खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
चवथा विषय :
निसर्ग
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
चवथा क्लू :
४. निसर्ग
उदाहरण - पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य -
_ _ _ ज
ओह शोभाताई चं कोडं गुंज
ओह शोभाताई चं कोडं गुंज भोपळा कलिंगड सगळं चूक
अगं शोभाताई तिने विचारलेल्या
अगं शोभाताई तिने विचारलेल्या प्रश्नाला नाही म्हणतेय.
:हाहः
अगं शोभाताई तिने विचारलेल्या
अगं शोभाताई तिने विचारलेल्या प्रश्नाला नाही म्हणतेय.>>> कळ्ळ कळ्ळ थोडा late करंट
मंगळावर नाही ना गेलीस शोभा
मंगळावर नाही ना गेलीस शोभा जागा शोधायला?
मंगळावर नाही ना गेलीस शोभा
मंगळावर नाही ना गेलीस शोभा जागा शोधायला?
मंगळ हेच उत्तर असायचं, ; )
मंगळ हेच उत्तर असायचं....
ओहो मंगळ असु शकतं
ओहो मंगळ असु शकतं
(No subject)
चैत्राली तोपर्यंत दे ना तू
चैत्राली तोपर्यंत दे ना तू पुढचं बांबू right आहे
रंग माझा लाल,
रंग माझा लाल,
मी वजनदार,
माझ्यात तुम्ही जागा शोधा.>>
बीटरूट?
फळाची बी फळाबाहेर.
फळाची बी फळाबाहेर.
काजू
काजू
काजु
काजु
अंजली बरोबर
अंजली बरोबर
माझ्या पाऊलखुणाच सांगती माझे
माझ्या पाऊलखुणाच सांगती माझे अस्तित्व(३)
डायनोसोर
डायनोसोर
कारवी ३ अक्षरी
कारवी ३ अक्षरी
वसंत
वसंत
नाही
नाही
अजून एक clue
मी जमिनीवर हि राहू शकतो आणि पाण्यातही
बिबट्या
बिबट्या
बेडुक
बेडुक
मगर
मगर
कासव
कासव
माझ्या कोड्याच उत्तर अजूनही
माझ्या कोड्याच उत्तर अजूनही चूक.
असे खूप उभयचर मिळतील पाऊल
असे खूप उभयचर मिळतील पाऊल खुणा वाले
पण कोकणातील असतील
तर
खेकडे
चिम्बोरी
खेकडे बरोबर
खेकडे बरोबर
काजु सारखे आहे माझे वागणे जरा
काजु सारखे आहे माझे वागणे जरा विपरीत
फळा बाहेर बी ठेऊन मी ही होतो निर्मित
बहु उपयोगी असून मी वेगळा माझा नूर
दवा म्हणून रोगासवे नजर ही ठेवतो दूर
खरे तर काजू साठी केले आता
खरे तर काजू साठी केले आता बदलावे लागले जरा वर काजू आला म्हणून!
बिब्बा
बिब्बा
Pages