आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२२३७ हिंदी ७० - ८०
ह त ह अ ज ह अ र क स ह
र ज थ ह म ह ग ह
ध म स फ ह र न अ द फ ह
द अ अ द र ह फ अ ह ज क ह प फ
म ब क क च ह क क च ह

२२३७ हिंदी ७० - ८० -- उत्तर
हर तरफ हुस्न है, जवानी है, आज की रात क्या सुहानी है
रेशमी जिस्म थरथराते है, मरमरी ख्वाब गुनगुनाते है
धडकनों में सुरूर फैला है, रंग नजदीक-ओ-दूर फैला है
दावत-ए-इश्क दे रही है फजा, आज हो जा किसी हसीं पे फिदा
के, मोहब्बत बडे काम की चीज है काम की चीज है

२२३८ हिंदी ७०-८०
म, म , म म म
म अ म त क स ब
ज ज ज म श ह
त त त त द ह
स म म अ क ह य श
च ल ल न
म अ म त क स ब

मी नसेन आता थोडा वेळ.

>>>म अ म त क>>>'मेरे अंगनेमें तुम्हारा क्या काम है' हेच गाणं आठवतंय सारखं! क्ल्यु लागेल काहीतरी!

२२३८ क्ल्यू ------ सगळे म एकच आहेत;
विनोदी अभिनेत्यावर चित्रित.... म्हणजे गायक कळेलच !!
गाण्यात ३ नात्यांचा उल्लेख आहे ( ही नाती आयुष्यात काळाच्या चढत्या श्रेणीने येतात )
गाण्याचा भाव --- घायकुतीचा + विनोदी

बरोबर स्निग्धा Happy

मितवा मितवा, मोरे मन मितवा
आजा रे, आजा रे, आजा रे
तुझको पुकारे, प्यार किसी का
आजा रे, आजा रे, आजा रे

रात के मुख पर, चाँद का टीका
तुझ बिन, लागे फीका फीका
ओ मितवा, रात के मुख पर
मितवा आजा आजा
आजा आजा, मितवा आजा
तुझको पुकारे, प्यार किसी का
२२४० हिंदी पंजाबी
ब म ब
ब म ब
म ज म क ल द
म ह स म द
क द त क द
ब म ब ब म ब

क्लु - पहिल्या दोन ऑळी इंग्रजीत. त्यानंतर रैप आहे
गायक तोच जो गाण्यात आपले नाव हि हमखास टाकायचा
पहिल्या दोन ओळींनीच गाणे ऑळखले जाते
काय झाल????

शाळा सुटली पाटी फुटली.......गेले सगळे दूध बिस्कीट खायला घरी

२२४० हिंदी पंजाबी -- उत्तर
Bring me back, Bring me back,
ओ मेरी जिंद मोड के ला दो
मुझे हीर से मिला दो
कोई दीद / डीड तो करवा दो
Bring me back, Bring me back,
यो यो हनी सिंग

२२४१ हिंदी ८०-९०
अ र प ढ क त म च च * ३
ब स त फ क ह त स

ए री पवन ढूँढे किसे तेरा मन चलते चलते
बावरी सी तू फिरे कौन है तेरा सजन

कोडे क्र २२४२ हिंदी (१९७१-१९७९)
प र प त र क
ज म द ल अ ज

२२४३,हिन्दी,२०१२-२०१७
ब म र ल ब ज अ म
क क स ए ठ स ल म
न ह क ख छ क अ
इ क त स ब च ज अ
अ च च च अ ब च क अ
अ च च च क अ...

एखादं अक्षर चुकलं असेल तर सॉरी...

नाईट वॉचमन लेडी...... कोडे सोडवायचे बाकी आहे आधीचे Happy

कोडे क्र २२४२ हिंदी (१९७१-१९७९) -- उत्तर
पानी रे पानी तेरा रंग कैसा
जिसमें मिला दो लगे उस जैसा

2243
बिच्छू मेरे नैना बड़ी ज़हरीली आँख मारे
कमसिन कमरिया साली एक ठुमके से लख मारे
नोट हज़ारों के, खुल्ला छुट्टा कराने आई
हुस्न की तिल्ली से बीड़ी-चिल्लम जलाने आई
आई चिकनी चमेली छुप के अकेली पव्वा चढ़ा के आई

२२४४
हिंदी ( १९७५ - ८५)

य स ह य द ह प क
भ भ म ख त क

झिलमिल ताई ग्रेट हं.. Happy

कारवी ताई Lol कोड दिल्यावर पाहिलं अजुन सोडवलच नाही अक्षयच कोडं..

ये साए है, ये दुनिया है, परछईयों की
भरी भीड़ में खाली, तनहईयों की

कोडे क्र २२४५ हिंदी (२०१२-२०१७)
म ह ज ज म
द क स ह क
ख क भ स ल क
क ब ग भ ह ज
क द य द ख ज
ब ध अ त स च
श ग य स व
स ड ह य द घ न क म
र भ द स घ क
स ड ह य द घ न क म
र भ द स स क

सुप्रभात!

कावेरि, सोडवा तुमच्या साठी दिलयं अक्षयनी !

अन्नू मलिक घराण्यातील पुढली पिढी संगीतकार
लंकन हिरविन
ताई नका तलवार म्यान करू भारी गाणं आहे
दिपिकाचा जुना बॉयफ्रेंड आणि हिरॉईन चित्रपटातला नायक असे दोन हिरो आहेत
चित्रपटाचं नाव दोन अक्षरी एक आडनाव आहे
दरम्यान सोडवलेलं दिसतंय द्या पुढले कोडे Happy

बापरे, जॅकलीनबाईच गाणं................... जाऊ दे कावेरी आल्यावर सोडवेल. Sad

लिरिक्स लिहून ताई तुम्ही द्या ...प्लिज..>>> कावेरी तुच लिही आणि पुढच दे मी कामात आहे थोडावेळ Happy

२२४६ - उत्तर
ये जुल्फ अगर खुल के बिखर जाए तो अच्छा
इस रात की तकदीर संवर जाए तो अच्छा

2247 Hindi - ५० - ६०
ह प अ ड क अ ड क
स स ड ज स स ड
ब अ अ ब ज ब ज ब ज ब

सिनेमाच Title song / मराठी संगीतकार / अष्टपैलू गायिका / त्याच तोडीचा गायक

थांबा दोन मिनिट

Pages