Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162
या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे
"शर्मिष्ठा राऊत"
'नन्दकिशोर चौघुले'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>कदाचीत hire केलेलि लोक
>>कदाचीत hire केलेलि लोक मायबोलीवर रिक्शा घेऊन येत असावेत
कदाचीत? ईथे रोज भोंग्याची गाडी येते.. तुम्ही मिसली का?
>>तू तू मै मै मध्ये मला
>>तू तू मै मै मध्ये मला स्वारस्य नाही. गरजही भासत नाही... if It made you happy, I am happy for u... enjoy! Happy
तरिही कृपया ईथे वैयक्तीक शेरबाजी टाळा अशी विनंती. स्पर्धकां बद्दलच्या आपल्या मतांचे स्वागत आहे.
होहोहो! जरा चिल्ल!
It was on very very very lighter note..... दिवा ही दिला होता..... पण त्यातूनही तुमच्या भावना दुखावल्या असतील तर I will make sure it wont happen with you again!
पण मग हा नियम तुम्ही स्वताला पण घालून घ्या!
Ref:
>>कदाचीत hire केलेलि लोक मायबोलीवर रिक्शा घेऊन येत असावेत
कदाचीत? ईथे रोज भोंग्याची गाडी येते.. तुम्ही मिसली का? Proud
Submitted by योग on 8 June, 2018 - 13:35
>>कदाचीत hire केलेलि लोक
...........
>>will make sure it wont
>>will make sure it wont happen with you again
no worries thx!
>>पण मग हा नियम तुम्ही स्वताला पण घालून घ्या!
>>कदाचीत? ईथे रोज भोंग्याची गाडी येते.. तुम्ही मिसली का? Proud
I haven't mentioned any individual names... neither was directed to You. Was it?
[ईथे निव्वळ एक दिवस रेशम कं च्या बाजूने कुणितरी पोस्ट टाकली तर केव्हडा तो कल्लो]. नका एव्हडे मनावर घेऊ.
मला तर सुरुवातीच्या काही दिवसात असे वाटत होते की मेघा धाडे हीला फक्त स्टुपीड, ईडीयट, फूल, गाढव, मूर्ख, बेअक्कल.. एव्हडेच शब्द येतात. मग हळू हळू तीच्या भाषेच्या कक्षा रुंदावलेल्या बघून थोडे बरे वाटले. आस्ताद चा प्रभाव असावा. अन्यथा तीच्या जुन्या मित्राकडून नको ते शिकलेली असावी.
काल चौघुले महाशय अडीच तोफेच्या तोंडी पडले. आ ऊ ची बोलती बंद झाल्याने त्यांनी हक्काचा गुलाम म्हणजे पुष्कर ला लढाईवर पाठवले. 'आई (ऊ)' चा आदेश शिरसावंद्य मानून बाळराजे लढाईला ऊतरले लगेच. खरे तर आ ऊ व चौघुले यांनी आपसात बघून घेतले असतेच पण बहुजनांच्या सन्मानाचा मक्ता घेतलेल्या (कम्माल आहे बुवा..! एकीकडे हवे तसे लोकांना शिव्या द्यायचा आणि दुसरीकडे रिस्पेक्ट डिग्निटी ची भाषा करायची.) मेघा कं ने चौघुले यांना चोहू कडून घेरले..
त्या आ ऊं बद्दल लोकांना कित्ती तो कनवाळा.. त्यांच्या पाठीमागे मात्र वेगळेच बोलतात. सगळीच मज्जा..!
गडावर दोन घटीका शांतता नांदत असल्याने आता सैन्याला लढवायचे तर डायरेक्ट सर्वांच्या आदरणीय आऊ साहेब यांनाच डिवचावे लागेल हे जाणून बहुदा बि बॉ ने चौघुले यांना मिशन वर पाठवलेले दिसते... पण तिथेही आ ऊ मागील दाराने पळाल्या आणि सैन्य ऊगाच लढत बसले.
असो.. विकांताच्या शाळेसाठी ममां ची सोय करून देण्यात आली आहे. आता ते कुणाची प्रगती पुस्तके वर्गात दाखवतात ते पाहुयात.
दक्षिणा, सुशांतच्या
दक्षिणा, सुशांतच्या नावावरदेखिल फुली मारा.
भोंग्याची गाडी? अंध भक्त?
भोंग्याची गाडी? अंध भक्त? हायर केलेले? मताची भीक मागणारे? कमॉन!! कशासाठी ही गरज पडतेय ? तुम्ही कुणाचे का फॅन असेनात. तुमचे मत बदलणार नाही तसेच इतरांचेही तुम्हाला बदलता येणार नाही. स्पर्धकांवर करा काय ते कमेन्ट्स! माबोकरांबद्दल कशाला?? आपण नाही आहोत बिबॉ च्या घरात

एक निरीक्षण - जे इथल्या सद्स्यावर शेरेबाजी करणारे आयडी आहेत ते नेमके रेशम गँग चे समर्थक आहेत . योगायोग ?
>>नका एव्हडे मनावर घेऊ. Proud
>>नका एव्हडे मनावर घेऊ. Proud
मी नाहीच घेत मनावर!
तुम्हाला राग आला म्हणून तुमच्या बाबतीत परत पर्सनल (गम्मतीतही) न होण्याचे ठरवले आहे पण वादासाठी वाद घालाल तर मला माझा निर्णय बदलावा लागेल!
तूतू मैमै करण्यात स्वारस्य नाही असे म्हणूनही तुम्ही परत तेच केलेत पुढच्या पोस्टीत; त्यामुळे आता मला हे खरडावे लागत आहे
मुद्दा तुम्हीच मांडलेल्या वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याचा आहे.... जी की नाव न घेताही करता येते.... जी तुम्ही केलीय!
म्हणूनच केवळ तुमच्या वागण्यातले contradiction दाखवून दिले!
Hope you realize it and move on.
पॉपकॉर्न मागवा कोणीतरी
पॉपकॉर्न मागवा कोणीतरी
आज मतं देण्याचा शेवटचा दिवस.
आज मतं देण्याचा शेवटचा दिवस. आपली मतं मेघा, आऊला देण्यास विसरू नका बरं का.
>>आपण नाही आहोत बिबॉ च्या
>>आपण नाही आहोत बिबॉ च्या घरात..
नशीब!
Submitted by दिप्ती_३० on 8
Submitted by दिप्ती_३० on 8 June, 2018 - 15:28 >>> +++ पोष्ट आवडली.
>>चला अजूनही कोणी असा विचार करते आहे बघून बरे वाटले
बहुतांशी लोकं असेच विचार करतात हो... फक्त ते ईथे येऊन रोज रिक्षा फिरवत नाहीत.. Proud
नवीन Submitted by योग on 8 June, 2018 - 14:53 >>> + अगदी अगदी.. मला पण नाही आवडत सई, मेघा, आउ
पुश्की बरा होता पण आता तो पण नाही आवडत.
>>पुश्की बरा होता पण आता तो
>>पुश्की बरा होता पण आता तो पण नाही आवडत.
++. He is stuck now..!
भारताबाहेरून वोटींग करता येत नाही असे दिसते. अन्यथा मेघा कं कधीच बाहेर गेली असती. भूषण, आस्ताद, रेशम, आऊ ही मराठी मातीतून स्वकष्टाने वर आलेली मंडळी आहेत. त्यामूळे त्यांच्याबद्दलचा आदर कायम आहे. मेघा एकवेळ परवडली पण सई मूळे एकूणात घरात प्रचंड निगेटीविटी व कलुशीत वातावरण होते हे खरे तर गेल्याच आठवड्यात सर्वांनी थेट सांगितले. पण पालथ्या घडावर पाणी.
मामी इतकं काय समर्थन करताय
मामी इतकं काय समर्थन करताय त्या मेघा सईचं...आवडत असेल तुम्हाला त्या तर आवडू द्या पण प्रत्येकवेळी मेघा सईला मत द्या असं का सांगता?
एकदा तरी त्या मेघाला नाॅमिनेट होऊ द्या ना...रेशम इतक्या वेळा नाॅमिनेट झाली पण कधीच रडत बसली नाही...
ते शर्ट मध्ये कापूस कोंबणे,
ते शर्ट मध्ये कापूस कोंबणे, सुया लपवून ठेवणे, आज बघितलं तर सैने पॅन्ट मध्ये पण काहीतरी लपवून ठेवलेलं.. आणि या लोकांना राजेश रेशम vulgar वाटत होते. काय vulgar होतं त्यांच्या नात्यात हे कुणीतरी इथे पटवून देऊ शकतं का?
मेघा नॉमिनेटेड आहेच की आत्ता
मेघा नॉमिनेटेड आहेच की आत्ता,दुसर्यांदा.
ज्यांना नाही कराय्चं मेघाला वोट त्यांनी नका करू,मामीच्या पोस्ट्स इग्नोर करू शकता.
मामी, लगे रहो.हम तुम्हारे साथ है..
>>सध्यापुरता इतकंच
>>सध्यापुरता इतकंच
Submitted by दिप्ती_३० on 8 June, 2018 - 05:58<<
बिंगो!! लिहित रहा; हा बिबी बॅलंस्ड राहिला पाहिजे. फक्त मेघा-सईची आरती ऐकुन कंटाळा आलेला आहे...
त्या नव्या नवलाईच्या
त्या नव्या नवलाईच्या चौघुलेला लै शिव्या पडतायत सोमि वर. उद्या ममा त्याची काशी करतील काय? खरंतर त्याचं ब्रीफ तेच आहे पण तरीही तो फारच मर्यादा ओलांडून वागतोय त्यामुळे ममांना त्याची शाळा घ्यावी लागेलच.
मामी, लगे रहो.हम तुम्हारे साथ
मामी, लगे रहो.हम तुम्हारे साथ है..>>>१११११११११११११११
मामी मी दिलं मेघा अन आऊला मत.
मामी मी दिलं मेघा अन आऊला मत...
आजचा गेम वाटतोय तर छान बघु कशे खेळतात ते.. रे टिम रडिचा डाव खेळले नाहि म्हणजे मिळवल.
भावना एकच वोट ग्राह्य धरणारेत
भावना एकच वोट ग्राह्य धरणारेत, पहिलं दिलं असेल तेच.
रे टिम रडिचा डाव खेळले नाहि
रे टिम रडिचा डाव खेळले नाहि म्हणजे मिळवल. >>> त्यांच्याकडून अजून काय अपेक्षा करणार? हखानं कानपिचक्या दिल्यानंतर रेशम निदान अधूनमधून बरी वागते. पण बाकीचे होपलेस आहेतच तिला पिना मारायला.
मामी मी दिलं मेघा अन आऊला मत.
मामी मी दिलं मेघा अन आऊला मत... >>>> शाब्बास!
मग माझं मत मेघाला गेलं..
मग माझं मत मेघाला गेलं..
तिच बरं वागणं वरवरच असतं कशी दटावते ती मे अन सै ला... सई मस्त उत्तर देते.. पण लगेच मग सॉरी म्हणते कोण लागुन गेली ती तिला सॉरी म्हणायला.
एक उदाहरण सांगता येईल का मामी
एक उदाहरण सांगता येईल का मामी रडीचा डाव खेळल्याचं.. एक? अनेक आहेत असं उत्तर नको, एक उदाहरण सांगा फक्त.
>>हा बिबी बॅलंस्ड राहिला
>>हा बिबी बॅलंस्ड राहिला पाहिजे.
++ तूर्तास सेंसीबल रहावा एव्हडीच अपेक्षा ठेवुयात.. अन्यथा काळतोंड्या, वगैरे अशा अतीशय हीन दर्जाच्या विशेषणांची मुक्ताफळे ईथे ऊधळली गेली आहेत. quite low level abuse.. uncalled for on this forum. [खरे तर धागाकर्ती ने या साठी समज देणे अपेक्षित आहे.]
आजच्या काळात अजूनही अशा प्रकारची मानसिकता असलेले लोक आहेत आणि अर्थातच तशीच मानसिकता असलेल्या स्पर्धकांना ते सपोर्ट करतात यात नवल ते काय.
>>खरंतर त्याचं ब्रीफ तेच आहे

हो का? तुम्हाला कुणी सांगितलं? मग एव्ह्डं काय मनावर घ्यायचं?
>>पण तरीही तो फारच मर्यादा ओलांडून वागतोय
हे कोण ठरवणार?
>> त्यामुळे ममांना त्याची शाळा घ्यावी लागेलच.
घेतील घेतील.. चिंता नसावी.
या सर्वातून आऊ पुन्हा धूर्तपणे बाहेर पडतील यात शंका नाही. "मी गेलेच नव्ह्ते त्यांच्याशी बोलायला.."
तो चौगुले किती चीप वागला
तो चौगुले किती चीप वागला सईशी. शी. आणखी एक MCP माणूस.
भुषण आउकडे असा रडत होता जस काही सुशान्तला सिरियस आजार झालाय. मेन कारण मात्र लपवल त्याने.
++ तूर्तास सेंसीबल रहावा
++ तूर्तास सेंसीबल रहावा एव्हडीच अपेक्षा ठेवुयात.. अन्यथा काळतोंड्या, वगैरे अशा अतीशय हीन दर्जाच्या विशेषणांची मुक्ताफळे ईथे ऊधळली गेली आहेत. quite low level abuse.. uncalled for on this forum +++११११ हे मात्र बरोबर आहे. इथे कुणाच्या रन्गावरून, दिसण्यावरुन टिका नको.
>>आणखी एक MCP माणूस.
>>आणखी एक MCP माणूस.
मुद्दे संपले... गाडी जुन्या रूळावर आली..
सई आणि मेघा FCB ठरावी मग. काय म्हणता?
एक्झिट घेण्या आधी एखादा दिवस
एक्झिट घेण्या आधी एखादा दिवस तरी मुलांच्या खोलीत झोपतेय का एव्हडीच उत्सुकता आहे.. बेड शेयर नाही केला तरी चालेल Wink [तेव्ह्डेच डोळ्याला थोडे वेगळे बघायला मिळेल... अन्यथा बायकांच्या बेड टाईम गॉसिप मध्ये आं ऊं हूं... करत झोपलेले पुष्की बाळ बघून आता बि बॉ चा कॅमेराही कंटाळला असेल, :फिदी:]>> रेशमही झोपते कि मुलांच्या खोलीत खूप आधिपासून. सद्ध्या बेड शेअर करत नाहीये. तोही केला असता पण बाकिचे तिला ताई म्हणतात ना
शराच हसण मराठी
शराच हसण मराठी मनोरन्जनविश्वात फेमस आहे. तिच्या त्या हसण्यामुळे कालचा टास्क एन्टरटेनिन्न्ग झाला. खुपते तिथे गुप्ते आणि एकापेक्षा एक मध्ये तिच विचित्र हसण पाहिलय. हसण्याच्या बाबतीत ती प्रार्थना बेहेरेशी स्पर्धा जिन्कू शकेल.
https://www.youtube.com/watch?v=p5OIKOgFAqg
५: २४ ला तिच ते सुमधूर हास्य बघा.
Pages