खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
चवथा विषय :
निसर्ग
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
चवथा क्लू :
४. निसर्ग
उदाहरण - पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य -
_ _ _ ज
टाकते २ मिनिटात
टाकते २ मिनिटात
कृष्णाजी मस्तच.
कृष्णाजी मस्तच.
सगळ्यांना असतो माझा वचक
सगळ्यांना असतो माझा वचक
मी आहे लांबलचक
साप / नाग
साप / नाग
साप?
साप?
साप
साप
नदी?
नदी?
स्निग्धां बरोबर
स्निग्धा बरोबर
कृष्णाजी मस्तच. Happy>>>
कृष्णाजी मस्तच. Happy>>>
रचून लिहावे लागले कोडे ते!
आता एकेकाचे गुण दिसायला लागले
आता एकेकाचे गुण दिसायला लागले.
याचा वापर करुन यालाच काढतात
याचा वापर करुन यालाच काढतात म्हणे
काटा
काटा
करेक्ट
करेक्ट
फळे काळी फुले पांढरी.
फळे काळी फुले पांढरी.
करवंद?
करवंद?
करवंद
करवंद
बरोबर कृष्णा
बरोबर कृष्णा
अत्तर अत्तर झाड त्याचे कत्तर
अत्तर अत्तर झाड त्याचे कत्तर कत्तर पान
बहुरंगी फुलांनी हरते सर्वांचेच भान
गुलाब
गुलाब
क्या बात है!
क्या बात है!
ह्या खर्या आपल्यापासुन खुप
ह्या खर्या आपल्यापासुन खुप दुर आहेत.
पण आपल्यातही काही आहेत. ३
चांदण्या
चांदण्या
नक्षत्र तारका
नक्षत्र
तारका
चांदण्या/ तारे
चांदण्या/ तारे
कृष्णा, तारका बरोबर
कृष्णा, तारका बरोबर
कृष्णा कोडं रचताहेत वाटतं
कृष्णा कोडं रचताहेत वाटतं
ह्या तीन अक्षरी शब्दातील
ह्या तीन अक्षरी शब्दातील डोक्यातील कीड निघाली तरच तुम्ही उत्तीर्ण
आणि राहिली तरी हवाच आहे ह्याच्या विना जीवन कसे संपूर्ण
घ्या
घ्या
उपास
उपास
नाही
नाही
जरा जीवना ला अर्थ यावा!
Pages