खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र १ शालेय उपयोगी वस्तू
याने आपल्या शिक्षणाची सुरवात झाली
पा_
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
मला व्हायोलिन सुचून गेलं!
मानवकाकांच्या कोड्याला मला व्हायोलिन सुचून गेलं!
(नेट मेलंय..! :()
नवनीत
नवनीत
_ _ कि_
_ _ कि_
श _ को _
श _ को _
गुरुकिल्ली
गुरुकिल्ली
उप्स,सॉरी मंजुताई, तुमची
उप्स,सॉरी मंजुताई, तुमची पोस्ट बघितली नव्हती.
शटकोन ?
शटकोन ?
मानवकाकांचं कोडं- अडकित्ता?
मानवकाकांचं कोडं- अडकित्ता?
अडकित्ता शालोपयोगी कसा असेल
अडकित्ता शालोपयोगी कसा असेल
नाही अमितव आडकित्ता शाळेत
नाही अमितव
आडकित्ता शाळेत
नाही द्वादशांगुला
नाही द्वादशांगुला
अडकित्ता घेऊन जायचीस का शाळेत?
गुरुकिल्ली बरोबर आहे.
शब्दकोष
शब्दकोष
बरोबर
बरोबर
व _
व _
वही
वही
(No subject)
अडकित्ता शालोपयोगी कसा असेल
अडकित्ता शालोपयोगी कसा असेल Proud
अडकित्ता घेऊन जायचीस का शाळेत? Proud
आडकित्ता शाळेत Happy
>>
नै तो कित्ता असतो नं! मला काहीही सुचतंय!
_ _ गशा_
_ _ गशा_
प्रयोगशाळा
प्रयोगशाळा
_ _ _ पी
_ _ _ पी
बरोबर
बरोबर
तापमापी
तापमापी
बरोबर आहे का?
नाही.. माझ्या मनात वेगळं होतं
नाही.. माझ्या मनात वेगळं होतं.
एक उपकरण आहे... छोट्या गोष्टींची लांबी मोजायला वापरतात.
लघुमापी?
लघुमापी?
vernier caliper चे मराठी नाव
vernier caliper चे मराठी नाव का?
येस... स्क्रूप्रमापी
जवळ... स्क्रूप्रमापी
vernier caliper चे मराठी नाव
vernier caliper चे मराठी नाव का? >>> व्हर्निअर कैवार आहे.
माइक्रोमीटर च स्क्रूमापी अस आठवत होत पन ४ शब्द बसत नव्हते. स्क्रूप्रमापी लक्षात राहील आता.
पुढचा क्लु.
प्रयोगशाळेतील एक उपकरण
_चु__
चंचुपात्र
चंचुपात्र
पुढचा क्लु देऊ का?
पुढचा क्लु देऊ का?
प्रयोगशाळेतील अजून एक उपकरण
प्रयोगशाळेतील अजून एक उपकरण
शो_ _ _ _ का
Pages