Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29
आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.
या आधीची गाणी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक अतिशय बकवास गाणं कसमेहबोइब
एक अतिशय बकवास गाणं एकलं रेडिओवर,
मेहफूझ रखता हू दिल मे,
तेरे इश्क का,
पसारा! पसारा! पसारा!
घरी येवून गाणं शोधलं तर हेच एकायल येतय,
पसारा! पसारा!
>> पसारा! पसारा! फ़साना
>> पसारा! पसारा!
फ़साना
॓अल्ला ते रोना
॓अल्ला ते रोना
ईश्वर ते रोना
या गाण्याच्या दोन्ही ओळीत नाम हा शब्द स्पष्ट ऐकू येतो . एवढेच नाही तर ईश्वर तेरो नाम या ओळीत म वर किन्चित दाब आहे आणि त्यानन्तर हलकी लकेर पण आहे .
शाली ☺️☺️☺️☺️
शाली ☺️☺️☺️☺️
लग्नाच्या मैफिलीत तू औरो की क्यू हो गयी गाणं..
मला मी मुलगा असेन आणि नवरा नवरी जाम शत्रू असतील तर प्यार इशक मोहब्बत चं गाणं वाजवायला आवडेल(मेरे बाद आबा किस को बरबाद करेगी )
(मेरे बाद आबा किस को बरबाद
(मेरे बाद आबा किस को बरबाद करेगी ) >>>> मेरे बाद अब किस को बरबाद करेगी अस आहे ना ते?
हो, मोबाईल ऑटो करेक्ट कृपा
हो, मोबाईल ऑटो करेक्ट कृपा.त्याला मी मराठीत लिहीत असल्याने अब पेक्षा आबा जास्त जिव्हाळ्याचे वाटले ☺️☺️☺️
मला ऐकू आलेले आणखी एक गाणे -
मला ऐकू आलेले आणखी एक गाणे -
हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार-वृक्षापरी, ग सशी तू नवतरुणी काश्मिरी!
हो, मोबाईल ऑटो करेक्ट कृपा
हो, मोबाईल ऑटो करेक्ट कृपा.त्याला मी मराठीत लिहीत असल्याने अब पेक्षा आबा जास्त जिव्हाळ्याचे वाटले >>>>
ग सशी तू >>>
ग सशी तू >>>
ग सशी तू >>>
ग सशी तू >>>
सुंदरा सोनिये सुंदरा आज
सुंदरा सोनिये सुंदरा आज खामोशियोसे दे रही हे सदा धडक नेहै दिवानी दिल भी कूच कह रहा है >> मला असं ऐकू आलं होतं
मूळ गाणं ... सुन जरा सोनिये सुन जरा
आणखी एक :
घुंघट की आड से दिलं बरं का , दिलं बरं का , दिलं बरं का, दिलं बरं का
(जुही आणि अमीर चं गाणं )
ग सशी तू >>
ग सशी तू >>
घुंघट की आड से दिलं बरं का ,
घुंघट की आड से दिलं बरं का , दिलं बरं का , दिलं बरं का, दिलं बरं का
>>> Barobar tar aahe.
ते दिलबर का असं असेल ना.
ते दिलबर का असं असेल ना.
मी मराठीत ऐकलं दिलं बरं का
काहीतरी देतेय नायिका आणि ३-३ वेळा सांगतीये दिलं आता परत मागू नको वगैरे
दिलं बरं का >>
दिलं बरं का >>
दिलं बरं का , दिलं बरं का,
दिलं बरं का , दिलं बरं का, दिलं बरं का
आम्ही असच म्हणत असू
दिलं बरं का वरून आठवलं, असंच
दिलं बरं का वरून आठवलं, असंच एक दानशूर गाणं आहे - 'ऐ दिले ना दान'.
दिले ना दान....
दिले ना दान....
दिले ना दान
दिले ना दान
आता जास्त चकचक करायची नाय सांगून ठेवते
आता जास्त चकचक करायची नाय
आता जास्त चकचक करायची नाय सांगून ठेवते >> Rofl
दिलं बरं का - हे दिल्याबद्दल केवळ आठवण करून देतं तर 'ऐ दिले ना दान' - हा एक प्रकारचा वैताग व्यक्त होतो.
दानशूर गाणं >>>
दानशूर गाणं >>>
दिलं बरं का - हे दिल्याबद्दल
दिलं बरं का - हे दिल्याबद्दल केवळ आठवण करून देतं तर 'ऐ दिले ना दान' - हा एक प्रकारचा वैताग व्यक्त होतो. >>>>
ऐ दिले ना दान?
ऐ दिले ना दान?
दिलं बरं का दिलं बरं का दिलं बरं का
Both.... हा हा हा हा हा
परवा बरेच दिवसांनी बिबॉ मधे
परवा बरेच दिवसांनी बिबॉ मधे हे गाणं ऐकून सहज आठवलं...
अजीमो शान शहंशाह, ______ हमेशा हमेशा सलामत रहे.
_______________, ओ शाहे हिंदोस्तां (हे तरी बरोबर आहे की नाही रायटराला आणि गाणार्यालाच ठावूक )
यातल्या रिकाम्या जागी काय शब्द आहेत मला अजून तरी कळालेलं नाही. जाणकारांनी प्रकाश टाकावा प्लीज.
मी पण
मी पण
दिलं बरं का दिलं बरं का दिलं बरं का
"ऐ दिल मुझे बता दे, तू
"ऐ दिल मुझे बता दे, तू किस्किया गया है| वो कौन है दिवाकर, खाबो मचा गया है |"
हे गाणे मला पण अगदी असेच ऐकू यायचे. खरोखर .
"ऐ दिल मुझे बता दे, तू
"ऐ दिल मुझे बता दे, तू किस्किया गया है| वो कौन है दिवाकर, खाबो मचा गया है |">>>
रच्याकने, विद्याधर करंदीकरांची 'किनाऱ्यास' कविता या गाण्याच्या चालीवर म्हणायचो आम्ही, सुंदर कविता आहे फार आणि या चालीवर इतक्या वेळा म्हणायचो की पाठच झाली होती. म्हणून बघा तुम्ही पण,
घननिळ सागराचा घननाद येतो कानी,
घुमती दिशा दिशांत लहरीमधील गाणी,
चौफेर सूर्य ज्वाला वारा अबोल शांत,
कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत,
आकाश तेज भारे माडावरी स्थिरावे,
भटकी चुकार होडी लाडात संथ धावे,
वाळूत स्तब्द झाला रेखाकृती किनारा,
जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा,
जलधी बरोबरीचे आभासमान नाते,
त्याची न त्यास धरती संकेत फक्त खोटे,
सानिध्य सागराचे आकाश पांघराया,
परी साथ ना कोणाची अस्तीत्व सावराया
- विद्याधर सीताराम करंदीकर
विद्याधर करंदीकरांची
विद्याधर करंदीकरांची 'किनाऱ्यास' कविता या गाण्याच्या चालीवर म्हणायचो आम्ही>>अगदी अगदी..म्हणून हा कविता माझी आजही पाठ आहे.
मी ते अझीमो शान शहांशा, वंदे
मी ते अझीमो शान शहांशा, वंदे मातरम ऐकायचे
मी ते अझीमो शान शहांशा, वंदे
मी ते अझीमो शान शहांशा, वंदे मातरम ऐकायचे>> भसकन हसू आलं मला हे वाचून...खरंच असं गाणं आहे का ते?
Pages