आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२२५६.

सबकुछ सिखा हमने ना सिखी होशियारी
सच है दुनियावाले के हम है अनाड़ी

२२५७.. गुगल महाराजांची कृपा!

२२५८.

हिंदी

ह ह य ह
क स क अ
ल ह म द न
अ अ अ म द भ अ म ह
त भ क अ न ब न

७०-८०
सगळे काही सोप्पे सोप्पे गायक, संगीत, हिरो त्यावेळचे द टॉपमोस्ट
एवढे सोप्पे गाणे सोडवायला खरे तर क्ल्यु नको!

कृष्णाजी, पहिल्या ओळीपासुनच गाण सुरु होत का?>> ती गायकाची श्टाइल
दुसर्‍या ओळीपासून शोधा Happy

२२५८ - उत्तर
हा हा या हू
कितने सपने कितने अरमाँ लाया हूँ मैं देखो ना
ऐ ऐ ऐ मेरा दिल भी इक महफ़िल है तुम भी कभी
आओ ना बैठो ना

२२५९ हिंदी - ६० - ७०
म स ज म म ज क ज अ ज म
द ह न ब ह द न घ य व म

गायिका - कोकीळा

क्ल्यु द्या ना इवलुसा!

गायिका - कोकीळा>>>>
स्निग्धा, इवलुसा क्ल्यु मागितलेला तुम्ही आख्खा समुद्रच ठेवला समोर! Happy

अजीत असावा नायक पण लक्षात येईना गाणे अजून!

स्निग्धा, इवलुसा क्ल्यु मागितलेला तुम्ही आख्खा समुद्रच ठेवला समोर! Happy >>> अरे, बरं . द्वंद्वगीत नाही
नायक - आधी असेलही हिरो पण नंतर थोडा खलनायकच
नायिका - ही पण तशीच. ती अशी बिच्चारी बघवत नाही
संगीतकार - नेहमीचा नाही

अजीत नाही

मान्गने से जो मौत मिल जाती, कौन जीता इस ज़माने में
दर्द होता ना बेकली होती, दम ना घुटता यूँ वीराने में

२२६०
हिंदी ( १९७० - ८०)

म क ल ह म
फ क छ ह ह म
र स ब ह म
द भ अ ब क ख ह म

मोतियो की लडी हुं मै
फुलवा की छ्डी हूं मै

2261 - Hindi - ५० - ६०
अ ह न म द ह प ल अ र ह
ज द भ म स भ
म क न म क ग र ह

Sad कृष्णाजी, कुठे गेलात?

२२६१ - उत्तर
ऐ हसीनों, नाजनीनों, मैं दिल हथेली पे लेके आ रहा हूँ
जवाब दो भी, मेरी सुनो भी
मैं कबसे नगमे मोहोब्बत के गा रहा हूँ

अक्षय, तोच तर क्ल्यू होता...कृष्णाजी = किशोर

२२६२
हिंदी (२०११ - १०१६)

त छ ध ह त क श
द क ब ह ज ल त न
त ज त द च त ब त र
द क क क त अ ज
त ह ज त ह क
त ह ज त ह क

[तू छरहरी धूप है
तू करारी शाम
दिल कहे बर्बाद होजा लेके नाम]x २
तू जले तो दिन चढ़े
तू बुझे तो रात
दिल करे कुर्बान करूँ
तुझपे अपनी जान
तू ही जुनून, तू ही क़रार
तू ही जुनून, तू ही क़रार

कोडे क्र २२६३ हिंदी (२०११-२०१७)
म भ अ त स अ ज ख अ क अ स
न अ च न म च ब क च ज अ स

मन भंवर उठे, तन सिहर उठे, जब खबर उठे, के आवे सिंघम
ना अगर चले, ना मगर चले, बस कहर चले, जब आवे सिंघम
बुरों को खीच के खीच के धूल धबीच के लहपथ पड़ जाए
भलो को खींच के खींच के बाहों मे भींच के जब भी मिल जाए
ना किसी से ये कम बोलो इसमे है दम नरसिंह है ये सिंघम
मन भंवर उठे, तन सिहर उठे, जब खबर उठे, के आवे सिंघम
ना अगर चले, ना मगर चले, बस कहर चले, जब आवे सिंघम..

Submitted by कारवी on 13 October, 2017 - 22:08>>> Lol क्लु द्यावेत तर् तुम्हिच

Submitted by कारवी on 13 October, 2017 - 22:08>>> Lol क्लु द्यावेत तर् तुम्हिच

कोडे द्या कोणीही..>> हे हल्ली खूपदा होतंय साथ आल्यासारखं

कोडे क्र २२६३ हिंदी (अल्बम) (२०११-२०१७)
अ न ज स द
च द अ प क
स म ज र द
अ ह म व र भ
त त ब ह च ख क घ
अ म ब श
क क थ न त
अ म अ अ
अ अ छ

क्लू : मराठी गीतकार
नायक गायक
काही शब्द बंगाली आहेत

Sad मेघा. नाही आली ११-१७ सोडवायला?
गीतकार स्वानंद किरकिरे का? मराठी एकच माहीत आहेत; की दुसरे कोणी?
बंगाली अक्षरे कुठली आहेत? त्यावरून अंदाजपंचे जाता येईल

Pages