आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आँखों ने जो सपना देखा
चल दिल उसे पूरा करें
सपने में जो रंग देखे
आजा हक़ीक़त में वो रंग भरें
ओररे मों बोली शॉन
किकचूखों तक ना तुई
ओररे मों आज एखों
ओकरोने एकतु छुई

2264
हिंदी ( १९७० - ८०)

अ य स य त म ज स भ प ह
ज अ न ह क ब ख ज ह ह

ऐ यार सुन यारी तेरी मुझे ज़िन्दगी से भी प्यारी है
जवाब इक नहीं हमारा कहीं बड़ी ख़ूब जोड़ी हमारी है

2265 Hindi - ७०-८०
र श अ थ म अ न थ
र र घ छ थ म अ न थ
य अ म ज म क अ ग

रमा माधवांचे जिथे चित्त लागे
जिथे सत्य चिंतामणी नित्य जागे
तया थेऊराला चला जाऊ या
गणेशाप्रती आरती गाऊ या

जिथे मोरया मुर्ती पद्मासनात
दिसे वामशुंडा नि मुद्रा निवांत
असा भक्त चिंतामणी पाहू या

बघे देव प्राचीवरी सुर्यबिंबा
तया पाहते कौतुके माय अंबा
पदी पद्म त्याच्या चला वाहू या

2267 Hindi - 60-70
त ह द अ ह न स द
म अ स प स प न स द

तू हमको देख और हमारी नज़र से देख
अदा से प्यार से प्यारी नज़र से देख
रँगत गुलों से चाँद से उजली सी चाँदनी
बुलबुल के तराने लिये कोयल सी रागनी
रँगत गुलों से चाँद से उजली सी चाँदनी
तब हुस्न-ए-दिल फ़रेब किये ...
तू हमको देख ...

२२६८ हिंदी ६०-७०
त अ म न च त क ब न
त क अ क च त म ह
अ अ म न त ज भ न
ब त भ न त अ न भ न
य स भ ब ह म ज क ल
त अ म न त् प भ न
म द क न स त क ब न
ग क द क स त म ह

तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नही
तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी
अब अगर मेल नही है तो जुदाई भी नही
बात तोड़ी भी नही तुमने निभाई भी नही
ये सहारा भी बहुत है मेरे जीने के लिये
तुम अगर मेरी नही हो तो पराई भी नही
मेरे दिल को न सराहो तो कोई बात नही
गैर के दिल को सराहोगी तो मुश्किल होगी

२२६९ हिंदी ६०-७०
क क न स ह न स अ प ख
य ज भ ज स अ प ख
त ह स अ क अ प ख
न क र य द अ प ख

क्या क्या न सहे हम ने सितम आप की खातिर
ये जान भी जायेगी सनम आप की खातिर
तड़पे हैं सदा अपनी क़सम आप की खातिर
निकलेगा किसी रोज़ ये दम आप की खातिर

२२७० हिंदी ९०-००
फ म ख ह अ द म अ त ह
ज क स ह स स ह
न म ज ह स म म ह
ज क स ह स स ह

फूलों में खुश्बू है इस दिल में इक तू है
जन्मों के साथी हम साथ साथ है

राहुल थांकु ..आणि तुलाही हॅप्पी वाली दिवाली.. Happy

सर्वांना दिपावलीच्या खूप सार्या शुभेच्छा!!!! Happy

२२७१ हिंदी ५० - ६०
न म न र न ह म अ
न ज ज ठ क य क अ

द्वंद्वगीत / गायक संगीतकार एकच

सगळ्यांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा Happy

शुभ दीपावली!!
२२७१ - उत्तर
नई मंज़िल नई राहें नया है मेहरबान अपना
न जाने जाके ठहरेगा कहाँ ये कारवां अपना

२२७२
हिंदी (२०१० - २०१७)

क न ब म म क
ह र र म य
क म ह क म
अ ब क न र
अ ब अ न अ प च
अ ब ज त क म ज
ब न भ म न झ म न
म न स न क ब म न

क्यूँ, ना बोले मोसे मोहन क्यूँ, है रूठे रूठे मोहन यूँ
कैसे मनाओ हाए कैसे मनाओ
क्यूँ, ना बोले मोसे मोहन क्यूँ, है रूठे रूठे मोहन यूँ
कैसे मनाओ हाए कैसे मनाओ
उन् बिन कटे ना रैना उन् बिन आवे ना इक पल चैना
उन् बिन जियूं तो कैसे मैं जियूं हाय
बहे नैना भरे मोरे नैना, झरे मोरे नैना
मोहे नैना सुने नाहीं केहना, बहे मोरे नैना
बहे नैना भरे मोरे नैना, झरे मोरे नैना
मोहे नैना सुने नाहीं केहना, बहे मोरे नैना

समस्त आगाओ मायबोलीकरांना दीपावली व नुतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

ही दिवाळी व नविन वर्ष आपणास सुख समृद्धीसह इप्सित मनोकामना पूर्ण करणारे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
Happy

उटण्याचा सुवास, तेजाची आरास
रंगांची लयलूट, प्रियजनांचा सहवास
ठेवणीतला साज, आनंदी चेहरे, मायेचा घास
दीपावली आली, घेऊन हर्ष नि उल्हास
Happy
--- आपणां सर्वांना आणि आप्तजनांना, गोड, खमंग, कुरकुरीत, सुगंधी, सुरक्षित व आनंदी दिवाळीच्या स्नेहमयी शुभेच्छा.

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

मी पुढचे १० - १२ दिवस नाहीये. धाग्यावर सगळ्यांनी या आणि छान छान गाण्यांचा आनंद द्या घ्या. Happy

Pages