आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

स्निग्धाताई आम्ही सर्वजण तुम्हाला खूप मिस करू.. Sad
लवकर या...

कोडे द्या कि कोणीतरी...कि दिवाळीनंतरच द्यायचय...

दीपावली मनाई सुहानी
मेरे साईं के हातों में जादू का पानी
मेरे बाबा के हातों में जादू का पानी

कोडे क्र २२७४ हिंदी (दिवाळी) (२००१-२०१०)
य द ज म ह क
भ द र अ क प क
द द स व म द ह च व ख द
र ल अ ख क
म त स ल ह द
स स अ क ल ह द

दीपावली पावन-पर्वानिमित्त,अटलजींची एक अतिशय सुंदर कविता...

जब मन में हो मौज बहारों की
चमकाएँ चमक सितारों की,
जब ख़ुशियों के शुभ घेरे हों
तन्हाई में भी मेले हों,
आनंद की आभा होती है
*उस रोज़ 'दिवाली' होती है ।*

जब प्रेम के दीपक जलते हों
सपने जब सच में बदलते हों,
मन में हो मधुरता भावों की
जब लहके फ़सलें चावों की,
उत्साह की आभा होती है
*उस रोज़ दिवाली होती है ।*

जब प्रेम से मीत बुलाते हों
दुश्मन भी गले लगाते हों,
जब कहींं किसी से वैर न हो
सब अपने हों, कोई ग़ैर न हो,
अपनत्व की आभा होती है
*उस रोज़ दिवाली होती है ।*

जब तन-मन-जीवन सज जाएं
सद्-भाव के बाजे बज जाएं,
महकाए ख़ुशबू ख़ुशियों की
मुस्काएं चंदनिया सुधियों की,
तृप्ति की आभा होती है
*उस रोज़ 'दिवाली' होती है ।*

दिवाळी निमित्त, सर्वांना अनेकानेक प्रकाशमय शुभेच्छा!

सत्यजीतजी Happy

उत्तर--->
ये दिन जहाँ में हर कहीं
भर दे रोशनी उसी के प्यार की
दिल दिल से, वो मिला डे हर चेहरा वो खिला दे
रुत लाये आज ख़ुशियों की ] x २
[मेरे तुम्हारे सबके लिए हैप्पी दिवाली
सारे सितारे उसके लिए हैप्पी दिवाली ] x २
हम सभी में हर किसी के दिल में है वोही
हो ज़मीं या आसमां हो वो है हर कहीं
रोशिनी ये म्यूजिक का नाम है
ये जहाँ सारा उसी का कम है
उसने बनायी सबके लिए हैप्पी दिवाली
सारे सितारे उसके लिए हैप्पी दिवाली
उसने बनायीं सबके लिए हैप्पी दिवाली
सारे सितारे उसके लिए हैप्पी दिवाली...

२२७४ कोडे सोदवर्‍यांना, २२७५ कोदे देण्यासाठी आगाओ परिवारातर्फे, सस्नेह निमंत्रण Happy

छान आहे कविता सत्यजित, तुमचे साहित्य वाचन मार्मिक आणि सुंदर असते.
दिवसागणिक निगरगट्ट, निबर होत जाणार्‍या आपल्याला अशी दिवाळी कधी साजरी करता येईल कोण जाणे, तोवर कॅलेंडरवरचीच.

ताई,अहो कुठे गायब होतात्?क्रुश्नाजी पण गायब आहेत..स्निग्धाताई १०-१२दिवस नसणारेत..
तुम्ही नेहमी काहीतरी देता, दिवाळीचा फराळ नाही का आम्हाला??? Sad रव्याचे लाडू द्या मला Proud

२२७५,हिन्दी,जुनं -- उत्तर
कहना है कहना है
आज तुम से पहली बार
तुम ही तो लायी हो जीवन में मेरे
प्यार प्यार प्यार.......

स्निग्धाताई भूर गेल्यात ना ....... आल्यावर प्रवास-वर्णन लिहायला सांगूया....... तोपर्यंत हे खा Happy
megha ladoo.jpg

मला पण रव्याचे सगळे प्रकार आवडतात... Happy
खवा, खोबरे घालून पाकातले ओलसर किंवा सुके पिठीसाखरवाले, खाता-खाता हातातच फुटून फजिती करणारे

२२७६ हिंदी २०१०-१७
र र र र र र
य ख य ख क स
द म ग ह श
य ह य द
अ म क ह ज द
उत्सवी वातावरणातील गाणे ; दिवाळीचे नाही पण खूप वळसा घालून दिवाळीशी संबंध जोडता येईल.
बरोबर अक्षय, द्या पुढचे

रब रखा रब रखा रब रखा
ये खुशी ये खुशी का समा
दिल मैं गुंजी है शेहनाईया
ये हसीन ये दिलनशी
इक मोहोब्बत की दासता

गोड मध्ये क्लासीफिकेशन नाही अगदी समोर साखर जरी दिसली तरी तुटून पडू शकतो त्यावर

कोडे क्र २२७७ मराठी (जुनं )
त म अ र अ
म प त घ ह

मला पण रव्याचे सगळे प्रकार आवडतात... Happy
खवा, खोबरे घालून पाकातले ओलसर किंवा सुके पिठीसाखरवाले, खाता-खाता हातातच फुटून फजिती करणारे>>>> मलापण Happy
क्रुश्नाजी,अक्षय पण आहे जोडीला.. Happy

मेघादेवी, कोडे नाही सोडवले ?...... आता मराठी कोड्यांची सराव सत्रे सुरू करूया Happy
कोडे क्र २२७७ मराठी (जुनं ) -- उत्तर
तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला
माझ्या मनी प्रीत तुझी घेई हिंदोळा

कोडे क्र २२७८ मराठी २०१२-१७
प प ह ख अ च
ख न ह ज
म ब अ ग क
क अ ध
ग ज क झ अ
अ ब क त न अ
झ ह ज ह

परिकथेच्या पऱ्या, होऊनि खऱ्या,
उतरल्या चंद्रावरुनी..
खबर नवी हि जरा, मला बावरा,
अचानक गेल्या करुनी..
कुठून आले धुके, गुलाबी जादू,
कशी झाली, अशी..
इथे बघू का तिथे, नजर अडखळे,
झुळूक हर जाते हसुनी…

२२७९,
अरे कृष्णा अरे कान्हा, मनरन्जन मोहना,
चुकलिया माये, बाळ हुरुहुरु पाहे,
जिवना वेगळी मासोळी,
तैसा तुका तळमळी रे,
तैसा तु का तळमळी?

२२८०
हिंदी, (७०-८०)
(रिपीटेशन असल्यास क्षमस्व!)
अ ह अह अ, र प र प र प र प
छ छ न म प र प र
ब स ज क अ र, द द क झ
र ज स ट

सोडवा कि राव कोणीतरी... >>>> सोडव की गडे तूच........ Happy

रेणुताई, तुम्ही दिलेल्या क्ल्यूवरून हाती लागले नाही काही
स्निग्धा नाहीयेत इतकासा क्ल्यू पुरायला....... झिलमिलही चक्कर टाकून गेलेल्या दिसत नाहीत...
अजून एखादा क्ल्यू द्या.
गानकोकिळा वगैरे नको... त्यांच्या १०००० लकेरीतून शोधणे मुश्किल... घोरपड क्ल्य्यू द्या एकदम

Submitted by कारवी on 23 October, 2017 - 15:11
हा क्ल्यू नाही मेघा. रेणुंनी कोड्याबरोबर दिलेला क्ल्यू आहे बहुतेक

२२८० - उत्तर
आहा, आहा, आजा
रिम पापापा, रिम पापापा
रिम पापापा, रिम पापापा
छोटे छोटे नन्हे मुन्ने प्यारे प्यारे रे
बच्चे सच्चे जग के उजियारे रे
दीप दिवाली के झूठे
रात जले सुबह टूटे

२२८१
हिंदी (२०११- २०१७)

म ह त ह ब न स
च ह म क क ल स
त म स स म ह
स र द म क ह

[मिले हो तुम हमको
बड़े नसीबों से
चुराया है मैंने
किस्मत की लकीरों से] x २

तेरी मोहब्बत से सांसें मिली हैं
सदा रहना दिल में करीब होके

[मिले हो तुम हमको
बड़े नसीबों से
चुराया है मैंने
किस्मत की लकीरों से] x २

Pages