खेळ शब्दांचा -५ - शास्त्रीय / तांत्रिक शब्द
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
पाचवा विषय : जरा अवघड घेऊ या का ?
तांत्रिक/ शास्त्रीय शब्द
(शास्त्रीय आणि तांत्रिक संज्ञांसाठी मराठी प्रतिशब्द)
पहिला क्लू :
आहे एक साधेसेच यंत्र पण हिच्या सहाय्याने पृथ्वी पण उचलून दाखवेन असे एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणाला होता! ३ अक्षरी.
- - -
शरीरातील एक भाग,
शरीरातील एक भाग,
चार अक्षरी
नाजूक आणि लांब
छोटे आतडे
छोटे आतडे
४ अक्षरी ...
४ अक्षरी ...
अजून काही clue ??
अजून काही clue ??
डोक्याशी संबंधित आहे असं
डोक्याशी संबंधित आहे असं म्हणता येईल
छोटा मेंदु
छोटा मेंदु
मज्जारज्जू का ? ते झालाय पण
मज्जारज्जू का ? ते झालंय पण एकदा
नाही.
नाही.
मज्जारज्जूच्याच जवळपास आहे
कसलं काम करतो तो अवयव ?
कसलं काम करतो तो अवयव ?
मज्जातंतू असेल मग
मज्जातंतू असेल मग
नावात मज्जा आहे पण मजारज्जू
नावात मज्जा आहे पण मजारज्जू आणि मज्जातंतू नव्हे!
ओळखा आतातरी
मज्जापेशी?
मज्जापेशी?
नाही. सांगून टाकू का?
नाही. सांगून टाकू का?
मज्जासंस्था सगळीच मज्जा
मज्जासंस्था सगळीच मज्जा मज्जा
जाऊदेत सांगा आता उत्तर
जाऊदेत सांगा आता उत्तर
लंबमज्जा medula oblongata
लंबमज्जा
medula oblongata
बरं . लांब असतो का तो?
बरं . लांब असतो का तो?
द्या मग पुढचा
अहो तो क्ल्यु होता..
अहो तो क्ल्यु होता.. oblongata /elongated या नावाकडे निर्देश करायला
तुम्ही द्या पुढचा शब्द.
उघडझाप करते ना करता कुरबुर
मी जाणार आता थोड्यावेळात सो सोप्प देते
उघडझाप करते ना करता कुरबुर
तेलपाणी केलं नाही
तर मात्र ऐकवी लागते
सतत माझी कुरकुर (४)
उत्तर
उत्तर
बिजागर (joint किंवा hinge )
५ अक्षरी. उभी नळी वापरून
५ अक्षरी. उभी नळी वापरून केलेला प्रयोग. थोडीही तिरकी चालत नाही.
केशाकर्षण म्हणणार होतो, पण
केशाकर्षण म्हणणार होतो, पण त्याला तिरकी चालेल.
बॅरोमीटर ?
बॅरोमीटर ?
नाही.
नाही.
आपल्या डाव्या हाताने control
आपल्या डाव्या हाताने control ठेवावा लागतो प्रयोगाच्या वेळी.
Acid-base titration का?
Acid-base titration का? त्याला अनुमापन म्हणतात का?
टायट्रेशनला काहीतरी सोपा शब्द
टायट्रेशनला काहीतरी सोपा शब्द आहे ना?
काहीतरी भवन/ करण असा?
भाचा, correct! अनुमापन.
भाचा, correct!
titration = अनुमापन.
हा उदासिनीकरण
हा उदासिनीकरण
मी उदासिनीकरण ऐकल्याचं आठवत
मी उदासिनीकरण ऐकल्याचं आठवत नाही, पण असू शकतो.
पुढचा शब्द द्या कोणीतरी. आता झोप आली.
Pages