आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ताई गुडीया हरवलीय का येत नाही माहीत नाही. बहुतेक एक्साम असेल तिची
गुड़िया हमसे रूठी रहोगी
कब तक ना हँसोगी
देखो जी किरन सी लहराई
आई रे आई रे हँसी आई

बहुतेक एक्साम असेल तिची >>> जरा जास्तच लांबलेली वाटतेय तिची परीक्षा. कुणाकडे नं असेल तर फोन करुन तरी विचारा, रुसली तर नाही ना?

आली की घ्यावा लागेल नंबर म्हणजे आपण फोन करू ह्या भीतीने तरी गायब होणार नाही
कोडे क्र २३६० हिंदी (१९७१-१९८०)
त ह क द फ प प
म प क ब क न
अ म च स क ल क ल

२३६०.
तेरे होटो के दो फूल प्यारे प्यारे
मेरे प्यार के बहारों के नजारे
मुझे अब इस चमन से क्या लेना क्या लेना

तेरे होठों के दो फूल प्यारे प्यारे
मेरे प्यार की बहारो के नजारे
अब मुझे चमन से क्या लेना क्या लेना

२३६१.

व अ व ज न र र
द क क य द क क

मराठी सोप्पे

सोप्पे म्हणजे क्ल्यू लागेलच लागेल बहुतेक Happy>>>

कारवी, नाही हो खरोखरी एकदम सोप्पे नेहमीच्या ऐकण्यातले चित्रपटगीत आहे हे टायटल साँग म्हणा ना!

सुरुवातीच्या २ ओळी गद्यात म्हणलेल्या लिहलेल्या नाहीत कारण गाणे ह्याच शब्दानी ओळखले जाते!

२३६१ मराठी
वासुदेवाची ऐका वानी जगात न्हाई राम रे
दाम करी काम येड्या दाम करी काम

२३६२ मराठी
ह ह ज ब प
प म फ ख

हलके हलके जोजवा, बाळाचा पाळणा
पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा

कोडे क्र २३६२ मराठी (२०१२-२०१७)
ग ग व श म द थ न
ह क च त अ क द थ न
ग श ह स द थ न
त म स द थ न

कोडे क्र २३६२ मराठी (२०१२-२०१७) -- उत्तर
गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना

Happy मी हिंदी द थ न जुळवतेय कितीवेळ

कोडे क्र २३६३ मराठी (२०१४-२०१७)
अ ग ब भ , स ड अ ड
ल व न ह ख , ल श य न
र अ फ ल , अ फ ल
ह फ ल , अ फ ल
घ ट ह ट ह ट
व ह छ , प अ ह ग
ह ग ह ग
अ ध प प प क ह
फ फ फ च र ग ह स

२३६३ - उत्तर
आईच्या गावात, बाराच्या भावात
सर्वांना डुबवतो, आपल्या डावात
.
.
ए धर पकड पकड पकड करेल हुतुतु
फ़ाअफ़े फ़ाफ़े फ़ाफ़ेची रे गेम ही सुरू

२३६४
हिंदी (२००१ - २०१०)

अ त म ज ज छ द ह
त प ज भ स र त द ह

२३६४ हिंदी (२००१ - २०१०) -- उत्तर
अगर तुम मिल जाओ, ज़माना छोड़ देंगे हम
तुम्हे पाकर ज़माने भर से रिश्ता तोड़ देंगे हम

२३६५ हिंदी १५-१७
व ज थ ख स
क क ज द
य ज ह क स क
य र क ज द
क न र क ख क
अ म क ल म ज द
अ त स
ह य त क ह म ज द

वो जो था ख्वाब सा , क्या कहें जाने दें
ये जो है कम से कम, ये रहे के जाने दें
क्यूँ ना रोक कर खुदको
एक मशवरा कर लें मगर जाने दे
आदतन तो सोचेंगे
होता यूँ तो क्या होता मगर जाने दे

२३६६
हिंदी (२००५ - २०१०)

द ख ग ह ग क क
अ र म ग ख क
अ म ह ख स क क
अ र म ग ख क
र न र द छ र ह
ख म क ड त अ
त अ त अ त अ ह र
त अ त अ त अ

2366 उत्तर
तेरी ओर तेरी ओर तेरी ओर हाय रब्बा
तेरी ओर तेरी ओर तेरी ओर

कोडे क्र 2367 हिंदी (1971-1980)
क ह त व
व क व अ
भ द ज द त
व द ज क अ द ह
क ह त व
व क व अ

२३६७.

क्या हुआ तेरा वादा
वो कसम वो इरादा
भुलेगा दिल जिस दिन तुम्हे
वो दिन जिंदगी का
आखरी दिन होगा

२३६८.
हिंदी

प क ध ध ध
त न ट ट ट
ज क ब ब ब
प म न छ छ छ

२३६८ - उत्तर
प्यार के धागे धागे धागे
तोड़े नहीं टूटे टूटे टूटे
जन्मों के बंधन बंधन बंधन
पल में नहीं छूटे छूटे छूटे

२३६९ उत्तर
इतने बड़े जहां में ऐ दिल तुझको अकेला छोड़ूँ कैसे
तू नादान लोग बेगाने इन संग नाता जोड़ूँ कैसे

२३७०
हिंदी (२०११ - २०१७)

अ म स त ह न
ढ त ग म घ म
अ म ह त ह न
ढ त ख म र म
त ज म ल ह ग म क
त ज म त ह ग स ह ह
म स अ ह म
क त ध म द

अरे काय? शुकशुकाट !! २ दिवस?

झिलमिल १ क्ल्यू द्या, ११-१७ आहे ना...
तुम जो मिले तो हर गम सुहाना होता है
ढूंढू तुम्हे खाबों मे रातों में
असे काही आहे..., पण गाणे नाही कळले

अरे काय? शुकशुकाट !! २ दिवस?>>>

ते ७-१७ म्हणले की आमची लाईट फ्युज होते!
आणि कावेरिताई नाहीत तर इथे सर्वांना जागे करायला पण कुणी येत नाही!

क्ल्यू
गायक क क पण कि कु नव्हे
दिग्दर्शक, नायक, नायिका एकाच आडनावाची
बर्फ़ीचा संगीतकार

अरे काय? शुकशुकाट !! २ दिवस?>>> कुणीच येत नाही इथं. त्यामुळे थोडे दिवस आपणही ब्रेक घ्यावा असा विचार येतोय.

खरंय..... हल्ली सगळे अनियमित झालेत.... रेणु माधव इश्श मेघा. मानव सत्यजित गायबच आहेत

@ झिलमिल -- केके कळले... बाकी बघावे लागेल कपूर की आणखी कोण..
बापरे हा माणूस जेवा-झोपायच्या आंघोळीच्या वेळा सोडून माईकसमोरच असतो बहुतेक

भेटलं एकदाचं
२३७० हिंदी (२०११ - २०१७) -- उत्तर
आशियाना मेरा साथ तेरे है ना
ढूंढते तेरी गली मुझको घर मिला
आबोदाना मेरा, हाथ तेरे है ना
ढूँढ़ते तेरा ख़ुदा मुझको रब मिला
तू जो मिला.. लो हो गया मैं क़ाबिल
तू जो मिला.. तो हो गया सब हासिल
हाँ मुश्क़िल सही.. आसां हुई मंज़िल
क्यूंकि तू धड़कन, मैं दिल..

केके // खान * ३ // प्रीतम // हुश्श

२३७१ हिंदी ८०-९०
प अ म प अ म
ह द ज क
ब प अ म
र अ ड ल ह
ज ज घ ल ह
च ह ज त ह
ल ह ल ह
क ह ख प अ म

२३७१

प्रीतम आन मिलो प्रीतम आन मिलो
दुखिया जीवन कैसे बिताऊँ
प्रीतम आन मिलो
रात अकेले डर लगता है
जंगल जैसा घर लगता है
चलती हैं जब तेज़ हवाएं
लहराता हंटर लगता है
कितने हंटर खाऊँ
दुखिया जीवन कैसे बिताऊँ ...
प्रीतम आन मिलो

नमस्कार आगाओ लोक्स!

२३७२
मदहोश हवा मतवाली फिजा संसार सुहाना लगता है
कर ले ना किसि से प्यार कही दिल अपना दिवाना लगता है

Pages