आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हम पंछी एक डाल के
2247 Hindi - ५० - ६० -- उत्तर
हम पंछी एक डाल के एक डाल के
संग संग डोलें जी संग संग डोलें
बोली अपनी अपनी बोलें जी बोलें जी बोलें जी बोलें

२२४८ हिंदी ८०-९०
द म स क ज र ज र
क च क स
च स ब क न र

अ ड अ ड वरून एक डाल पर तोता आठवले पण तोता मैना त म नाहीत....मग पुढे क ची कोयल. अक्षरे रिपीट झाली की थोडे आले तरी सुचते पुढचे.

२२४८ क्ल्यू
चोर-सिपाही नाही पण तसेच जोडीचे शब्द आहेत
आशा लता यांचे एकत्र गाणे ; पडद्यावर दाक्षिणात्य आणि बंगाली सौंदर्य.

दिवाळी साफसफाई मुळे यायला जमत नाही इकडे बरीच शांतता दिसतेय

दिपक मेरे सुहाग का जलता रहे जलता रहे
कभी चांद कभी सुरज
चांद सुरज बनके निकलता रहे

कोडे क्र २२४९ हिंदी (१९६१-१९७०)
य ज म ह य अ ह क
म क ज ब ल ह न
म ज म ज ह ज ब
र द छ भ ज द य
ह न क प

बरोबर पंडितजी

ये जो मोहब्बत है, ये उनका है काम
महबूब का जो, बस लेते हुए नाम
मर जाएं, मिट जाएं, हो जाएँ बदनाम
रहने दो, छोडो भी, जाने दो यार
हम ना करेंगे प्यार
टूटे अगर सागर, नया सागर कोई ले ले
मेरे खुदा दिल से कोई किसी के न खेले
दिल टूट जाए तो क्या हो अंजाम
ये जो मोहब्बत है.

कोडे क्रं २२५० हिंदी
क र क र प म स
र ज न ज द त क
त ह म ह म ड ज
क ध स म ब अ अ
म ह ज द द अ ह
व म द म क
क र क र
बरोबर अक्षय

काँची रे काँची रे प्रीत मेरी सांची,
रुक जा न जा दिल तोड़ के

कोडे क्र २२५१ हिंदी (१९५१-१९६०)
ध ध च च ग म
क ढ न ज र ट न ज स

धीरे धीरे चल, चाँद गगन में
अरे, धीरे धीरे चल, चाँद गगन में
कहीं ढल ना जाये रात, टूट ना जायें सपने
धीरे धीरे चल, चाँद गगन में
कोडे क्रं २२५3 हिंदी १९७०-८०
अ र ब
ज र ब
द क न स द क द
द स ह ह ह

पंडीत तुम्ही द्या तुम्ही जास्त ओळी टाईप केल्यात! Happy
सकाळ पासुन कुठे होतात कृष्णाजी ?>>> आज जरा काम करावे म्हटले! त्यामुळे बिझलेलो! Happy

२२५२.

हिंदी
ह अ त त अ ह
ख ह य अ म
ज क स प
म ज द न
त ब ब

सोप्पे घ्या तोवर पंडीतजींचे येईलच!

अक्षय, राईट्ट!

पंडीतांचे सोडवा आता!

२२५२
हम और तुम तुम और हम
खुश हैं यूँ आज मिल के

कोडे क्रं २२५3 हिंदी १९७०-८० -- उत्तर
आती रहेंगी बहारे
जाती रहेंगी बहारे
दिल की नजर से दुनिया को देखो
दुनिया सदा ही हसीं है

द्या कृष्णा पुढचे

२२५३.

आती रहेगी बहारे
जाती रहेगी बहारे
दिलकी नजर से दुनिया को देखो
दुनिया सदाही हँसी है

२२५४

मराठी

अ प प ह ल र
झ घ प च र

२२५५.

राग म्हणू की अनुराग कळेना
धुंद ही हवा तरी फुल फुलेंना

दिवाळी बोनस त्वरा करा !! त्वरा करा!!

कोडे क्र २२५६ हिंदी (१९५५-१९६०)
स स ह न स ह
स ह द क ह ह अ

कोडे क्र २२५७ हिंदी (२००१-२०१०)
म ज अ अ द ह
क ह व अ
व ह क क
य ह क क
अ ज द अ स
क अ म क
प व द द न
प व त क न
प व

क्लू २२५७
हिरविन - गालावर खळी..
बरोबर कृष्णाजी द्या पुढले कोडे

Pages