खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
चवथा विषय :
निसर्ग
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
चवथा क्लू :
४. निसर्ग
उदाहरण - पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य -
_ _ _ ज
गुंजभर अस जागेच परिमाण असत
गुंजभर अस जागेच परिमाण असत म्हणून ते बरोबर अस वाटतय
हे बरोबर वाटत आहे सस्मित.
हे बरोबर वाटत आहे सस्मित. शोभा नसेल तर पुढचा क्लू द्या
पुढचे द्या तोवर ही गुंज तराजू
पुढचे द्या तोवर ही गुंज तराजू मध्ये ठेऊया!
ज्वालामुखी
ज्वालामुखी
थंड झाल्यावर जागा शोधू.
जगण्याची गरज. तुमची, माझी,
जगण्याची गरज. तुमची, माझी, सगळ्यांचीच.
एक खलनायक आहे. ४
पुढचे द्या तोवर ही गुंज तराजू
पुढचे द्या तोवर ही गुंज तराजू मध्ये ठेऊया >>
प्रेम (चोप्रा)
प्रेम (चोप्रा)
नाही ओ.
नाही ओ.
प्रेमचोप्रा निसर्गात काय आहे?
(No subject)
प्रेमचोप्रा निसर्गात काय आहे?
प्रेमचोप्रा निसर्गात काय आहे?>>>
म्हणजे काय निसर्गातला एक प्राणीच आहे तो!
प्राणवायु
प्राणवायु
बरोबर मानव
बरोबर मानव
म्हणजे काय निसर्गातला एक
म्हणजे काय निसर्गातला एक प्राणीच आहे तो! >>>>>>>>>>> हो पण जगण्याची गरज नाही. माझी तरी नाहीच
प्राण चे आडनांव वायु आहे का?
प्राण चे आडनांव वायु आहे का?
पुढचं कुणीही द्या. मी
पुढचं कुणीही द्या. मी थोड्यावेळात कलटी मारणाराय.
नाही. आड्नावाचं काय लिहायचं
नाही. आड्नावाचं काय लिहायचं नव्हतं मला.
त्यात एक खलनायक आहे असंच लिहिलंय
मी देते क्लू
मी देते क्लू
रंग माझा लाल,
रंग माझा लाल,
मी वजनदार,
माझ्यात तुम्ही जागा शोधा.
भोपळा का ग?
रंग माझा आगळा, वेळ ठरवून येते
रंग माझा आगळा, वेळ ठरवून येते जाते
रानातली सिंड्रेलाच जशी!
तीन अक्षरी
सकाळ ? पण रानाचं काय मग?
सकाळ ?/पहाट ? पण रानाचं काय मग?
तिरीप (उन्हाची) ??
तिरीप (उन्हाची) ??
नाही. ही वेळ म्हणजे काही
नाही. ही वेळ म्हणजे काही वर्षे आहेत.
कारवी
कारवी
कारवी
कारवी
बरोबर अंजली
बरोबर अंजली
कधी मी पोकळ तर कधी भरीव असतो
कधी मी पोकळ तर कधी भरीव असतो (२)
बांबू
बांबू
बांबू>>> बरोबर चैत्राली
बांबू>>> बरोबर चैत्राली
नाही.
नाही.
नाही>>>.?? हो बांबू च बरोबर
नाही>>>.?? हो बांबू च बरोबर आहे
Pages