आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मेरे हाथ में तेरा हाथ हो
सारी जन्नतें मेरे साथ हो
तू जो पास हो फिर क्या ये जहाँ
तेरे प्यार में हो जाऊं फ़ना

तेरे दिल में मेरी साँसों को पनाह मिल जाए
तेरे इश्क में मेरी जां फ़ना हो जाए

क्लु- मध्यंतरी एक् चित्रपट आलेला शिक्षणावर आधारीत कोड्यातच क्लु आहे.
नायक हॊलिवुड मधे काम केलेला झोपेतुन उठल्यासारखा दिसणारा.

२३८२ - उत्तर
ओ तेनु सूट सूट करदा
ओ नि तू लगदी पंजाबन, लगदी पटोला
लगे नि तू सारेयां तों वाख नि
तेनु सूट सूट करदा

हिंदी मीडियम / इर्फ़ान खान

२३८३
हिंदी (१९९० - २०००)

त क म ज ज
प ज स ह ग
अ अ अ क श श
अ न क अ क त स

क्ल्यू - राजश्री चे संगीतकार

अरे!! Sad
ते आजारी असायचे मधे खूप... नातवाची आठवण काढायचे सारखी.... यासाठीच असेल.

अक्षय, तुमच्या आजोबांना श्रद्धांजली. मी आज आले म्हणुन कळल तरी. नाहीतर सोमवार शिवाय कळल नसत Sad

अरे!! Sad

अक्षय, तुमच्या आजोबांना श्रध्दांजली!

२३८३.

तुम क्या मिले जाने जा
प्यार ज़िन्दगी से होगया अ
जी इज्ज़त अफ्जाये का शुक्रिया
इस नाचीज़ को आप ने काबिल समझा

2384. हिंदी
अ ब क ग म त
स म न अ ज त
म न म अ च ह
ज द ह स म त

मी देतो!

२३८५

मराठी

त स च ध ग प
क क त क
त न च अ अ य भ

सगळेच गायब झालेत इथे!

तू सुंदर चाफेकळी धमक ग पिवळी
किती कांती तुझी कोवळी
तू नंदनवनीची चुकून अप्सरा आलिस या भूतळी

मी येऊन गेले, पण पंडीतजींनी प्रश्न विचारला होता त्यामुळे वाटल ते सोडवताहेत

कोकीळा / चांदोबामधे राजाची नावे असतात तशा नावाचा संगीतकार
Lol

नृत्यकुशल नायिका, हिच्या नावावरुन सध्या मोठाच गदारोळ चालला आहे.

right

२३८६ - उत्तर
कहॉं जाके ये नैना लडे
के हम तो रह गए खडे के खडे

चित्रपट शिवभक्त/ संगीतकार चित्रगुप्त/ नायिका पद्मिनि

२३८७
हिंदी (१९७० - ८०)

ज म थ अ
ज क ल द थ ब
व घ अ ग अ ग
अ प म ह स ग ज ह
म द ह त य म ज ह

२३८७.

जिसका मुझे था इंतज़ार
जिसके लिए दिल था बेक़रार
वो घड़ी आ गई आ गई
आज प्यार में हद से गुज़र जाना है
मार देना है तुझको या मर जाना है

२३८८

हिंदी

ज प क द च घ ह ह
च थ भ ह य अ ब ह ह

२३८८ हिंदी -- उत्तर
जिंदगी प्यार की दो चार घडी होती है
चाहे थोडी भी हो, ये उम्र बडी होती है

२३८९ हिंदी
ज र च त अ र प र च ज ह
ह क भ ल र द ब ज ज ह

तुम्ही काय कोडी घालायची वर्ड फाईल केली आहे का कृष्णा? हल्ली गाणी रिपीट होतात... Happy घातलेली कोडी स्ट्राईक आउट करायला हवीत...
मस्तच झिलमिल, तुम्ही किंवा कारवी सोडवतील याची खात्री होतीच >>>> किस जुल्मीसे ये नैन लडे पर्यंत येऊन अडकले, तुक्का चुकल्याने गुगल कामी नाही आला

Pages