खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
चवथा विषय :
निसर्ग
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
चवथा क्लू :
४. निसर्ग
उदाहरण - पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य -
_ _ _ ज
याला दिडघे म्हणतात>>>>>
याला दिडघे म्हणतात>>>>> म्हणजे काय?
दिडघे !! हे पण नवीनच !! नंतर
दिडघे !! हे पण नवीनच !! नंतर फोटो पण टाका ..बघायला मिळेल
गुगलून पाहिलं पण नाही मिळालं
बीन्स सारख्याच शेंगा असतात,
बीन्स सारख्याच शेंगा असतात, पण दाणे काळे असतात चव मस्त असते दिङघ्याची. BLACK BEANS टाका मिळेल.
द्या पुढचा क्लू
द्या पुढचे आता...
द्या पुढचे आता...
उत्तर बरोबर समजून शब्द देते..
उत्तर बरोबर समजून शब्द देते...... आभास हा
शेंगा पांढऱ्या रंगाच्या असतात
शेंगा पांढऱ्या रंगाच्या असतात का आणि?
उत्तर बरोबर समजून शब्द देते..
उत्तर बरोबर समजून शब्द देते...... आभास हा >> मृगजळ ?
बरोबर मृगजळ
बरोबर मृगजळ
देते २ मिनिटांनी
देते २ मिनिटांनी
मी असतो गोल आणि आरसपानी(४)
मी असतो गोल आणि आरसपानी(४)
पौर्णिमेचा चंद्र
----
जलबिंदू
जलबिंदू
नाही ४ अक्षरी ...
नाही ४ अक्षरी ...
दवबिंदू
दवबिंदू
दवबिंदू
दवबिंदू
माझ्या मनात दवबिंदू होतं पण
माझ्या मनात दवबिंदू होतं पण जलबिंदू पण बरोबर आहे
चला दोन्ही उत्तरं आऊ तुम्हीच
चला दोन्ही उत्तरं आऊ तुम्हीच बरोबर दिली
माझा आवाज मधुर असतो मी डोंगर,
माझा आवाज मधुर असतो मी डोंगर, दारी कपारीत
झरा
झरा
बरोबर
बरोबर
हिरवा पण कैरी नाही,
हिरवा पण कैरी नाही, माझ्यासारखा स्नेही मीच
पेरू
पेरू
पोपट
पोपट
फळ आहे (४)
फळ आहे (४)
सिताफळ
सिताफळ
विदेशी आहे
विदेशी आहे
कलिंगड
कलिंगड
अवोकाडो
अवोकाडो
येस आवोकाडो बरोबर
येस आवोकाडो बरोबर
येस आवोकाडो बरोबर
आवोकाडोचा गर बटर सारखा सॅण्डविच मधे वापरतो म्हणून स्नेही
Pages