खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
अक्षर नको. अगदीच सोपं होतं मग
अक्षर नको. अगदीच सोपं होतं मग.
भाचा, किती अक्षरी? एक अक्षर
भाचा, किती अक्षरी? एक अक्षर द्या.
छ्या!प्जवळपास प्रत्येकाला हे विचारावं लागतंय.
ओके
ओके
जवस म्हणजे फ्लॅक्स सीड का? हा
जवस म्हणजे फ्लॅक्स सीड का? हा एक पुरातन प्रश्न आठवला
अक्षर हवं! बघा orange आणि
अक्षर हवं! बघा orange आणि ब्राऊनी झालं आत्ताच!
पु---
पु---
बार्ली
बार्ली
जवस वेगळे, जव/यव (बार्ली)
जवस वेगळे, जव/यव (बार्ली) वेगळे
पुरोडाश? (तुक्का )
पुरोडाश?
)
(तुक्का
ओह. मग जवस म्हणजे इंग्रजीत?
ओह. मग जवस म्हणजे इंग्रजीत?
Flax seed अळशी ना?
जवस म्हणजेच अळशी म्हणजेच
जवस म्हणजेच अळशी म्हणजेच फ्लॅक्स सीड्स.
येस, स्वाती! पुढचा?
येस, स्वाती!
पुढचा?
पुरोडाश बरोबर आहे, स्वाती
पुरोडाश बरोबर आहे, स्वाती पुढचा शब्द..
हायला! बसला की!
हायला! बसला की!
)
(तू 'अन्नं वै प्राणा:' घेऊन बसला आहेस का समोर?
__ड
--ड
याचा 'शोध' भीमाने बल्लवावतारात लावला म्हणे.
श्रीखंड
श्रीखंड
नाही, हा एकच लक्षात राहिला
नाही, हा एकच लक्षात राहिला (सॉरी मास्तर
) कारण तो 'व्होल्गा ते गंगा'मध्येसुद्धा आहे.
बिंगो! द्या पुढला शब्द.
बिंगो! द्या पुढला शब्द.
माबोवर दिसणारी एक नेहमीची
माबोवर दिसणारी एक नेहमीची प्रतिक्रिया एखाद्या बोबड्या बाळाने म्हटली तर अशी येईल
तीन अक्षरी शब्द.
सुंदल
सुंदल
बिंगो सस्मित
बिंगो सस्मित
भाचा
भाचा
)
(खरंच खाद्यपदार्थ निघाल्यामुळे संपादित.
"मॅगी" असा खाद्यपदार्थ आहे.
"मॅगी" असा खाद्यपदार्थ आहे.
गोड पदार्थ, चार अक्षरी,
गोड पदार्थ, चार अक्षरी, चांदण्या......
(No subject)
हो दाक्षिणात्य आहे. नंदिनीची
हो दाक्षिणात्य आहे. नंदिनीची पाकृ आहे बहुतेक इथे.
चंद्रकला एक माहीत आहे, पण
चंद्रकला एक माहीत आहे, पण त्याचा अर्थ चांदण्या नाही होत - मग कुठला असेल....
चमचम
चमचम
मीनल बिंगो
मीनल बिंगो
चमचम
आरारा
मीनल, पुढचा शब्द..
Pages