आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२२१५.

ये नैना ये काजल ये ज़ुल्फ़ें ये आँचल
ख़ूबसूरत सी हो तुम ग़ज़ल
कभी दिल हो कभी धड़कन कभी शोला कभी शबनम
तुम ही हो तुम मेरी हमदम
ज़िन्दगी तुम मेरी तुम मेरी ज़िन्दगी

२२१६.हिन्दी (१९८०-१९९०)
स क द य प
त ज न त म
क न ह

ज न ज ह
ज प ज ज फ
ह प क द क द स न ह

ल प न क क प
म ख ज स म न
ह त ह अ त ख न ह

सागर किनारे, दिल ये पुकारे
तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है

जागे नज़ारे, जागी हवायें
जब प्यार जागा, जागी फिजायें
पल भर तो दिल की दुनिया सोयी नहीं है

लहरों पे नाचे किरनों की परियां
मैं खोयी जैसे सागर में नदियां
तू ही अकेली तो खोयी नहीं है

कोडे क्र २२१७ मराठी
न म न प म स प त
भ च त त ध म न प ह
म व अ द च ज स वा प
त ज व झ प त व त द
म स म प व त त प अ
व य त व म ज ब म
त अ श अ म य त क स त
स प त

२२१७ .

ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशि चल जाऊ सृष्टिची विविधता पाहू
तैं जननीहृद् विरहशंकितहि झाले परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्ती उद्धरणी मी येईन त्वरे कथुनि सोडिले तिजला
सागरा प्राण तळमळला

२२१८

हिंदी

य च ह ह द ह
झ ब ह म ज ज
त ब ज फ क क ज
य क प ह य ह क अ ह
त द द ह म ज ज
त द ज ध म अ न ज

५०-६०

द्वंद्वगीत
गायिका हरहुन्नरी तर गायक गोड गळ्याचा.

यार चुलबुला है हंसीं दिलरुबा है
झूठ बोलता है मगर ज़रा ज़रा
तो बोलो जी
फिर क्या करे दीवाना

२२१९
हिंदी ( १९९० - २०००)

प ज प म क ह ह
क ब ह य क न ह
त स द ल क स ह

(पूछो जरा) पूछो मुझे क्या हुआ है
कैसी बेकरारी है ये कैसा नशा है
(राजाजी) तुम से दिल लगाने की सदा है.

आज काय आहे? मास बंक ?
२२२० हिंदी ७०-८०
म क क ह
म भ क क ह
प त प त
[ द ज त ल क द न क ग
प अ प अ प अ क क न ग थ
अ त ह प त प त प त
अ प त म य म भ र च न ज
अ म क ह ]
( अ क ल अ ह म
क ल क स स म
ज क ह व म क ह ) * २
[ ] वैकल्पिक शब्द आहेत, सोडून दिले तरी चालेल

बरोबर स्निग्धा, द्या पुढचे...

मुझे कुछ कहना है
मुझे भी कुछ कहना है
पहले तुम पहले तुम

2221 हिंदी - ६० - ७०
म त न क स ह
त य ह क न य ह
त प र भ द ह
त य ह क न य ह

२२२१.

मैं तेरी नज़र का सुरूर हूँ
तुझे याद हो के ना याद हो
तेरे पास रहके भी दूर हूँ
तुझे याद हो के ना याद हो
मैं तेरी नज़र का सुरूर हूँ

२२२२.

हिंदी

द प द ह य स प स
ग स द ज त ह ब प प प
क फ न अ क फ न अ

सोप्पयं एकदम!

२२२२. हिंदी -- उत्तर
दुक्की पे दुक्की हो, या सत्ते पे सत्ता
गौर से देखा जाये तो बस है पत्ते पे पत्ता
कोई फर्क नहीं अलबत्ता , कोई फर्क नहीं अलबत्ता

२२२३ हिंदी गैरफिल्मी
क न छ झ न छ
स व क छ द त
न ज क छ द
झ ज म द ल क
अ व क छ द त
न ज क छ द

मी गुलतेय.... ३ प्रसिद्ध गायकांच्या आवाजात आहे. (२ पु १ स्त्री -- पण हे नियमित पेशाने पार्श्वगायक नाहीत ) अजूनही असतील....

सॉरी, अक्षय मेघा. ७ वाजल्यापासून नेट नव्हते, आता येता आले...

काय मग कोड्याच्या धाग्यावर येणं सोडून दिलं जणू ? फेसबूकला जाता, व्हॉट्सअ‍ॅप पण बघता, मग इथे एक चक्कर टाकायची ना.
आज कोणीच नव्हतं दिवसभर... मग शेवटी शेवटी वॉर्निंग बेल झाल्यावर उत्तर लिहील्यासारखी पटापटा कोडी झाली !!

सोपे क्ल्यू हवेत राणीला, व्यायामवाले नकोत? का बरं?
चांगलं चुंगलं खातो, भारी कपडे घालतो, ऐटीत बाईक चालवतो, सिगरेटही ओढतो... त्याने कधी नुकसानही होते पण ते सगळे नको होत नाही... मग व्यायाम नको? तो तर हिताचा उलट....

सगळे छ एकच शब्द आहेत
तीनही गायक भक्ति संगीतात प्र चं ड प्रसिद्ध आहेत
एकाच्या नावात भांडे आहे, एकाच्या नावात बलदंडपणा आहे आणि एकाच्या नावात सम्रुद्धी.
आणि एकत्र नाही गायलेत तिघे.... ३ वेगळी व्हर्जन्स.

नाम जपन क्यों छोड़ दिया |

क्रोध न छोड़ा झूठ न छोड़ा,
सत्य बचन क्यों छोड दिया |
झूठे जग में दिल ललचा कर,
असल वतन क्यों छोड दिया |
कौड़ी को तो खूब सम्भाला,
लाल रतन क्यों छोड दिया |
जिन सुमिरन से अति सुख पावे,
तिन सुमिरन क्यों छोड़ दिया |
खालस इक भगवान भरोसे,
तन मन धन क्यों ना छोड़ दिया |

२२२४.हिन्दी पारंपारीक गझल
ब ब ह द त ज भ ह च अ
स क स म न अ ज च अ

अ क ह अ छ र ह य क न
क ह ब क अ अ न ब ज च अ

स र फ द ल ल ज क
ह स क झ न अ ज च अ

काय मग कोड्याच्या धाग्यावर येणं सोडून दिलं जणू ? फेसबूकला जाता, व्हॉट्सअ‍ॅप पण बघता, मग इथे एक चक्कर टाकायची ना.>>>>> Sad नाही ओ ताई.. थोडी बिजी आहे म्हणून..पण माबोवर आल्यावर इकडे येतेच.. तुम्हा सर्वांना खूप मिस करतेय..पण कन्टीन्यूव येण नाही होतं...

Pages