या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
२३७३ हिंदी (६०-७०)
२३७३ हिंदी (६०-७०)
च स ग अ च ज र
म न द ड क न क ह
२३७३ हिंदी (६०-७०) -- उत्तर
२३७३ हिंदी (६०-७०) -- उत्तर
चुनरी संभाल गोरी उडी चली जाये रे
मार ना दे डंक कहीं नजर कोई हाय
२३७४ मराठी ६०-७०
त र च र म त न
द प द स क क
स क क त र च र
क्ल्यु???
क्ल्यु???
२३७४ - उत्तर
२३७४ - उत्तर
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास सुखे करो काम
२३७५
हिंदी (१९७० - ८०)
त स म थ प क अ न थ
ह अ द अ थ ज त क थ
Clue: sweet and sour
Clue: sweet and sour
२३७५.
२३७५.
तुम से मिला था प्यार
कुछ अच्छे नसीब थे
हम उन दिनों अमीर थे
जब तुम करीब थे
खट्टा मिठा
२३७६.
२३७६.
हिंदी
अ ब त प ज
ख क क ह म न क
ज म ह य अ अ अ
त द क ल क ज न क
६०- ७०च्या दरम्यानच चित्रपट
गोड गळ्याचा गायक बहुदा गोड गळ्याच्या कोकीळेच्या आवाजातही हे गाणे आहे!
कृष्णाजी छोटासा क्लु द्या.
कृष्णाजी छोटासा क्लु द्या.
अगर बेवफा तुमको पहचान जाते
अगर बेवफा तुमको पहचान जाते
खुदा की कसम हम मुहब्बत न करते
जो मालूम होता, ये इलजाम ए उलफत
तो दिल को लगाने की जुर्रत न करते
(No subject)
२३७७ हिंदी ६० - ७०
२३७७ हिंदी ६० - ७०
अ ह म ब म त ह
म ल अ म ल
द क न न क अ
ज ल अ ज ल
द्वंद्वगीत - कोकीळा
क्ल्यु लागेल बहुदा!
क्ल्यु लागेल बहुदा!
तुमचा आवडता गायक नट - आता
तुमचा आवडता गायक नट - आता सापडेल बहूधा
काय झाल कृष्णाजी
आठवतोय गाणे! गायक नटाचा
आठवतोय गाणे! गायक नटाचा सिनेमा आहे का?
गायक नट आहे. गाण गायल
गायक नट आहे. गाण गायल मात्र नाही. दोन नट्या
२३७७ हिंदी ६० - ७० -- उत्तर
२३७७ हिंदी ६० - ७० -- उत्तर
आप हुये मेरे बालम मैं तुम्हारी हुई
मान लीजिये अजी मान लीजिये
दिल का इरादा नज़र के इशारा हुये
जान लिजीये अजी जान लीजिये
२३७८ हिंदी ६०-७०
त ह ह ह म
क द च ज द
अ स त भ क
न च ह द
सॉरी, तुक्के मारून तुमची राजमार्गाने केलेली मेहनत फुकट घालवली.
आताशी सिनेमा सापडला तोवर गाणे
आताशी सिनेमा सापडला तोवर गाणे आले!
करेक्ट
करेक्ट
क्ल्यु द्या हो काहीतरी!
क्ल्यु द्या हो काहीतरी!
द्वंद्वगीत आहे
द्वंद्वगीत आहे ; गायिका --- पण तो क्ल्यू कामी येत नाही.... उगीच कोकिळेला उचक्या लागणार फक्त; गायक -- थोडा घोगरा पण सुश्राव्य
पापपुण्याचा हिशोब ठेवता ठेवता संगीतही देता येतं ?
मराठी म्हण आहे.... या २ गोष्टी करून बघितल्या कीच कळते काय काय उचपत्या कराव्या लागतात, त्यापैकी एकाशी साधर्म्य -- चित्रपटाच्या नावाचे
तुमने हँसी ही हँसी में
२३७८
तुमने हँसी ही हँसी में
क्यु दिल चुराया जवाब दो
आँखो से तुमने भी कितनी
निंदे चुरायी हिसाब दो
या २ गोष्टी करून बघितल्या कीच कळते काय काय उचपत्या कराव्या लागतात, त्यापैकी एकाशी साधर्म्य -- >>>
विशेष म्हणजे ह्या चित्रगुप्तांचे ३ सिनेमे सापडले साधर्म्य वाले
१. शादी
२. मैं शादी करने चला
३. घर बसाके देखो
बरोबर द्या पुढचे
बरोबर द्या पुढचे
मी नावावरून क्ल्यूसाठी गेले... शब्दशः भाषांतर जवळपास जाणारे तिसरेच... घर पहावे बांधून..
२३७९.
२३७९.
हिन्दी
एकदम सोप्पे
छ स घ ह ब क छ म
अ द म म ब ब
ह ह ह च त क अ ग म
अ क र ह य स
छोटा सा घर होगा बादलों की
छोटा सा घर होगा बादलों की छाव में
आशा दिवानी मन में बंसुरी बजाए रे
बरोबर
बरोबर
२३८० हिंदी ६० - ७०
२३८० हिंदी ६० - ७०
त त म प ह त द म ब ह
त त म द ह त द स ल ह
छोटासा क्ल्यु देऊन द्या!
छोटासा क्ल्यु देऊन द्या!
द्वंद्व गीत / या नावाचा सीमा
द्वंद्व गीत / या नावाचा सीमा देव यांचा मराठी सिनेमा खुप गाजला होता / रेशमी आवाज
तुम ही तो मेरी पूजा हो
तुम ही तो मेरी पूजा हो,तुम्हें दिलमें बसाया है
तुम ही तो मेरी दुनिया हो,तुम्हें दिलसे लगाया है
२३८१. हिन्दी (२०००-२०१०)
२३८१. हिन्दी (२०००-२०१०)
म ह म त ह ह
स ज म स ह
त ज प ह फ क य ज
त प म ह ज फ
Pages