खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
खांडवी
खांडवी
सुरळी?
सुरळी?
सस्मित..बरोब्बर
खांडवी
सस्मित, द्या आता क्ल्यु !
गोड पदार्थ, ४ अक्षरी, ज्यात
गोड पदार्थ, ४ अक्षरी, ज्यात एक बॉडी पार्ट आहे
कानवले ?
कानवले ?
शिरवाळ्या?
शिरवाळ्या?
बरोबर
मीनल बरोबर
शिरवाळ्या नाही माहित मला
शिरवाळ्या नाही माहित मला
करायला एकदम सोप्पे पक्वान्न -
झटपट आणी करायला एकदम सोप्पे पक्वान्न - ४ अ़क्षरी !
शिकरण.
शिकरण.
सुधारस
सुधारस
चालेल
"शिकरण" चालेल
पण माझ्या डोक्यात "सुधारस" होते
सुधारस बरोबर आहे, टेक्निकली
सुधारस बरोबर आहे, टेक्निकली शिकरण हे 'पक्व अन्न' नाही.
पण माझ्या डोक्यात "सुधारस"
पण माझ्या डोक्यात "सुधारस" होते>>>>>> जे तुमच्या डोक्यात होते तेच बरोबर सांगायचे ना?
एकदम सोप्पे झटपट असे क्लु देउ नये खरंतर. व्यक्तीसापेक्ष यु क्नो.
एकदम सोपे म्हणल्यावर इथे माझ्या डोक्याचं शिकरण झालेलं विचार करुन
एकदम सोपे म्हणल्यावर इथे
एकदम सोपे म्हणल्यावर इथे माझ्या डोक्याचं शिकरण झालेलं विचार करुन Happy>> हेहे सेम हिअर!
सस्मित...
सस्मित...
भरत, द्या क्ल्यु !
ममाझ्या डोक्यात शिकरणचाच क्लू
ममाझ्या डोक्यात शिकरणचाच क्लू होता. पण हे दुसरं.
सुशिलाची गोड बहीण. दोन अक्षरी.
चिक्की?
चिक्की?
चिक्की नाव असलेली स्त्री आहे?
चिक्की नाव असलेली स्त्री आहे? बिचारी.
चिक्की नाव असलेली स्त्री आहे?
चिक्की नाव असलेली स्त्री आहे? बिचारी.
भेळ
भेळ
अहो पण स्त्रीचं नाव असम कुठे
अहो पण स्त्रीचं नाव असम कुठे लिहिलंय तुम्ही?
सुशी
सुशी
नाही.
नाही.
नाही.
नाही.
कुंदा
कुंदा
चिक्की नाव असलेली स्त्री आहे?
चिक्की नाव असलेली स्त्री आहे? बिचारी.>> म्हटलं लाडोबा लहान भैणीचं पेट नेम असेल
पेट नेम> माझी धाव तर तकीला
पेट नेम> माझी धाव तर तकीला वैगेरे कडे गेलेली
सुशिला हे जसं स्त्रीचं नाव
सुशिला हे जसं स्त्रीचं नाव तसंच हेही. महाराष्ट्राच्या सीमेवरच्या भागातला पदार्थ.
कुंंदा बरोबर.
कुंंदा बरोबर.
Pages