खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
चवथा विषय :
निसर्ग
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
चवथा क्लू :
४. निसर्ग
उदाहरण - पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य -
_ _ _ ज
बिब्बा
बिब्बा
बरोबर
बरोबर
चैत्राली, देताय ना नवीन शब्द
चैत्राली, देताय ना नवीन शब्द
याच्या कळीचा उपयोग लहान मुले
याच्या कळीचा उपयोग लहान मुले भोवरा म्हणून करतात.
भेंडा >> एक प्रकारच झाड
भेंडा >> एक प्रकारच झाड
भेंडी च म्हणातात त्याला पण
भेंडी च म्हणतो त्याला पण आम्ही... भिंगरी सारखी फुले येतात
अजून दुसरा शब्द अपेक्षित आहे.
अजून दुसरा शब्द अपेक्षित आहे.
चाफा?
चाफा?
नाही. सेम भोवर्यासारखी गरगर
नाही. सेम भोवर्यासारखी गरगर फिरते.
२ अक्षरी का ?
२ अक्षरी का ?
५ अक्षरी. सांगू का?
५ अक्षरी. सांगू का?
गगनजाई का ?
गगनजाई का ?( याला बहुतेक बुचाच्या फुलांचं झाड म्हणतात ..पण त्यालाच भोवऱ्याची फळ लागतात का ते लक्षात येत नाहीये )
बिट्टी!
बिट्टी!
५ अक्षरी हवंय ....
५ अक्षरी हवंय ....
नाही.
नाही.
उत्तर - काटेसावर
उत्तर - काटेसावर
द्या पुढचे कोणीतरी.
घर माझे जंगलात, पण असते
घर माझे जंगलात, पण असते तुमच्या घरात.
वरून मी रंगीत पण आतून मी काळी.
मुलांची लाडकी आणि साहित्यात आवडती.
परत तेच कोडे पण थोडे बदलुन.
__ल
ढोल
ढोल
३ अक्षरी आहे.
३ अक्षरी आहे.
आज कुणीच का खेळत नाहीये?
आज कुणीच का खेळत नाहीये?
कांपो, अजुन एखादा क्ल्यु द्या ना लैच विचार केला
माझ्या काळ्या भागाच्या नावात
माझ्या काळ्या भागाच्या नावात पुढारी दडलाय
कांपो, खाण्याची वस्तु आहे का?
कांपो, खाण्याची वस्तु आहे का?
पेन्सिल
पेन्सिल
नाही न
आऊ बरोबर
आऊ बरोबर
:o मी देऊ पुढचा
:o मी देऊ पुढचा
मी देते क्ल्यु
मी देते क्ल्यु
गावाची सखी.
गावाची सखी.
हिच्यावर एक सिनेमा आलाय. माबोवर त्याची चर्चा होती. (सिनेमाची)
नदी
नदी
बरोबर
बरोबर
रंग माझा हिरवा, पण रक्त माझं
रंग माझा हिरवा, पण रक्त माझं लाल.
उपयोगी सर्वांच्या पडते माझे झाड.
Pages