वापरतात.
याने वातावरणात एका वायूचं अस्तित्व सिद्ध होतं.
ही प्रयोगशाळेत असली तरी हॉटेल मध्ये पण मिळेल.
नाडी, गुंडी, वडी,
नाडी, गुंडी, वडी, (गुरुजींची) बिडी
याहू मी टफ क्वेस्चन दिला.
याहू मी टफ क्वेस्चन दिला.
सांगून टाकू का उत्तर?
सांगून टाकू का उत्तर?
कांडी?
कांडी?
नाही. सांगू? सांगू?
नाही.
सांगू?
सांगू?
शिडी ?
शिडी ?
सांगू?>> थोड्या वेळाने सान्गा
सांगू?>> थोड्या वेळाने सान्गा.. लेट अस गेस

मी टफ क्वेस्चन दिला.>>>>> रच्याकने तुम्ही हेड्मास्टर (I mean scrum master) आहात का
अरे काय गोंधळ चालवलाय? वर्ग
अरे काय गोंधळ चालवलाय? वर्ग आहे की मासळीबाजार?
सांगू?
सांगू?
सांगू? >>... नको अजून एखादा क्लू देता येईल का ?
वातावरणात ऑक्सीजन चे १/५
वातावरणात ऑक्सीजन चे १/५ अस्तित्व आहे हे सिद्ध करणारा सोपा प्रयोग याने होतो.
काडी?
काडी?
दांडी?
दांडी?
दांडी?
दांडी?
प्रयोगशाळेत असते.काचेची असते.
प्रयोगशाळेत असते.काचेची असते.
माझ्या कोड्याचं उत्तर नाही
माझ्या कोड्याचं उत्तर नाही दिलं का कुणी?
१० वी मधल्या मुलींना लवकर
१० वी मधल्या मुलींना लवकर आठवायला हवे
मराठी माध्यम असल्यास.
_व्_प का? विचार करते.
_व्_प का?
विचार करते.
गुंडी
गुंडी
मोडी
शेंडी
अंडी
दांडी
वेडी
बेडी
कांडी
जुईली आठव
जुईली आठव
कांडी
कांडी
सस्मित दबावमापक नाहीये का तो?
सस्मित दबावमापक नाहीये का तो?
कृष्णा च्या पर्यायातला एक शब्द उत्तराच्या एकदम जवळ आहे.
गुड्गुडी :फेस्पामः
गुड्गुडी :फेस्पामः
सस्मित क्लु द्या
सस्मित क्लु द्या
नळकांडी
नळकांडी
Pages