आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२३३६.

तुम भी चलो हम भी चले चलती रहे जिंदगी

कृष्णा सकाळी सकाळी.... Happy किकु स्पेशल
स्निग्धा, मी गावी गेले होते लग्नासाठी; मग जवळपास फिरणे, मावशीला भेटणे असे सगळे मस्त कार्यक्रम
Happy सगळे ढग खिडकी/ दारातून डोकावून मग शेजारी निरोप ठेवून गेले होते बरं का...

सद्ध्या सगळे बिझी आणि अनियमित झालेत आपापल्या कारणांसाठी.... तर आपण झिलमिल यांच्या सारखे करूया?

१) येऊन कोडे सोडवायचे...कोणी बिंगो म्हणो न म्हणो... कोणी असो नसो... पुढचे द्यायचेच.... जे कोणी जेव्हा केव्हा येतील तेव्हा सोडवतील...मागितलाच क्ल्यू तर द्यायचा..
२) आणि ज्याला कोडे द्यायला आवडते ( पण सोडवता येत नाही बहुतेक) ते स्वेच्छेने देऊन जातील र।हुल सारखे..

नाहीतर कापूस कोंड्याच्या गोष्टीसारखे... डोकी नाहीत म्हणून कोडी नाहीत आणि कोडी नाहीत म्हणून डोकी चक्कर टाकून जातात गपचूप परत.
एकटी मेघाच टोल वाजवते... ते वस्त्या-वाड्यांवरून मुले पकडून आणतात ना शाळेत तसे...ती पण दमली Happy

कोडे २३३७ हिंदी ७०-८०
ब अ ह ल म अ ग
ह क अ ह क द
अ अ ह य स ज
ह ह

2339 हिंदी
ढ द य म व न
र प स थ ह ग
झ् प अ ग
स य म

2339
ढग दाटूनी येतात, मन वाहूनी नेतात
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी जातात
झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची
सर येते, माझ्यात..

2340 मराठी (2011-2017)
स ग ज अ ह ज
ल अ ह म फ अ अ
अ य द क न ल न

मराठी आहे. >> वाटलच होत गडबड आहे. मग वाटलं, गैरफिल्मी गझल वगैरे असेल...
सायुरी, ११-१७ ला १ क्ल्यू लागेल

२३४० उत्तर
साजिरी गोजिरी जोडी आहे हि जबर
लाखात एक हे मेड फाॅर इच अदर
अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना

करेक्ट Happy
ताई, पुढंच कोडं दे आता...

मी देतो
कोडे क्र २३४१ हिंदी (२००५-२०१०)
य ह क क प ध ब र
य क ब म र स र
ध प प म ह
न च त अ ह
न स ह स ह र स
द र र द म र

२३४१
देस रंगीला रंगीला देस मेरा रंगीला

Submitted by सायुरी on 12 November, 2017 - 18:55 >>>>>>>>
म्होरलं कोडं वाढा वं मायबाई गरीबाला........ देव भलं करील, तुमचं, दादांचं, लेकरा-बाळाचं ....

मी देतो
कोडे क्र २३४२ हिंदी (१९५०-१९५५)
घ अ म प
प ब म अ क

कोडे क्र २३४२ हिंदी (१९५०-१९५५) -- उत्तर
घर आया मेरा परदेसी
प्यास बुझी मेरे अखियन की

कोडे क्र २३४३ हिंदी ८०-९०
त म ज स भ प ह
त ब स ज स ह
द स द म ग
म त ह ग त म ह ज

बडबडगीतासारखे , सहज ओळखू येतील असे शब्द आहेत ;
पण बडबडगीत नाहीये ; गाणे माहीत करून घेण्यासाठी ऐकणे ही कृती श्रेयस्कर ; बाकी ज्याची त्याची मर्जी

तू मुझे जान से भी प्यारा है
तेरे बिना सुना जाग सारा है
दिल से दिल मिल गया
मैं तेरी हो गयी तू मेरा हो जा

कोडे क्र २२४४ मराठी (जुनं)
म न स ज म न र
त अ स ह स प

२२४४ - उत्तर
मागु नको सख्या जे माझे न राहिलेले
ते एक स्वप्न होते स्वप्नात पाहिलेले

Happy सगळे ढग खिडकी/ दारातून डोकावून मग शेजारी निरोप ठेवून गेले होते बरं का... >>>>> वा अगदी मेघदूत म्हणायचे Happy

?? पोरगी फसली वगैरे? बेर्डे - सराफ - पिळगावकर -- मंडळींचे गाणे? गैरफिल्मी?>>> नाही नाही. फिल्मी आहे . खुप जुनं

आली हासत पहिली रात
उजळत प्राणांची फुलवात

कोडे क्र २२४६ मराठी (जुनं)
घ ह त अ
प क न

Pages